विद्राव्य खतांचे कार्य व त्यांचा वापर- जाधव सर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2023
  • " विद्राव्य खाते व त्यांचा वापर या महत्वाच्या " विषयावर येत्या सोमवारी २३ जानेवारी २०२३ रोजी , श्री गजानन जाधव सर संपूर्ण माहिती देणार आहेत, तरी सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी सोमवारी ७ वाजता live कार्यक्रमात उपस्तित राहावे .या live कार्यक्रम मध्ये विद्राव्य खाते व त्यांचा वापर आणि त्याचे फायदे तोटे या वर महत्वाची माहिती मिळणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवानी हा महत्वाचा कार्यक्रम चुकवू नका ,आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे . चला तर मग live मध्ये भेटू या .

Комментарии • 946

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Год назад +20

    सर आपले मार्गदर्शन तेवढे मोलाचे आहे की आम्ही तुमच्यासोबत जुळलो ते आम्ही भाग्य समजतो Thanks sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      धन्यवाद दादा 🙏🙏🙏

  • @videobymaheshgirambeed.181
    @videobymaheshgirambeed.181 Год назад +17

    एवढी छान व शेतकऱ्यांना समजेल अशी सविस्तर माहिती आपण देत आहात. शेतकरी राजांनो या सर्व गोष्टीचा आढावा जर आपण समजून घेतला तर भविष्यात आपली फसवणूक कोणीच करणार नाही. आणि शेतीपण सुजलाम, सुफलाम झाल्या शिवाय राहणार नाही.
    सरजी आपले खुप खुप धन्यवाद 👏🏻💐

  • @exploregamer9946
    @exploregamer9946 Год назад +7

    Sir मी प्रभू Padvale Talasari पालघर , गुजरात बॉर्डर, मी नवीनच शेतकरी आहे, fist टाइम आपल शेतीविषयक माहिती, मार्गदर्शन बघितले, खूप छान मार्गदर्शन व खरी माहिती दिली सर आपल मनापासून आभार, धन्यवाद, God bless you 💐💐

  • @sgdeote7445
    @sgdeote7445 Год назад +6

    आपले विडिओ पाहातांना शेतकर्ऱ्याच्या कल्याणाविषयी आपली तळमळ पाहून हृदयाच्या खोल गाभाऱ्यातून हूंकार उठतो...
    विजयी भव ! विजयी भव ! विजयी भव ! .... तथास्तू !
    .......शंकर देवते . वरुड. अमरावती.

  • @annasahebsutar5215
    @annasahebsutar5215 Год назад +18

    नमस्कार सर, खूप छान आणि महत्वाची माहिती दिली आहे.सर तुम्ही कितीही वेळ बोलत राहिले तरी ऐकायला कंटाळवाणे वाटत नाही,
    सर तुम्ही प्राध्यापक म्हणून कार्यरत होते की काय असं वाटतं.धन्यवाद सर.

  • @MrYOGESHcops
    @MrYOGESHcops Год назад +7

    मला खतांबाबत 0 माहिती होती
    तुमच्या माहिती मुळे खूप मदत झाली धन्यवाद साहेब
    योगेश विक्रम मोरे , तालुका निफाड ....

  • @subhashkawane3316
    @subhashkawane3316 Год назад +10

    आपण खरोखरच शेतकर्‍यां चे कैवारी आहात, माझी आपणास विनंती की केवळ या देत असलेल्या उपयुक्त माहितीसोबत इतर माहितीसाठी म्हणजे सिंचन करण्याची योग्य पद्धति, त्याची योग्य रचना, तंत्रज्ञान, सोपी पद्धत जाणकार मंडळी चा video प्रकाशित करावा. आभारी राहू.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा, फेब्रुवारी / मार्च मध्ये कृषी सप्ताह लाइव्ह कार्यक्रम मध्ये शेती निगडित वेगवेळ्या विषयी माहिती देऊ. धन्यवाद

  • @ganeshsusar5220
    @ganeshsusar5220 Год назад +36

    शेतकऱ्यांना तुम्ही फार मोलाचे मार्गदर्शन करतात. भगवंत तुम्हाला निरोगी आणि उदंड आयुष्य देवो.

  • @nikhilsavale5705
    @nikhilsavale5705 Год назад +10

    खूप मोलाचे मार्गदर्शन करतात साहेब तुम्ही...🙏तुमच्या मुळे शेतीत कमी खर्च होईल अशी अपेक्षा करतो व तुमच्या मार्गदर्शन मुळे नक्कीच शेतीत प्रगती होईल

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 Год назад +18

    सर तुमच्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी उत्साह वाढतो

  • @prashantshinde1125
    @prashantshinde1125 Год назад +19

    अतिशय अप्रतिम अशी माहिती एवढी सूक्ष्म अशी माहिती आम्हाला कुठूनच भेटणार आजचे लाईव्ह खूप छान 🙏🙏👌👌👌👌👍👍

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , आपले धन्यवाद 🙏

  • @kailaspatil2787
    @kailaspatil2787 Год назад +9

    सर मला नेहमी वाटत होते शेती करतो पण अंदाज पणचे दाहोशे सर आपण साध्या सोप्या पद्धतीने बलक खते विद्राव्य खते पिकाचा कोणत्या अवस्थेत दयाचे हयाची अत्यत उपयुक्त माहिती दिली धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      आपले धन्यवाद दादा 🙏

  • @G.More94
    @G.More94 Год назад +5

    नमस्कार सर, तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांनासाठी खूप छान माहिती दिली.. त्याबद्दल धन्यवाद सर..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      धन्यवाद दादा 🙏🙏🙏

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 Год назад +4

    फार महत्वाची माहीती दिली धन्यवाद असेच शेतकरी फायदयाचे व्हिडीओ पाठवा🙏🏻🚩

  • @santoshshinde8132
    @santoshshinde8132 Год назад +2

    आता पर्यंत खूप व्हिडिओ पाहिले पण अशी माहिती कुठच मिळाली नाही.... नाहीतर बाकीचे पहिले व्हिडिओ ला लाईक आणि सबस्क्राइब करायला सांगता...तुम्ही तर तो विषय खोडून च काढला.....या विषयी दुकानदार सुद्धा दुकानदारी करतात कोणतेही खत एकत्र करून खपवातात.........खूप च उपयुक्त माहिती. .... मिळाली ...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

    • @santoshshinde8132
      @santoshshinde8132 Год назад

      सर मी आता टरबूज ला 12.61 आज दिले.13.40.13.आणि मल्टिप्लायार एकत्र चालेल का..टरबूज 32 दिवसाचे झाले

  • @nanabhaushirsat4601
    @nanabhaushirsat4601 Год назад +9

    अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांनी पहावा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      धन्यवाद दादा 🙏🙏🙏

  • @vitthaldhumane227
    @vitthaldhumane227 Год назад +5

    सर फार छान माहिती देतात. आंब्याच्या झाडाचे खत व्यवस्थापन.

  • @bhikajibhosle69
    @bhikajibhosle69 Год назад +51

    साहेब आपण मराठी शेतकरयांसाठी देवदूत आहात कंपन्यांनी आम्हाला खूप लुटलं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +5

      नमस्कार दादा , आपण कृषी साक्षर व्हावे कोणीही आपली फणसणूक करू शकत नाही

    • @ashokpardhe8347
      @ashokpardhe8347 Год назад +1

      धन्यवाद

    • @dileeprupe4183
      @dileeprupe4183 10 месяцев назад

      @@whitegoldtrust PE

  • @gorakhjadhav454
    @gorakhjadhav454 Год назад +5

    स.न.सर जी, आपण खुप छान माहिती व मार्गदर्शन देतात..! आपले धन्यवाद आभार !!🙏

  • @satishyeole2411
    @satishyeole2411 Год назад +5

    धन्यवाद सर तुमची माहिती खूप मोलाची आहे

  • @narayangote806
    @narayangote806 Год назад +8

    एकच नंबर माहिती दिली धन्यवाद 🙏🏾👌🙏🏾💐🙏🏾

  • @sagarghodke3898
    @sagarghodke3898 Год назад +63

    नमस्कार सर , मी प्रत्येक विडिओ पाहतो तुमचा त्यामुळे माझे या वर्षी कापूस पिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढले . तुम्ही एक मेव अशे व्यक्तिमहत्व आहात की ज्यांच्यावर लाखो शेतकरी निःसंदेह विश्वास ठेवतात. खूप खूप धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +8

      नमस्कार दादा , आपले प्रेम आणि विश्वास नेहमी असाच असू द्यावा याने आमचा उत्साह वाढते , आपले धन्यवाद

    • @bimravtelga7452
      @bimravtelga7452 11 месяцев назад

      ​@@whitegoldtrust😊qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqql❤

    • @CraftoHolicSahil
      @CraftoHolicSahil 11 месяцев назад

    • @shrigurude5687
      @shrigurude5687 11 месяцев назад

      😊

    • @yogeshraut73
      @yogeshraut73 11 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद सर

  • @dipakbadgujar5503
    @dipakbadgujar5503 Год назад +9

    खुप खुप धन्यवाद सर खत व्यवस्थापन बद्दल योग्य अशी अचुक माहिती आपणा मुळे आम्हाला समजली पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏

    • @santoshkale8955
      @santoshkale8955 Год назад

      खूप छान सर

  • @SunilRKale
    @SunilRKale Год назад +3

    सर मला टरबूज पिकासाठी खूपच महत्वाची माहिती मिळाली आपल्यामुळे धन्यवाद

  • @sanjaymali1587
    @sanjaymali1587 Год назад +4

    सरजी,नमस्कार.आपण खतांविषयी खुप छान माहिती दिली.आमच्या ज्ञानात खुपच भर पडली.कोणते खत केव्हा द्यावे हे समजले.

  • @digambarchavan669
    @digambarchavan669 Год назад +8

    अप्रतिम महिती सर खूप खूप धन्यवाद 🙏

  • @prakashwanole4131
    @prakashwanole4131 Год назад +7

    सर, खूप महत्वाची माहीती दिलीत...धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      धन्यवाद दादा 🙏

    • @dubebalasaheb.damodherdube1258
      @dubebalasaheb.damodherdube1258 Год назад

      धन्यवाद सर माहिती दिली खूप खूप आभारी आहोत

  • @sachinkumbhar9773
    @sachinkumbhar9773 Год назад +4

    सर आपली माहिती खूप छान व उपयुक्त असते

  • @sanjayjadhav-nl8nl
    @sanjayjadhav-nl8nl Год назад +3

    सर ऊस पिकाचे लागवडीचे व खताचे नियोजन बद्दल आपण मार्गदर्शन व्हिडीओ बनवावा v मार्गदर्शन करावे खरेच आपले मार्गदर्शन संपूर्णपणे सखोल व मोलाचे आहे...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ऊस संपूर्ण व्यवस्थापनाचे व्हिडीओ आहे ते पहा

  • @kunalgaykwad5186
    @kunalgaykwad5186 Год назад +9

    खुप छान माहिती सर 🤩🤩🙏🙏🙏

  • @MahadeoMohite-qf8bs
    @MahadeoMohite-qf8bs 10 месяцев назад +2

    जाधव.साहेब.तुमच्यामुळे.आमचा.खरचा आमचा😮😮खुप.बजटबसला.अशी.माहीती.देतरहा.धन्यवाद

  • @GosaviVaibhav
    @GosaviVaibhav Год назад +5

    extremely helpful sir ,Thanks a lot

  • @motiramgangurde5844
    @motiramgangurde5844 Год назад +3

    अप्रतिम मार्गदर्शन केले सर तुम्ही तुमचे आभिनंदन सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @ravindramansukh4402
    @ravindramansukh4402 Год назад +4

    सर खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद

  • @rameshwarshinde8397
    @rameshwarshinde8397 9 месяцев назад +2

    साहेब तुम्ही खुप छान माहिती देतात व पूर्ण समजुन सागतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @avinash514
    @avinash514 11 месяцев назад +2

    Jadhao sir tumache khup khup aabhar ishvar tumchya patishi aahe Jadhao sir tumhi setkryache aabhar sthamb aahat...Namskar sir..jay hind

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @krishnakumbhar2939
    @krishnakumbhar2939 Год назад +10

    फार सुन्दर माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभार 💐💐

  • @vikasadsul5406
    @vikasadsul5406 Год назад +5

    खुप छान माहीती दिली सर तुम्ही

  • @sampatumbare3561
    @sampatumbare3561 11 месяцев назад

    मस्त सर अप्रतिम आशी महिती 😊

  • @SagarPawar-kx1so
    @SagarPawar-kx1so Год назад +1

    खुप छान व सोप्या भाषेत शेती दिल्या जाणाऱ्या खते बद्दल अधिक माहतीसाठी धन्यवाद सर आपलं खुप खुप आभार

  • @pandurangbangar9226
    @pandurangbangar9226 Год назад +3

    Aplya mahiti mule 5000 hajar rs bacht jali thanks sir

  • @satyamrode5019
    @satyamrode5019 Год назад +3

    Khup bhari Ani important mahiti deta sir tumhi

  • @nagargojelalesh2902
    @nagargojelalesh2902 8 месяцев назад +1

    मस्त माहिती दिली तुम्ही सर, I proud of you❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @sunilveer9433
    @sunilveer9433 Год назад +1

    खूपच छान माहिती आहे सर

  • @madhavghorband657
    @madhavghorband657 Год назад +3

    अतिशय महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 Год назад +5

    सर तुम्ही दिलेली माहिती खुपवमाहितीपुर्ण आहे
    धन्यवाद सर😊

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 8 месяцев назад

    सर तुमची माहिती खूपच फायदेशीर ठरते. तुम्ही खरच शिक्षक प्राध्यापक आहात असे वाटते. तुमची माहिती ऐकायला कधीच कंटाळा येत नाही.✌🏻🔥😘

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @dnyaneshwarraut6586
    @dnyaneshwarraut6586 11 месяцев назад +1

    साहेब विद्राव्य खत बरयाच शेतकऱ्यांना माहिती नसते फार उपयोगी पडेल अशी उपयुक्त माहिती दिली धन्यवाद सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @vivekmuke1212
    @vivekmuke1212 Год назад +6

    खूप छान माहिती

  • @rajeshbhondave9943
    @rajeshbhondave9943 Год назад +6

    Best information sir.....

  • @nityanandshinde9780
    @nityanandshinde9780 8 месяцев назад

    सर आपलं कार्य खरंच अप्रतिम आहे ईश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो खरंच, कारण या चालू काळात शेतकरी वर्गाला इतक्या साध्या सोप्या भाषेत माहिती देण्याचे जे निस्वार्थी प्रयत्न करत आहात तुमच्या कार्याला शतशः धन्यवाद , मनापासून धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 месяцев назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 11 месяцев назад +1

    धन्यवाद सर माहिती खूप महत्वाची दिली 😊💯👌

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 Год назад +4

    Very nice information bhau

  • @sachinsambare8838
    @sachinsambare8838 Год назад +4

    महत्त्वाची माहिती दिली सर तुम्ही

  • @nivrutimane656
    @nivrutimane656 10 месяцев назад

    धन्यवाद सर खूप छान माहिती

  • @Indurkarsandhya
    @Indurkarsandhya 10 месяцев назад +1

    Sir mi ek Teacher aahe mala shetichi kahihi mahiti navhati pan mi tumche b aani u tube varil barchshe video baghun sheti karit aahe malakhupach fayda suddha zalela aahe.thank you sir asecj amhala margdarshan karit rahal Thank youSir.🎉🎉🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 месяцев назад

      नमस्कार सर , आपण दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल आपले धन्यवाद !

  • @sureshparmane2077
    @sureshparmane2077 Год назад +9

    सर आपले खूप खूप आभार🙏🙏🙏

  • @nitingawade5046
    @nitingawade5046 10 месяцев назад +3

    खरोखर देव माणूस खूप खूप आभारी राहीन

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 месяцев назад +1

      धन्यवाद दादा

  • @pandurangkotnayke5477
    @pandurangkotnayke5477 11 месяцев назад

    खूप सुंदर आहे हे लक्षात घेऊन काही तरी नवीन शिकायला मिळाले. धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      धन्यवाद दादा 🙏🙏🙏

  • @balasahebbanadar6988
    @balasahebbanadar6988 9 месяцев назад +1

    फारच उपयुक्त माहिती दिली आहे आपला आभारी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @RaviChaudhar-jg3hh
    @RaviChaudhar-jg3hh Год назад +4

    माहिती खूप छान देतात
    चौधर dy sp पुणे

  • @sunilkharat6105
    @sunilkharat6105 Год назад +3

    Sir tumchi mahiti khup changali aahe

  • @manojgunjal4956
    @manojgunjal4956 11 месяцев назад

    Great information

  • @vinodpatil6999
    @vinodpatil6999 Год назад +2

    नमस्कार सर तुम्ही खूप सोप्या पद्धतीत आणि खूप मोला ची माहिती दिली माझी विनंती आहे सर तुम्ही जो व्हिडिओ मध्ये चार्ट दाखवला आहे तो पीडीएफ मध्ये अवेलेबल करून देणार तर खूप बरं होईल.
    धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , ठीक आहे व्हाईट गोल्डच्या टेलिग्राम चॅनेल वर टाकू

  • @shivajisatpute7744
    @shivajisatpute7744 Год назад +3

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @ganeshpawar7478
    @ganeshpawar7478 Год назад +4

    Sir khup khup chan mahiti ahe atakya kholwar mahiti konich sangnar nahi dhanyvad

  • @fulajigade4938
    @fulajigade4938 11 месяцев назад +1

    V धन्यवाद सर खूप अतिशय महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल

  • @mrramakantshirsath2993
    @mrramakantshirsath2993 11 месяцев назад +1

    सर नमस्कार खुप महत्वाची माहिती तुम्ही खुप सोप्या भाषेत सांगत आहात खुप खुप धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @sanbhajikadam9178
    @sanbhajikadam9178 Год назад +3

    खुप खुप धन्यवाद सर 🙏🏾

  • @ravindradaware9153
    @ravindradaware9153 Год назад +2

    Sir very grateful Information 🙏

  • @nyaneshwarrathore2961
    @nyaneshwarrathore2961 Год назад

    खूप छान सर🎉

  • @vyankatphad678
    @vyankatphad678 Год назад +5

    छान व्हिडिओ सर

  • @gopalvishawanathshinde1209
    @gopalvishawanathshinde1209 Год назад +4

    👍

  • @rausahebaghade1576
    @rausahebaghade1576 11 месяцев назад +1

    साहेब तुमचे खुप खुप धन्य वाद🌷🌹🌴🌴

  • @mukeshpatil1876
    @mukeshpatil1876 Год назад +2

    खुपच छान माहिती दिली.तुम्ही.सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपले धन्यवाद 🙏🙏

  • @rahulbari7873
    @rahulbari7873 Год назад +4

    Va sir kay bat he

  • @rameshwartapse9305
    @rameshwartapse9305 Год назад +4

    Nice video sir

  • @rameshwarkalkumbe4852
    @rameshwarkalkumbe4852 11 месяцев назад +1

    धन्यवाद साहेब

  • @yogeshbhoyar6578
    @yogeshbhoyar6578 11 месяцев назад +1

    धन्यवाद 🌹 सर

  • @laxmankorde9567
    @laxmankorde9567 Год назад +3

    सर ऊसा कीड नियंत्रण साठी व ऊस वाढीवर ऊस पोसना साठी चा व्हिडियो बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @vasantraomulik2000
    @vasantraomulik2000 Год назад +3

    Great sir

  • @amitkumarbidrewadi1118
    @amitkumarbidrewadi1118 11 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @ramdassobale7699
    @ramdassobale7699 5 месяцев назад

    सर, आपण खुपचं छान माहिती दिली , धन्यवाद .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @SunilRKale
    @SunilRKale Год назад +4

    Great

  • @nandkishorgawali9877
    @nandkishorgawali9877 Год назад +6

    खुप छान माहिती दिली सर🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      धन्यवाद दादा 🙏🙏🙏

  • @madanjadhav3715
    @madanjadhav3715 10 месяцев назад +2

    सर आपले खूप खूप आभार खूपच छान माहिती आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @sonukokulwar5450
    @sonukokulwar5450 Год назад +1

    धन्यवाद सर खुप महत्वाची महिती दिली धन्यवाद सर

  • @ashokbojgude6298
    @ashokbojgude6298 Год назад +3

    साहेब नमस्कार,
    मी आपणास डिसेंबर च्या पहिल्या लाईव्ह पासून प्रत्येक लाईव्ह मध्ये सुपर गोल्डन सिताफळ बागेचे तीन वर्षांपूढील संपूर्ण व्यवस्थापन यावर एक व्हिडिओ बनवावा हि विनंती करत आहे, आमच्या विनंती चार विचार व्हावा हीच पुन्हा एकदा नम्र विनंती,
    कारण सिताफळ बागेला ताणावर कधी सोडावे, छाटणी,खत व्यवस्थापन कधी करावे, यावर लवकर लाईव्ह घ्यावे हि पुन्हा एकदा नम्र विनंती 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ठीक आहे सीताफळ व्यवस्थापन विषयी संपूर्ण माहिती देऊ

  • @laxmanbhujadi3825
    @laxmanbhujadi3825 Год назад +11

    Good Knowledge 🙏🌹

  • @user-qs5mz7xw1q
    @user-qs5mz7xw1q 11 месяцев назад +1

    फार सुंदर माहिती दिली साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @atuladagokar3717
    @atuladagokar3717 Год назад +1

    नमस्कार सर खुप सुंदर माहिती दिली सर आपण आम्हा शेतकऱ्यासाठी देवदूतच आहात

  • @arunedake3019
    @arunedake3019 Год назад +5

    Nice sir pn kup rate increase zale ahe..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , रशिया व युक्रेन च्या युद्धामुळे सर्वच कंपन्यांनी खताचे भाव वाढले आहे

  • @mahendradhole7423
    @mahendradhole7423 Год назад +7

    As your guidance
    1st i gain pleasure production in cotton per acre 7 quintol
    Your guidance is precious for us
    Dada lad system is very profitable
    Bunge sir thanks

  • @vitthaldindulkar6048
    @vitthaldindulkar6048 Год назад +2

    परभणी मध्ये बूस्टर व पुरुष या कंपनीचे औषध उपलब्ध कोणत्या दुकानावर आहेत व त्याचे नाव व पत्ता व योग्य दरामध्ये मिळायला पाहिजे व मिळतील का खूप छान माहिती आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
      न्यू मोंढा - उन्नती सीड्स & फर्टीलाझर्स 9359489635
      परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
      झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 8 месяцев назад

    Jai Hari Mauli Veri veri Good morning sir ji SUPER Har har mahadev 🙏🌺🌺🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @sarangpatil3036
    @sarangpatil3036 Год назад +26

    सर तुम्ही ही जी माहिती दिली त्याच पुस्तिका मिळाली तर छान होईल.आणि तुम्ही शिफारस केलेली खत आणि औषधी धुळे जिल्ह्यात कुठे मिळतील का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +2

      नमस्कार दादा , पुस्तकाच्या मागणीसाठी ८३८१००७८८८ या नंबर वर संपर्क करावा,
      धुळे - दी भारत एजन्सी 9850815243
      धुळे - रामदेव फर्टिलायझर 9423493570
      सोनगिर - लक्ष्मी ट्रेडर्स 7083916099

    • @vithalshelke3752
      @vithalshelke3752 11 месяцев назад +1

      परभणीत कुठे मिळतील औषध व माहिती पुस्तक

    • @sandipshelke3851
      @sandipshelke3851 8 месяцев назад

      नाशिक जिल्हा येवला तालुक्यातील कोठे मिळेल

    • @sandippurkeo3790
      @sandippurkeo3790 8 месяцев назад +1

      Sir turivar marrog ala upay sanga yavatmal belori

    • @akshaypawar9823
      @akshaypawar9823 7 месяцев назад

      ❤❤❤❤❤

  • @ajaylangade8632
    @ajaylangade8632 Год назад +6

    सर मनस्वी आभार 🙏

  • @rukeshchavhan8379
    @rukeshchavhan8379 10 месяцев назад +2

    👏❤

  • @ashokpatil6041
    @ashokpatil6041 11 месяцев назад

    Very nice authentic informative

  • @kirangaikwadjayshivray5123
    @kirangaikwadjayshivray5123 Год назад +3

    1 no sir