कापूस फवारणी वेळापत्रक- @गजानन जाधव // Cotton Spraying Time-Table- @Gajanan Jadhao
HTML-код
- Опубликовано: 9 июл 2020
- व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण कापूस फवारणी वेळापत्रक- @गजानन जाधव // Cotton Spraying Time-Table- @Gajanan Jadhao हे बघणार आहात.
व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
bit.ly/2X1K3yh 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
t.me/whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
#whitegoldtrust #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti
#farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti #किताब #पुस्तक #शेती #किसान #खेती #किताब #गाइड #agriculture#book #गजाननजाधव #व्हाइटगोल्डट्रस्ट #औरंगाबाद #शेतीमार्गदर्शन #माहिती #पुस्तिका #सोयाबीन #तूर #कापुस #उडीद #मूग #हरभरा #भुईमूग #व्यवस्थापन #शेतीविषयकमाहिती #शेतीचेप्रकार #महत्व #शेतीचेअवजारे #शेतीचेवैशिष्टय #शेतीव्यवसाय #शेतीजुगाड #शेतविमाप्रकार #शेतीप्रकार #भारतीयकिसान #हवामानअंदाज #gajananjadhao #jadhav #havamanandaj#sheti #tur #udid #moog #soyabeen #kapus #cotton
शेतकरी बांधवांना शेतीविषयक मार्गदर्शन करुन उर्जा वाढविणारे मार्गदर्शक तसेच शेतकरी गुरू आदरणीय श्री. जाधव साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
आपले असेच प्रेम, व शुभेच्छा सदैव आमच्या सोबत राहो, हीच श्री चरणी प्रार्थना. व आपले मनापासून आभार. 🙏🙏
सर , आपल्या बोलण्याची ट्युनिंग एवढी चांगली आहे की समोरासमोर बोलल्या सारख वाटतं आहे.....खूप छान माहिती....💐💐💐👍
दादा धन्यवाद.
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
अतिशय सुंदर माहिती दिली सर धन्यवाद
सुंदर मार्गदर्शन केले सर तुम्ही धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
खुप मोलाची माहीती दीली सर मला आशा आहे की आपल्या शेतकरी मित्रांना याचा नक्किच फायदा होईल ।।धन्यवाद ।।
नमस्कार दादा
आपले धन्यवाद.. 🙏🙏
आपल्या शेतकरी बांधवांणा नक्कीच फायदा होणार... 👏
खुप छान माहिती दिली. सर धन्यवाद 👌🙏🙏
धन्यवाद दादा 🙏
कपाशी फवारणी बद्दल सर आपलं मार्गदर्शन एकदम बेस्ट आहे आपली सांगण्याची पद्धत सुद्धा एकदम मस्त आहे एकदम धन्यवाद सर
धन्यवाद दादा 🙏🙏
Most valuable guidance sir
सर धन्यवाद !
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
ruclips.net/user/whitegoldtrust
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर 🙏🙏
🙏
अतिशय माफक दरात ऊत्तम फवारणी व्यवस्थापन मार्गदर्शन केले धन्यवाद साहेब
अतिशय उपयुक्त माहिती मनापासून धन्यवाद सर जी
सर धन्यवाद
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
Thak u very much sir. I have no words to express my view. Once again thank you.
You are most welcome
Market name with content must be convey to us.if they are not in market other same content we can use
Niranjan rajaram damodar
जाधव साहेब सर आपण खुप साध्या सोप्या भाषेत, अभ्यासू,तज्ञ नेतृत्व आहे... तुम्ही शेतकर्यांचे मन जिंकले...असेच मार्गदर्शन करावे
सर धन्यवाद. आभारी आहोत अशीच नवनवीन माहितीसाठी आपल्या चैनल ला सब्सक्राईब करा. धन्यवाद
Good information👍👍
Thanks 🙏🙏🙏
Thanks sir 🙏
Most welcome
खूप छान माहिती दिली सर ... धन्यवाद सर..
भाऊ असेच प्रेम राहू द्या धन्यवाद 🙏🙏🙏
खुप महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद।
धन्यवाद दादा..🙏🙏
A very good advise for cotton cultivation to farmers. Thanks.
सर धन्यवाद!
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
😊😊😊😊
@@vishalaucharmal6769😢ch453
औषधांचे कन्टेन्ट पण सांगा तुम्ही सांगितलेली औषध त्या नावाने उपलब्ध असतील असे नाही
न
छान
शं
😂🤣
Rihansh Google Kara Content bagha same content wala dusra brand ghya 👍
Excellent Information👌👌👌
सर धन्यवाद !
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
ruclips.net/user/whitegoldtrust
आपण दिलेली माहिती फार उपयुक्त आहे.
सर धन्यवाद!
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
सर , या औषध ची किमती पण सांगा म्हणजे दुकानात वाढीव किंमत घेतली नाही पाहिजे.....
घटक सांगावे ब्रँड्स न्हवे
सरजी फार सुंदर माहीती पण जर आपण जर कीटक नाशकाव संजिवकाचे बाजारी नाव सांगतांना त्याच्यातिल रांसायनीक कन्टेन जर सांगीतला तर फार फार उपयुक्त होइल
सर धन्यवाद
सरांनी सांगतांना औषधाचे घटक सुद्धा सांगितले आहे. परंतु तरीही आपले समाधान होत नसल्यास आपल्याला कोणत्या औषधाचे घटक हवेत कृपया सांगावेत.
माझ्या मते ही औषधि सगड़ीकडे मिळणे शक्य नाही म्हणून संपूर्ण औषधि चे content सांगावे धन्यवाद🙏🙏
गजब मधे कोणते content आहेत ते सांगावे धन्यवाद 🙏🙏
@@gopalbhajankar314 सर गजब हे एक संजीवक आहे त्यामुळे या औषधीचा स्पेशल असा फॉर्मुला असतो.मिळाले तर बघा. नाही तर तुमच्या अनुभवानुसार फवारू शकता.धन्यवाद !
सर , माझ्याही फवार्यात साठ दिवसांचा खंड पडला होता आणि जे तुम्ही सांगितलेला फवारा औषध त्याने खूप फायदा झाला खूप खूप धन्यवाद.
आपले पण धन्यवाद.. 🙏🙏👏👏
खूप छान मार्गदर्शन सर
धन्यवाद 👍👍
धन्यवाद दादा.. 🙏
Nice 👌👌
धन्यवाद दादा.. 🙏🙏
🙏🙏 खूप छान माहिती देत आहात सर धन्यवाद
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@@whitegoldtrust BnB this
👌👌🙏🙏
खुप छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद सर 🙏
सर धन्यवाद!
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
सुंदर माहिती दिली आहे
धन्यवाद 🙏 🙏🙏
पांडुरंग भाऊ
Thank you sir
धन्यवाद दादा 🙏
माहिती उत्तम🙏🙏 पण औषधांचे घटक न सांगता कंपन्याचे नावे सांगणे कितपत योग्य
सर धन्यवाद
सरांनी सांगतांना औषधाचे घटक सुद्धा सांगितले आहे. परंतु तरीही आपले समाधान होत नसल्यास आपल्याला कोणत्या औषधाचे घटक हवेत कृपया सांगावेत.
@@whitegoldtrust
Renj
Alika
सरेंडर
Etc
Zep gajab
सर तुम्ही छान माहीती दिली त्या बद्दल धन्यवाद
खुप छान माहिती दिलीत सर आपण 🙏🙏
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
सर आपण सिफारस केलेले रेज 250मी झेप 100मी 12 61 00 किंमत माझ्याकुण 1000₹ घेतले आपण 45ते50₹ प्रती पंप खर्च सागीतले होते पण 100₹प्रती पंप खर्च आलाय याच्या बदल योग्य माहिती सांगा पाथरी जि परभणी
मी वझुरचा आहे ता. मानवत. तुम्ही कुठले आहे त व हे सगळी औषधं. कोनत्या क्रषि केंद्रात भेटतात.9011170556सांगावे.
रेज किंवा झेप एकच घ्यायचे होते किंवा प्रमाण जास्त टाकल्यामुळे खर्च वाढतो
@@SunilPatil-ng7rt उ±±
तिसऱ्या चौथ्या फवारणी च्या वेळी लीहोसीन ची आवश्यक ता असते ! आपल्या शिफारशी त ते कसे व कधी वापरू ते सांगा 🙏🙏
सर शेतीविषयक अधिक माहितीसाठी 8888167888 या नंबर वर संपर्क करा. धन्यवाद
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद सर, आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना व्हाइटगोल्ड ट्रस्ट या चॅनल विषयी माहिती दया आणि त्यांनासुद्धा या माहितीचा फायदा होऊ दया.
शेतीविषयक अधिक माहिती साठी कृपया ८८८८१६७८८८ या नंबर वर कॉल करा धन्यवाद!
खुप छान माहिती दिल्या बदल धन्यवाद सर
सर
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
पांडा सुपर मध्ये कोणते घटक आहे
सर. पांडा सुपर- क्लोरोपायरीफोस + सायपेर मेथ्रीन हे घटक आहे
@@vishalaucharmal6769hgg
Namskar sir Harbara peranyacha yoga kalawadhi konta mala kapashi zalya nantar Harbara peranyacha ahe
Dhanyawad sir
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
जाधव साहेब आपण फार चांगली माहिती दिली आहे आपण सांगितलं प्रमाणे शेतकऱ्यांनि नियोजन केल्यास नकी शेतकऱ्यांना चांगला प्रकारे कमी खर्च त उत्पादन घेता येईल असाच नेहमी चांगला सल्ला दया वा धन्यवाद ।
धन्यवाद दादा..
आपले सहकार्य व प्रेम असेच सदैव राहुद्या.. 🙏
आपणास आमचे सदैव मार्गदर्शन राहील... 👏
औषधांचे भाव पण सांगा
दुकानदार खूप पैसे घेतात
Pratek aushadhacha contains sangat chala
बरोबर
@@arundahapute9454 te swatache product sell karat ahe. Content che nav kse sangnar..
छान मार्गदर्शन करता सर🌹🌹
Sir please give information about wich contains present in this insecticide . to help us
Sir pls tell us the products name of which you want the content name. thank you
Rage
🙏🏻🙏🏻 dhanyvad sir Tumi khup chngli mahiti deta tumchi avashdh hamala betat nahit polachi Amosh phavarni niyogen favarni aushdhch farmula/contain sanga sir pls.🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
नमस्कार दादा
कृपया आपला तालुका ,जिल्हा सांगा किवा 8888167888 नंबर वरती कॉल करून आपली औषधी कुठे मिळतील त्याची माहिती घ्या..
आपणास पोळ्याच्या अमावास्येचा फॉर्म्युला मेसेज द्वारे कळवू ..
नमस्कार .खूप छान माहिती दिली सर.
मनापासून तुमचे आभार व धन्यवाद व्यक्त करतो.
अहमदनगर मध्ये औषध भेटण्याचे ठिकाण सांगता येईल का.
.
आभारी आहोत. अशीच अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आपल्या चैनल ल सब्सक्राईब करा.धन्यवाद
रोहन सीड्स & पेस्टीसाईड्स - अहमदनगर येथे मिळतील औषधी
🙏 खुप छान महिती 🙏
नमस्कार भाऊ
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
साहेब सोयाबीन साठी पण असाच एक वेगळा फवारणी विषयक व्हिडिओ बनवा.
@@saurabhtangade5212 सर उद्या अपलोड होणार आहे धन्यवाद!
@@whitegoldtrust 🙏🤝🙏
छान माहिती दिली धन्यवाद
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
Mahiti dilya badhl tx sir
सर मि गाव धामनगाव बढे ता.मोताळा जि. बुलढाणा हे औषध कुठे मिळेल खूप छान माहिती देतात सर तुम्ही शेतकऱ्यांच्या हीतासाठी मि तुमचे विडीयो पाहतो आणि दुसर्याला पण माहिती देतो आशि जर कूरपा झाली तर लवकर शेतकऱ्यांना सोनेरी दिवस येईल नमस्कार सर तुमचा प्रिय शेतकरी
साहेब धन्यवाद आपण देत असलेल्या प्रेमाबद्दल. अशीच नवनवीन शेतीविषयक माहितीचे विडिओ बघत रहा.धन्यवाद.
Very nice information Sir
🙏
किंमत पण सांगा
Gud mahiti diya badal dhanyvad Sir👍👍
धन्यवाद सर, आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना व्हाइटगोल्ड ट्रस्ट या चॅनल विषयी माहिती दया आणि त्यांनासुद्धा या माहितीचा फायदा होऊ दया.
शेतीविषयक अधिक माहिती साठी कृपया ८८८८१६७८८८ या नंबर वर कॉल करा धन्यवाद!
पाऊस पडत नाही सर पण कापूस छोटा आहे आणि मावा खूप पडला आहे कोणते औषध वापर करावे
नमस्कार दादा
कृपया आपल्या 8888167888 नंबर वरती कॉल करून माहिती घ्या..
The best advice you are giving sir thank you sir again
🙏🙏
धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली
🙏🙏
योग्य मार्गदर्शन सर👍
धन्यवाद दादा
Thank u sir
सर
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
खूप छान सर माहिती दिल्याबद्दल
नमस्कार सर, सर धन्यवाद!
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
ruclips.net/user/whitegoldtrust
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
धन्यवाद सर फार चांगली माहिती दिली आहे अशीच माहिती देत राहा तूर आणि सोयाबीन फवारणी व्यवस्थापन चा व्हिडिओ बनवा
नमस्कार दादा
आपले पण धन्यवाद... 🙏
आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत...
ruclips.net/video/dNo00WUtsAg/видео.html
संपूर्ण सोयाबीन व्यवस्थापन
ruclips.net/video/zdii82e-97s/видео.html
संपूर्ण तूर व्यवस्थापन
वरील तूर व सोयाबीन व्यवस्थापनाचे व्हिडिओ चे लिंक पाठवले आहेत ते पाहू शकता...
धन्यवाद सर महितीसाठी
सर कृपया आपले चॅनल आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना Subscribe करायला सांगा, तसेच टेलिग्राम सुद्धा जॉईन करायला सांगा धन्यवाद!
VERY NICE SIR
Thanks and welcome🙏🙏🙏
Khup changle margdarsaton
सर धन्यवाद
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
Sir apan khupach changali mahitii detat parantu yasobat apan sangitalela kitaknasak va sanjivak yanche ghatak sangitale tar bar hoil sobat apan sangitalele formula jalgaon la konakale milatil te sangave tasech apan sangata tya peksha prati pump kharch jast hoto ahe ex alika 20ml 50 te 55rs prati pump
नमस्कार भाऊ
आभारी आहोत . आम्ही शिफारस करत असलेले औषधी जळगाव मध्ये जळगाव - महाराष्ट्र कृषी केंद्र - 9822299995
सिरसोळी - गायत्री कृषी मंदिर - 9421520939
येथे मिळेल. धन्यवाद
Sir mi 24-8- la Alika, 12:61:00,Mac magic, gaytri, chi favarni keli sir hi mazi pahli favarni ahe, dusri favarni kadhi karaychi suchva
Kishor. Ujwalkar
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली अशिच माहिती पुढे पण पाठवा
धन्यवाद सर,
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
सर खुप चांगली कापुस पिकाबद्ल माहीती सांगीतली धन्यवाद सर.
धन्यवाद दादा
Good 🌹🌹
छान माहिती मिळाली सर धन्यवाद
सर
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
सर सगळ्या आऔषधाचि कीमत मिळालि तर खूप बर होतील शेतकर्यांचे 🙏
Amachyakade dukandar refresh ५००rs lit va riaset ५०० rs lit sangatat he rate yogya ahet ka
Khup changali mahiti aahe sir
सर धन्यवाद !
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
नमस्कार सर....मी विजय वाघ यावर्षीपासूनच शेती व्ययवसाय चालू केला आहे....व मला कपाशीच्या पाकमधील जास्त अनुभव नाही अशे.....परंतु तुम्ही आतापर्यंत दिलेल्या सर्व माहितीनुसार कापशीच व्यवस्थापन केलं आहे.....खताच प्रमाण पण तुम्ही सांगितल्याप्रमाणेच दिल आहे....माझी संपूर्ण कपाशीची शेती आता तुमच्यावर अवलंबून आहे....खूप खूप आभार सर.....
धन्यवाद सर,
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@@vishalaucharmal6769 At.kajegaon Taluka.Jalgaon jamod Dist.buldhana ....या परिसरात आपली सरांनी सांगितलेली औषध कूट। भेटतील
खूप चांगली माहिती दिली सर dhnywad
धन्यवाद!
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा फायदा होऊ दया.
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद दादा
Great work sir.... Tumchi khup help hote ahe sir shetkaryana....
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
Khup changli mahiti aahe
नमस्कार सर आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
Nice sir 👌👌
नमस्कार सर. धन्यवाद आभारी आहोत🙏.
सर खूपच अनमोल माहीती दिली धन्यवाद मला सोयाबीन बदल माहीती पाहिजे माझे सोयाबीन पतले आहे व 2 फुट अंतर आहे फुटवे येण्याकरीत
नमस्कार भाऊ
सोयाबीन वर ही फवारणी करावी
सरेंडर- 30 मिली
रिफ्रेश -40 मिली
+19:19:19 -75 ग्रॅम
प्रति पंप प्रमाण
धन्यवाद..
@@whitegoldtrust सरेंडर व रिफ्रेश कोणते घटक आहे
🌹🙏खूप छान माहिती दिलीसर धन्यवाद🙏 खत व्यवस्थापन बद्दल माहिती सांगा🙏🌹
धन्यवाद सर
आभारी आहोत. अधिकाधिक माहितीसाठी आपले चैनल सब्सक्राईब करा आणि नवनवीन शेतीविषयक माहितीचे विडिओ बघा. धन्यवाद
खूप छान
खूप छान माहिती दिलीत सर
धन्यवाद सर
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
Very good information Sir.
Thank you so much 🙏
धन्यवाद दादा
धन्यवाद सर🙏
🙏
सर मी आपल्या मार्गदर्शनाने सेंती करत आहे खुप चांगली माहिती मिळाली आहे.
नमस्कार सर. आभारी आहोत 🙏 आपले समाधान हेच आमचे ध्येय आहे .धन्यवाद
सर स्वदेशी 5 y1 साठी नियोजन कसे करायचे एकरी खत कोणते व किती प्रमाणात द्यायचे आणि फवारणी कोणती करायची
Namskar Sir, dusari phavarnisathi Solomon ,m45 Aani 19-19-19 he vaparle tar chalel ka.please reply sir
नमस्कार
या बद्दलची शिफारस आम्ही करत नाही.तुम्ही तुमच्या अनुभावानुसार फवारू शकता.धन्यवाद!
सुंदर माहिती दिली सर छान
सर धन्यवाद !
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
ruclips.net/user/whitegoldtrust
Super sir 👍
🙏🙏
Thanku sir
सर धन्यवाद !
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
ruclips.net/user/whitegoldtrust
खुप छान सर
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@@whitegoldtrust sir kapashi , soyabib,Tur v Gahu sathi khat v favarni chi mahiti pustika asel tar mazya addresdvr pathava ,pramod wankhàde 52 mohini nagar nagpur road wardha (ms) 442001 mo no. 9881815717
सर तुम्ही छान माहीती दिली परंतु ही औषधे भुसावलला मिळतील का ?
Sir kapashi 42 diwasachi ahe rage milat nahi tr Bayar ch Solomon marle tr chalel ka ( imidachloprid + betachylothrin)
नमस्कार सर, रेज मिळाले नसल्यास अलिका वापरू शकता.नाही तर तुमच्या अनुभावानुसार फवारू शकता.धन्यवाद!
खूप छान माहिती दिली आहे सर पण माझा एक प्रश्न होता की तुम्ही औषधांची फक्त नावे सांगितली परंतु आमच्या कडे ती नाही मिडत त्या करीत तुम्ही जर त्या औषधाचे कंटेन जर सांगितले तर अधिक चांगले होईल🙏
नमस्कार सर,सरांनी विडिओ मध्ये औषधीची घटक सुद्धा सांगितले आहे तरी आपल्याला कोणत्या औषधाचे घटक बद्दल माहिती पाहिजे हे कळवावे. धन्यवाद! आणि आपला जिल्हा आणि तालुका मार्केट कोणते आहे ?
धन्यवाद। सर
🙏🙏
thank you so much 🙏🙏🙏
धन्यवाद दादा... 🙏🙏
Sir mi seli gavatun Bolto sir mi pahili favarni monostar 19 19 19 humik power marl ahe tar dusari favarni konti karaychi
Mi sir kapus uttpan get asto mi 9 ekr 3028 cha plat ahe sir t kahi mahithi deu Shakta
Sir reg kiva alika use kel tar wangi varil kid niyantrit hou shkte ka ..5 month zale wangi laun wange lagn band zale ahe 102626 khat dil khalun takle.. pandri mashi jast ahe mava ahe khalchaya bajula panachya send alichipn survat ahe ...margdrshn karave
Purme sirancha margdrshna Khali wangi lavli ya varshi first time ahe 10 gunte pudcha varshi 1 Acer lavaychi ahe tumcha margdarshn veloveli milat raho ashi Vinati karto.....🙏🙏
नमस्कार दादा , रेज अलिका ने अळी कंट्रोल होणार नाही व्हिटारा प्लस किंवा रावडी कीटकनाशक वापरा पांढरी माशी जास्त असेल तर या सोबत अमेठ १० ग्रॅम घेऊ शकता.
Superhit
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
हे सर्व औषधे कुठल्या कंपनीच्या आहेत
Sir Multiplex Kranti | Micronutrient Fertilizers | Calcium, Sulphur, Zinc, Boron kapus var favarani Keli tar chalel ka
हो सर चालते.
sir ya sarw fawarnicha kharch ekri kiti yeil ani to kharch samanya mansala parwadel ka karn ami fakt 3 fawara madhe ekri 10 te 12 kuntal kapus ghet aahot krupya sanga
नमस्कार सर. आपण कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे येईल या नुसारच फवारणी सांगतो.तरी आपण आपल्या इच्छेनुसार नियोजन करू शकता.धन्यवाद!
sir gajab ka kanten batay woh naam sy bahot product hy.
नमस्कार दादा
परिस आग्रोटेक कंपनीचे गजब ह्या नावाने मागणी करा..
अधिक महितीसाठी 8888167888 नंबर वरती कॉल करा..