कापूस संपूर्ण फवारणी व्यवस्थापन
HTML-код
- Опубликовано: 24 янв 2025
- नमस्कार शेतकरी बांधवांनो सोमवार दिनांक १५ जुलै २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी "कापूस संपूर्ण फवारणी व्यवस्थापन" या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live येत आहे. तरी आवर्जून हजर राहा हि विनंती व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवावे... धन्यवाद.
कापूस पिकावरील किड व बुरशीजन्य रोगा विषयी माहिती फारच उपयुक्त आहे सर आपण शेतकऱ्यांना शेतीसाठी आपली मेहनत खुप महत्वाची आहे सर आपली मेहनती आम्ही विसरणार नाही धन्यवाद सर
नमस्कार दादा , आपले प्रेम असें आमच्या सोबत असून द्या ...धन्यवाद
जाधव साहेब आपण शेती विषयी मोलाचे मार्गदर्शन करतात सर आपले खूप खूप आभार व धन्यवाद❤
धन्यवाद दादा
नमस्कार सर जी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो कारण शेतकऱ्यांना साठी खूप मोला ची कुणीही देत नाही तुमचे खूप खूप आभार ❤❤❤
आपले धन्यवाद दादा
सर तुमच मार्गदर्शन शेतकरांसाठि योग्य राहते..
धन्यवाद दादा
आदरणीय महोदय आपण दिलेली माहिती ही शेतकऱ्यांसाठी खरोखरच वरदान आहे पण आपण सांगितलेले औषधे हे मार्केट मध्ये खूप कमी प्रमाणात मिळतात आणि मिळाले तरी दुकानदार म्हणतात की हे नाही पण यासारखाच दुसरं आहे आपणास एक अगदी मनापासून विनंती आहे की आपण ही सगळी औषधे कोणत्या तरी एकदाद्या वेब साईट किंवा ठिकाणी उपलब्ध करून द्यावी ही आपणास नम्र विनंती.
एक शेतकरी
नमस्कार दादा , आपले उत्पादने ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे , या बद्दल पुढील सोमवारी लाईव्ह मध्ये कळवू .
सर तुमच शेतकऱ्यांना मोलाचं योगदान आहे
धन्यवाद दादा
JADHAO sir Namaskar khup changle Margfashan🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद दादा
खूप छान माहिती दिली सर, खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद दादा
तुमच हे कार्य म्हणजे.. शेतीतील एक नवीन क्रांती आहे....
धन्यवाद दादा
Online औषधे उपलब्ध करा सर,तुमचे उत्पादन मिळवण्यासाठी खूप फिरावे लागते आणि मिळत पण नाही
Brobar ahe tumch
नमस्कार दादा , आपले उत्पादने ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे , या बद्दल पुढील सोमवारी लाईव्ह मध्ये कळवू .
@@whitegoldtrust धन्यवाद सर ,कळकळीची विनंती आहे ऑनलाइन औषधे उपलब्ध कराच
धन्यवाद साहेब
Kapashila pahila khatach dose dap dila. Dusra dose kuthala deu
खुप छन महिती दिली सर
धन्यवाद दादा
एकदम बरोबर आहे सर व्हाइट गोल्ड चे आभार शेतकरी हिताचे निर्णय घेतात धन्यवाद साहेब
आपले सुद्धा धन्यवाद दादा
राम कृष्ण हरी जाधव साहेब खूप छान माहिती दिली मला खूप आवडली धन्यवाद साहेब
धन्यवाद दादा
सर रावडी मस्कट हे नवीन पाँडक्स दूकान दारला वीचारले तर ते म्हनतात की कंपनी 40नग चे पँकींग घ्यावे लागते व 4ते 8 नग जातात व बाकी चे पडून राहतात तरी माझी जाधव सरांना वीनंती आहे की 10कींवा 20 नगाची पँकींग करून पाठवीले तर आम्हालाही मीळेल व दूकान दाराचे नूकसान होनार नाही नंतर मागनी वाढल्यावर दूकान दार जास्त पॅकींग मध्ये मागवतील ही विनंती
नमस्कार दादा , ठीक आहे काही तरी पर्याय काढू , धन्यवाद
खूपच छान माहिती दिली आहे सरजी आपण धन्यवाद सरजी 🙏
धन्यवाद दादा
सर आपलं खूप खूप धन्यवाद
धन्यवाद दादा
खुप छान माहिती 🎉
🙏
धन्यवाद सर माहिती खूप छान देता
आपले सुद्धा धन्यवाद दादा
Thankyou sir for the best information...
धन्यवाद दादा
धन्यवाद सर
धन्यवाद दादा
Sir nmskar kapus drenching lahan zade karavi ka lahan mothe doghe karavi kripya sanga
नमस्कार दादा, सर्व लहान मोठे झाडांना करावी
मार्गदर्शन छान आहे सर
धन्यवाद दादा
👍👌🙏🙏
🙏🙏
Ok sar ❤
🙏🙏🙏🙏
पिकावर रोगच येऊ नये यासाठी फवारणी ऐवजी झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढिण्यासाठी काय करावे लागेल , याबद्दल माहिती द्यावी.
नमस्कार दादा , जमिनीची सुपीकता व सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढवणे आणि रासायनिक घटकांचा वापर कमी किंवा बंद करणे.
🙏👍
🙏🙏
❤❤
🙏
सर तुमचं मार्गदर्शन आहे मागील वर्षीपासून बरेचसे विडिओ पाहत आहे. पण तुम्ही सांगिलेल तुमचं उत्पादन औषधी मिळत नाही. तर ऑनलाईन सुविधा उपलब्ध मिळतील तर अधिक चांगल होईल
नमस्कार दादा, बूस्टर उत्पादने ऑनलाईन खरेदीसाठी Farmission.in या साईट वरून ऑर्डर करू शकता.
🙏🙏🙏
🙏🙏
Sir sarender cha favara marla ahe shenda kurtadnari आळई maran ka
नमस्कार दादा, मस्केट ३० मिली प्रति पंप फवारा
sir jalgaon (khandesh) mdhe products kuthe miltil??
जळगाव - श्री बालाजी अग्रो एजन्सी 9922542852
Namshkar Sir.....Kapus pikatil Humani aali sathi chlorpyrifos 50 EC thibak dware prati eakar 500ml dile tar chalel ka Sir Krupya sangave 🙏
नमस्कार दादा , एकरी १ लिटर सोडा
Sar indiagro che product badal kay manhane ahe apale आमच्या इकडे खूप शेतकरी घेत आहे औषधे
नमस्कार दादा , या प्रॉडक्ट चा आम्हाला अनुभव नाही ,
🙏🙏
🙏🙏
Sir khup chan mahiti detat
Parntu content sanga ki
नमस्कार दादा , आपले व्हाईट गोल्ड ट्रस्ट टेलिग्राम चॅनेल आहे या चॅनेलला जॉईन करावे सर्व प्रॉडक्ट ची घटक व माहिती टाकलेली आहे
सर आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा
नमस्कार दादा , आपणास व आपल्या परिवारास आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🙏
Vehlim flexi chi kapasala drenching keli tar pink bollworm niyantran karayla madat hoil ka
नमस्कार दादा , या उत्पादनाचा आम्हाला अनुभव नाही
Rege ,rawadi. Madhe konte ghatak ahe please sanga .
नमस्कार दादा , रेज मध्ये - thiamethoxam + lambda-cyhalothrin आणि रावडी मध्ये - chlorantraniliprole + lambda cyhalothrin
Sir turely perni nantar pehli drenching kithy divas nantar karaychi? Plez reply
नमस्कार दादा , तूर पेरणी नंतर एक महिन्याने ड्रेंचिंग करू शकता
Amajon var npk boost 289rs va dukanavar npk boost chi kimmat ५००rs ahe ase ka
नमस्कार दादा , बूस्टर कंपनीचे NPK बूस्ट dx amazon वर उपलब्ध नाही.
बोंडसड बद्दल बरोबर योग्य मार्गदर्शन दिल
धन्यवाद दादा
नमस्कार सर जय हिंद जय महाराष्ट्र
🙏🙏
Sir booster product che bhav mahit karun dyave
Krushi Kendra vale shetkaryachi lut kartat
नमस्कार दादा , आम्ही उत्पादनाच्या MRP बद्दल कळवू शकतो.
Sar ghatk sangat chala
नमस्कार दादा , व्हिडीओ पूर्ण पहा शेवटी प्रॉडक्ट व त्यातील घटक बद्दल माहिती दिलेली आहे
Sir khari goast aahe Sir aamchya wasgim jilyat manora digras madhe apple aushad milat nahit khup ahodhashod Laramie lagte ek bhet te tar dusar nahi ...😢
नमस्कार दादा , आपले उत्पादने ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे , या बद्दल पुढील सोमवारी लाईव्ह मध्ये कळवू .
@@whitegoldtrust thank u sir
Sir sarender cha favara marla ahe tri pn हेलिओथिस ही आळई दिसली आहे favara marun 5 divas zale ahe
नमस्कार दादा, मस्केट ३० मिली प्रति पंप फवारा
Odachi extra konte ghatak ahe
नमस्कार दादा , पायरिप्रॉक्सिफेन
Sir vadh kami aahe soyabean perun 32 divas zale aahe,
Mi iman + top up + Paris 12-61 ghetale aahe chalel ka
नमस्कार दादा , चालेल
@@whitegoldtrust धन्यवाद सर
अमर वेल साठी कोणते तणनाशक औषध आहे
नमस्कार दादा , अमरवेल कोणत्याच तणनाशकाने जळत नाही
सर रेंज फवारणी केल्यास शरीरात खूप झोमते काही उपाय सांगा
नमस्कार दादा , फवारणीच्या वेळी अंगाला गोड तेल किंवा खोबऱ्याचे तेल लावून फवारणी करावी,
धन्यवाद
सर तणनाशकाचा सोयाबीन तूर या पिकात शॉक बसला आहे काय फवारणी करू मार्गदर्शन करावे ही विनंती.
नमस्कार दादा , तणनाशकांचा शॉकसाठी काही उपाय नाही, परिणाम कारकता कमी होई पर्यंत वाट पहा.
सर आम्ही आमोनि वापरले आहे, शेतात अजिबात तन उगवलेले नाही.
धन्यवाद दादा
Sir kanda ugavanpurva tannashek konate gol favarave ka
नमस्कारदादा , हो चालेल
सर बुरशीनाशक कोणते घ्यावे हे सांगा ना
नमस्कार दादा , सध्या बुरशीनाशक फवारणीची गरज नाही
Gangkhade made कूठे मिळेल रिंहाश
गंगाखेड - माऊली ट्रेडर्स 9850772668
गंगाखेड - श्री गुरुदत्त कृषी केंद्र 8484875001
Sir. Tryacodrma. Drinching. Sati. 1pakit.sati.kiti.pani.ghyach
नमस्कार दादा , एकरी १५० ते २०० लिटर पाणी ड्रेंचिंगसाठी वापरा
Sir odachi extra madhi chemical kay ahe
नमस्कार दादा, पायरीप्रीक्सिफेन
सर आम्ही 102626 खत दिले आहे तर आता युरीया तासाने फेकला तर चालेल का जमीन खूप ओली आहे पण वरुन वापसा आहे डवरन झाले आहे
नमस्कार दादा, 20:20:0:13 1 बॅग + युरिया 1 बॅग + पोटॅश अर्धी बॅग द्यावे
जाधव साहेब मागच्या वर्षी चे काही उरलेले औषधी फवारणी साठी वापरू शकतो का
नमस्कार दादा , एक्सपायरी डेट चेक करून वापरा
सर कापूस वाढीसाठी कोणते खताचा डोस द्यावा
नमस्कार दादा , 20:20:0:13 1बॅग + युरिया 1बॅग + अर्धी बॅग पोटॅश एकरी प्रमाण
सर तुमच काम अनमील आहे लोकांना बरेच लोक माहिती सांगतात पण काही ठिकाणी औषध मिळत नाहीत
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा . धन्यवाद
Sir bond ali sathi rokhanyachi mahiti sanga
नमस्कार दादा , पातेंची सुरुवात झाल्या नंतर शेतात लाईट ट्रॅप लावावा, डोंबकळी सारखे पाते फुल तोडून नष्ट करणे शिफारशी नुसार फवारणी करणे हाच उपाय आहे
सर कापसाला मावा तुडतुडे बोकड्या आहे त्याला सल्ला सांगा कोणता औषध घ्यावे
नमस्कार दादा, रेंज १५ मिली +असिफेट ३० ग्रॅम + टॉप अप ४० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण
राउडी मध्ये कोणता घटक आहे?
नमस्कार दादा , chlorantraniliprole + lambda cyhalothrin घटक आहे
फर्दापुर ता. सोयगाओ जि.औरंगाबाद ला उत्पादन मिलत नाही ओनलैंण् मिलेल् का
नमस्कार दादा , आपले उत्पादने ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे , या बद्दल पुढील सोमवारी लाईव्ह मध्ये कळवू .
Gajanan sirana vinati ahe apn ek white gold trust navane whatsapp group banvava🙏🙏🙏
नमस्कार दादा , टेलिग्राम वर व्हाईट गोल्ड ट्रस्ट या नावाने चॅनेल आहे त्याला जॉईन करावे,
साहेब कापूस पिकावर पहेली फवारणी bayar च confidoar ने केली तर चालेल काय
नमस्कार दादा , ठीक आहे चालेल
कापूस फुलावर असताना फवारणी करावी का, कोणती औषध फवारावे.
नमस्कार दादा, रेज 15 मिली+ टॉप अप 40 मिली प्रति पंप प्रमाण
सर ह्या सगळ्या औषधी ऑनलाईन मागवता येतील का
नमस्कार दादा , आपले उत्पादने ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे , या बद्दल पुढील सोमवारी लाईव्ह मध्ये कळवू .
Namaskar sir
🙏🙏
सर मी कापूस लागवड 4 बाय 1वर दोन बियाणे लागड केली पण जाड जास्त वाडत आहे व पाते लाब अंतरावर लागायलेत व जाडे पजाळन्या साठी काय करावे लागतिल
नमस्कार दादा , रेज १५ मिली + असिफेट ३० ग्रॅम + टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण
सर सोयाबीन 25दिवसाचे झाले वाढ कमी आहे रेंन्ज रिफ्रेश घेऊन का
नमस्कार दादा , रेज ऐवजी रावडी / झेनोप / इमान या पैकी एक घ्या + रीफ्रेश चालेल
धन्यवाद दादा 🙏
दादा कपाशीला 1डोज 2020013दिला आहे 2डोज 151515&युरिया सुपर फोस्पेट पोट्टश देऊ का
नमस्कार दादा , चालेल
सर औषधाचे नावासोबत त्यातील कंटेन पण सांगत जा
नमस्कार दादा, आपणास boosterparis च्या वेब साईट वर बूस्टर प्रॉडक्ट विषयी पूर्ण माहिती मिळेल
नमस्कार सर तुरीला ड्रिचिंग करण्यासाठी
एन पि के डी एक्स रायजर ट्रायको बुस्ट १९,१९,१९ झिंक एडीटीए फेरस एडीटीए एकत्र चालेल का
नमस्कार दादा , हो एकत्र चालेल
सर फुलधारणेत बोराॅन चे काय फायदे आहेत
नमस्कार दादा, बोरॉन परागीकरण करण्याचे काम करते
परिस19.19.19.आळवणीचा खत कापसाच्या फवारणी साठी वापरला तर चलतो का
चालते दादा
औषध कोठे मिळतील व आॅनलाईन मिळाले का
नमस्कार दादा , आपले उत्पादने ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे , या बद्दल पुढील सोमवारी लाईव्ह मध्ये कळवू .
सर मक्का मधे लागवद करताना atrazin हे तंनाशक् फवारले होते आता कोनते तंनाशक् वापरावे
नमस्कार दादा, टिन्झर ३० मिली प्रति एकर फवारू शकता
आपले उत्पादन. ऑन.लाईन.मिळण्याची.व्यवस्था.करा. सरजी
नमस्कार दादा , आपले उत्पादने ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे , या बद्दल पुढील सोमवारी लाईव्ह मध्ये कळवू .
नमस्कार सर पहिला डोस कापसासाठी 14 35 14 दिला आहे व युरिया पण प्रति एकर एक बॅग दिली आहे सर दुसरा डोस कोणता देवे सर ❤ reply me sir ❤️🙏
नमस्कार दादा , १०:२६:२६ १ बॅग + युरिया १ बॅग + सल्फाबूस्ट २ किलो एकरी प्रमाण
@@whitegoldtrust thank you sir ❤️
सर मी दादा लाड पद्धतीने कापूस लागवड केली आहे. आपण म्हणालात की जास्त दाट लागवड केल्यावर बोंड सडतात. गळफांदी कापल्यावर बोंड सड़ होणार नाही ना?
नमस्कार दादा , नाही
नमस्कार सर नारायण गोटे वाशीम सर तूमचे उत्पादन हे ऑनलाइन उपलब्ध करावे
नमस्कार दादा , आपले उत्पादने ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे , या बद्दल पुढील सोमवारी लाईव्ह मध्ये कळवू .
Sir daryapur मध्ये कुठ औषध कुठे मिळणार ?
नमस्कार दादा , दर्यापूर - खंडेलवाल अॅग्रो एजन्सी 9423426603
दर्यापूर - समृद्धी कृषी केंद्र 9420077400
दर्यापूर - श्रीराम अग्रो सर्विसेस 9730196513
Sir aapli utpadne khup mahag viktat krushi Kendra vale jvlpas 120 te150 rupay cha fark aahe sir
नमस्कार दादा , मार्केट मध्ये दोन चार ठिकाणी चौकशी करा जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्यावे
Rps 76 organic फवारणी करावी का
नमस्कार दादा , या उत्पादनाचा आम्हाला अनुभव नाही
सर तूम्ही समजल अशा भाषेत समजावून सांगतात.
धन्यवाद दादा
सर सोयाबीनला फूलाला सुरुवात झाल्यावर बोराॅन वापरावे का झेप सोबत
नमस्कार दादा , सोयाबीन मध्ये बोरॉन वापरण्याची जास्त गरज नाही ,भागात जमिनीत बोरॉन कमी आहे अशा शेतकऱ्याने वापरावे
रीहांश रेज आणि रायझर काय आहे सर
नमस्कार दादा, रिहांश आणि रेज कीटकनाशक आहे रायझर संजीवक आहे
Ajhtyrktin 3000 ppm kasy var vapru sakto
नमस्कार दादा , सर्व पिकांवर चालेल
जिल्हा अमरावती तालुका चांदूरबाजार ला कुठे मिळेल औषध
आसेगाव पूर्णा - अशोक पेस्टीसाईडस & फर्टिलायझर 9422956737
विचोरी - साई ऍग्रो एजन्सी 9730371241
सर माझी सोयाबीन डाळिंब अवस्थेत असताना पोपट ने शेंडा खाल्ला तर त्याला नवीन शेंडा येईल का त्याचे बुड हिरवे आहे
नमस्कार दादा , नाही
त्यावर आता काहीच उपाय नाही आहे का मग
303,505😂😂😂 हे डायलॉग भारी ahe😂😅😅
🙏
तूर मध्ये साकेत फावरल पण थोड पाऊस आला result येईल का sir
नमस्कार दादा , हो रिझल्ट मिळतील
सर आपल्या ग्रुप मध्ये एकदा कोणत्या कीटकनाशकात व टॉनिक मध्ये कोणता घटक आहे ते ग्रुप मध्ये टाका
नमस्कार दादा , आपला व्हाट्स ऍप ग्रुप नाही
Namaskar Sir!
🙏
26 जून सोयाबीन लागवड केली आहे, तन नाशक आता चालेल का?
नमस्कार दादा , चालेल
सर कापूस पिवळा पडुन पाते गळ होत आहे. फवारणी सांगावी
नमस्कार दादा, कापूस फवारणी
असिफेट / नोव्हेक्ट / तपूज ३० ग्रॅम
+ ओडाची एक्सट्रा ३० मिली
+ झेप १० मिली / रायबा ५ मिली
+ परिसस्पर्श २० ग्रॅम
Heck kay litar ahe
नमस्कार दादा , हेक २५० मिली ची MRP १४०० रु आहे
🙏🙏🙏🙏 नमस्कार सर सर मी Gajanan Rathod sir पहिले रियांश आणि जोरमॅट बीच प्रक्रिया केल होत सर.
सहा तास सोयाबीन आणि एक तास तूर पेरणी केलसर .
अमोनी चा वापर केला होता सर
माझ्या सोयाबीनला 25 दिवस झाले उद्या तणनाशक फवारणी करायची आहे सर
तनाशक ह्याची मॅन सोबत रेंज आणि शा कप
आणि आठ दिवसाला खत फेकून डवर चालेल का सर
सोयाबीन चांगला आहे सर
बाहेरगावी आहे शेत सर + pahise prablam
टायमावर डवर आणि तणनाशक झाला नाही सर
थोडं गवत आहे सर
सर तुम्ही आमचे गुरु आहात सर
आणि गुरु म्हणजे भगवान
तुम्ही शेतकऱ्यांसाठी भगवान आहे सर
पहिले झिरो होते सर आता एक झालं सर
बाकी करोडो होते
सर मार्गदर्शन देत राहा सर धन्यवाद
नमस्कार दादा , पहिले खत देऊन डवरणी करून घ्या त्या नंतर तणनाशक व कीटकनाशकाची फवारणी करा
Dhanyavaad sir
Beedla.oashd.konakade.aahe
नमस्कार दादा , बीड - शीतल ऍग्रो एजन्सीस 9422932268
बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868
बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589
मांजरसुबा - मंत्री कृषी सेवा केंद्र 8087955296
नाथापुर - सिंदफणा कृषी सेवा केंद्र 9767780772
जुना मोंढा - शेंडगे ऍग्रो एजन्सी 8390142728