कापूस दुप्पट उत्पादनासाठी दादालाड तंत्रज्ञान।श्री गजानन जाधव सर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 июн 2023

Комментарии • 264

  • @sopankhandagale9549
    @sopankhandagale9549 5 месяцев назад +9

    देवा या माझ्या गुरू बंधूला दीर्घ आयुष्य दे आणि त्यांच्या हातून या काळ्या आईची सेवा अशीच निरंतर होत राहूदे 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत असू द्या , आपले धन्यवाद दादा

    • @sopankhandagale9549
      @sopankhandagale9549 5 месяцев назад +1

      @@whitegoldtrust आपण आमच्या सारख्या सामान्य शेतकरी माणसाचे आयुष्य बदलण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालत आहात 🙏 आम्ही पामर आपल्याला काय आशीर्वाद देणार. आपल्या या उपकाराच ओझं आम्हाला आयुष्यभर खांद्यावरून वाहायच आहे. जय जवान जय किसान 🇮🇳

  • @amoldutande
    @amoldutande Год назад +18

    गुरजी आपण दिलेल ज्ञान आयुष भर कामि येत आहे व त्या मुळे आज आम्ही उत्कृस्ट शेतीच नियोजन करत आहोत धन्यवाद सर
    आपले उपकार आहेत आमच्या वर🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏🙏

    • @RajaGulam-cs4bc
      @RajaGulam-cs4bc 4 месяца назад

      गळ फांदी कट केल्याने खरंच लाभ भेटला का दादा, रिपल द्या

  • @sajjandhangar7140
    @sajjandhangar7140 Месяц назад +2

    शेतकर्यांची प्रगति हेच श्री गजानन जाधव सरांची विच्यार धारा
    ज्या प्रकारे माहान संतानि मानवाला भक्ति शिकवला
    तसाच वैदन्यानिक दृष्टिकोणातुन आहोरात्र शेतकर्यांन साठी कार्यकरणारे
    परम आदरणीय श्री जाधव सर

  • @marotitupsmindre8676
    @marotitupsmindre8676 Год назад +8

    दादा लाड तंत्रज्ञान माहित होते पण इतकं माहित नव्हत सर तुम्ही पूर्ण माहिती दिली आम्हा शेतकऱ्यांना याचा खूप छान फायदा होईल 🙏🙏🙏

  • @mukeshshelke8431
    @mukeshshelke8431 Год назад +17

    ह्या काळात असे मार्गदर्शन मिळणे शक्य फक्त white gold trust मुळे।आभार मानावे तितके कमीच❤

  • @pundlikwadibhasme4969
    @pundlikwadibhasme4969 Год назад +29

    दादा लाड साहेब तंत्र शेतकरी हीताचे आहे🙏🙏🙏

  • @VashishtKmaneshgadekar
    @VashishtKmaneshgadekar 11 месяцев назад +4

    खरच मनापासून धन्यवाद.देव आहात तूम्ही शेतर्यांचे 🙏🙏🙏

  • @rameshwarwaghale9876
    @rameshwarwaghale9876 Год назад +9

    जाधव साहेब निस्वार्थ व्यक्ती 🙏🏼🙏🏼

  • @vinayakwagh6174
    @vinayakwagh6174 Год назад +2

    खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , धन्यवाद

  • @user-jk5wx3ox7o
    @user-jk5wx3ox7o Месяц назад

    खुप छांन विडीओ आहे धन्यवाद सर🙏👌👌

  • @dhanajiugale2607
    @dhanajiugale2607 Год назад +1

    congratulations

  • @shetkari6275
    @shetkari6275 Год назад +3

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @anilwadgure9698
    @anilwadgure9698 Год назад +6

    अतिशय सुंदर माहिती

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 Год назад +2

    दादा लाड यांचे फार फार आभार.

  • @waykarpawan4376
    @waykarpawan4376 Год назад +2

    Thanks saheb b...molache mardarshan kele tumhi

  • @mahadevshere6487
    @mahadevshere6487 11 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद❤❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @ramumisal9994
    @ramumisal9994 2 месяца назад

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद..❤❤

  • @kantilalkakad5470
    @kantilalkakad5470 Год назад +2

    ❤️❤️🥳🥳😊😊

  • @hemrajgujar814
    @hemrajgujar814 Год назад +2

    🙏🙏

  • @user-os5hs7du8x
    @user-os5hs7du8x Год назад +4

    सार विडियो पहुन मनात नवीन तंत्र पदत शेती करयावा आत्मा विश्वास निरमा केले, सर मी मनापसुं तुमशा आभारी मंतो आनि मी नवीन तंत्र करेल,

  • @nageshmalge1008
    @nageshmalge1008 Месяц назад

    अगदी सोप्या भाषेत माहिती दिली सर 🙏🏻

  • @user-vg9nb9pg7h
    @user-vg9nb9pg7h Год назад +2

    साहेब जबरदस्त आहे 😊❤

  • @1961usman
    @1961usman Год назад +1

    Dada lad, good tantragyan!

  • @jaganchavan3244
    @jaganchavan3244 Год назад +4

    मि स्वत दादा लाड तंत्रज्ञानाने मागील दोन वर्षापासुन कापुस लागवड करतो एकरी अवरेज 18+ येत आहे अगोदर 8 ते 11येत होत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      आपले खूप खूप धन्यवाद दादा🙏

  • @DataraoMinjavar
    @DataraoMinjavar Год назад +4

    जाधव सर आपणं शेतकऱ्यांना उत्कृष्ट माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद.अशीचमाहितीदेतजावा.मुंजवर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद

  • @DNYANESHVAR77
    @DNYANESHVAR77 Год назад +5

    👏👏🙏🙏

  • @NilkanthBadarkhe
    @NilkanthBadarkhe 10 дней назад

    खूप खूप धन्यवाद सर

  • @SudamSangale-el3cl
    @SudamSangale-el3cl Год назад +2

    धन्यवाद सर

  • @dhanajiugale2607
    @dhanajiugale2607 10 месяцев назад

    👌🏻✌🏻

  • @sidramrathod3598
    @sidramrathod3598 10 месяцев назад +1

    Good information Sir 👍

  • @pankajdesale9466
    @pankajdesale9466 Год назад +2

    सर आपल्या ला सर्वात पहिले नमस्कार करतो आपण आज पर्यंत शेतकऱ्यांना साठी खूपच सुंदर माहिती देत आले आहेत त्याचा फायदा नक्कीच होतो 5 * 1,50 वर भारी जमिनीत कापूस लागवड केली आहे तर गळ फांदी कट केली असता फळ फांद्यां किती असा यला पाहिजे म्हणजे उत्पादनात वाढ होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , कापूस जास्त दाटत असेल तर करू शकता

  • @subhashkadel1628
    @subhashkadel1628 Год назад +2

    धन्यवाद लाड साहेब

  • @rupeshdeshmukh9919
    @rupeshdeshmukh9919 Год назад +1

    💐🌷🌱🌾jai.gurudew.sir🌾🌱🌹💐

  • @VittalGajmal
    @VittalGajmal Месяц назад +1

    सर मी गेल्या वर्षी एकरी 19 कुंटल काढले आहे कमी खर्चात उत्पादन दीडपट जास्त आहे आणि मी 2 बाय 1 केले यां वर्ष

  • @amolvaidyakar4985
    @amolvaidyakar4985 Год назад +2

    सर तुम्ही जी माहीती देता ती शेतकर्यां साठी खुप महत्चाचीआहे त्याबद्दल तुमचे आभार पण जाप्रमाणे तुम्ही दादा लाड तंत्रज्ञान लागवड माहीती देता त्याच प्रमाणे त्यांचा खत व्यवस्थापन व फवारणी व्यवस्थापन यावरती माहिती मिळेल का किंवा तुम्ही तुम्ही सांगितलेल्या खत व्यवस्थापन व फवारणी व्यवस्थापन याचा अवलंब करावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , मागच्या सोमवारचा live व्हिडीओ पहा त्या मध्ये खत व्यवस्थापन विषयी माहिती दिलेली आहे, आंही फवारणी व्यवस्थापनाचा व्हिडीओ बनवू. धन्यवाद 🙏

  • @Handle1234-y9k
    @Handle1234-y9k День назад

    सर तुम्ही 2019-20 मध्ये कोटा च्या Allen coaching मध्ये botany शिकवत होता का? कारण तुमचा चेहरा त्यांच्या सारखाच दिसतो

  • @prakashchavan5780
    @prakashchavan5780 Год назад +2

    सर नमस्कार मी प्रकाश चव्हाण तुमचं व्हिडिओ ऐकून खूप चांगले वाटले तुमचंमार्गदर्शन घेऊन मी कापूस चार बाय दीड वर लावत आहे माझी जमीन हलकी आहे. चार बाय दीड वर एक बी टोकण

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , एका ठिकणी एकच बी लावा

  • @amitmoon8202
    @amitmoon8202 Год назад +2

    Sir shenda khudlyanantar planofix Or cultar chi favarni keli tr chalel ka? 🙏

  • @prataptechtalk9812
    @prataptechtalk9812 10 месяцев назад

    Dada lad paddhatimadhe eka bondala 1 qwintle utpanna hote

  • @akashghode7937
    @akashghode7937 5 месяцев назад

    ❤❤❤❤❤❤❤

  • @nitinmundhe2617
    @nitinmundhe2617 Год назад

    Kapus lagvad band kali satkari yani sir

  • @surendraambore724
    @surendraambore724 Год назад +4

    मी हे तंत्रज्ञान दहा वर्षापासून वापरतो खरचं उत्पादनात दुप्पट वाढ होते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      धन्यवाद दादा 🙏

    • @abhishekkulkarni1496
      @abhishekkulkarni1496 Год назад

      Dada मी 4 /1 वर लागवड केली ता शेदा कडला त चाललेले का

    • @surendraambore724
      @surendraambore724 Год назад +2

      @@abhishekkulkarni1496 शेंडा नाही गळ फांद्या काढा चालेल

    • @dnyaneshwardevade1556
      @dnyaneshwardevade1556 Год назад

    • @kishorrathod6322
      @kishorrathod6322 9 месяцев назад

      3.1.5 वर केली तर एकरी किती कापसाचे उत्पादन होईल

  • @balajishende899
    @balajishende899 Год назад +2

    🙏नमस्कार सर 🙏 aapan ji gal fandi sangat aahe mi tyach gal fandila magchya varshi 40 bonde pahile.

    • @Himalay_Wagh
      @Himalay_Wagh 8 месяцев назад

      मग तुम्ही महान आहात सर 😊

  • @maheshmalekar2163
    @maheshmalekar2163 Месяц назад

    100% फायदा होतो,आणि गळ फांदी नहीं जरी कापली तर आपल्याला साडे 4 by दीड करावा लागेलं त्यात आपल्याला गळ फांद्याचे शेंडे आणखी मुख्य झाडाचा शेंडा सुद्धा कट करावा लागेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , अति घनदाट लागवड पद्धतीनं लागवड केली तरच गळ फांदी कट करावी ४x १.५ या अंतरावर गळ फांदी कापण्याची गरज नाही

    • @maheshmalekar2163
      @maheshmalekar2163 Месяц назад

      @@whitegoldtrust त्याच्य मध्ये सुद्धा फायदा होतो साहेब आम्ही केलेलं आहेत

  • @prakashchavan5780
    @prakashchavan5780 Год назад +2

    सर कापसाला खत किती दिवसाला कोणते द्यायचे. फवारण्या किती दिवसाला कोणत्या करायच्या यांचा पण शेडूल द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , कापसाला खत सरी काढताना पेरून द्यावे किंवा लागवडी नंतर १५ दिवसाच्या आत १०:२६:२६ १ बॅग किंवा DAP १ बॅग + पोटॅश २५ किलो + रायझर जी १० किलो असा खताचा डोज द्यावा

  • @pritampatil2607
    @pritampatil2607 Год назад

    Sir amhi 4.5 by 2 ft lavli ahe jamin bhari ahe tr m gadfhandi kapu ki nko pls reply me

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , नाही कापली तरी चालेल

  • @sachinrajurkar9407
    @sachinrajurkar9407 Год назад

    Sr mi ya wrshi ghandat kapashi chi lagwd keli ani purn kshatra kord wahu ahe ani jmin 3 prakarchi ahe t sheda ct kraw kay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, कपाशीची अनावश्यक वाढ झाली तर ३.५ फुटावर शेंडे खुडू शकता

  • @rameswarmagar4407
    @rameswarmagar4407 Год назад

    सर आम्ही 4/1 अशी लागवड केली तरगड फांदी कापायला जमेल का आणि शेंडा न खुडता लिवोसिन असता चमत्कार फवारणी चलेल का

  • @user-il9bv7rv3r
    @user-il9bv7rv3r Год назад +1

    Sir नॉन बीटी कापूस लावगड या पद्धतीने केली तर चालेल का?

  • @GajananKhandebharad
    @GajananKhandebharad Год назад +2

    सर गळ फांदी काढल्यानंतर पुन्हा पालवी फुटेल का

  • @sandip4frnds836
    @sandip4frnds836 7 дней назад

    Sir, 4*10inch var lagwad keli aahe galfandi kadli tar kani nuskan hoil ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 дней назад

      नमस्कार दादा, कापूस पुढं दाटण्याचा अंदाज वाटत असेल तर गळ फांदी काढू शकता

  • @amolsahare3759
    @amolsahare3759 Год назад

    Sir drip war 6 feet antar aahe tar gad fhandi kapne garje che aahe kay

  • @ajaybiraris32
    @ajaybiraris32 11 месяцев назад

    सर मि जोड ओळ 4×2×1 वर कपाशी लागवड केली आहे व 70 दिवसात पाने काढली व कपाशी खुडली बरोबर आहे का 6 यकर वर लागवड आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , किती प्रमाणात पान काढली आहे

  • @abhijitpohokar4039
    @abhijitpohokar4039 11 месяцев назад

    सर चांडक method वर पण विडिओ बनवा प्लीज

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад +1

      नमस्कार दादा , ठीक आहे पूर्ण अभ्यास करून कळवू

  • @kantilalkakad5470
    @kantilalkakad5470 Год назад +2

    सर कापसचे खत व्यवस्थापनचा विडिवी टाका🙏🏻🙏🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ruclips.net/user/liveRZ9AYGTEDVo?feature=share

  • @maheshmalekar2163
    @maheshmalekar2163 Месяц назад

    खता सोबत जाळ मिठाचा वापर केला तर बोंडाची size, वजन,आणि रंग महत्वाचे म्हणजे बोंड अळी पासून सौरक्षण

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +2

      नमस्कार दादा , असे आगाऊ प्रयोग आम्ही करत नाही

  • @alpeshkadalwar7042
    @alpeshkadalwar7042 9 месяцев назад

    सर जमीन कोरडी अस्तानी गवत न होण्या साठी आदी डेपलवरची फवारणी केल्या नंतर जमिन ओली जाल्या वर काही दिवसानी सरखी लावल तर जमेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 месяцев назад

      नमस्कार दादा , नाही जमिनीत ओलावा असताना पेंडामिथॅलीन फवारून नंतर कपाशी लागवड करू शकता

  • @yuvakastkar
    @yuvakastkar Год назад

    Round up bt chlel n ashi lavli tr...murmati jmin mdhe jmte k round up bt

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      दादा , आम्ही राउंड अप बीटी ची शिफारस करत नाही.

    • @yuvakastkar
      @yuvakastkar Год назад

      @@whitegoldtrust me aanleli ahe..Ani paratwada mdhe 25 cha average aale la ahe sir

  • @madhusudanwankhade5860
    @madhusudanwankhade5860 11 месяцев назад

    4×2×2 ह्या अंतरावर एक एकर मधे किती झाडे बसतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , ७,२७६ झाड लागतील

  • @rohidasnanuvanjari1714
    @rohidasnanuvanjari1714 Год назад +1

    एक महिना चे कापूस आहे पण अगदी लहान आहे.एक फुट आहे.तर गल फांद्या केव्हा कापायचे.ते सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , कापूस कमी वाढ असेल तर ५० ते ६० दिवसाच्या दरम्यान गळ फांदी कट करू शकता

  • @bhosale8393
    @bhosale8393 Год назад

    Sir आमचे शेत मधी कापूस लागवड 4*1.5 आहे गडफांदी आणि वाढ फांदी काढली तर चालेल का 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , नाही

  • @ashokugale2230
    @ashokugale2230 Год назад

    सर माझी कपाशी लागवड अंतर ४ बाय १.५ आहे.आज ६८ दिवस झाले तर गळ फांदी कट केली तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , नाही

  • @VitttalBarde
    @VitttalBarde Год назад

    Deulgaon rajala aaple products kuthe milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , देऊळगाव राजा - आकाश फर्टीलायझर्स 7507790339
      देऊळगाव माही - मंगल कृषी केंद्र 7741009250

  • @luckykakade1570
    @luckykakade1570 Год назад

    सर अकोट जि. अकोला येथे आपल्या कंपनी ची औषधे कोणत्या कृषि केंद्रात भेतील.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , अकोट - बालाजी कृषी केंद्र 9850943629
      अकोट - शेतकरी कृषी केंद्र 9850304771
      चोहट्टा बाजार - माऊली अॅग्रो एजन्सी 9766336021
      चोहट्टा बाजार - गोपालकृष्ण ऍग्रो सर्व्हिस सेंटर 9028436236

  • @VitttalBarde
    @VitttalBarde Год назад

    Dada lad tantrane rasi 659 & Brahma 3x1 chalel ka?

  • @SagarKhedkar-wq8fo
    @SagarKhedkar-wq8fo 11 месяцев назад

    4x1.5 lagwad ahe chelel ka gal fandi kadayla

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад +1

      नमस्कार दादा , दोन ओळी मध्ये झाड दाटत असेल तर चालेल

  • @KisanBarela-fi4yo
    @KisanBarela-fi4yo 4 месяца назад

    4. Bay. 2. Fut. Var. Gad. Fhadhi. Kapli. Tar. Chalel. Ka. Sar. 😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , ४x २ वर गळ फांदी कट करण्याची गरज नाही

  • @prafulpimpalshende8374
    @prafulpimpalshende8374 Год назад

    Sir
    आम्ही 3.50 × २ फूट अंतरावर लागवड करता अहो ,
    त्या मध्ये सर २ फूट मध्ये सोयाबीन डवरा चालेल सर ही अंतर योग्य आहे का सर होती माहीत कळवा....... आपला शेतकरी.......

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , एक वेळास डवरणी करू शकता

  • @jitendrawagh1555
    @jitendrawagh1555 Год назад

    सर व्हिडीओ लवकर बनवईच होता.... 👍

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , या बद्दल मार्च मध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे

  • @parmeshwarshinde6304
    @parmeshwarshinde6304 Год назад +2

    साहेब मी तीन एकर मध्ये गळ फांदी कट केली होती...
    पण प्रत्येक फळ फादी मधुन एक फांदी निघाली होती
    परंतु एक फायदा झाला होता प्रत्येक बोंड नऊ ग्राम होते..

    • @ashokugale2230
      @ashokugale2230 Год назад

      उत्पन्न किती निघाले एकरी

  • @lddeshmukhdeshmukh2018
    @lddeshmukhdeshmukh2018 29 дней назад

    Zakash sar

  • @milindkurekar6063
    @milindkurekar6063 Месяц назад

    Sir majhi parati 3.5 by 1.5 wer aahe ter me gal fandi kapavi ki nahi..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , अंतर भरपूर आहे त्यामुळं गळ फांदी कट करण्याची गरज नाही

    • @milindkurekar6063
      @milindkurekar6063 Месяц назад

      Sir Pahile khat konte takave aani kiti 5 ekar aahe majhj parati

  • @virbhadrapawar139
    @virbhadrapawar139 Год назад

    3*1 वर लागवड करायचे असल्यास बियाणे कोणते लावावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , जादू,७७९,१९९,ATM ,कार्तिक,जय, मणी मेकर , ३०२८ भक्ती , राजा, कब्बडी या पैकी आपल्या आवडीनुसार घ्या

  • @SagarKhedkar-wq8fo
    @SagarKhedkar-wq8fo 11 месяцев назад

    Sir 2 mahine zale kapasi la chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , तुमचा प्रश्न सविस्तर कळवा

  • @dnyaneshwarshrirame7314
    @dnyaneshwarshrirame7314 4 месяца назад

    Saheb kontya kampanit job aahe ka karaych aahe mala

  • @yusufshaikh4664
    @yusufshaikh4664 8 месяцев назад

    sir maze thimbak karel ahe 4.1 te kase lagvad kra

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 месяцев назад

      नमस्कार दादा , विषम पद्धतीने लागवड करू शकता

  • @RajaGulam-cs4bc
    @RajaGulam-cs4bc 4 месяца назад

    एका झाडावर किती गळ फांद्या येतात साहेब, please ans,,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , जातीनुसार २-३ गळ फांद्या असतात

  • @balajishende899
    @balajishende899 Год назад +1

    आणि त्या zadala 117 bonde मोजले

  • @tarsemsharma7800
    @tarsemsharma7800 Год назад

    Bhai ji... Ye hindi me bhi bna do video ...haryana se apeal hai

  • @PrashantDhumal-de9zp
    @PrashantDhumal-de9zp Месяц назад

    ठिबक सिंचनाचे पाहिले वर्ष आहे जमीन मध्यम दर्जाची आहे तरी 3.5*1.25 चे नियोजन पाहिजे होत माहिती हवी होती 🙌🙌🙌🙌🙌

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @abhishekkulkarni1496
    @abhishekkulkarni1496 Месяц назад

    सर माझी माय रान जमीन आहे मुरमाड मी द्रिप केली आहे 4 फूट अंतर आहे द्रिप च त कसा लावू या लाड पॅटर्न नी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      नमस्कार दादा , ४ फूट दोन ओळीतील अंतर असेल तर अति घनदाट पद्धतीने लागवड जमणार नाही

  • @uddhavaraomagar6092
    @uddhavaraomagar6092 Год назад

    सर सोयाबीन ला बिज प्रक्रिया रासायनिक न करता जेविक ट्रायको चालेलका मार्ग दर्शन करावे धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , नाही

  • @abhijitpohokar4039
    @abhijitpohokar4039 11 месяцев назад

    शेंडे किती दिवसांनी खुडायचे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , ३ फुटावर

  • @vishaldeshkari425
    @vishaldeshkari425 Год назад

    सर तुम्ही सांगितलं की गड फांदी-चा काही फायदा नाही का?
    आणि लोक झाडाला फुटवा होण्यासाठी P. G.P. चा वापर करताना दिसते
    तर फुटवा होत असेल तर कोणत्या फांद्या येईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      गळ फांदीला अन्नद्रव्य जास्त व पाते कमी लागवता

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar Год назад +1

    सर गळ fhandi कधी कट करावी व कशाने करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , गळ फांदी लागवडी पासून ३५ ते ४० दिवसाच्या दरम्यान सी कटरच्या साहाय्याने कट करू शकता

  • @alpeshkadalwar7042
    @alpeshkadalwar7042 9 месяцев назад

    सर कापूस ला दिलतर बोंड अळी येते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 месяцев назад

      नमस्कार दादा , पाणी दिल्यामुळं बोन्ड अळी येत नाही

  • @arjunavhad822
    @arjunavhad822 10 месяцев назад

    कापुस 8ऐकर आहे 4फुट वाढ झाली आहे लिओसीन मारले तर चालेल का दादा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 месяцев назад

      नमस्कार दादा, चालेल ३ मिली प्रति पंप वापरा

  • @mr.nageshmore1686
    @mr.nageshmore1686 Год назад

    सर रासायनिक खतांचा डोस शिपुन लागवड करावी का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा मी जमिनीत खोलुन पेरून द्या

  • @karbharigulamkar3656
    @karbharigulamkar3656 Год назад

    मि यावर्षी 3एकरा मध्ये दादा लाड पद्धतीने कपाशीची लागवड करणार आहे मध्यम जमिनीत 2.5 हे अंतर ठेवले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हो चालेल दादा

  • @alpeshkadalwar7042
    @alpeshkadalwar7042 9 месяцев назад

    सर पुडच्या वर्षी तर तीबल बीठी नीगत आहे न,तर हे दादा लाल तंत्रज्ञान पद्दतीने जमेल का.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 месяцев назад

      नमस्कार दादा , या तंत्रज्ञाना बद्दल माहिती घेऊन कळवू

    • @alpeshkadalwar7042
      @alpeshkadalwar7042 9 месяцев назад

      ​@@whitegoldtrustबर

  • @pravinkhodape5563
    @pravinkhodape5563 3 месяца назад

    सर मी मागचे वर्षी 5*2 या अंतराने लागवड केली होती तर माझी कापसी दाटली होती माझी जमीन फुल्ल काळी आहे तर मी एकरी 9 क्विंटल आवक झाली आणि खूप बोंड सळ झाली तर मी 2024 मध्ये 5*1.5या अंतरा वरती लागवड करनार आहे तर मी गळ फांदी काढावी का आणि शेंडे कधी खुडावे please 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , अति घनदाट पद्धतीने लागवड करत असाल तर गळफांदी काढू शकता, पण ५ x १.५ पद्धतीने गळ फांदी कट करण्याची आवश्यकता नाही, झाडाची उंची ३ ते ३.५ फूट झाल्या नंतर शेंडे खुडणी करू शकता

    • @pravinkhodape5563
      @pravinkhodape5563 3 месяца назад

      @@whitegoldtrust ok Dada 🙏🙏

    • @sachinsherkar5241
      @sachinsherkar5241 2 месяца назад

      ​@@whitegoldtrust सर गळ फांदी कधन्याचे मुख्य कारण आहे कि अन्न द्रव्य संपूर्ण झाडाला देणे तर मंग जेव्हा तुम्हि 4 × 2, 4.5 × 2 , 4 ×1, 4.5 × 1 किव्वा या पुढील अंतर एकल्यावर गळ फांदी काढु नका असं का सांगतात.

  • @yogeshghawade2882
    @yogeshghawade2882 Год назад +1

    659 ?

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 11 месяцев назад

    आता प्रत्येक फांदीतून डबल फांदी निघत आहे ती कट करायची राहू द्यायची गळ फांदी कट केली आहे फळ फांदीतून परत फांद्या निघत आहेत कुणाला माहित असेल तर सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 месяцев назад

      दादा , त्या फांद्या कट करायची गरज नाही

  • @rohidasnanuvanjari1714
    @rohidasnanuvanjari1714 Год назад

    Gal fandya kiti astat🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , जाती नुसार २,३,४ असतात

  • @user-mx2ir3wb5k
    @user-mx2ir3wb5k Год назад

    सर,, कपाशीला संपूर्ण किती फवारण्या होतात किंवा होयला पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ६ ते ७ फवारण्या लागतात

  • @hemantkamdi8389
    @hemantkamdi8389 Год назад

    Sir tumhi hinhanghat la karyakram ghya sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      ठी आहे दादा , प्रयत्न करू

  • @bhagwatjalamkar111
    @bhagwatjalamkar111 11 месяцев назад +1

    हि पद्धत बागायती क्षेत्रात चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад +1

      नमस्कार दादा , चालेल

  • @nandudhakare683
    @nandudhakare683 Год назад

    एकराला किती पाकिट लागतील सर 3 बाय 1

    • @Patil5542
      @Patil5542 Год назад

      3

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , अडीच ते तीन

  • @user-gk2zx7pg6d
    @user-gk2zx7pg6d Год назад

    4.1 kapsi lagwde ahe 4 fite kapsi hite ahe shande maro ka ate

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @alpeshkadalwar7042
    @alpeshkadalwar7042 9 месяцев назад

    पड पांदी च्या कालचे पण काडलत जमेल का नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 месяцев назад

      नमस्कार दादा , नाही