नेमका कश्यासाठी काय फवारावे ? कापूस, सोयाबीन, तूर.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • नमस्कार शेतकरी बांधवांनो सोमवार दिनांक २२ जुलै २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी "नेमका कश्यासाठी काय फवारावे ? कापूस, सोयाबीन, तूर" या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live येत आहे. तरी आवर्जून हजर राहा हि विनंती व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवावे... धन्यवाद.

Комментарии • 439

  • @ashokraomane8335
    @ashokraomane8335 Месяц назад +25

    नमस्कार सर शेतकऱ्या चे गुरु म्हणून प्रथम वंदन खरोखर आपली माहीती सुटसुटीत व समजेल अशी आहे '🙏🙏🙏

  • @kingmakerrajput3431
    @kingmakerrajput3431 Месяц назад +3

    जाधव साहेब शेतकर्याला समजेल अश्या सोप्या भाषेत आपण शेतकर्याला सर्व पिका संदर्भात खुप उपयुक्त माहिती देतात त्या बंदल आपले खुप खुप आभार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद !

  • @DnyanaZate
    @DnyanaZate Месяц назад +2

    शेती विषयक माहितीपर आजपर्यंत असे गुरु मी आतापर्यंत माझ्या वयमध्ये बघितलं नाही गुरुवर्य तुम्हाला वंदन

  • @bhupeshmaheshwari1760
    @bhupeshmaheshwari1760 Месяц назад +7

    आदरणीय सर आपनास गुरु पौर्णीमेच्या हार्दिक शुभेच्छा!!

  • @vijaykalmegh8127
    @vijaykalmegh8127 Месяц назад +16

    आमचे शेतीचे गुरू मा. जाधव सर आपणास गुरू पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

  • @bhagwanraokharat9587
    @bhagwanraokharat9587 Месяц назад +4

    शेतकऱ्याचे गुरु आपणास गुरु पोर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा.

  • @rohitsayankar4302
    @rohitsayankar4302 Месяц назад +1

    khrch tumch molach marg darshana srv sop houn jat ...mnapasun dhanyawad 🙌 tumhich khre shetkaryanchya hitache guru ahat .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @sanketmore470
    @sanketmore470 Месяц назад +9

    शेतात लोहाळा जास्त आहे कांदा लागवडी आधी 1 दिवस स्ट्राँगआर्म वाफ्यात फवारले तर कांदा पिकावर विपरीत परिणाम होईल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , लव्हाळा स्ट्रॉंग आर्म तणनाशकाने जळत नाही , सेम्परा तणनाशक फवारा ३ महिने शेत खाली ठेवा नंतर पीक घ्यावे

  • @narayanDarade-g3r
    @narayanDarade-g3r Месяц назад +1

    कापुस फवारणी,सलैंडर,रिहांश,झेप, सल्फर, खुप छान माहिती सर 🎉, नारायण दराडे लिंबाळा जिंतूर ❤, thanks ji,

  • @Rupeshpatokar
    @Rupeshpatokar Месяц назад +2

    धन्यवाद सर माहिती दिल्या बद्दल

  • @yogeshmakde2657
    @yogeshmakde2657 Месяц назад +1

    सर आपले आश्रय 7777 40 दिवसाचे झाले आहे..पण अजून फुले नाही आली आहे...तर फुले आल्यावर दुसरा फवारा ,... झेप,सरेंडर,रावडी,प्रॉपिको+ बोरॉन घेतले तर चालेल का....की बोरॉन नाही घेऊ.....नंतर एकच फवारा घ्यायचा आहे शेवटचा..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, बोरॉन पुढच्या फवारणी मध्ये वापरा बाकीचं योग्य आहे

  • @user-gg7md4jl4o
    @user-gg7md4jl4o Месяц назад +3

    My guru all white gold trust team.

  • @aabanagishe3890
    @aabanagishe3890 Месяц назад +2

    Good nagit sir.thanku sir.

  • @sanjayrahate1675
    @sanjayrahate1675 Месяц назад +9

    नमस्कार सर गुरुपौर्णिमेच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा 🙏🏻

  • @jayantbihar2817
    @jayantbihar2817 Месяц назад

    नमस्कार सर आपलं मार्गदर्शन फार उत्तम असते आणि त्याचे रिसाल्ट पण छान आहे . माझी सोयाबीन 28 दिवसाची आहे पण त्यात ताण फक्त बिमार पडलं पण मोठ ताण तसच आहे तर यावर काही उपाय सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , मोठं मोठं तण हाताने उपटून घ्यावे

  • @dattakarad5772
    @dattakarad5772 Месяц назад

    आदरणीय सर आपले अनमोल मार्गदर्शन आहे...

  • @sunilakmar2823
    @sunilakmar2823 Месяц назад +4

    सर हळदीला फवारणीसाठी रिफ्रेश अधिक झिंक अधिक फेरस हे सर्व एकत्र घेतला चालेल का हळदीचे पान पिवळे पडत आहेत

  • @balajishende899
    @balajishende899 Месяц назад +2

    Online madhe khup चांगल काम केल सर तुम्ही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , ऑनलाईन सेवा सुरु झाली आहे Farmission.in या साईट वरून उपलब्ध होईल

  • @sajjankakade1859
    @sajjankakade1859 Месяц назад +1

    आमचे प्रथम गुरू जाधव सरांना मानाचा मुजरा ❤❤

  • @nileshvarhade6661
    @nileshvarhade6661 Месяц назад +1

    खूप छान माहिती दिली आहे सर

  • @PRAVINLokhande-l4q
    @PRAVINLokhande-l4q Месяц назад +1

    नमस्कार सर आपणास गुरू पौर्णिमा च्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @user-zf5eg2in8j
    @user-zf5eg2in8j Месяц назад

    Sir mazya sethaat maava Ani tudtuda jast ahe konti favarni ghyavi plz sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , रेंज १५ मिली + असिफेट ३० ग्रॅम + टॉप अप ४० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @himmatraoatole2907
    @himmatraoatole2907 Месяц назад +8

    शेतकरी गुरू म्हणून आपणास नमस्कार

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Месяц назад +1

    सर नमस्कार मी तूम्ही सांगीतल्या प्रमाणे बिजप्रक्रिया पण केली आणी तननाशका सोबत रेंज १५मीली फवारले व २२दिवसांनी रेंज+top up परिस १९.१९.१९फवारले तरी सुध्दा आज मी चेक केले तर ५झाडे ऊपडून तर एका मधे चिरून बघीतले तर आत मला खोड किडा दिसला तर काय फवारनी करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , झेनोप १५ मिली + झेप १५ मिली + १२:६१:० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @suniljadhav3312
    @suniljadhav3312 Месяц назад

    सर तुम्ही शेतकऱ्यांसाठी गुरु दैवत आहे तुमचे आभार आहो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , आपले प्रेम व आशीर्वाद असेच असू ...धन्यवाद !

  • @PRAVINLokhande-l4q
    @PRAVINLokhande-l4q Месяц назад

    आजची माहिती खुप छान आवडली सर खुप खुप धन्यवाद सर

  • @Madhavrao-rm5et
    @Madhavrao-rm5et Месяц назад

    नमस्कार सर 🙏आपण खुपचं सुंदर मार्गदर्शन करत असता.आम्ही धाड बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी आहे.तुम्ही सांगितलेली औषधे आमच्या भागात उपलब्ध नाहीत त्यामुळे मनात संभ्रम निर्माण होतो.आणि सोयाबीन पिकासाठी महागडी औषधे फवारुन उपयोग होत नाही.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , सध्या धाड व बुलढाणा मार्केट मध्ये बूस्टर व परिसची उत्पादने उपलब्ध नाही,
      मोताळा - कृषी सेवा केंद्र 8669098890
      येथे मिळेल

  • @balajirathod8223
    @balajirathod8223 Месяц назад +3

    गुरु पौरनीमा चया हार्दिक सूभेछया गुरु

  • @ravindradaware9153
    @ravindradaware9153 Месяц назад +1

    Namaskar Saheb
    Guru poornima khup subhechya🙏

  • @rajeshkadam8109
    @rajeshkadam8109 Месяц назад

    आमचे शेती क्षेत्रातील सगळ्यात नंबर एक गुरु

  • @panditpatil7101
    @panditpatil7101 Месяц назад +2

    गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ravindrabalpande6416
    @ravindrabalpande6416 Месяц назад +1

    सर तुरी ला खत व trikobust वरुण टाकले व दोन तासानी मोठा पाउस आला तर फायदा होईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, हो फायदा होईल

  • @BanduKakade
    @BanduKakade Месяц назад +1

    धन्यवाद सर

  • @a.p.ingle0436
    @a.p.ingle0436 Месяц назад +1

    शेतकरी गुरू जाधव सरांना नमस्कार.

  • @kasandasrathod100
    @kasandasrathod100 Месяц назад +1

    नमस्ते सर ,माझी पहिली फवारनी सोयाबीन वर टौपप रेज््191919झालीआहे दुसरी फवारनी कधी व कोनती🎉🎉🎉🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम किंवा मस्केट ३० मिली + झेप १५ मिली + १२-६१-० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @user-sn4ni8sp6c
    @user-sn4ni8sp6c Месяц назад

    🙏🙏Ram Ram Sir mi Karnataka cha asun tumcha video 2022-23 pasun bagat ahe. Anni thode fertilizer bhetle anni kahi bhetushkle nahi. Tumhla vinanti ahe mazi Karnataka madhe betle janari fertilizer sanga. Tur soyabean anni tur udeed ahe. Namaskar.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , आपली ऑनलाईन सेवा चालू झाली आहे तुम्हला जे प्रॉडक्ट मिळाले नाही ते ऑनलाईन बोलावू शकता

  • @tusharghule4603
    @tusharghule4603 Месяц назад

    Sir mi soyabeen la rehansh jormet bijprakiya keli hoti +20 divsala tanashk sobat rej favarle +30 divsala profex super +19.19.19+top up spray ghetla aata aamavshya zalya nantar 5 tarkhela spray ghenar ahe sir 5 tarkhela soyabeen 45 divsache honar aata konta spray ghyava sir please reply

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +झेप 15 मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 Месяц назад

    प्रणाम गुरुदेव गुरुपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @GovardhanShelkar-bf8xn
    @GovardhanShelkar-bf8xn Месяц назад

    Sir mi khatacha pahila dose 20/20/00/13 2bag potyash 1bag sobat yuriya 1bag 3 ekra sathi dila tari dusra dose konta aani kiti. Pramanat gheu te sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , १०:२६:२६ १ बॅग + युरिया १ बॅग एकरी प्रमाण

    • @GovardhanShelkar-bf8xn
      @GovardhanShelkar-bf8xn Месяц назад

      Kapasi 37 divsachi aahe

  • @ankushware1596
    @ankushware1596 Месяц назад

    Sir kapsavr kala mava jast ahe konti favarni karavi pate pan galt ahe hirve tudtude pan ahet lagvad 5 jun chi ahe tumchya niyijananusar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, रेज १५ मिली + असिफेट ३० ग्रॅम + टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @ankushvajirabade862
    @ankushvajirabade862 Месяц назад

    A very nice Infarmetion
    🌹🙏🏻🌹

  • @satwajishendge7135
    @satwajishendge7135 Месяц назад

    सर आपण खूप विस्तृत माहिती देतात..आपले प्रोडक्ट नांदेडला कुठे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      धन्यवाद दादा , नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
      नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411

  • @PinkuAher
    @PinkuAher Месяц назад

    नमस्कार सर शेतीसाठी आपन आमचे गुरुजी आहेत गुरू पौर्णिमा निमित्त गुरुजी खुप खुप शुभेच्छा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      आपले खूप खूप धन्यवाद दादा !

  • @pankajfarkade271
    @pankajfarkade271 Месяц назад

    Sir maz soyabean buster 7777 ahe pan wadh khup zali ahe tar .zep. maraw ka pahile mi lovocin maral

    • @pankajfarkade271
      @pankajfarkade271 Месяц назад

      Please gaid kara

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , झेप २० मिली + प्रोपीको २० मिली + १२:६१:० १५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @rajpatil8976
    @rajpatil8976 Месяц назад

    Tumchya charani natmastak Guruji🙏

  • @rajubhosale4765
    @rajubhosale4765 Месяц назад

    सर तुर पिकाला ट्रायकोटरमाची ड्रीचींग केली पण काहि शेतात फक्त सोयाबिन घेऊन हरबरा घेणे आहे तर त्या शेतात आता ट्रायकोटरमा टाकली तर हरबरा पिकाला तर त्याचा फायदा होईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , नाही

  • @nileshdhote9189
    @nileshdhote9189 Месяц назад

    गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा sir

  • @pankajyuvnathe4324
    @pankajyuvnathe4324 Месяц назад

    सर सोयाबीन दुसरी फवारणी मध्ये रावडी,पांडा सुपर, झेप,12-61-0 चालेल का.. कृपया कळवा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , रावडी + झेप +१२-६१-० घ्या

  • @sandipbawaskar5276
    @sandipbawaskar5276 Месяц назад +1

    v.good🎉

  • @user-ul1kw5ig4p
    @user-ul1kw5ig4p Месяц назад

    Gajanan sir ahili fawarni top up reng 19 19 19 Zink v fers he dili tr chalel ka karazy soyabin pivli pn zali aahe pjz sir sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @ujwalwandhre5399
    @ujwalwandhre5399 Месяц назад +1

    Soyabin mdhe tannashak konti fawarani karaychi lawal bharpur ahe upay sanga lawkr

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , एजिल किंवा टर्गासुपर फवारा

  • @patil1903
    @patil1903 Месяц назад +1

    Soyabin uriya kitti divsa dyach sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , सोयाबीनला युरिया देऊ नये युरिया मूळ जास्त वाढ होईल

  • @manishkumarvaira8486
    @manishkumarvaira8486 22 дня назад

    1)विपुल
    2)ट्वापअप
    3) 19 19 19
    4) ईमिडाक्लोरोपियीड किवा रीहाश
    हे सगळं कॉम्बिनेशन मिक्स करून फवारणी केली तर चालणार का..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  22 дня назад

      नमस्कार दादा, चालेल

  • @patil1903
    @patil1903 Месяц назад

    अमर वेल साठी काही उपाय सांगा सर...🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा ,अमरवेलसाठी काही उपाय नाही

  • @user-iv7nf9vy3t
    @user-iv7nf9vy3t Месяц назад

    सर पाऊस सुरू आहे आणि तूरी ची पहिली शेंडा खुडणी नाही झाली तर कसा कराचा आता आणि जर पाऊस मध्ये खुडनी केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , या आठवड्यात पावसाचे प्रमाण थोडं कमी राहील , दिवसभर चालणार पावसाची शक्यता नाही. थांबलेले शेतीची कामे या आठवड्यात करू शकता.

  • @narendrajamdar2323
    @narendrajamdar2323 Месяц назад

    Gurbrmha.❤🎉

  • @GovardhanShelkar-bf8xn
    @GovardhanShelkar-bf8xn Месяц назад

    Confider sobat bestikar chalel ka sirji

  • @harshadaware7325
    @harshadaware7325 Месяц назад

    Namskar sir तुरी madhye konte tanshak vaprape

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  29 дней назад

      नमस्कार दादा , परशूट किंवा शाकेद वापरू शकता

  • @krishnakamble9214
    @krishnakamble9214 Месяц назад

    ❤🎉

  • @krushi_mitra_Raj
    @krushi_mitra_Raj Месяц назад

    नमस्कार सर सर माझ्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाळवी (वळंबा) त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत असते कृपया याच्यासाठी उपाय सुचवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  25 дней назад

      नमस्कार दादा, शेताच्या बांधावरील आजूबाजूचे वारूळ नष्ट करा वाळवी आपोआप कमी होईल

  • @sachingurao8131
    @sachingurao8131 Месяц назад

    15 divasala tannashakasobat range chi favarani Keli ata soyabean 32 divsache jhale tr ata konti favaraninkaravi ani kadhi karavi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, इमान १० ग्रॅम किंवा मस्केट ३० मिली +झेप १५ मिली + १२:६१:० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @nileshdeosthale8365
    @nileshdeosthale8365 Месяц назад

    सर तुरीला ड्रीचिंग ट्रा यको ड्रामा DXसोबत NPK बूस्ट DX, 19 19 19, व पांडासुपर, ह्यूमिक ऍसिड एकत्र घेऊन शकतो का??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , हो चालते

  • @marotitupsamindre550
    @marotitupsamindre550 Месяц назад +2

    🎉🎉 online 🎉🎉🎉प्रोडक्ट

  • @udhavpalwade2989
    @udhavpalwade2989 Месяц назад

    माननीय सर आताचा नवीन फवारा साधा फवारा 20 लिटरचा आहे याबाबत प्रति पंप किती औषध वापरावे याबाबत कळवावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , आम्ही शिफारस करत असलेले फवारणीच्या औषधांचे प्रमाण हे १० लिटरचा पेट्रोल पंप किंवा १५ लिटरचा सध्या पंपाचे आहे, पाण्याचे प्रमाण वाढल्यास त्या नुसार औषधांचे प्रमाण वाढावे.

  • @user-qp2jx8sf2j
    @user-qp2jx8sf2j Месяц назад

    👏 Sir yaveles tan nashakache result milale nani. Parshut odyssi qurine ajil tan nashake marun suddha tan nast zal nahi. Kay karan asave .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, तणनाशकांचे रिझल्ट कमी येण्या मागे अनेक कारणे आहे तणनाशक फवारताना काय चकले ते तपासा

    • @user-qp2jx8sf2j
      @user-qp2jx8sf2j Месяц назад

      @@whitegoldtrust chukale kahich nahi sir tan nashak banavatani aani favarani karatani pan

    • @user-qp2jx8sf2j
      @user-qp2jx8sf2j Месяц назад

      @@whitegoldtrust mi swataha favarani karato sir

  • @ravitodkar9645
    @ravitodkar9645 Месяц назад

    सर,,,कापूस वाढला व गळ फांदी काढणी सुरू आहे कापूस खालून 1 फूट पर्यंत मोकळा होऊ राहिला ,, पाते लांब अंतरावर लागू राहिले चमत्कार कमी डोस ने फवारले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , चिंता करून नका सध्या चमत्कार लिहोसीन फवारणीची गरज नाही कापसाची उंची ३ ते ३.५ फूट झाल्या नंतर त्याचे एक इंच शेंडे खुडणी करा

  • @bhavikkakade4502
    @bhavikkakade4502 Месяц назад

    Sir tracoboost dx sobat panda super turila driching kel tr chalel ka

  • @swapnilkuyate7013
    @swapnilkuyate7013 Месяц назад

    Sar fule durva soyabean 31,32divasachi ahe sar pn 16ich zali ahe vad vad thabava lagel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा ,झेप २० मिली + प्रोपीको २० मिली + १२-६१-० १५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण या सोबत कीटकनाशक रेंज /रावडी फवारले असल्यास इमान किंवा मस्केट घ्यावे

  • @karanpachghare9464
    @karanpachghare9464 Месяц назад

    नमस्कार सर , सोयाबीन मध्ये liquid sulfar फवारणीची योग्य वेळ कोणती?
    सल्फर हे फुलर्या अवस्थेत फवारू शकतो का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , सल्फर शेंगा भरण्याच्या अवस्थेत वापरावे

  • @NisarKhan-rs8wd
    @NisarKhan-rs8wd Месяц назад

    सर हु लाला रॉकचा बुरशीनाशक व रॉक चा ट्वानिक ची फवारनी करावी का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , या उत्पादनाचा आम्हाला अनुभव नाही

  • @RameshBoldhane
    @RameshBoldhane Месяц назад

    Sir,dusrya tannashak fawarni sobat aapan sangitlya pramane kitaknashak, sanjivak wapar karu Shakti ka.plz

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, तणनाशक सोबत कीटकनाशक रेज किंवा रावडी वापरू शकता संजीवक व विद्राव्य खत जमणार नाही

  • @pardippawar7482
    @pardippawar7482 Месяц назад +1

    नमस्कार सर औषध मूळे तोंडाची आग पाटीची आग होत आहे त्यांच्यासाठी एखादं औषध सांगा

    • @ashokrathod1405-q2i
      @ashokrathod1405-q2i Месяц назад

      फवारणीच्या अगोदर खोबरेल तेल लावावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , फवारणी करताना अंगाला गॉड तेल किंवा खोबरा तेल लावावे

  • @vikaskadam8031
    @vikaskadam8031 Месяц назад

    पाऊस रोज पडत आहे मि 3दिवस किटकनाशके चे मिश्रण करुन ठेवले आहे पन पाऊस फवारणी करु देत नाही औषध खराब होईल का किंवा फवारणी करावी की नाही ते सांगा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      नमस्कार दादा, कोणत्याच औषधांचे फवारणीसाठी पावसाळ्यात एकत्र द्रावण करून ठेवू नये ,औषध डायरेक्ट पंपात टाकावे.
      द्रावण केलेलं औषधाची फवारणी किमान १२ तासा च्या आत करावी.

    • @vikaskadam8031
      @vikaskadam8031 Месяц назад

      @@whitegoldtrust धन्यवाद सर

  • @vinodraut8073
    @vinodraut8073 Месяц назад

    😮Mi sir maisket zep propiko 12 ,61,0,soyabin sati aanal ahe 35 day chi soyabin zali aahe

  • @ShyamKhandagale-q5t
    @ShyamKhandagale-q5t Месяц назад

    नमस्कार सर कापूस पिकाला वाढ कमी करायची कधी करावा कापसाला सध्या कुटे कुठे फुल धारणा सुरू झाली आहे कधी वाढ कमी करायची माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , ३.५ फूट उंच वाढ झाल्या नंतर एक इंच शेंडे खुडणी करावी

  • @dk1861
    @dk1861 Месяц назад

    सोयाबीन 30 दिवसाचे झाले आहे आता emaze सुपर सोबत रेज, आणी शॉक ub ची फवारणी तूर आणि सोयाबीन वर करता येईल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , फुलांची सुरुवात झाली नसेल तर चालेल

  • @kailaswagh7699
    @kailaswagh7699 Месяц назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshgavali2331
    @ganeshgavali2331 Месяц назад

    तुरीवर ट्रायकोडर्मा एकरी अर्धा किलो ची आळवणी केली तर चालेल का स्क्रीनवर चुकीने दीड किलो झाले असे मला वाटते ट्रायकोबोस डीएक्स व रायजर जी व यन पि के बूस्ट चे प्रमान प्रति पंप किती घ्यावे हे सांगावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, ट्रायकोबूस्ट ५० ग्रॅम + NPK बूस्ट ५० ग्रॅम + रायझर १५० मिली प्रति पंप प्रमाण

  • @sagarukunde687
    @sagarukunde687 Месяц назад

    Sir soyabean madhe phandraya mashi disat aahe tar konta spray gheu zane sarve stage clear hotil

    • @ashokrathod1405-q2i
      @ashokrathod1405-q2i Месяц назад

      Odachi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, पटियाला पॅक ४० मिली किंवा ओडाची एक्सट्रा ४० मिली प्रति पंप वापरू शकता

  • @ankushghate697
    @ankushghate697 Месяц назад

    Zep aani 12 61 00 Sobat vaprayche aahe ka

  • @balajipapulavad7015
    @balajipapulavad7015 Месяц назад

    Sir kapusala driching konti karavi...❤❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, NPK बूस्ट dx ५० ग्रॅम + रायझर १५० मिली + १९-१९-१९ २०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @tukaramsatpute9719
    @tukaramsatpute9719 14 дней назад +2

    सोयाबीनची टाईम टेबल टाकावे😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 дней назад

      नमस्कार दादा, 8888167888 या नंबर वरील व्हाट्स अप वर सोयाबीन फवारणी चार्ट उपलब्ध आहे.

  • @SatishKurkute-gw1lq
    @SatishKurkute-gw1lq Месяц назад

    कपाशिला konte potyash changale asate Mpo /PDM sanga sar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , MOP पोटॅश चांगले आहे PDM पोटॅश वापरू नये

  • @udhavpalwade2989
    @udhavpalwade2989 Месяц назад

    माननीय सर आपण डायरेक्ट कंपनी ला भेट देऊन औषधी खरेदी करू शकता येतात का कंपनीचा पूर्ण पत्ता कळवावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , कंपनीकडे डायरेक्ट सेलिंगचे लायसन्स नसल्यामुळं आपण शेतकऱ्यांना कंपनी कडून औषधी देऊ शकत नाही

  • @narayansurve1400
    @narayansurve1400 Месяц назад

    तुम्ही जे औषधी सागता ते कोनत्या कृषि सेवा केंद्र वर मिळतातं वाशिम जिल्ह्यात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
      वाशीम - श्री बालाजी अ‍ॅग्रो एजन्सीज 9552319255
      वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987
      अनसिंग - संजय अ‍ॅग्रो सेंटर 9767671318

  • @ajiinkyazalte8956
    @ajiinkyazalte8956 Месяц назад

    सर तूर 35 दिवसाची झाली आहे शेंडे कुडणी बाकी, शेंडे कुडणी करून नंतर ट्रिकोबूस्ट dx ची ड्रिंचिंग केली तर चालेल का

  • @akashghode7937
    @akashghode7937 Месяц назад

    सर माझी कपाशीची लागवड 20 जून ची आहे मी जर डायरेक्ट तिसरा फवारा 4 ऑगस्ट अमावस्या नंतरचा सरेंडर+रिहांश+ झेप+ सल्फर हा घेतला तर चालेल का की मधात रेज चा घ्यावा लागेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , सध्या खाई कीड दिसत नसेल तर अमावास्याचा फवारा घेऊ शकता

  • @shravanpaikrao2819
    @shravanpaikrao2819 Месяц назад

    कापसाला माव्यासाठी पहील्या फवारणी मध्ये dimuthuate Tafgor २५ मिली प्रती पंप वापरले आहे तरी त्याचा काही परिणाम होईल का तुम्ही सांगत आहे रीहाश किंवा रेज वापरा मनून

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , रेज १५ मिली + मोनो ३० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @vaibhavkinge8307
    @vaibhavkinge8307 Месяц назад

    नमस्कार सर 🙏🙏
    रायबा चा 5मिली डोस आहे ना

  • @amolraut2340
    @amolraut2340 Месяц назад

    सर माझं सोयाबीन ४० दिवसाचं असून त्याची वा ढ फक्त ७ते ८इंच आहे त्याला चांगली वाढी साठी काय फवाराव

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +टॉप अप ४० मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

  • @ujwalwanjari787
    @ujwalwanjari787 Месяц назад

    सर खत द्यायचा राहिला आहे खत दिले तर चालेल का आता पाऊस आला तर वाहत जाईल का का पावसाची उघाड पडेपर्यंत थांबावं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , जमिनीत वापसा स्थिती होत असेल तर चालेल खत देऊ शकता

  • @user-cb2cx3cg2v
    @user-cb2cx3cg2v Месяц назад

    Trycodarma d.x.हे ऐका पंपाला
    किती ग्राम घ्यायचे आहे तूरीला डिंचींगसाठी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , प्रति पंप ५० ग्रॅम

  • @narayanmate2786
    @narayanmate2786 Месяц назад

    फुलंब्री मध्ये कोठे मिळतात आपले औषध. ते कृषी सेवा केंद्र चे नाव सांगा.

  • @OmkarMehenge-eb6fq
    @OmkarMehenge-eb6fq 27 дней назад

    Jalgaon जामोद la bhetel kay sar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 дней назад

      जळगाव - श्रीराम कृषी केंद्र 9822936828
      जळगाव - साई कृषी केंद्र 7588520656
      जळगाव - संताजी कृषी केंद्र 9422945374
      जामोद - बालाजी कृषी केंद्र 9763344335
      जामोद - वैभव कृषी केंद्र 9975471828
      भेंडवळ - साईराम कृषी केंद्र 8237373333
      गाडेगाव - कृष्णा कृषी केंद्र 9921682829
      पिंपळगाव काळे - सागर कृषी केंद्र 9403320183

  • @nandkishorparkhi8092
    @nandkishorparkhi8092 Месяц назад

    नमस्कार सर कपाशीलागवडी बरोबर 10 10 26 खत दिले होते आणी दुसरा डोस युरिया सल्फाबुस्ट दिले आहे आता तिसरा डोज कोणते खत द्यावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , DAP १ बॅग + युरिया अर्धी बॅग + पोटॅश अर्धी बॅग एकरी प्रमाण

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad Месяц назад

    नमस्कार सर सोयाबीन बुटर 777,वान हे सोलोमन चमकार फवारावे का चालेल पहीले रेज फवारले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , सोलोमन चमत्कार फवारून फायदा होणार नाही, झेनोप १५ मिली किंवा इमान १० ग्रॅम किंवा मस्केट ३० मिली + झेप १५ मिली + १२:६१:० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @rekhadure8745
    @rekhadure8745 Месяц назад

    🙏🙏

  • @bhausahebpawar8260
    @bhausahebpawar8260 Месяц назад

    Sir Tannadka barobar kitk nask pesticides use karta yeli ka,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @sandipc3528
    @sandipc3528 Месяц назад

    Sir question & answer session kadhi aahe 22nd July'24 j chya session che ... ya session madhe manatle sarva question che answer milate 😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, २२ जुलै ला झालेल्या लाईव्ह चे प्रश्न उत्तरांचा व्हिडीओ पुरमे सरांनी बनवून टाकलेला आहे २३ जुलै ला

  • @balajiladhe5884
    @balajiladhe5884 Месяц назад

    सर माहिती दिल्याबद्दल
    आभारीआहोत 🙏 सर तुमचा नंबर मिळेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      धन्यवाद दादा , अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा