सर्व शेतकरी भांवना विनंती आहे आहे की जे आपण औषद खरेदी केले आहेत त्याचे रेट टाका आणि मिली घेतले हे पण टाका कारण यामुळे दुसऱ्या शेतकऱ्यांना सुधा फयदा होईल दुकानदार शेतकऱ्या कडून जेवढे निक्ततात तेवढे पैसे काढतात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏📚
@@whitegoldtrust गंगापूर - नवकार ऍग्रो 9404069031 गंगापूर - भूमी ऍग्रो एजन्सी 9767906290 आंबेलोहळ - जय अंबिका कृषी सेवा केंद्र 9822588777 असेगाव - ओम साई कृषी सेवा केंद्र 9763227451 कायगाव - गोदावरी कृषी सेवा केंद्र 9423163836 लासूर स्टेशन - मुथा कृषी केंद्र 9422706853 वाळूज - नाथ कृपा कृषी सेवा केंद्र 7798994477
नमस्कार दादा , गिरगाव - श्री कामधेनु ॲग्रो सर्विस सेंटर 9049417131 कोल्हापूर(रंकाळा) - जयलक्ष्मी सीड्स 9527003282 कोल्हापूर - महालक्ष्मी शेती विकास केंद्र 9423041957 शाहू मार्केट यार्ड - शाह अँड कंपनी 9822306701
सर माझी बागायती कपाशी आहे पाहिले पाटपणी दिल्यानंतर pendamethelin फवारणी केली त्याचा result पण आला आता कपाशी एक महिन्याची झाली कुळवणी केली आहे परत pendamethelin ची फवारणी केली तर चालेल काय म्हणजे राहिलेले तनाचे बी नष्ट होईल.आपले मत नोंदवा
ट्रायकोड्रामा+रायझर+npk +सुडोमुनोज एकत्रित चालतात ड्रिचिंग साठी चालतात का ❓ कृपया सर्वांचे प्रमाण सांगावे. ठिबकद्वारे सोडायचे असल्यास एकरी प्रमाण देखील सांगावे
Sir तुम्ही फोटोत दाखवलेली तूर ही पॅक्ष्याने मुळाजवल उकरल्यामुळे असं होतय. माझं असं झालं आहे. मी बारकाईने निरीक्षण केलं आणि चीतुर पक्षी असं करताना दिसला.
नमस्कार दादा, लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060 लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305 लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369 लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547
3 जुलै ला पेरणी केली आहे दरवर्षी तुर हे पिक उदडते या वर्षी आपल्या कंपनीचे बुस्टर ७१६ हे तुरीचे वान पेरणी केली आहे . पेरणी आधी ट्रायकोडर्मा आणि प्रेरक यांची बीजप्रक्रिया केली आहे.
एकदम उपयुक्त माहिती दिली👍 धन्यवाद सर 🙏
धन्यवाद दादा
खुप छान माहिती सरजी
धन्यवाद दादा
खूप छान माहिती सर🎉
धन्यवाद दादा
खुप छान माहिती धन्यवाद सर
धन्यवाद दादा
Turivar August madhe tricodarmaa,sudo boost,blue copper ektra favara Marla tar chalel ka
नमस्कार दादा, ब्लू कोपर ट्रायकोबूस्ट सोबत वापरू नये
sir mi perani karatana rasaynik burshinashak lavle hote ata traycodrama chi drinching keli tar chalel ka
नमस्कार दादा , चालेल
Tricoderma +19:19:19+chelated micronutrients ektra ghetlas trycoderma jivant rahto ka sir
नमस्कार दादा, ट्रायकोडर्मा सोबत मायक्रोनट्रेंट्स वापरु नये
सर्व शेतकरी भांवना विनंती आहे आहे की जे आपण औषद खरेदी केले आहेत त्याचे रेट टाका आणि मिली घेतले हे पण टाका कारण यामुळे दुसऱ्या शेतकऱ्यांना सुधा फयदा होईल दुकानदार शेतकऱ्या कडून जेवढे निक्ततात तेवढे पैसे काढतात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏📚
तुर खुपच पिशळी पढली आहे 22 दिवसाचा आहे काय करावे
पिवळी
🎉
तुरीला trycodurma(लिक्विड)ची drinching करतांना,npk bust dx,rayzar वापरता येईल का
नमस्कार दादा, हो चालते
सर 25 जून ला पेरणी झाली.द्रीचींग किती दिवसांनी करावी.ऑगस्ट पहिला आठवडा केले तर चालेल का.??
नमस्कार दादा , ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ड्रेंचिंग करू शकता
Sir mi trikoderma chi drinching 2divas agoder keli ahe .tur ya pikavar rasayanik khatacha dose kadhi dyava lagel plz reply me
नमस्कार दादा , तुरीध्ये लागवडी सोबत खत दिले असेल तर आता खत देण्याची गरज नाही, खत दिले नसेल तर DAP किंवा १२:३२:१६ या एकरी एक बॅग आता देऊ शकता
पावसामुळे आगस्ट पहिला आठवडा ड्रेंचिंग चालेल का
चालेल दादा
तन नाशक मारल्यानंतर किती दिवसानंतर कोळपणी करावी
नमस्कार दादा, कोळपणी करून तणनाशक फवारा
Sar mi traycobust chi bijprakriya keli ahe tar drinching 2 mahinyane keli tar chalel ka
नमस्कार दादा , चालेल
सर तुरीचे पाने पिवळी पडून गळत आहेत ऊपाय सांगा
नमस्कार दादा, खालची पाने पिवळी होऊन गळतात ते नायट्रोजन ची कमतरता किंवा पक्वता होऊन गळते
सर ट्रायकोदर्मा द्रिंचींग नंतर रासायनिक खत किती दिवस देऊ शकत नाही.... प्लिज सांगा 🙏
नमस्कार दादा, खताचा डोज देऊन नंतर ड्रेंचिंग करा
सोयाबीन वर पहिली फवारणी करायची कोणते कीटकनाशक वापरावे आपल्या कंपनीचे ते सांगा
नमस्कार दादा , रेंज १५ मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण
Sir booster che soyabean bee baki product kuthe milel jalna district madhe .majha ambad taluka ahe
नमस्कार दादा, अंबड - गणेश ऍग्रो एजन्सी - 7020072092
अंबड - गोदावरी सीड्स कंपनी 9146686777
वडीगोद्री - श्री स्वामी समर्थ कृषी केंद्र 9822407778
सर तुरिला trycodarma ची drinching सोबत ब्ल्यू कार्ड ची drinching चालते का
नमस्कार दादा, ब्लु कार्ड ट्रायकोडर्मा सोबत जमत नाही
नमस्कार सर एनपीके बुस्ट डीएक्स फवारणीतून देता येते का?
नमस्कार दादा , नाही ड्रीप किंवा ड्रेंचिंग मधून द्यावे
Bio sanjivani व रायजर, 18.46.0 चालेल का सर
नमस्कार दादा, चालेल
धन्यवाद सर
सर चुकुन अमोरा तन नाशक औषध तुरीमध्ये फवारनी झाली आहे त्यावर अर्जेंट उपाय सांगा कृपया
नमस्कार दादा , अमोरा तणनाशक फवारल्या नंतर काही उपाय नाही
Sir Sudoboost favaranitun deu shakto ka sir
नमस्कार दादा, नाही जमिनीतून द्यावे
सर नागपूरमध्ये कुठे मिळणार आपले product please sanga
नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845
तूर पेरून 35 दिवस झाले मररोग कमी आहे पण सतत पाऊस चालू आहे त्यामुळे कोणती द्रिंचींग करू आणि ऐकरी किती घ्यायची
नमस्कार दादा, तूर ड्रेंचिंग ( आळवणी )
ट्रायकोबूस्ट डीएक्स ५०० ग्रॅम
+एन पी के बूस्ट डीएक्स ५०० ग्रॅम
+ रायझर १.५ लिटर
प्रति एकर प्रमाण
@@whitegoldtrust 100% रिझल्ट मिळणार का? कारण तुम्ही जे प्रमाण सांगितलं ते किती महागात पडणार
रायझर मध्ये कोणते घटक आहेत सर मी traycodrama व npk boost aanle aahe
नमस्कार दादा , रायझर मध्ये ह्यूमिक ऍसिड घटक आहे
Npk boost kothe ahe bhau
20 लिटर च्या पंपाला किती ग्राम ट्रायकोड्रामा वापरावा.तुरीच्या ड्रिंनचीग साठी.
नमस्कार दादा , प्रति पंप ५० ग्रॅम वापरा
धन्यवाद
Soyabean la tananadhak favarni zalyavar davarni kiti divsani karavi
नमस्कार दादा , डवरणी करून नंतर तणनाशक फवारावे
Trikodarma favarni chalate ka?
नमस्कार दादा , नाही
Sir tricoboost Dx सोबत 19.19.19 ची drinching चालते का
नमस्कार दादा , चालते
Sir tanashk mdhe reg marl pn hirvi ali meli nhi kay karave sanga
नमस्कार दादा , रावडी किंवा इमान किंवा झेनोप या कीटकनाशकाची फवारणी करा
sir Trichoderma + Mycorrhiza he ekatra mix karun turila drenching karu shakto ka
नमस्कार दादा , चालेल
पाथर्डी,जि.अहमदनगर कुठे मिळेल
नमस्कार दादा, पाथर्डी भागात सध्या बूस्टर उत्पादने उपलब्ध नाही
sir santra sathi 15 liter panyasathi TD DX kiti waprave
नमस्कार दादा , प्रति पंप ५० ग्रॅम
सर तुर व्यवस्थित उगवली नाही तर ती मोडुन परत लागवड करुशकतो का?
नमस्कार दादा , हो चालेल
सर ट्रायकोडर्मा 20,20,0,13 मधे मिक्स करून तुरीला टाकल तर् चालेल का
नमस्कार दादा , चालेल
@@whitegoldtrust जाधव सर ... रासायनीक खता च्या संपर्कात आले की जिवाणू मरतात असे तुम्ही सांगता तर 20.20.0.13 सोबत कसे चालेल सर
Sir tricoboost DX अर्धा किलो ला पाणी किती वापरावे
नमस्कार दादा , १५० लिटर पाणी वापरा
आपले Trichoboost DX आणि सुडोमोनस कुठे मिळेल?
किंवा कसे मागवायचे?
At.post. Sonai
तालुका-Newasa
Dist-A.nagar
नमस्कार दादा , श्रीरामपूर - शेतकरी कृषी केंद्र 9822427579
श्रीरामपूर - उंडे पाटील ऍग्रो 9960323999
@@whitegoldtrust गंगापूर - नवकार ऍग्रो 9404069031
गंगापूर - भूमी ऍग्रो एजन्सी 9767906290
आंबेलोहळ - जय अंबिका कृषी सेवा केंद्र 9822588777
असेगाव - ओम साई कृषी सेवा केंद्र 9763227451
कायगाव - गोदावरी कृषी सेवा केंद्र 9423163836
लासूर स्टेशन - मुथा कृषी केंद्र 9422706853
वाळूज - नाथ कृपा कृषी सेवा केंद्र 7798994477
कापूस पिकाला ट्रायकोडर्मा टाकला तर चालेल का सर
नमस्कार दादा , चालेल
👏sir booster che nimboli ark ha product aana.
नमस्कार दादा , बुस्टरचे निंबोळी अर्क आणले आहे रेफेल एक्सट्रा - निम या नावाने मिळेल
June 2024 चा expiry Trichoboost Dx Drenching साठी चालेल का?
चालेल दादा
@@whitegoldtrust धन्यवाद 😊 🙏
P boost k lift tur soyabeen la kse vaprche
नमस्कार दादा , कुजलेल शेणखत, ओलसर माती किंवा रेती मध्ये मिळसून शेतात फेकून द्यावे
सर npk boost dx यात काय आहे
नमस्कार दादा, या मध्ये नत्र स्फुरद पालाश उपलब्ध करून देणारे जिवाणू आहे
धन्यवाद सर
सल्फा बुस्ट मध्ये काय कन्टेन्ट आहे
नमस्कार दादा, सल्फर wdg
👏🏻सर कोल्हापूर मद्ये कोणाकडे आहे
नमस्कार दादा , गिरगाव - श्री कामधेनु ॲग्रो सर्विस सेंटर 9049417131
कोल्हापूर(रंकाळा) - जयलक्ष्मी सीड्स 9527003282
कोल्हापूर - महालक्ष्मी शेती विकास केंद्र 9423041957
शाहू मार्केट यार्ड - शाह अँड कंपनी 9822306701
ट्रायको बुश d,s हिंगोली त कुठे मिळते
नमस्कार दादा , हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362
सर सुडोमोनोस एकरी किती वापरायचे
नमस्कार दादा , एकरी एक किलो
सर माझी बागायती कपाशी आहे पाहिले पाटपणी दिल्यानंतर pendamethelin फवारणी केली त्याचा result पण आला आता कपाशी एक महिन्याची झाली कुळवणी केली आहे परत pendamethelin ची फवारणी केली तर चालेल काय म्हणजे राहिलेले तनाचे बी नष्ट होईल.आपले मत नोंदवा
नमस्कार दादा , नाही
ट्रायकोड्रामा+रायझर+npk +सुडोमुनोज एकत्रित चालतात ड्रिचिंग साठी चालतात का ❓
कृपया सर्वांचे प्रमाण सांगावे.
ठिबकद्वारे सोडायचे असल्यास एकरी प्रमाण देखील सांगावे
नमस्कार दादा, ट्रायकोबुस्ट 500 ग्रॅम+सुडोबूस्ट 500 ग्रॅम+npk बूस्ट 500 ग्रॅम+रायझर 2 लिटर प्रति एकर प्रमाण
सर विदर्भ लोणार मध्ये आपले प्रोडक्ट मिळतील का असेल तर पत्ता सांगावा
नमस्कार दादा, लोणार - अरिहंत अँग्रो 8180035204
लोणार - गुरुकृपा कृषी सेंटर 9423555000
N p k bust& Taraykodrama aktra chalate ka?
नमस्कार दादा , हो चालते
@@whitegoldtrustसर, trichoboost DX आणि सुडोमोनस कसे मागवायचे?
कुठे मिळेल?
गंगाखेड, जि.परभणी येथे टराकोडरमा डियकस कोठे मिळेल
परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599
Sir तुम्ही फोटोत दाखवलेली तूर ही पॅक्ष्याने मुळाजवल उकरल्यामुळे असं होतय. माझं असं झालं आहे. मी बारकाईने निरीक्षण केलं आणि चीतुर पक्षी असं करताना दिसला.
नमस्कार दादा , पक्ष्याने उकारल्यास काही उपाय नाही
सर स़ोयाबीनवर पहिला फवारा सांगा
नमस्कार दादा , रावडी १५ मिली + टॉप अप ४० मिली +१९-१९-१९ ७५ ग्रॅम
सर तुर शेंडे खुडणी केल्यावर बुरशीनाशक मारले नाही तर चालेल का
नमस्कार दादा , चालेल
झळाला उदळ लागली आहेत तर काय उपाय करावे
नमस्कार दादा, पांडासुपर १०० मिली पंप आळवणी करा
@@whitegoldtrust 🙏🙏thanks
हुमणी बद्दल माहिती द्या सर
नमस्कार दादा , काय माहिती पाहिजे ते कळवा
तुरीला वरखत द्यावे का?
नमस्कार दादा , हो देऊ शकता
सर आपले प्रोडक्ट परतवाडा .अचलपूर . अंजनगाव येथे कुणाजवळ मिळतिल
नमस्कार दादा , परतवाडा - भूमी ऍग्रो एजन्सी 9975348151
परतवाडा - अभिनव कृषी उद्योग 9822200560
अंजनगाव सूर्जी - श्री अॅग्रो एजन्सी 9822274448
6ba harmon futava hote ka sar
नमस्कार दादा , ६BA चा ऊस पिकासाठी चांगला फायदा होतो
Sir mi booster BDN 716 tur lawli ahe ticha shenda piwda padla ahe
नमस्कार दादा, ७१६ सुरुवातीला ४० ते ४५ दिवसा पर्यंत पिवळी पडते नंतर आपोआप हिरवी होऊन वाढ व फुटवा झपाट्याने वाढते
@@whitegoldtrust thank you
@@whitegoldtrust sir turichi Wad kami ahe tr shenda kdhi kudaycha
सोयाबीन ला शकेद तणनाशक मुळे खराब झालं उपाय सांगा
नमस्कार दादा , तणनाशकाचा शोक लागल्यास त्यासाठी काही उपाय नाही
Sir मी याचं विषयी चा व्हिडिओ हवा होता.thanks 👍🙏
🙏🙏
लातूर ल कोणत्या दुकानी भेटतात
नमस्कार दादा, लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305
लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369
लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547
ट्रायकोdarma ट्रायको boots एकच आहे का
हो दादा
सेलू. ला कुठ मिलतील आपली औषधे (परभणी जिल्हा)
सेलू - विठ्ठल कृषी केंद्र 8788128751
DX form मधील ट्रायको ... सोलापूर येथे कोणाकडे मिळते
नमस्कार दादा, सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143
@@whitegoldtrust Thanks
ट्रायकोडर्मा बुस्ट डीएक्स जीवामृत सोबत वापरता येते का
नमस्कार दादा , हो चालते
14 एकर माडी तूर आहे कोणते खत टाकावा दोन महिने झाले आहेत व एक फवारणी झाले आ❤हे
नमस्कार दादा, तुरीला सध्या ट्रायकोबूस्ट dx ची आळवणी करावी, सध्या फवारणीची गरज नाही.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना राजूरा तालुक्यात आपले उत्पादने कुठे मिळते
कोरपना - श्री गणेश कृषी केंद्र 9823497464
@whitegoldtrust राजुरा - बालाजी कृषी केंद्र 9822464696
राजुरा - रिद्धी कृषी केंद्र 9421720236
बामणवाडा - सारडा कृषी केंद्र 8421189798
धन्यवाद सर
🙏🙏🙏🙏
Sir aata karle lavavi ka ?
नमस्कार दादा , चालेल
Triko kuthe milel
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा
तुर खुळणी वर video असेल तर लिंक पाठवा...
नमस्कार दादा, तूर शेंडे खुडणी चा हा व्हिडीओ पहा ruclips.net/user/shortsieAifGOpFeA?si=dqY7cadjfoQnOL6i
शिरूर कासार मध्ये हे औषधे कुठे मिळतील
नमस्कार दादा , शिरूर(कासार) - साईराम ऍग्रो 9421341882
शिरूर(कासार) - सिद्धेश्वर ॲग्रो एजन्सी 9420798626
ट्रायकोर्डमा डीएक्स मिळत नाही सर
वरूड जिल्हा अमरावती
नमस्कार दादा , वरुड - निशांत कृषी केंद्र 8007056000
वरुड - शितल ऍग्रो एजन्सीस 9518910591
@@whitegoldtrust शितल मध्येच नाही मिळाले
Washim madhe konate shop
वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
वाशीम - श्री बालाजी अॅग्रो एजन्सीज 9552319255
वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987
अनसिंग - संजय अॅग्रो सेंटर 9767671318
Namaskar !
🙏🙏
तालुका अंबड जिल्हा जालना इथं कुठं डिस्ट्रीब्यूटर आहे त्याचा नंबर मला टाका
नमस्कार दादा . अंबड - गणेश ऍग्रो एजन्सी - 7020072092
अंबड - गोदावरी सीड्स कंपनी 9146686777
वडीगोद्री - श्री स्वामी समर्थ कृषी केंद्र 9822407778
ट्रायकोदारमा 191919 नपक बूस्ट ला गढूळ पाणी चालेल का
नमस्कार दादा , चालेल
सलफा.बु सट.कुठे.मिळेल
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा
सर तुमच्या चॅनल वर ऍड येत नाही
धन्यवाद दादा
चुनखडीयुक्त जमीन आहे तूर पिवळी पडत आहे झिंक फेरस ट्रायकोडर्मा न प के bust raizer जुलै महिन्यात पहिल्या फवारण्यात वापरलं t chalte ka
चालेल दादा
3 जुलै ला पेरणी केली आहे दरवर्षी तुर हे पिक उदडते या वर्षी आपल्या कंपनीचे बुस्टर ७१६ हे तुरीचे वान पेरणी केली आहे . पेरणी आधी ट्रायकोडर्मा आणि प्रेरक यांची बीजप्रक्रिया केली आहे.
नमस्कार दादा , चालेल लागवडी नंतर एक महिन्याने परत ट्रायकोबूस्ट ची ड्रेंचिंग करा
मी 12/7/2024 डि्ंचींगं केली आहे. यामध्ये टायकोबूट DX .NPK DX आणि रायझर यांची डिंचींग केली आहे
भुईमुग ल मागील वर्षी खूप हुमनी अळी लागली होती, खूप प्रयत्न करून नियंत्रणात आली नव्हती,या येऊ नये म्हणून काय करावे योग्य मार्गदर्शन करा,,,
नमस्कार दादा, हुमणी अळी नियंत्रणासाठी हा व्हिडीओ पहा
ruclips.net/video/QBN7UzofASg/видео.htmlsi=xt7QQRjYVf5TMqW7
सर. आपण सांगता ती औषधे आमच्याकडे मिळत नाहीत,तरी आमच्याकडे मिळणारी पर्यायी औषधे सांगत जा
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा
Npk बूस्ट कारंजा लाड. येथे मिळत नाही
नमस्कार दादा ,
@@whitegoldtrust कारंजा - पुष्पार्पन कृषी केंद्र 9881429080
कामरगाव - श्री गजानन कृषी सेवा केंद्र 9011749272
Pendamethiline फवरलेले पंप न धुवुन मका पिका वर फवरलेल गेला आहे
नमस्कार दादा , पंप स्वच्छ धुवून वापरा
राजुर किंवा भोकरदनला कुठे मिळेल
भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356
भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777
🙏🙏
🙏🙏
Bustar 716 mar hot aahe
नमस्कार दादा ट्रायकोबूस्ट + सुडोबूस्ट ची ड्रेंचिंग करा
सर तुमचे औषधी मिलत नाही
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा
Sir tumcha number Pahije
नमस्कार दादा , शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा