नमस्कार सर मी धुळे सोनगीर येथून बोलतोय मी यावर्षी बीडी एन 716 या वाणाची लागवड केली आहे धुळे जिल्ह्यात ट्रायको बूस्ट बुरशीनाशक कुठे मिळेल कृपया ते कळवा किंवा ऑनलाईन भेटले तरी चालेल प्लीज रिप्लाय द्या 🙏🙏
सर मी भिकनराव वराडे नळणीखुर्द समर्थनगर ता भोकरदन जिल्हा जालना येथील शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी आहे मला गोदावरी तुर बियाणे पाहिजे पण ते मिळत नाही महाबिज च्या दुकानात जाऊन आलो आहे तेथे अजुन आलेच नाहीत असेच सांगत आहेत
सर या वर्षी तुरीचा खोडवा घ्यायचा विचार आहे तर, बि डी एन ७१६ ही व्हेरायटीचा खोडवा आपण घेवू शकतो काय ? अंतर सरीवरंब्यावर जोड ओळ १४× साडेतीन ठेवली तर चालेल काय, जमीन काळी आहे, मार्गदर्शन करावे🙏
@@sseducation..9130 Verity Ashi develope karayla pahije ki konyahi vatavarnat aani jaminit sute zali pahije jase ki ankur chi charu, private company la jamte mag vidyapithana ka nahi
सर सरकार शेतकरी विरोधी आहे दुसऱ्या देशातून आयात करतो त्यामुळे मालाचे भाव पडतात
खुप छान माहिती आहे धन्यवाद सर 👏👏
धन्यवाद चांगली माहिती
खुप छान माहीती धन्यवाद 🙏 जी, नारायण दराडे जिंतुर,
नमस्कार सर खुपच भारी माहिती मिळाली धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
छान माहीती आहे धन्यवाद
सहज, साध्या शब्दात उत्तम माहिती...
धन्यवाद सर.
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
खुपच छान माहिती मिळाली अशीच माहिती खत व्यवस्थापनासाठी देता येईल का
Very nice and timely information sir
Thanks
अतिश्य सुंदर माहिती सर
Thank you Sir for such valuable information
छान उपयोगी माहिती
छान माहिती दिली सर
I88888888888i8888
Good information sir
छान माहीती आहे
मररोग प्रतिबंधक तुरीचा वाण विकसित करा नि सांगा.
नमस्कार सर मी धुळे सोनगीर येथून बोलतोय मी यावर्षी बीडी एन 716 या वाणाची लागवड केली आहे धुळे जिल्ह्यात ट्रायको बूस्ट बुरशीनाशक कुठे मिळेल कृपया ते कळवा किंवा ऑनलाईन भेटले तरी चालेल प्लीज रिप्लाय द्या 🙏🙏
फुले राजेश्वरी उत्पन खुप कमी येते.
BDN - 711 हे योग्य आहे .
सुंदर माहिती
Khupach upyukt mahiti thank you sir🙏
सर "ठिबकवरील तुर लागवड" या विषयावर संपूर्ण माहिती चा विडीओ करावा🙏🙏🙏🙏🙏
Ok sir.
खूप छान माहिती दिली आहे सर
सर मी भिकनराव वराडे नळणीखुर्द समर्थनगर ता भोकरदन जिल्हा जालना येथील शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी आहे मला गोदावरी तुर बियाणे पाहिजे पण ते मिळत नाही महाबिज च्या दुकानात जाऊन आलो आहे तेथे अजुन आलेच नाहीत असेच सांगत आहेत
अंकुर कंपनीचे चारू (लाल) तूर लावा.
काळेगाव ला मिळेल
Booster che wapara milel
@@aakashshinde5278best ahe
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Very nice sir
bhoomi gold derching kali tr chalte ka
मोठे सर यावर्षी तुरीचे समजा बंपर पीक झाले तर सरकार तूर दाल बाहेर देशातून मागविणार यात शंका नाही.
तुझी अभ्यासी भाषा चांगली आहे पण जमिनीत उधल होतेच
Great sir
खुप छान
Video pahun bar vaatle. Dr saheb
Khupach Sunder mahiti
Bionix decomposer madhe multiple kel tr chalel ka
Sr Akola zilla Talukka.Barsitakli Akola pkv se milegi tur
मस्त👌
Sar kohinur tur chagli aahie ka
अगोदर रासायनिक खत टाकल सर DAP पेरते वेळेस
मग आता टाकू का TRYCODERMA
SIR reply please
Thanks
टायकोडरमा लिक्विड फार्म मध्ये कोठे उपलब्ध आहे
शेतकरी सुखी होऊ नये म्हणून भाजप सरकार शेतमालाची आयात करून भाव पाडण्याचं काम करतात
Bionic Che rate Kay aahe
ऑगस्ट मध्ये तूर लागवड करता येईल काय पाण्याची सोय असेल तर 😊😊😊😊😊
जालना KVK ला बायोमिक्स मिळेल का
तुर पिकामधे कोणते तणनाशक वापरावे ? जेणेकरून तुरीस हानी पोहोचनार नाही .
ऊतम
बीडमध्ये बायोमिक्स आणि ट्रायकोडर्मा कोणाकडे मिळते
Best .
सर BDN 716 ही जात तर लाल आहे पांढरी पण येते का
पांढरी
Lal aahe aani kid jast yete
Rajesswari सिता 95 variety kashi aahe sir
👌☝
सर या वर्षी तुरीचा खोडवा घ्यायचा विचार आहे तर, बि डी एन ७१६ ही व्हेरायटीचा खोडवा आपण घेवू शकतो काय ? अंतर सरीवरंब्यावर जोड ओळ १४× साडेतीन ठेवली तर चालेल काय, जमीन काळी आहे, मार्गदर्शन करावे🙏
खोडवा घेऊ नये
@@dr.tukarammote3231 ठिक आहे सर, धन्यवाद🙏🙏
खोडवा म्हणजे
सर्व रानडूक्कर तूर पेरली की ऊकरून खातात यावर उपाय सांगा
7:20
आता पेरणी करून 25 दिवस झालेत, त्यावर त्रायकोड्रमा कसा वापरता येतो याबद्दल माहिती पुरवा
शेणखतात मिसलुंन टाका शेतात
पाणी जर अगोदर कमी आले
तर तुरी म्हध्ये हुमणी अळी फार त्रास देते, कारण प्रत्येक जमीन पाणी धरून ठेवत नाही 🙏🏻
Latur bhetel ka biomix
कृषि महाविद्यालय येथे पहा
Bdn 716 bogas veraiti
कशी काय आहे
कशिकाय भाऊ मी तेच बियाणे पेरलेले आहे, तुमचा काय अनुभव आहे ज्यामुळे तुम्ही बोगस म्हणत आहे
🎉 दप्तरी 48 ही जात कशी आहे
Bdn716 hi yekdam bogas Verity aahe ji mar rogala 100% bali padte
माज्या कडे होती एकदम चांगली तूर आहे bdn 716
@@SSkakde7 aamchya kade jyani lavli sagle radat aahet khamgavla
नाही तुम्ही निचरा होणाऱ्या रानात लागवड करा .
@@sseducation..9130 Verity Ashi develope karayla pahije ki konyahi vatavarnat aani jaminit sute zali pahije jase ki ankur chi charu, private company la jamte mag vidyapithana ka nahi
@@vrundanfarm2142खूप महाग आहे चारू शेतकऱ्याला परवडते का
Bar masi toor konti aahe.
खुप उपयुक्त माहिती दिली
खूप छान माहिती दिली 🙏
खूप छान माहिती दिली सर