कापूस पिकाचे संपूर्ण खत व्यवस्थापन - श्री गजानन जाधव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 июн 2021
  • व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
    आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण हे बघणार आहात.
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    bit.ly/2X1K3yh 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    t.me/whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    #whitegoldtrust #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti
    #farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti #किताब #पुस्तक #शेती #किसान #खेती #किताब #गाइड #agriculture#book #गजाननजाधव #व्हाइटगोल्डट्रस्ट #औरंगाबाद #शेतीमार्गदर्शन #माहिती #पुस्तिका #सोयाबीन #तूर #कापुस #उडीद #मूग #हरभरा #भुईमूग #व्यवस्थापन #शेतीविषयकमाहिती #शेतीचेप्रकार #महत्व #शेतीचेअवजारे #शेतीचेवैशिष्टय #शेतीव्यवसाय #शेतीजुगाड #शेतविमाप्रकार #शेतीप्रकार #भारतीयकिसान #हवामानअंदाज #gajananjadhao #jadhav #havamanandaj#sheti #tur #udid #moog #soyabeen #kapus #cotton

Комментарии • 490

  • @user-hu3mj4xp4b
    @user-hu3mj4xp4b 3 года назад +12

    खुपच छान माहिती दिली आहे भाऊ धन्यवाद,
    बळी राम जावले आडगाव

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад +1

      नमस्कार भाऊ, आपले सुद्धा धन्यवाद

  • @RudraTej01
    @RudraTej01 2 года назад +11

    वा सर खूप छान माहिती दिली...
    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @nileshdhengekar8734
    @nileshdhengekar8734 Год назад +3

    धन्यवाद साहेब खुप चांगली माहिती दिली

  • @rrr2933
    @rrr2933 Год назад +2

    धन्यवाद साहेब खरच खुप छान माहीती दिली🙏

  • @abhi07SW
    @abhi07SW Год назад +1

    Sir Changli Mahiti Sangitli Thank you so much...😊

  • @DataraoMinjavar
    @DataraoMinjavar Год назад +3

    सर आपण अत्यंत महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांना दिली त्या बद्दल धन्यवाद

  • @gajanandeshmukh416
    @gajanandeshmukh416 2 года назад +4

    Khup Chan mahiti ahe sar

  • @shubhamborse9652
    @shubhamborse9652 2 года назад +11

    धन्यवाद सर , खूप चांगली माहिती दिली शेतकऱ्यांना

  • @nitinchaudhari1068
    @nitinchaudhari1068 2 года назад +9

    Nice information sir thank🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @mohangiri6208
    @mohangiri6208 2 года назад +2

    कापूस उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणारे व्यवस्था पणामध्ये खत व्यवस्थापन खुप महत्वाचे आहे. सर माझ्या मनात अनेक समस्या होत्या पण आपल्या व्हिडिओ नी शंकांचे समाधान झाले. अतिशय समर्पक माहिती आपण दिलीत. आपला हा व्हिडिओ अनेक युवा शेतकऱ्याना वरदान ठरेल. मनापासून खूप खूप धन्यवाद साहेब आपले.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад +1

      नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      ruclips.net/user/whitegoldtrust

  • @user-rb9sp6ve3k
    @user-rb9sp6ve3k 3 года назад +2

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @SanjayPatare64
    @SanjayPatare64 2 года назад +2

    nice info

  • @vijaysablesable3498
    @vijaysablesable3498 Год назад +1

    सर अत्यंत महत्वाची माहिती दिली धन्यवाद साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏🙏

  • @ganeshyeglewad6319
    @ganeshyeglewad6319 Год назад +2

    खरंच खुप खुप छान माहिती दिली सर ❤👌🙏

  • @rameshwarbhombe
    @rameshwarbhombe Год назад +2

    It's significant information sir thanks for that's,,, sir once again sir,,

  • @subhashjadhav8522
    @subhashjadhav8522 2 года назад +1

    धन्यवाद सर खुप चांगली माहिती दिली .शेतकर्‍यांना नंकिच फायदा होईल .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏🙏

    • @anuragaswale347
      @anuragaswale347 Год назад

      अपं8द8ं😊99दज😊😅थरार 🎉😢😅😊😊😅😮😮😮😂क्षेत्र ❤😂😂मययज
      भय7झयळ 3?😢😢😢

  • @prafulcharthankar7234
    @prafulcharthankar7234 2 года назад +3

    Khup chan mahiti aahe

  • @LaxmanRajput-ip8bs
    @LaxmanRajput-ip8bs Год назад +1

    सर छान माहिती दिली धन्यवाद सर 🙏

  • @vishnurakh5763
    @vishnurakh5763 Год назад +2

    वासर लय भारी माहिती आतापर्यंत ही माहिती कोणीच दिली नाही सर

  • @rajkalapad9394
    @rajkalapad9394 Год назад

    छान माहिती दिली सर.धन्यवाद.

  • @amoljadhav5502
    @amoljadhav5502 2 года назад +4

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 10 месяцев назад

    ❤माहिती खूप छान आहे,❤ खर्च खूप वाढतो,❤कापसाच्या भाव कमी असल्यामुळे परवडत नाही,,❤मजुरी वाढली, फवारणी ची औषधी ची किंमत वाढली,, नागर नी,पेरणी खूप दुप्पट झाली,,आणि कापसाचां भाव कमी झाला❤

  • @Sanjaydgirigoswami
    @Sanjaydgirigoswami 2 месяца назад

    खुप समजुन येईल अशा पद्धतीने अभ्यास पूर्ण माहिती दिलीत..💐💐🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      धन्यवाद दादा

    • @user-js3oj2nx1h
      @user-js3oj2nx1h День назад +1

      खूपच छान माहिती दिली सर

  • @kapildaspawar7740
    @kapildaspawar7740 2 года назад

    Sar khup chann, mosambi falbaga warti mahiti dya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्ट च्या युट्युब चॅनेलवर संत्रा मोसंबी चे व्हिडीओ बनवलेले आहे ते पहा

  • @user-qj8sb9ux8r
    @user-qj8sb9ux8r Год назад +1

    खुप छान माहिती सर

  • @deepakband7223
    @deepakband7223 Год назад

    खूप छान माहिती आहे सर, एखादा व्हिडिओ फवणीवर सुध्धा बनवा..... Thanks a lot sir🙏

  • @atishamate2591
    @atishamate2591 3 года назад +1

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
    मी तुमच्या पद्धतीने कापूस लावलेला आहे ठिबक सिंचनचे जे खत व्यवस्थापन सांगितले ते सर्व एकत्र टाकून ठीबक वाटे द्यावी की वेगवेगळ्या प्रकारे आणि किती लिटर पाण्यामध्ये द्यावे.
    मी बूस्टर तुर
    तुमच्या पद्धतीने सहा फूटावर केलेले आहे तरी ती ठिबकवर असल्याने त्याला कोणते
    खत द्यावे कृपया ही माहिती सांगा
    धन्यवाद.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, ड्रिपमधून वेगवेगळी द्यावी

  • @sammalode2910
    @sammalode2910 2 месяца назад

    सर आपण माहिती खुप छान दिली

  • @yadavpandurang5738
    @yadavpandurang5738 2 года назад +6

    धन्यवाद

  • @user-qn8ij7st1r
    @user-qn8ij7st1r Год назад +1

    सर आपण दिलेली माहिती योग्य आणि अचुक आहे व माहिती दिली त्या बद्दल धन्यवादव हाचाट मिळेल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

    • @user-qn8ij7st1r
      @user-qn8ij7st1r Год назад

      @@whitegoldtrust सर चाटविषयी आपण काहीही बोलले नाहीत

  • @shatrughanwath1507
    @shatrughanwath1507 Год назад +2

    चांगली माहीती आहे

  • @akshayjamadapure6403
    @akshayjamadapure6403 Год назад +1

    Khupc Chan mahiti dili saheb

  • @Munjajivaghamare
    @Munjajivaghamare 18 дней назад

    सर आपण खूप चांगली माहिती देत आहात आपण सांगितलेली खत औषध जिंतूरच्या भागात मिळत नाही ते मिळतील अशी सुविधा करा आपले वितरण तालुका स्तरावर निर्माण करा धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  18 дней назад

      नमस्कार दादा, जिंतूर - श्री भाग्यलक्ष्मी कृषी केंद्र 9850225546
      जिंतूर (संभाजीनगर) - श्वेता ऍग्रो 9421461062

  • @sudhakarkharde6302
    @sudhakarkharde6302 2 года назад +9

    खुप शान सर 👍

    • @rekharathod5268
      @rekharathod5268 Год назад

      L7bOj7oph7ykhkko7ho7k 😎bjyk777o7j7jbolokb77l7y77ooj7j7j7o7 7yk7b777ob77ybkob77bl7l77byj77bk7o7j7kykb

  • @vinodjadhav7599
    @vinodjadhav7599 14 дней назад

    चागली माहिती दिली सर

  • @haridasjadhav963
    @haridasjadhav963 2 года назад +5

    Super sir

  • @archanashelke1918
    @archanashelke1918 Месяц назад

    सर तुम्ही खूपच छान माहितीसांगितली 🙏

  • @dhanarajshort9444
    @dhanarajshort9444 Месяц назад

    खूप छान माहिती दिल्ली सर

  • @vishwanathachane5122
    @vishwanathachane5122 2 месяца назад +2

    सर मी आपल्या सांगण्यानुसार दोन वर्षे झाले शेती करतोय पण यावर्षी मला ठिबकद्वारे खत व्यवस्थापन याचा चार्ट पाठवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад +1

      नमस्कार दादा , ठीक आहे पुढे माहिती

  • @pramodnarwade8219
    @pramodnarwade8219 2 года назад +4

    Nice sar

  • @gauravr.sapkalsir9785
    @gauravr.sapkalsir9785 Год назад +1

    Thanks you sir..

  • @bhaskarkavre4255
    @bhaskarkavre4255 Год назад +12

    जाधव साहेब रासायनिक खताने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले तरी रासायणीक शेतीचीच माहीती देता हे सांगणे आता बंद करा नविन उपाय शोधा आता विषमुक्त शेतीची गरज आहे

    • @Nasir_7861
      @Nasir_7861 Год назад

      जैविक खते वापरा , कॅनबायोसिस कंपनीने प्रोडक्ट वापरा

  • @rakeshpawar5773
    @rakeshpawar5773 2 года назад +1

    Sir,
    Humic, Urea, sulphur Drip madhun dile tar chalel ka?

  • @vaibhavshinde4187
    @vaibhavshinde4187 15 дней назад

    Cotton साठी संतुलित water soluble fertilizer बद्दल अधिक माहितीचे व्हिडिओ द्या सर.. त्याचे फायदे तोटे,त्यावरील पावसाचा परिणाम इ..

  • @user-uo8bo2dm5i
    @user-uo8bo2dm5i Год назад +1

    सर आपण दिलेल्या माहिती कोणीही आत्तापर्यंत समजुन सांगितली नाही
    धन्यवाद सर 🙏🙏

  • @devicreation1240
    @devicreation1240 2 года назад

    Sir 12-32-16 aani magnesium drip ne sodal tr chalel ka kapasi 30 divsanchi aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , १२-३२-१६ पाण्यात पूर्ण विरघळणार नाही

  • @vikramparteki4282
    @vikramparteki4282 3 года назад +1

    Sir mazhe setath soyabin aani turh misrh pikh ahe tar mi yechavar konte tan nashak marave

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, परशूट, ओडिसी, शकेद या पैकी कोणतेही एक घेऊ शकता, फक्त तुरीच्या तासामध्ये या तणनाशकाचे २० टक्के प्रमाण कमी करावे.

  • @prajaktaautkar1805
    @prajaktaautkar1805 Год назад +3

    Nice sir ..useful information

  • @roshangondchar1917
    @roshangondchar1917 2 года назад +2

    👍

  • @roshanthool2243
    @roshanthool2243 3 года назад +2

    Sir pahila dos 10:26:26 , uriya 15 kg, magneshium salfate 10 kg dil tr dusara dos konta dyava please reply...

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад +2

      नमस्कार भाऊ , युरिया १ बॅग + सल्फाबूस्ट २ किलो बजेट असल्यास रायझर जी एकरी ५ ते १० किलो प्रति एकर प्रमाण

    • @roshanthool2243
      @roshanthool2243 3 года назад +1

      Thank sir

  • @atamramguthe8491
    @atamramguthe8491 Год назад +4

    खूप छान माहिती आहे सर 🙏🙏

  • @shaileshdandge2099
    @shaileshdandge2099 3 года назад +1

    Sir mi pahila dos 18 18 10 ekari 1 bag sobar Nano zyme 7 kg takala aata konte taku...

    • @shaileshdandge2099
      @shaileshdandge2099 3 года назад

      18 18 10 chya 3 bag sobar Nano zyme 20 kg takale tar aata konte khat takayache....

  • @bandhansondawale1090
    @bandhansondawale1090 3 года назад +4

    पांढऱ्या मुळाच्या वाडीसाठी एक व्हिडिओ बनवा plZ

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी रायझर जी एकरी ५ ते १० किलो खतासोबत वापरावे.

    • @pankajsawant9885
      @pankajsawant9885 3 года назад

      1 we 0

  • @sapnayelke3464
    @sapnayelke3464 3 года назад

    Sir kapus lagavdi sobat yekari 1bag 10 26 26 dile tr 2dose made konte khat dyave mazyakade potash chi bag ahe tri tumhi konte khat dyave te kalavave v kiti dyave te sangave

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 года назад

      Urea दुसऱ्या डोज ला तिसरीत dap, potash urea सारखे

  • @dinkarjadhav9366
    @dinkarjadhav9366 2 года назад +4

    सर चांगली माहिती दिली

  • @sachinmule205
    @sachinmule205 3 года назад

    सर माझी कपाशी 30/5/2021 लागवड आहे 1 फवारणी केली आहे मजीगग्रो 1919 खत कानफीडर गस पाईजन मारले हाईट 2फुट आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, सध्या काय अडचण आहे ते कळवा

  • @gauravkolkar1842
    @gauravkolkar1842 3 года назад +3

    सर, 🙏🙏
    कपाशी बैलानी-तिफन नी पेरली सव्वातीन फुटाच्या सोयात तर
    त्या तासातील दोन झाडा मधील अंतर किती असावं .....🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад +1

      नमस्कार भाऊ, दोन ओळीतील अंतर ३० सेमी असल्यास दोन झाडातील अंतर ८ सेंमी पाहिजे किंवा दोन ओळीतील अंतर ४५ सेंमी असल्यास दोन झाडातील अंतर ५ ते ६ सेंमी असावे

    • @gauravkolkar1842
      @gauravkolkar1842 3 года назад

      @@satishgadve2971 धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🌾🌾

  • @vijaykamble9030
    @vijaykamble9030 2 года назад

    10-26-26 + 24-24-0 mahadhan+ yuriya+ raigar + sulphaboost dusara dose chalel ka & pahila dose nanter kiti divsha nanter dyacha

    • @vijaykamble9030
      @vijaykamble9030 2 года назад

      सर माझा पहिला डोस चुकला 12 जुन ला लावणी , वी , 27 जुन ला 10 26 26 खट टकले आहेत कृपाया मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , दुसऱ्या डोज मध्ये युरिया २५ किलो + रायझर जी १० किलो + सल्फाबूस्ट २ किलो प्रति एकर देऊ शकता

  • @jagdishkharode1915
    @jagdishkharode1915 3 года назад +3

    Thank you...

  • @nirajpatil2154
    @nirajpatil2154 3 года назад

    Dusrya dose barobar uriya sobat 10+26+26-1bag dili tar chalel ka

  • @prafulpuri7842
    @prafulpuri7842 3 года назад

    Sir maza pahil doss chukla 12jun la lavni,v,27jun la 10 26 26 khat takle aahe krupaya margdarshan karave

  • @aatmaramshimbare8637
    @aatmaramshimbare8637 2 года назад +1

    Sar mi pahil khat 20.20.00.13.Dil.aani dusar khat 10.26.26 ek bag aani युरिया अर्धी bag Dil aani aata 10 26 26 ek bag aani युरिया एक बॅग दिली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @user-ix4yy6ub7r
    @user-ix4yy6ub7r 3 года назад

    Sir drinching sathi raizer use karachi ki rizer-g

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад +1

      नमस्कार भाऊ, ड्रेचिंगसाठी रायझर एकरी २ लिटर वापरावे.

  • @rahulsawarkar3187
    @rahulsawarkar3187 3 года назад

    Namaskar sir Mi matiparikshan kel potash praman khup aahe jamin madhe mg kont khat taku

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, पोट्यश जरी जास्त असले तरी त्याचा आपटेक होत नाही. त्या करिता पोटाश उचलणार्‍या ब्याक्टेरिया वापरावे लागेल. खत दिल्या नंतर के-लिफ्ट एयकारी 2 किलो बारीक शेणखता बरोबर किंवा गाळाची माती या मध्ये मिसळून टाका.

  • @AkshayPatil-rj8ns
    @AkshayPatil-rj8ns 2 года назад

    Sir pahila dose single supur phosphet fekl Ani dusr dose sathi dap aanl to dose ksa deu

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , DAP सोबत पोटॅश व रायझर जी वापरा

  • @shyamhendage3088
    @shyamhendage3088 3 года назад

    नमस्कार सर मी बुस्टर JS 335 सोयाबीन 3 बॅग पेरलं आणि ते उत्तम पणे निघालं । त्याचबरोबर घरचे 1 बॅग पेरलं पण ते 45% निघालं व त्यामध्ये मी स्ट्रॉंग आर्म फवारणी केली तर नवीन पेरणी ला त्याच्या काही परिणाम होईल का उगवण शक्ती मध्ये

  • @mahendrathakare3467
    @mahendrathakare3467 2 года назад +1

    🙏🙏🙏🙏

  • @prafulpuri7842
    @prafulpuri7842 3 года назад +1

    Sir mi tumcha juna vidio baghita tyat khat vevstapan vegle sangite aani aata vegale mi kontya vidio la folow karu

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, कन्फ्यूस होऊ नका, NPK हे संतुलित प्रमाणात देणे आहे, त्यामुळे स्फुरद व पालाश जेवढे लवकर दिले तेवढा त्याचा फायदा होतो.

  • @amolvaidyakar4985
    @amolvaidyakar4985 Год назад

    सर तुमचे मनापासुन आभार तुम्ही शेवठी सांगितलेल्या ठिबक सिंचन मधील खताचप्रमाणहे एकरी आहे का हेक्टर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , एकरी प्रमाण आहे

  • @aniketmalthane9111
    @aniketmalthane9111 3 года назад +2

    Sir mi perni sobat 10-26-26 dela deun 25 divas zale ata konta khat dyava

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад

      नमस्कार दादा
      आत्ता कापसाला एकरी
      ~ युरिया -१ बॅग
      + रायझर जी -१० किलो द्या

    • @dnyaneshwarrathod4774
      @dnyaneshwarrathod4774 2 года назад

      Sir tumi perni sobt 10-26-26 Dil ahe pan pahile khat takl ki pahile perni keli

  • @junedaliali1045
    @junedaliali1045 2 года назад

    Sir mi kapus madhe pahila dos 18 diwasi ekari 1 bag D.A.P dila ata dusra dos kadhi Ani konta deu Ani pahli fawarni kadhi konti karu

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , युरिया अर्धी बॅग सोबत पोटॅश अर्धी बॅग + पी बूस्ट २ किलो + के लिफ्ट २ किलो प्रति एकर प्रमाण

  • @sachinrajurkar9407
    @sachinrajurkar9407 Год назад

    Sr kapashi chi lagwad kelya nantr lagech 1 day ni to n kelya pasun thod antr thewun khat perni krala hm te ka biyan ugwacha pahile

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , उगवण झाल्या नंतर पेरून द्यावे

  • @Mr.amol_doifode
    @Mr.amol_doifode 3 года назад

    Sir Phila dose 202013 dila hota aata dusara dose konta deu aamhi 2 ch dose det asato

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, १०-२६-२६ १ बॅग + युरिया १ बॅग + सल्फाबूस्ट २ किलो + रायझर जि ५ ते १० किलो आपल्या बजेट नुसार

  • @pawangawande6231
    @pawangawande6231 11 дней назад

    Sir apale booster che pesticides ani fertilizer akola yethe kuthe miltat

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 дней назад

      अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
      अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
      अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
      अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374
      अकोला - तिरुपती कृषी सेवा केंद्र 8888827165

  • @aniketkale2819
    @aniketkale2819 3 года назад

    Kapus khata mdhi phaspate sobat zinc taku shkto ka ??

    • @pawankale6423
      @pawankale6423 2 года назад

      नमस्कार दादा
      हो टाकू शकता..

  • @hiteshpatilofficial9069
    @hiteshpatilofficial9069 3 года назад

    Sir k-lift Ani p-boost bhetat nahi aahe
    Pahur
    Jamner taluka
    Jalgaon jilha

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, पहूर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 8668354566 यांच्या कडे मागणी करा

  • @arunnirwal5684
    @arunnirwal5684 3 года назад

    सर मला एक विचारायचं होत. मी दुसरा डोस एकरी 1बँग DAP देऊन दहा ते बारा दिवस झाले आहेत, पण त्याचाव अजून एकदा ही पाऊस पडला नाही तर स्पुंरद आणि पालाश लागु व्हयला किती दिवस लागतील.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, DAP खतामध्ये नत्र १८ टक्के व स्फुरद ४६ टक्के दिले आहे, या मध्ये पोटॅश ० टक्के आहे,
      नत्र पिकांना दिल्यानंतर ४८ तासानंतर त्याचे कार्य चालू होते, स्फुरद ३० व पालाश ४० दिवसानंतर मिळणे चालू होते.

  • @user-dn3qs2ic1i
    @user-dn3qs2ic1i 11 месяцев назад

    D a p , ani potyas madhe magnesium takle tar chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा, हो चालेल

  • @ramkishanjambutkar8641
    @ramkishanjambutkar8641 2 года назад +1

    डिएपी पहिला डोस दिला पुन्हा डिएपी दिले तर चालेल का लवकर सांगा

  • @vilasmanohar2230
    @vilasmanohar2230 3 года назад

    Sir 10:26:26 panyat misalun driching kele tar chalel ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, नाही,

  • @GovardhanShelkar-bf8xn
    @GovardhanShelkar-bf8xn 3 месяца назад

    Sir kpasila pahila doas /dusra doas kontya khatacha vaprkaru te sanga please

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा

  • @arvindjambhule3454
    @arvindjambhule3454 3 года назад

    Sir kapus lagvadich khrch ekri pramane 1year
    kiti khrch hou shkto

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад

      नमस्कार दादा
      एकरी खर्च आपल्या व्यवस्थापण वरती अवलंबून असते
      त्याबद्दल सांगता येणार नाही
      काही तांत्रिक अडचण असल्यास 8888167888 नंबर वरती कॉल करा..

  • @aatmaramshimbare8637
    @aatmaramshimbare8637 2 года назад +2

    प्लीज sir Riplay dya

  • @vishaldeshkari425
    @vishaldeshkari425 Год назад

    सर 19:19:19 च्या जागी 100 ग्रॅम युरिया प्रति पंपामध्ये वापरला तर तो रिझल्ट मिळेल का जो 19:19:19 मध्ये मिळतो.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , १९:१९:१९ वापरा

  • @bhaiyasahebkolhe
    @bhaiyasahebkolhe 3 года назад +1

    नमस्कार सर ..कपाशीला वानुचा खूप परिणाम होत आहे .खूप पाने खाल्ली आहेत .तर वुप्पाय आहे का काही ..का नवीन कापूस लागवड करावा.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад +1

      नमस्कार भाऊ, १ किलो तांदूळ + अर्धा लिटर पाणी + ५० मिली रिहांश हे रात्रभर भिजवून सकाळी ज्या ठिकाणी वानू जास्त प्रमाणात आहे तिथं फेका.

    • @bhaiyasahebkolhe
      @bhaiyasahebkolhe 3 года назад

      @@satishgadve2971 .. धन्यवाद. सर .खूप खूप आभार

  • @jjjjj551
    @jjjjj551 Месяц назад

    नमस्कार सर महाधन चा 10 26 26 खत किंमत 1700 रुपये बॅक झाली आहे तर ते परवडते का का नाही तर इस्को चाच 102626 वापरावा महाधन मध्ये स्मार्ट टेक काय आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , १०:२६:२६ खताचे सर्वच कंपन्यांचे भाव वाढलेले आहे, या खताला पर्याय DAP +पोटॅश (MOP ) किंवा १२:३२:१६ , १४:३५:१४ , २०:२०:०:१३ , २४:२४:०:८ , ८:२१:२१ हे खत वापरा

  • @Vishal-yt9bs
    @Vishal-yt9bs Год назад

    ३१/०८/२०२२: सर, माझ्या ३ एकर कोरडवाहू शेतातील कपाशीला दोन महिने झाले आणि ती साधारण एक फूट उंचीची आहे. ३८ किलो नत्र, ६६ किलो स्फुरद आणि ६० किलो पालाश पहिल्या डोस ला दिले आहे तर दुस-या डोस ला नत्र,स्फुरद आणि पालाश किती प्रमाणात द्यावे लागेल?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , दुसऱ्या डोज मध्ये फक्त युरिया द्यावा

    • @Vishal-yt9bs
      @Vishal-yt9bs Год назад

      @@whitegoldtrust धन्यवाद

  • @sagarkamble498
    @sagarkamble498 2 года назад

    सर मि काल् कपाशिचे लागवड केली आहे खत कोणतेही दिलो नाही तर किती दिवसांनी खत द्यायचं आणि कोणत द्यायच सर प्लीज मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , कापूस उगवाणी नंतर लगेच द्यावे , १०-२६-२६ ३५ किलो + रायझर जी १० किलो प्रति एकर पेरुन द्यावे

  • @sagarjatkar2019
    @sagarjatkar2019 2 года назад

    Strong arm पराटी मधे पेरणी मागे फवारायला चालते का..??

    • @sagarjatkar2019
      @sagarjatkar2019 2 года назад

      कृपया लवकरात लवकर प्रतिसाद द्यावा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , नाही

  • @saisandeepraut314
    @saisandeepraut314 3 года назад

    p boost aani k lift kdhi paryant milel

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, थोडे दिवसात मिळेल,

  • @rafikhanvlogs38
    @rafikhanvlogs38 2 года назад

    Sar 75 diwasachi kapasachi wad kami aahe ya pramane dile khat dile aahe (1) yuriya 3 bag( 2.)singal supar fhosfet 6 bag (3) potes 1.5 bag,..(2) dos yuriya 3 bag( 2) singal supar fhosfet 7 bag(3) potesh 3 bag he 4 bensalp 4 bag acar chapraman aahe 2 acar thibak var aahe 2 acar sari var aata konta khat dyaycha maargdarshan karave

    • @pawankale6423
      @pawankale6423 2 года назад

      नमस्कार दादा , कापूस खत युरिया -25 किलो + रायझर जी - 10 किलो एकरी देऊ शकता ,
      कापूस फवारणी - सरेंडर -30 मिलि +विसल्फ -40 ग्रॅम + रिफ्रेश - 50 मिलि(पांढरी माशी असेल तर सोबत ओडाची - 40 मिलि ) यानुसार फवारणी करा..

  • @krishnabhendekar57
    @krishnabhendekar57 3 года назад

    दुसऱ्या डोस मध्ये 10.26.26 सोबत कोणते खत वापरावे 🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, १०:२६:२६ सोबत बजेट असल्यास रायझर जी एकरी ५ ते १० किलो + सल्फर WDG २ किलो घेऊ शकता.

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 2 года назад +5

    खरं आहे साहेब👬🙏

  • @aniketnikoshe2498
    @aniketnikoshe2498 3 года назад

    Sir mi perni sobt khat dile nahi 20 te 25 divsani konte khat dhy ve

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, १०:२६:२६ १ बॅग + अर्धी बॅग युरिया + रायझर जी ५ ते १० किलो + सल्फर WDG २ किलो प्रति एकर प्रमाण

  • @abhijitjagtap9490
    @abhijitjagtap9490 Год назад

    Sir mg jaminila 1 yekar sathi N. P. K. Kiti lagto

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपला प्रश्न कळला नाही आपण NPK जिवाणू विषयी विचार आहे कि NPK Bulk खताबद्दल विचारात आहे

  • @hanumanumbare7733
    @hanumanumbare7733 3 года назад

    नमस्कार सर माझ्या कपाशीची लागवड १३/६/२०२१ ची आहे. तिला मी १७ दिवसाची असताना ३०/६/२०२१ ला २०-२०-०-१३ एकरी १ बॅग व आधी॔ बॅग युरिया दिला होता. आता कोनते खत देऊ ??? व कधी देऊ... तेव्हा ते खत वरतीच टाकले होते. आणि फोनवर बोलायच आसेल तर कोनता नंबर आहे....

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबरवर संपर्क करावा

  • @user-my3st8gd3e
    @user-my3st8gd3e 3 года назад

    Sir raijar G badlit pakking ahe ka me anlay

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, बकेट, घागर, बॅग या तिन्ही पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे

  • @prasaddatir8393
    @prasaddatir8393 3 года назад

    Sir mazi kapas kuposhit rahili aahe kay karave
    Margadarshan kara plZ

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад

      नमस्कार दादा
      आपला कापूस किती दिवसाचा आहे.

  • @sachindhamale5772
    @sachindhamale5772 3 года назад +3

    Magnesium sulfet + raiser g + 10:26:26 chalel ka karan first dose amcha chukla ahe

  • @AnkushNarole-xp3tp
    @AnkushNarole-xp3tp Год назад

    Sir khat dilyanantar kiti diwsani kitanashak fawarave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , दुसऱ्या दिवशी वापरले तरी चालते