#कापूस

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 май 2020
  • E-Book डाउनलोड करण्यासाठी खलील पेमेंट लिंक ला क्लिक करा, धन्यवाद!
    whitegoldtrust.in/home/pragat...
    कृषी विषयक खालील महत्वाचे व्हिडीओज सुद्धा जरूर पहा ---
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
    • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    "तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    "सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच...

Комментарии • 697

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 3 года назад +12

    चागली माहिती दिली धन्यवाद 💐

  • @harshalingole5522
    @harshalingole5522 4 года назад +7

    धन्यवाद सर. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केल्या बद्दल. नवीन पिढी जे शेती उद्योगामध्ये येत आहे त्यांना खरंच खूप फायदा होईल.

  • @ishvaringle2842
    @ishvaringle2842 4 года назад +9

    खूपच महत्त्वाची अशी माहिती देता सर तुम्ही तेही अगदी सर्वाना समजेल अशी सुट सुसीट सलाम सर तुमच्या कार्याला 🙏🙏

  • @vijaychavhan1113
    @vijaychavhan1113 4 года назад +49

    आतापर्यंत मी खूप व्हिडीओ पाहिलेत पण त्या सर्वात उत्कृष्ट म्हणजे हा व्हिडीओ. खूप छान माहिती.

    • @sudhakarramdaspatilpatil268
      @sudhakarramdaspatilpatil268 4 года назад +4

      खूप छान पण चार वेळा खात दिली तर.खर्च जास्त होईल

  • @mahendrathakre6486
    @mahendrathakre6486 4 года назад +5

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @balugore9100
    @balugore9100 4 года назад +4

    खूप छान माहिती दिली सर शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад

      धन्यवाद बाळू भाऊ तुमचे असेच प्रेम राहू द्या 🙏🙏🙏

  • @ravindrapatil5794
    @ravindrapatil5794 4 года назад +13

    सर आपण खुप अति महत्वाची माहिती सांगितली...धन्यवाद सर....👌🙏

  • @surendrakhandekar2891
    @surendrakhandekar2891 4 года назад +8

    Best social service in agriculture field by white Gold trust Thanku sir god bless you

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 года назад

      सर धन्यवाद!
      आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @ashokdawande9542
    @ashokdawande9542 3 года назад +5

    खुप छान माहिती दिली जाधव साहेब. धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 года назад

      @Ashok Dawande धन्यवाद भाऊ

  • @pritamkohapare1965
    @pritamkohapare1965 4 года назад +6

    शेती विषयक अत्यंत उपयुक्त माहीती दिल्याबद्दल खुप खुप आभार साहेब🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @parashuramkale5297
    @parashuramkale5297 4 года назад +23

    आदरणीय जाधव साहेबांच्या कार्याला सलाम. फारच उपयुक्त माहिती

    • @mayurpatil7817
      @mayurpatil7817 4 года назад +1

      Saheb mi aple book order kele hote 8 tarikh la pan ajun prynt mala book bhetle nhi ahe

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 4 года назад +6

    खूप महत्त्वाची माहिती दिली सर ,धन्यवाद

  • @user-ox2dr6ko2z
    @user-ox2dr6ko2z 2 года назад +5

    खूप छान माहीत दिली सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @ajaygade5784
    @ajaygade5784 3 года назад +5

    खुप छान माहिती सांगितली , धन्यवाद सर

  • @vinodmirge3763
    @vinodmirge3763 3 года назад +4

    उत्तम माहिती सर . धन्यवाद .👏👏

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад

      धन्यवाद दादा.. 🙏🙏

  • @vipul2782
    @vipul2782 4 года назад +4

    खूप छान माहिती दिली सर.🙏🙏🙏 धन्यवाद...

  • @ravikantnikumbhe8604
    @ravikantnikumbhe8604 3 года назад +3

    "कापूस पिकात खत व्यवस्थापन " उत्तम मार्गदर्शन केलेले आहे सर आपण. खूप छान माहिती आहे. 👏👏👏👏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 года назад

      धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏 माहिती इतर शेतकऱ्यांना सुद्धा send करा

  • @nageshpansare1563
    @nageshpansare1563 3 года назад +5

    नमस्कार सर मि ता .श्रीगोंदा जि अहमदनगर पेडगांव येथुन बोलतोय - पानसरे नागनाथ खुप सुंदर माहीती दिलीत समाधान वाटले बियाने कुठले वापरले पाहिजेत आणि शेंडा फांदी कर करने जरुरीचे आहेका

  • @anilnavalkar5189
    @anilnavalkar5189 4 года назад +3

    धन्यवाद सर...

  • @dineshhonraoarmydost9553
    @dineshhonraoarmydost9553 3 года назад +2

    धन्यवाद sir तुम्ही पुरेपूर माहिती दिली त्या बद्दल 🙏🙏

  • @nageshketkar7869
    @nageshketkar7869 4 года назад +15

    Best information for new farmers comming in to farming profession .from this information we can calculate our input cost and it can be compared with the cost of other crops

  • @navnathzate1183
    @navnathzate1183 3 года назад +2

    धन्यवाद सर तुम्ही माहिती खूप समजाउन‌ सांगता तुमचा विडियो पाहिल्या नंतर सर्वकाही लक्षात येत आणि हो तुमचे कापसाच्या बियान तयार करण्याचे स्वन्प पुर्ण होवो हि ईश्वर चरनि प्रार्थणा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ🙏
      धन्यवाद आभारी आहोत आपले 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 года назад

      धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏

  • @apalamaharashtrard4866
    @apalamaharashtrard4866 4 года назад +9

    सर मी Urea, potash, आणि superphoshet हे तीन खत घेतलेत या तिन्हीचे प्रमाण कापसासाठी किती टाकायचे

  • @aniltangade6827
    @aniltangade6827 4 года назад +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद साहेब

  • @user-hu3mj4xp4b
    @user-hu3mj4xp4b 3 года назад +1

    खूपच अनमोल माहिती मिळाली धन्यवाद

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад

      धन्यवाद दादा..🙏🙏

  • @shamsundarsirsat5813
    @shamsundarsirsat5813 3 года назад +2

    अभिनंदन सर खुप छान मार्गदर्शन केले . धन्यवाद सर शब्दचं नाहीत .......!

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, आपले सुद्धा धन्यवाद

  • @pravindhanorkar7326
    @pravindhanorkar7326 4 года назад +4

    Nice information Sir asech tur & soyabean chi information upload kara. Tq

  • @dhondiramshelke2913
    @dhondiramshelke2913 4 года назад +2

    खुप साध्या व सरळ पद्धतीने आपण मार्गदर्शन केले सर. ...धन्यवाद सर

  • @rafikshaikh8712
    @rafikshaikh8712 3 года назад +1

    Khupc chan mahiti chagitli sir tumi tq.. 😘

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад

      धन्यवाद दादा..🙏🙏

  • @user-pe5pg5sw7v
    @user-pe5pg5sw7v 4 года назад +2

    खुप.चागली माहीती दिली
    धन्यवाद

  • @vinayakaher3750
    @vinayakaher3750 4 года назад +2

    धन्यवाद सर खुप छान माहिती देतात

  • @sanjayzate1765
    @sanjayzate1765 4 года назад

    Sir tumhi khup changali mahiti detat

  • @DNYANESHVAR77
    @DNYANESHVAR77 4 года назад +2

    👌👌🙏🙏 खूप छान माहिती सर

  • @arunjadhav948
    @arunjadhav948 4 года назад +3

    छान माहिती मिळाली धन्यवाद असेच माहिती देत रहा

  • @ramprasadborade983
    @ramprasadborade983 4 года назад +2

    धन्यंवाद जाधव साहेब

  • @RGCreation30
    @RGCreation30 4 года назад

    Khup chhan ,sir

  • @RajendraPatil-yo9eg
    @RajendraPatil-yo9eg 3 года назад +1

    खूप सुंदर माहिती धन्यवाद सर

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад +1

      धन्यवाद दादा 🙏

  • @gajananraut8389
    @gajananraut8389 4 года назад

    खुप छान माहिती दिली साहेब

  • @kalpananege7034
    @kalpananege7034 3 года назад +2

    Tumchya advice nusar Aamchi shati pragati shil aahe

  • @shriharikharabe7031
    @shriharikharabe7031 4 года назад +2

    खूप चांगली माहिती दिली सर

  • @rajujachak5677
    @rajujachak5677 4 года назад +3

    धन्यवाद 🙏🌹

  • @uttamkaldate4740
    @uttamkaldate4740 4 года назад +4

    Very nice info sir ..thnx
    But not informed how to apply Water soluble fertilizer to cotton crop for better uptake and higher yield......
    Please make a video in this regard also

  • @jayvantkoli5643
    @jayvantkoli5643 4 года назад

    Sir shetkaryanna ashyach prakarchi savistar mahiti havi hoti. Dhanyavad.

  • @rajeshghodke211
    @rajeshghodke211 Год назад +1

    खूप माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद 🙏

  • @anilkargode1004
    @anilkargode1004 4 года назад +9

    थँक्स सर खूप प्रामाणिक वं आत्मीयतेने माहिती दिलीत आपण

  • @nitznitesh7246
    @nitznitesh7246 4 года назад

    Sir very very Thanyou sir main paheli bar kheti kar raha hu or main kapas laga ne ki puri taiyari kar chuka hu....

  • @dattatraykarale2
    @dattatraykarale2 4 года назад +1

    खुप छान महीती सांगितली धन्यवाद सर

  • @kakasahebthote3435
    @kakasahebthote3435 4 года назад

    खूप छान माहिती दिली सर आणि सोप्या भाषेत

  • @munjaraoshirame4791
    @munjaraoshirame4791 4 года назад +1

    Sir if we give water soulable fertilizer,how,which type.

  • @tejaswinikalambe9495
    @tejaswinikalambe9495 4 года назад +2

    Thank you sir

  • @subodhyerekar6605
    @subodhyerekar6605 4 года назад +1

    Khup chan mahiti dili sir 🙏

  • @nitinsawang9779
    @nitinsawang9779 4 года назад

    खुप छान माहीती दिली सर आपन

  • @sarangbhise2156
    @sarangbhise2156 4 года назад

    खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद

  • @sujatamukanar8990
    @sujatamukanar8990 3 года назад +2

    Sar tumi khup great aheat🙏🏻🙏🏻

  • @anurathgaikwad8455
    @anurathgaikwad8455 4 года назад +1

    धन्यावाद सर

  • @riteshsurjuse9550
    @riteshsurjuse9550 4 года назад +1

    कापूस पीकव्यवस्थापनाबाबत खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. कापूस फवारणीचा व्हिडिओ टाकून माहिती द्या .

  • @ankitmakrande2410
    @ankitmakrande2410 4 года назад +6

    धन्यवाद जाधव साहेब..
    अगदी सुटसुटीत आणि फायदेशीर माहिती दिल्याबद्दल..

  • @sandeeppatil5344
    @sandeeppatil5344 4 года назад +1

    खुप छान माहीती आहे सर

  • @bhagvatchapke1947
    @bhagvatchapke1947 4 года назад +1

    Khup chan mahiti dilit sir, manapasun dhanyawad

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад

      🙏

    • @anilshinde4071
      @anilshinde4071 4 года назад

      रायझर जी चे किंमत पण सांगा सर

  • @prakashsuryawanshi2733
    @prakashsuryawanshi2733 3 года назад +1

    खुप छान व्हिडिओ.परिपुर्ण माहिती मिळाली.

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад

      धन्यवाद दादा 🙏

  • @ashishdeshmukh1063
    @ashishdeshmukh1063 3 года назад

    Tumhi khup upyogi mahiti dili dhanyawad.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 года назад

      धन्यवाद आशिष भाऊ

  • @ashishmagar1551
    @ashishmagar1551 4 года назад +2

    साहेब आपण दिलेल्या माहितीचा उपयोग सर्व शेतकरी करतील

    • @ramajagtap3345
      @ramajagtap3345 4 года назад

      सर तुम्ही खूप महत्त्वाची माहिती देता . आणि सगळ्यांना समजले असी सुट सुटीत देता.

  • @dnyaneshwarpatil3262
    @dnyaneshwarpatil3262 3 года назад +1

    सर अतिसुंदर माहिती धन्यवाद सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @Rohit-ev2tu
    @Rohit-ev2tu 4 года назад +9

    धन्यवाद सर.....मी आपला खुप खुप आभारी आहे...कारण दरवर्षी तुम्ही प्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आले... यावर्षी ते lockdown मुळे शक्य नव्हते ....तरीही तुम्ही तुमचे प्रयत्न सुरूच आहेत ......तुमची ही शेतकर्या बद्दलची आत्मीयता अप्रतिम आहे...... याबद्दल मी तुमचा खुप खुप आभारी आहे......
    -श्री.गजानन शालीग्राम डोसे
    शेतकरी जस्तगाव

  • @krishnajadhav3776
    @krishnajadhav3776 4 года назад +1

    Thanku so much

  • @Harsh_patil_2419
    @Harsh_patil_2419 4 года назад

    Khup chan mahiti mosombi baddal sanga

  • @madhavjadhav7481
    @madhavjadhav7481 4 года назад +1

    खूप छान मार्गदरशन केलं सर धन्यवाद

  • @allworld9257
    @allworld9257 4 года назад

    सर खूप खूप धन्यवाद

  • @yogeshmakde2657
    @yogeshmakde2657 4 года назад

    Jabrdast mahiti

  • @vinayakjadhao420
    @vinayakjadhao420 4 года назад +1

    Khupach mahatwapurn माहिती..
    एक vishaya bahercha प्रश्न,
    Kcc किसान kredit कार्ड,
    रजिस्ट्रेशन kelyawr बँक shetkryashi योग्य wagt नाही... काय करावे

  • @nadimkhatik6756
    @nadimkhatik6756 4 года назад

    Very nice guideline

  • @shantaramkshirsagar144
    @shantaramkshirsagar144 4 года назад +2

    धन्यवाद सर

  • @babasahebdighe4577
    @babasahebdighe4577 2 года назад +1

    छान माहिती दिली सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @dhondiramshelke2913
    @dhondiramshelke2913 4 года назад +2

    खुप छान सर

  • @akshaymaharajharne9182
    @akshaymaharajharne9182 4 года назад

    खुप छान माहीती दीली सर

  • @roshannikumbh3576
    @roshannikumbh3576 4 года назад

    Sir . 19:19:19 he water soluble material apan panyvate deu shakto ka...Pahila dos sathi...Karan atta mazy kapasala 30 diwas zale.ajun 1 kahi dos dila nai...Tr thibak drare deun lagech tyche ghatak lagu hotil ka

  • @rameshwarmisal
    @rameshwarmisal 4 года назад +1

    Namskar Sir, tibak shinchan vr kapasi lagwad keleli ahes. Venchury ne khat deta kase yeil ti mahiti dyavi hi vinanti

  • @kakasahebbhojne4167
    @kakasahebbhojne4167 4 года назад +1

    खूप खूप धन्यवाद सर

  • @siddhantdhande4203
    @siddhantdhande4203 4 года назад

    समाधान करनारा विडिओ. व खुप छान मार्गदर्शन .

    • @whitegoldpattern9425
      @whitegoldpattern9425 4 года назад

      आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      ruclips.net/user/whitegoldtrust

  • @kiranchoudhari4717
    @kiranchoudhari4717 4 года назад

    Khup chan sir

  • @draj4024
    @draj4024 4 года назад +3

    Thanks u sir from the bottom of my heart for giving valuable information

  • @arjunyashwante5116
    @arjunyashwante5116 4 года назад

    Super sirji

  • @amitvarade8531
    @amitvarade8531 3 года назад

    खुप मोलाचे मार्गदर्शन धन्यवाद सर🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 года назад

      धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏🙏

  • @gajananhatvar4686
    @gajananhatvar4686 3 года назад +1

    छान माहिती आहे सर

  • @nageshpansare1563
    @nageshpansare1563 3 года назад

    कापसातील आंतर किती ठेवले पाहिजे धन्यवाद सर तुमची समजाउन सांगन्याची पध्दत खुप सुंदर आहे . तुमच्या भावी वाटचालीसाठी माझा गाव माझी शेती या गृपकडून खुप खुप शुभेच्छा Thanku Jadhav sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 года назад

      धन्यवाद भाऊ , कपाशीचे अंतर आपल्या जमिनीच्या मगदूरा प्रमाणे ठेऊ शकतात जसे भारी जमिनीत - ४*१ / ४*२/ ५*१ हलकी जमिनीत - ३*१ / ३*२ इत्यादी अंतर ठेऊ शकतात धन्यवाद 🙏🙏🙏

  • @pravinkolekar2401
    @pravinkolekar2401 4 года назад

    खुप छान माहीती सर
    धन्यवाद

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 года назад

      सर धन्यवाद!
      आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @divakarpatil2940
    @divakarpatil2940 4 года назад

    Hello sir Kapashiche ugavni purviche tan nashak sanga Plzz

  • @pramodpusdekar4136
    @pramodpusdekar4136 4 года назад

    Khup chan mahiti sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад

      धन्यवाद दादा..🙏

  • @mr.omjadhav8484
    @mr.omjadhav8484 4 года назад +2

    नमस्कार सर2019मध्ये हवामान ची माहिती दिली होती धुळ पेरणी करा सांगितली होती ती फार उपयोगी पडली होती धन्यवाद सर

  • @pamushinde2812
    @pamushinde2812 4 года назад

    माहिती दिला बदल धन्यवाद सर

  • @anilshinde4071
    @anilshinde4071 4 года назад

    अत्यंत उपयुक्त माहिती आहे सर

    • @whitegoldpattern9425
      @whitegoldpattern9425 4 года назад

      आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      ruclips.net/user/whitegoldtrust

  • @kumbhamshailenderreddy3990
    @kumbhamshailenderreddy3990 4 года назад +4

    After watching ur video 50% I understood marathi. I request u to make ur videos in hindi also,so that our agri brothers from all over mahabharat can understand. Super narritation Sir.

  • @prabhakarsonawne9347
    @prabhakarsonawne9347 4 года назад

    साहेब आपली समजून सांगण्याची प. खूपच छान आहे धन्य वाद

  • @meenapatil7692
    @meenapatil7692 3 года назад +1

    Khup chan mahiti sangitali sir tumhi

  • @ravindragorale4276
    @ravindragorale4276 4 года назад +1

    Sir water soulubel fertilizer baddal sanga ..

  • @ashishkolhe8728
    @ashishkolhe8728 4 года назад

    Sir khat perun dil ata 25 divsani uriya sobt super fospet dil tr chalel ka

  • @railwayexampreperation1363
    @railwayexampreperation1363 3 года назад

    Khup chhan sir

  • @digambarboinwad1855
    @digambarboinwad1855 3 года назад +1

    Khup chan mahiti dilat sir

  • @dnyaneshgadhari1313
    @dnyaneshgadhari1313 3 года назад +1

    सर मला 20..मे ला लागवड करायची आहे .तेहि तुमच्या माहिती नुसारच तुम्ही खूप छान माहिती देता धन्यवाद

  • @statuskatta..2770
    @statuskatta..2770 4 года назад +1

    air mazkde 7 akkar mla 10 pack thiyla lagte tr mla 28
    Quitanle kapus hoto sir