माजलगाव - मधुर कृषी सेवा केंद्र 9423168791 माजलगाव - महावीर ऍग्रो एजन्सी 9422244750 दिंद्रुड - धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9764650903 भाऊ वरील दुकानात चौकशी करा धन्यवाद
जमिनीत ओलावा नसल्यास सोयाबीनमध्ये तणनाशक सोबत रेंज फवारने शक्य होणार नाही स्पेशल खोडअळी साटी फवारणी करायची असल्यास किती दिवसांत करावी,व कोणते कोणते औशद वापरावे,दिवस पेरणीपासून धरावे कि उगवणी नंतर
सर सोयाबीन व तूर मिश्र पीक पद्धतीमध्ये फवारा व्यवस्थापन कसे करावे. काही सोयाबीन साठी आणि तुरीसाठी वेगवेगळे तर काही दोन्हीसाठी चालणारे. कृपया मार्गदर्शन करावे.
नमस्कार भाऊ, आम्ही अगोद. र पासून सांगत होतो ,७५ ते १०० मिली मीटर पाऊस पडल्या नंतर पेरणी करावी, जास्त ताण पडत असेल आणि सिंचनाची व्यवस्था असल्यास पाणी देऊ शकता
@@satishgadve2971 जा प्रमाणे सोयाबीन विषयावर सखोल माहिती मिळाली आहे त्या प्रमाणात उडीद पीक विषयी माहिती मिळाली तर खूपच फायदा होईल कारण की बुस्टर चा उडीद 9 बॅग पेरणी केली आहे शेजारी निर्मल उडीद पेरणी केली आहे आमचा दोघांची शर्यत लागली आहे यासाठी मार्गदर्शन हवे आहे याचा सर्व शेतकरी यांना निश्चित फायदा होईल
सोयाबीनची पेरणी पातळ झाली आहे 1 फुटावर 1,2 अशी झाडाची संख्या आहे,दुबार पेरणी करायची इच्छा नाही कारण3500 रुपये बॅग आहे 1 पोतं उत्पन्न कमी होईल ,पातळ पेरणीमुळे उत्पादनावर जास्त परिणाम तर नाही पडणार ना?
नमस्कार भाऊ, झाड जास्त सुकत असल्यास, पाण्याची व्यवस्था असल्यास हलके पाणी द्यावे, किंवा पम्पाचे नोजल काढून ग्लास भर पाणी पडेल अशा पद्धतीने पाणी टाका. धन्यवाद
@@satishgadve2971 सतीश सर 600 रुपयाला मिळते लाईव मध्ये जाधव सरांनी सांगीतले ते मी ऐकले । मला बुस्टर चे यंत्र मोशीला वीधर्म येथे मिळेल का ? / दुसरा पर्याय सांगा मला पाहीजे होते 🙏🏻
खुप.छान.माहीती.सर.एवढी.माहीती.शेतकऱ्याला.कोणीस.सागंत.नाही.कंपनी.वाले.येतात.शेतकऱ्याला.उल्लू.बनवुन.जातात.
🙏🙏
खुप चांगली माहिती दिली सर खतांविषयी
धन्यवाद भाऊ 🙏🙏
khup mahatvachi mahiti dili sir Thank u
नमस्कार भाऊ, आपले सुद्धा धन्यवाद
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती असल्यामुळे कॉल केले जातात छान उपयुक्त माहिती देतात सर
नमस्कार दादा , आपले धन्यवाद 🙏
🙏🙏नमस्कार सर 🙏🙏
🙏🙏
धन्यवाद सर🙏🙏🙏
नमस्कार भाऊ आपले सुद्धा धन्यवाद.
अतिशय छान माहिती दिली आहे
धन्यवाद दादा
very easy langvage
🙏🙏
धन्यवाद। सर .....
नमस्कार भाऊ, आपले सुद्धा धन्यवाद.
Nice Sir
Thanks and welcome
जय.श्रीराम.सर.मी.१०.जुन.ला.कपाशी.लागवड.केली.मी.सरी.फाडते.वेळी.सुपरफांसफेट.एकरी.एक.ब़ग..नतंर.५.जुलै.१०.२६.२६.दोन.बंग.दिली.आता.डोज.कधी.आणी.कोणता.दयावा.माहीती.सांगा
नमस्कार दादा , DAP १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग आता देऊ शकता
Thank you sir .
Well Come Bhau.
धन्यवाद,सर, कुठे, मिळेल, मी, माजलगाव, तालुक्यातील, आहे, म्हणून, सांगा,
माजलगाव - मधुर कृषी सेवा केंद्र 9423168791
माजलगाव - महावीर ऍग्रो एजन्सी 9422244750
दिंद्रुड - धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9764650903
भाऊ वरील दुकानात चौकशी करा
धन्यवाद
खुप खुप धन्यवाद.
नमस्कार भाऊ, आपले सुद्धा धन्यवाद.🙏🙏
Sir sugar cane madhi Raund up sprey karai chi sugar cane kade la lagla hai raund up chi parman sangha 15 liter pamp hai kiti ml khiya chi
नमस्कार भाऊ, 100 ml पण उसाच्या पानावर पडू देऊ नका ,सोबत विपुल 20 ml वापरा. धन्यवाद
Thankyou sir khup molachi mahiti dili
धन्यवाद अजय भाऊ.
👌🏻🎯🎯🎯🎯🎯
जमिनीत ओलावा नसल्यास सोयाबीनमध्ये तणनाशक सोबत रेंज फवारने शक्य होणार नाही स्पेशल खोडअळी साटी फवारणी करायची असल्यास किती दिवसांत करावी,व कोणते कोणते औशद वापरावे,दिवस पेरणीपासून धरावे कि उगवणी नंतर
नमस्कार भाऊ, पेरणी पासून १५ दिवसांनी पहिली फवारणी करावी, रेज १० मिली + वाढ कमी असल्यास रिफ्रेश ४० मिली प्रति पंप प्रमाण.
मानवत पाथरी मध्ये आपले औषध कुठे मिळेल सांगा सर
👌👌👌👌
🙏🙏
Sir kapashila 15 15 15 dusara dos chalel ka ani urea sobat chalel ka
नमस्कार भाऊ, १५-१५-१५ देउ शकता
खुपचं सुंदर सर.
माझे धान पीक वापलेले आहेत, तर त्यांच्या जास्त फुटवे येण्यास काय करावे.
कृपया कळवावे
स्फुरद युक्त खत 12:61 द्या
भातपिकावर खत व्यवस्थापन माहिती द्या सर. 🙏
नमस्कार भाऊ, हो व्हिडीओ बनवणे चालू आहे.
नमस्कार सर
मी पहिला डोस एकरी.2 सुपर फोस्पिट आणि 1 युरियाची टाकलेली आहे. तर दुसरा डोस कोणता द्यायचा आहे. प्लीज.. सांगा 🙏🙏
नमस्कार दादा ,
कापूस खत ~ potash - 25 किलो + युरिया -25 किलो देऊ शकता.. प्रती एकर
सर सोयाबीन व तूर मिश्र पीक पद्धतीमध्ये फवारा व्यवस्थापन कसे करावे. काही सोयाबीन साठी आणि तुरीसाठी वेगवेगळे तर काही दोन्हीसाठी चालणारे. कृपया मार्गदर्शन करावे.
तुरीला फुल लागेपर्यंत फवारणी ची गरज नाही
सर तुमचे बुसटर व परस कम्पनी चे औषधै वाशीम ता.मगरूळ येथे कुठै मीळेल सर
Sir.kapsachi.ani.soyabeen.chi.favarni.badal.mahiti.diya.dhanyevad.sir.aamhi.aaple.aabhari.aahot
नमस्कार भाऊ, सोयाबीन व कापूस फवारणी विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा,
राम राम सर🙏🙏🙏
राम राम 🙏🙏🙏
Sitafal lagvadiche sampurn niyojan sanga sir, please.
नमस्कार भाऊ, ठीक आहे, कृपया आपला मो नंबर पाठवा कॉल करून माहिती देऊ. धन्यवाद
@@satishgadve2971 9404232183
Bhojgude Ashok tq Georai Di Beed
मानेगाव ला सर्व परीस ऑग्रोचे औषधी.खते मिळेल
Sir mini 18 tarikala perni keli pan paus ala nahi pani khooob kami h boar ghatjey marto ata pani kasa dia sanga
नमस्कार भाऊ, आम्ही अगोद. र पासून सांगत होतो ,७५ ते १०० मिली मीटर पाऊस पडल्या नंतर पेरणी करावी, जास्त ताण पडत असेल आणि सिंचनाची व्यवस्था असल्यास पाणी देऊ शकता
Sir mazya setat 8varsha pasun kapasi. Lagvad nahi tar ya varshi kapasi lagvad karu ka
नमस्कार दादा , हो चालेल करा
सर , उडीद पीक या विषयावर मार्गदर्शन केले तर तुरी सारखे उत्पादन घेता येईल तुमचा मार्गदर्शन खूप मोठा फायदा होईल
नमस्कार भाऊ, उडीद मूग व्यवस्थापनाचा व्हिडीओ लवकरच अपलोड करू, धन्यवाद
@@satishgadve2971 जा प्रमाणे सोयाबीन विषयावर सखोल माहिती मिळाली आहे त्या प्रमाणात उडीद पीक विषयी माहिती मिळाली तर खूपच फायदा होईल कारण की बुस्टर चा उडीद 9 बॅग पेरणी केली आहे शेजारी निर्मल उडीद पेरणी केली आहे आमचा दोघांची शर्यत लागली आहे यासाठी मार्गदर्शन हवे आहे याचा सर्व शेतकरी यांना निश्चित फायदा होईल
@@satishgadve2971 व्हाईट गोल्ड आप वरती बुस्टर कंपनी चा औषध विषयी माहिती उपलब्ध करून दिली तर जास्त वेळ वाचेल कारण की काही शेतकरी अडाणी असतात
@@kiranjaybhya3542 नमस्कार भाऊ, व्हाईट गोल्ड चे नवीन अँप येत आहे,त्यामध्ये संपूर्ण माहिती दिली जाईल. धन्यवाद
@@kiranjaybhya3542 नमस्कार भाऊ, हो लवकरच व्हिडीओ अपलोड करू,
Calcium nitrate आणी magnesium एकाच वेळेस शेन खतात मिक्स करुन दुसर्या डोस सोबत देने जमेल काय
वेगवेगळ् मिक्स करून घ्या
@@gajananjadhao5823 ok sir
कपाशी ला ड्रीचींग कीती दीवसानी करावी व कोण कोणत्या प्रकारची औषधे घ्यावी लागेल सर
नमस्कार भाऊ. कपासी ला जर ट्रेटमेंट केली असेल तर 15 ते 20 ड्रेचींग करण्याची गरज पडत नाही॰ ड्रेचिंग करवायचे असेल तर रिहांश + रायझर चे करावे.
Ssp ani murate of potash sobat trichoderma ani psb ,kmb jivanu misdun taklte tr chalel kaay?
Ki drenching ch karavi?
नमस्कार भाऊ,चालेल, तरी drenching केल्यास ज्यास्त फायदा होतो
१ ल्या डोस ला 20.20.0.13. k पोट्यास /दुसरे कोणते व किती द्या वे
नमस्कार भाऊ, दुसरा डोज मध्ये युरिया + रायझर जी देऊ शकता
Jay Hari
धन्यवाद सर.
🙏🙏
सोयाबीनची पेरणी पातळ झाली आहे 1 फुटावर 1,2 अशी झाडाची संख्या आहे,दुबार पेरणी करायची इच्छा नाही कारण3500 रुपये बॅग आहे 1 पोतं उत्पन्न कमी होईल ,पातळ पेरणीमुळे उत्पादनावर जास्त परिणाम तर नाही पडणार ना?
नमस्कार भाऊ,सोयाबीन पातळ झाले असले, तरी हरकत नाही फांद्या करेल. उत्पादनात जास्त घट होणार नाही.
@@satishgadve2971 धन्यवाद
10:26:26 , uriya ha pahila dos dila sir dusara dos konta dyava please reply
नमस्कार भाऊ, दुसऱ्या डोज मध्ये DAP १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग + सल्फर WDG २ किलो+रायझर जी ५ ते १० किलो.
सोयाबीन पेरतांना आपण पेरणीचे वेळी खत देतो... तेंव्हा सोयाबीन जळत नाही... मग कापुस लागवड ची वेळी खत दिल्यास कसा काय जळु शकेल.., शंका
नमस्कार दादा , नाही
पहिला डोस 20.20.0.13 टाकलं तर त्यासोबत कोणते खत वापरावे लागेल आणि दुसरा डोस कोण त्या खताचा आणि तिसरा डोस कोणता आणि एकरी किती बॅग लागेल
नमस्कार भाऊ, वरील व्हिडीओ पूर्ण पहा त्यामध्ये खतांचे प्रकार आणि पर्याय दोन्ही सांगितले आहे.
Water soluble madhil phosphate ani potash he dekhil 30 te 35 divsani pikala milate ka?
नाही ते लवकर मिळते 3/4 दिवसात व 10-12 दिवसात संपते
Sir soyabin madhye tur aahe turila shaked kinva odc favarala chalel ka👏👏👏👌👌
20 % डोज कमी करून तुरीच्या तासात फवारा
रायझर,जी, कुठे, मिळेल, मी, माजलगाव येथे, आहे त
नमस्कार दादा , माजलगाव - मधुर कृषी सेवा केंद्र 9423168791
माजलगाव - महावीर ऍग्रो एजन्सी 9422244750
दिंद्रुड - धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9764650903
आपण सांगितलेले ह्युमिक अँसिड लिक्विड मध्ये जलगांव ला कोठे मिळेल.व ठिबक मधून सोडायला एकरी किती प्रमाण सांगा..plz
नमस्कार भाऊ, जळगाव - महाराष्ट्र कृषी केंद्र 9822299995 यांच्याकडे मिळेल. रायझर ड्रीप मधून २ लिटर प्रति एकर प्रमाण
Kapasila 15 15 15 ha khat dila tar jamel ka sir???
नमस्कार भाऊ, हो चालते देऊ शकता
Sir mg ssp sobat द्यायला जमेल काय pbust kbust
नमस्कार दादा , चालेल
🙏🙏
🙏🙏
Aa
Ajit-5 parati tobli sir pn amravati madil shirala made pani khup kami ahe sir 😭😭
नमस्कार भाऊ, झाड जास्त सुकत असल्यास, पाण्याची व्यवस्था असल्यास हलके पाणी द्यावे, किंवा पम्पाचे नोजल काढून ग्लास भर पाणी पडेल अशा पद्धतीने पाणी टाका. धन्यवाद
सर पोस्ट तन नाशक शकेद हे 12व्यां दिवशी सोयाबीन वर फावरू शकतो का
15 ते 25 दिवसात
सर सारे फाड़तानी ख़त पेरानी केली पण सरत /मोघ बुजुन जात होत मनुन ख़त पेरानी बंद केली आत्ता कपासी लहान आहे ख़त पेरून जमेल का वरुण टाकू
पेरू शकता किंवा बाजूला गड्डे करून घ्या
Thanks Sir
🙏🙏
Sar padhri mashi aali aahe kapashi vat tar konti favarni karavi
नमस्कार भाऊ, पांढरी माशीसाठी अमेठ किंवा प्राईड १० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
Sir keli vyavsthapan vr video pathava
Sir dusra dose 20 20 o 13 aani urea potash dile chaleal ka
नमस्कार भाऊ, अगोदर पहिल्या डोज मध्ये काय वापरले आहे, यावर दुसऱ्या डोज चे नियोजन करावे.
2 बॅग 10.26.26 +1 बॅग 20.20.0.13 + 1 बॅग युरिया मिक्स दिले तर चालेल का
नमस्कार भाऊ, नाही, १०:२६:१६ १ बॅग किंवा २०:२०:०:१३ + पोटॅश अर्धी बॅग + रायझर जि ५ ते १० किलो प्रति एकर प्रमाण,
२डोस मधील अंतर किती दिवस आसावे
भाऊ दोन डोज मधील अंतर २० दिवस असावे
वैजापुर येथे उपलब्ध आहे का
नमस्कार भाऊ, वैजापूर - किसान कृषी वैभव 9823224012
Supher danedar takalay ackari 5 kg 10 26 26 sobat ani ardhi bag uria ani 5 kg humi per acker
नमस्कार भाऊ, ठीक आहे
टोमटो वर एक व्हिडिओ बनवा सर
नमस्कार सर, ठीक आहे, टमाटा पिकाचा सुद्धा लवकरच व्हिडीओ बनवू. धन्यवाद
नमस्कार सर मी रासी नियो ची पेरणी केली सर मला पहिलं खत कोणते देऊ सांगा..
नमस्कार भाऊ, १०-२६-२६ १ बॅग + युरिया १ बॅग+ सल्फाबूस्ट २ किलो + बजेट असल्यास रायझर जी ५ ते १० किलो प्रति एकर प्रमाण
धन्यवाद सर
सर तुम्ही प्रत्येक जिल्हा,तालुकामध्ये
क्रषीसेवा केद्र टाकण्याचा व्यवस्था करा.बरेच दुकानदार शेतकर्याना फसवतात
नमस्कार भाऊ, हो यावर काम चालू आहे,धन्यवाद.
सर नमस्कार 🙏🏻
तुर खुडणी यंत्र मोर्शी येथील ( विधर्भ कृषी केन्द्र )
1200 रुपये म्हणत आहे ।🙏🏻
नमस्कार भाऊ,तूर शेंडे खुडणी यंत्र बुस्टर चे 600 रु. ला मिळेल.
@@satishgadve2971
सतीश सर 600 रुपयाला मिळते लाईव मध्ये जाधव सरांनी सांगीतले ते मी ऐकले ।
मला बुस्टर चे यंत्र मोशीला वीधर्म येथे मिळेल का ? /
दुसरा पर्याय सांगा मला पाहीजे होते 🙏🏻
सर बुस्टर (तुमच्याकंपनीचा) कडून ट्रायकोटर्मा आहे का विक्रीस मार्केट ला
नमस्कार भाऊ, हो आहे ट्रायकोबूस्ट या नावाने आहे, थोड्या दिवसात मार्केटमध्ये मिळेल.
Sir drinching krtana uria panyat mix kru shakto ka
हो
Rage kiti लिटर पंप मधे 10 ml
20liter charging pump la tan nashak sobt rage kiti फवारावे
नमस्कार भाऊ १० किंवा १५ लिटरच्या पम्पाचे प्रमाण आहे. मोठा पंप असल्यास तसे प्रमाण वाढावे.
तणनासशक सोबतच रेज मिक्स करावा का???
का वेगळे फवारावे??????
नमस्कार भाऊ, तणनाशक सोबत रेज वापरू शकता.
सर अकोट मधे आपले product कुठे मीळेल
नमस्कार भाऊ, अकोट - बालाजी कृषी केंद्र 9850943629,अकोट - शेतकरी कृषी केंद्र 9850304771 यांच्याकडे मिळेल.
सर ठिबक व्दारे खत व्यवस्थापन एक एकर साठी आहे का दोन एकर साठी.
एक एकर
Sir acrei 1 bag dila tr aamchya jaminit 7 futacha kapus wadhel
नमस्कार भाऊ, काय एकरी एक बॅग दिली तर, आपला प्रश्न कळला नाही.
कमी वापरा मग
कमी वापरा मग
M
सर सल्फर पावडर मध्ये घ्यायचं कि दाणेदार आणि मॅग्नेशियम सल्फेट किती किलो द्यायचे
नमस्कार भाऊ,सल्फर WDG घ्यावे, मॅग्नेशियम सल्फेट एकरी ५ किलो घ्यावे.
एक पोत यूरिया एक पोत डीएपी एक पोत पोटाश पराठीला दिलतर चलन का सर
नमस्कार भाऊ, अगोदर पहिल्या डोज मध्ये काय वापरले आहे, यावर दुसऱ्या डोज चे नियोजन करावे
Jalna kiva aurgabad madhe sangitle prodcet kute miltil sir aani aadi msg yaiche aata nahi yet
नमस्कार भाऊ , जुना मोंढा - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स
जालना - आनंद ऍग्रो एजन्सीस
एका एकर मध्ये तांदूळ किती वापरावे वानू साठी
नमस्कार भाऊ, एकरी ३ किलो घेऊ शकता.
@@satishgadve2971 धन्यवाद
prasad ambulkar:
सर आपण कापूस सोयाबीन व तूर याचे फवारा व खत् नियोजना चा पूर्ण chart टाकावा
सर तूरि ला हरणा व डुकरा चा खूप त्रास आहे त्यासाठी उपाय
@@जयगजानन-ज8व नमस्कार भाऊ, जंगली प्राण्यांपासून होण्याऱ्या नुकसानावर काही उपाय नाही.
सोयाबीन ची पहिली फवारणी करतानी एकरी किती पंप पडायला पाहिजे
किमान 15 लिटर चे 5 किंवा 20 लिटर चे 4
@@gajananjadhao5823 धन्यवाद सर
🙏🙏
@@sureshbangar3196 🙏🙏
Nam सांगा माल खता चा 1 hila dos
नमस्कार दादा , १०:२६:२६ १ बॅग + रायझर जी ५ ते १० किलो एकरी प्रमाण
सर ट्रायकोडर्मा औषेध बॉटल 3 4 दिवस उघड झाप झालीत चलेलका
नमस्कार भाऊ, शक्यतो आता वापरू नये,
Sir saoner kiwa katol yethe Big b kuthe milel
सावनेर - ऍग्री टेक 9011235393
काटोल - कृषी सम्राट 9325330990
सर हितविड अधिक whipsuper जमेल का
नमस्कार भाऊ, हो चालते घेऊ शकता,
सर मी फ़क्त २० २० ० १३ पहिले पेरुन ख़त दिल आहें तर दूसरा डोस कोणता द्यावे
Urea व पोटॅश
दुसऱ्या डोस मध्ये युरिया, SSP सोबत PSB, KMB वापरू शकतो का?
हो सल्फर न घेतल्यास व जमिनीत ओलावा असल्यास
नमस्कार सर सावनेर ला कुठे मिळेल औषध
नमस्कार भाऊ, सावनेर - ऍग्री टेक 9011235393
केळवद - कृषी सेवा केंद्र 7387003369
सावनेर - यश कृषी केंद्र सेवा केंद्र 9850185581
25 divas zale aahe kapsala tar uriya de u ka 2 yekar aahe pan mi shen khat taklele aahe 2years zale aahe
नमस्कार भाऊ, लागवडी पूर्वी किंवा नंतर कोणते खाते दिले आहे, ते कळवा.
दूसरे दोज
पाऊस कधी
Namaskar sir
🙏
आमचा वीसवास बूस्टर varc अहे सर
नमस्कार भाऊ, आपले प्रेम नेहमी असेच असू द्या,खूप खूप धन्यवाद.
सर आमच्या कडे परीस चे औषध मिळत नाही
Osmanabad.. La pan milet nahi
नमस्कार भाऊ, आपला जिल्हा तालुका सांगा.
@@balirammadole6688 उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 9096989902
येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889
तननाशका बरोबर किटकनाशक फवारणी करता येत का वकोनते
नमस्कार भाऊ, हो तणनाशक सोबत कीटकनाशक फवारू शकता,
सर आपले तुरशेन्डे खुडणी यंत्राचे फोटो आपल्या टेलिग्राम वर पाठवा आम्ही घेऊ इच्छितो
नमस्कार भाऊ, आपल्या जवळच्या कृषी केंद्रावर नोंदणी करून ठेवा.
सर 15.15.15 किती द्यायचे सर 1ऐकरला
नमस्कार भाऊ, एकरी एक बॅग द्यावे.
Sir riser g chi prise kiti aahe
नमस्कार भाऊ, रायझर जी १० kg बॅग ची MRP ९२० रु.आहे.
Sir.pahela.doz.risar.g.10.26.26.ani.ssp.dila.ani.dusra.doz.konta
नमस्कार भाऊ, दुसऱ्या डोज मध्ये युरिया देऊ शकता.
सर सोयाबीन पेरणीत दाट झाले आहे , पुढे काय उपाययोजना करावी ?
आता उपाय नाही
Rasi max 608 kashi aahe
Sir.4.doz.yuriya.ani.big.b.dilyas.pate.gal.nahi.honar.na
Sir app update kenva yeil
नमस्कार भाऊ, काम चालू आहे, लवकरच येईल. धन्यवाद
@@satishgadve2971 धन्यवाद