मैडम माझी कपासी 45दिवसाची आहे आणि आता झाडाला दोन,तीन,पाते दिसत आहे तर फळ फांद्या वाढण्या साठी कोनती फवारनी करावी कांबीनेशन सांगा जनेकरून मजूरी वाचेल भी खत आगोदर 10.26.26.नंतर मुलिया,सिंगल सुपरफोसफ्टे ,मैग्नीशियम आणी पोटैश mopबेसल डोस दिला आणी आज DAP,50+25कीलो युरीया दिला दिनांक 18/8/23ला आता फूले आणी फांद्या साठी फवारनी सांगा pls
जर काही प्रॉब्लेम नसेल तर शक्यतो कीटकनाशक टाळावे . जर सेटिंग कर्णयुगासाठी फवारणी करायची असेल तर आपण chelated calcibor - 1 gm याची फवारणी करू शकता पण हि फवारणी ४०-५० % फुल अवस्तेत करावी . आटा जर प्लॉट मध्ये फिरलात तर फुलगळ होऊ शकते
आंबा फणस चिकु चे एक दोन वर्षाची झाड आहेत पण योग्य वाढ आणि फुटवा येत नाही npk 19 19 19 वापरले तरी फायदा झाला नाही झाडाला लवकर फुटवा आणि वाढ होण्यासाठी कोणत टॉनीक दिल पाहिजे रिप्ल्याय करा
तुमची समस्या समजू शकतो पण उन्हाचे स्कॉर्चिंग होऊ नये व फवारणी व्यवस्तीत लागू होण्याकरता हि यौग्य वेळ आहे . जर ऊन कमी असेल तर आपण दिवसभरात कधीही फवारणी करू शकता 🙏🙏
मॅडम माझी पेरणी 28 जूनची आहे मी 29 जुलै ला 12-61-00 व पूर्वाच गोवर आणि प्रोफेनोफॉक्स व सायपरमेथीन ची फवारणी केली पण सोयाबीन हे सतत च्या पावसामुळे वाढले नाही तर आता कोणती फवारणी करावी
तुम्ही आत्ताच फवारणी घेतली आहे तर 12:61:00 काम करेल अजून 2 दिवसात जर नवीन फुटवा पाहायला मिळाला तर लगेच फवारणी करू नका पण जर नवीन फुटवे नसतील दिसत तर 11:36:24 :मायक्रोनुट्रीन्ट - 6 ग्राम / लीटर वॉटर आणि जर सतत ढगाळ वातावरण असेल तर या सोबत tricontanol - 2 ml वापरा. स्टिकर नक्की वापरा 🙏🏻
ताई तुम्ही माहिती छान सांगता , पण शेतकऱ्याची फसवणुक नाही झाली पाहिजेत याची काळजी घ्या कारण शेतकरी तुम्ही सांगितल्या प्रमाणे फवारण्या करतात.असीच माहीत सांगत चला शेतकऱ्याचा उत्पन्नात नक्की वाढ होईल. धन्यवाद
मॅडम पंपाच्या हिशोबाने न सांगता प्रति लिटर पाण्यास कोणते औषध किती एम एल वापरायचे ते सांगावे कारण काही शेतकरी 10 लिटर पाणी घेऊन स्वतः एकटेच फवारणी करतात कारण त्यांना सोबतीला किंवा मदतीला कोणी व्यक्ती नसते म्हणून
एक मुलगी जर शेतकऱ्यांना चांग्याप्रकारे माहिती देत असेल तर ती अभिमानाची गोष्ट आहे. छान ❤
धन्यवाद सर. तुमचे हे वाक्य शेतकरी बांधवांसाठी नवनवीन माहितू घेऊन येण्यास खुओ प्रोत्साहन देईल 🙏🏻
1 numder sir
😂😂😂 येडे तुझं नवीन सांग लोकांच्या विडिओ चोरून सांगते टोणगे
@@AkshayPatil-f3nवरद ऍग्रो ने किती पैसे दिले
@@AkshayPatil-f3n 🙏🏻
Praise
मि वापरल खूप छान रिझल्ट आहे
शेतकऱ्याला खूप सोप्या भाषेत समजून सांगितले आभारी आहोत
Harbhara pika bddl mahiti dyavi
हे ऊदासी तंत्राली माहिती आहे धन्यवाद ताई
🙏🏻
Khup chan tai ❤❤❤❤
I like you crop information
So love crop information
Thinkas mam
वेल वर्गीय पिकांचे फुटवे वादवण्या साठी कोणती औषध वापरावे व कषे
शेतकरी वर्गारा छान माहिती दिली, धन्यवाद ताई
अगदी महत्त्वपुर्ण माहीती ताई
धन्यवाद 🙏🏻
असीच माहिती देत रहा
Litar paise kiti
शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत माहिती दिली आहे मैडम आपले आभारी आहे धन्यवाद
धन्यवाद 🙏
Madam 11.36.24 micronutrient ha prodct aamchyakade milat nahi 7:28 tar tyaivaji konat prodct vaprav
0:52:34 - 3 gm + chelated micronutrient - 1 gm 🙏🏻
Tai Taboli cha result ksa asel kapasivr fawaru shkto ka ❤❤😅😂😅😂
तुरी ची वाढ खूटली आहे अती पावसामुळे... वाढ आणि फुटव्यांची साठी काय फवारणी करू ताई
Mam pusad washim area madhe icl 113624 kuth milel
Ekari kay khrch yeil tai?
Novazyme - 650 Rs
Varad Challenger - 350 - 30 ml / acre
Seniphos - 700
ICL Nutrivant starter npk - 350
Sagarika - 200- 250 Rs / acre
Varil kharchacha andaj lagnarya dose nusar ahe. Va he change hou shakta area nusar
खूप छान
धन्यवाद
11:36 24 कपाशी मदी केव्हा फवारणी केव्हा करायची
पहिल्या ४५-५० दिवसात करावे . वाढीच्या अवस्तेत . पण जर वाढ कमी असेल तर ६० दिवसांपर्यंत वापरू शकता
फुल गळती होऊ नये म्हणून कोणत टॉनिक वापरला पाहिजेत 🤔🤔🤔
सोयाबीन पिवळे पडले आहे कशाची फवारणी घावी
फुलांसाठी गोदरेज डबल कसे आहे
Haladi sathi.sanga.mam
गुलाब बाबत माहिती सांगा
काय अडचण आहे पिकामध्ये?
धन्यवाद ताई चांगले मार्गदर्शन केले
धन्यवाद 🙏🏻
धन्यवाद ताई साहेबा🙏🙏🙏🙏
🙏🙏
छान माहिती दिलीत मॅडम मी यातील nova झाईम वापरले आहे चांगला रिझल्ट आहे
🙏🙏
शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत माहिती दिली आहे मैडम माहिती दील्या बद्दल आपले आभारी आहोत
धन्यवाद 🙏
सोयाबीन वाढत आहे ?
फुटव्यांसाठी व जास्त फुले लागण्यासाठी 12.61.00 किंवा 0.52.34 वापरावे 🙏🙏
12.61 00. Kiti dyas paryant dyala phije madam
खूप छान माहिती आहे धन्यवाद ताई🙏🙏
धन्यवाद
खूपचं मस्त माहिती दिलीत मॅडम
धन्यवाद 🙏🏻
कांदा बद्दल माहिती सांगा
शेवगा पिकाबद्दल सांगा 🎉
अडचण काय आहे सांगा पिकात. नक्कीच मार्गदर्शन करू 🙏🏻
माहीती आवडली
Good information....
Thank you 🙏🏻
हि फवारणी पिकं किती दिवसाचे असताना घ्यावी
Aale pikala karpyasathi konte aushdh vaprave.
किती प्रमाणात करपा आहे व बॅक्टेरियल आहे की बुरशीजन्य हे कालवा त्यानुसार मार्गदर्शन करू
Chalenger aani sagrika एकच फवारणी मध्ये टाकले तर काही नुकसान आहे का
Tricontanol 0.1% कसे आहे
खुप छान माहिती दिली ताई.
धन्यवाद 🙏🏻
किती दिवसांनी पवारणी करायची आहे
Madam mi methi Keli ahe 12 diawas zale mi sargam he marle ahe ata washi sati konte khat kiwa fawarni Keli pahijel
191919+126100 mix kela tar chalel ka
नाही 🙏🏻
Saghitlya badal dhanywad
Micronutrients konte best aahe
Santryadathi ashisahiti Dya Thanks
प्रॉब्लेम काय आहे हे कळले तर फवारणी सुचवू 🙏🙏
अद्रक पिकाला काळोखी येण्यासाठी औषध सांगा
मॅग्नेशियम सल्फेट - 3 kg + chelated micronutrient - 750 ml/ acre ड्रीप नर सोडा
अप्रतिम माहिती ताई ..
धन्यवाद 🙂🙏🏻
Madam
Suybean ला शेंगा लागल्या आहेत
पुर्ण १३ एकर आहे
काय वापरवे?
Biomix विद्यापीठात मिळते.
धन्यवाद
बियोमिक्स आम्ही वापरले नाही त्यामुळे त्याचा रिजल्ट माहित नाही. त्याचा घटक काय आहे सांगा पुढची माहिती त्यानुसार देऊ 🙏🏻
@@CropXpertIndia biomix
हे परभणी विद्यापिठा ची निर्मिती आहे.
घटक ह १४ समाविष्ट आहेत. ( सर्व बुरशी घटक आहेत) पानावर माकोडा कमी होते
ओके 🙏🏻. याचा प्रॅक्टिकल एक्सपेरियन्स नसल्याने या बाबतीत माहिती कळवू शकत नाही
ताई आमची तुर आज एक महिन्याची पाहिजे तेव्हडी वाढ होइना आज रोजी पाळी आणि सुरपण पण केली तेंव्हा आपण उपाय सांगावा हि विनंती
सायंकाळी फवारणी घेणे शक्य आहेत मजूर कस येईल
सकाळी करा मग 🙏🏻
धान पिकाला फवारणी कोणती करावी
वांगी पिकावर व्हिडिओ बनवा फुटावा आणि मर रोघावर बनवा 6:39
लवकरच व्हिडिओद्वारे माहिती घेऊन येऊ 🙏🏻
Didi no de alya sathi vicharaiche ahae🤔
छान माहिती..
Ghevadala hi favarni chale ka
हो 🙏🏻
Tur sathi favarani
प्रॉब्लेम काय आहे 🙏🏻
Soyabin la payli favarni chalegar ani alika kelitr challel ka
खूपच छान माहिती दिली ही काळाची गरज शेतकऱ्यांकरिता वेळोवेळी अशीच माहिती देत रहा कपाशी पिकात कोणती फवरणी करावी तन नाशक नियोजन याचा पुर्ण माहिती पाठवा
धन्यवाद सर 🙏🏻🙂. ruclips.net/video/t_t8O4eC5To/видео.html या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती मिळवा 🙏🏻.
कापसाची वाढ कमी आहे फुटवे नाहीत कोणतं टॉनिक वापरू
माहीती ऊपयुक्त आहे.बर का.
खुपच छान माहिती दिली
धन्यवाद 🙏🏻
Very useful information for farmers ....
Thank you 🙏🏻
माझ्याकडे exotik vegetables Basil आहे त्यावर Downimildu आली आहे ते crop long duration आहे त्यामधे कोणते sprey घेता येतील
मॅडम आंबा झाडांना जास्तीत जास्त फुटवे येण्यासाठी काय उपाय करावेत
मॅम मि सोयाबीन पिकावर तणनाशक मारले आहे तर सोयाबीन पिवळे व कुठे करपत आहे तर त्यावर कोणती फवारणी करावी
Mira 71 mara
फास्फ रीक असिड मिरची मध्ये द्रिंचींग ठिबक द्वारे दिले तर चालेल का आणि किती प्रमाण असावे
हो चालेल. 1 लीटर प्रति एकर /200 लीटर पाण्यामधून सोडा
Keep it up sister 🌱⚡👌
Very use full video
Thank you 🙏🏻
चांगली माहिती दिली 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 🙏🏻
Video started 2:15
डाळींब साठी काय सांगु शकता
अडचण काय आहे कळवा नक्कीच उपाय सांगू 🙏
टोमॅटो साठी वापरले तर चालेल का
मैडम माझी कपासी 45दिवसाची आहे आणि आता झाडाला दोन,तीन,पाते दिसत आहे तर फळ फांद्या वाढण्या साठी कोनती फवारनी करावी कांबीनेशन सांगा जनेकरून मजूरी वाचेल भी खत आगोदर 10.26.26.नंतर मुलिया,सिंगल सुपरफोसफ्टे ,मैग्नीशियम आणी पोटैश mopबेसल डोस दिला आणी आज DAP,50+25कीलो युरीया दिला दिनांक 18/8/23ला आता फूले आणी फांद्या साठी फवारनी सांगा pls
Decis 2.8 - 2 ml + 11:36:24: mironutrient - 5 gm + tata bahar - 2 ml+ bavistin - 1 gm + sticker - 0.5 ml / liter water
@@CropXpertIndia thank you
100% फुल अवस्थेत सोयाबीन आहे
कोणती फवारणी करावी
जर काही प्रॉब्लेम नसेल तर शक्यतो कीटकनाशक टाळावे . जर सेटिंग कर्णयुगासाठी फवारणी करायची असेल तर आपण chelated calcibor - 1 gm याची फवारणी करू शकता पण हि फवारणी ४०-५० % फुल अवस्तेत करावी . आटा जर प्लॉट मध्ये फिरलात तर फुलगळ होऊ शकते
आंबा फणस चिकु चे एक दोन वर्षाची झाड आहेत पण योग्य वाढ आणि फुटवा येत नाही npk 19 19 19 वापरले तरी फायदा झाला नाही झाडाला लवकर फुटवा आणि वाढ होण्यासाठी कोणत टॉनीक दिल पाहिजे रिप्ल्याय करा
वरून फवारणीचा फायदा होत नसेल तर मूळ चेक करा एकदा. पंधरा मूळ कमी असण्याची शक्यता आहे 🙏🏻
शेतकरी सकाळी 9 च्या आत व दुपारी 4 च्या नंतर किती पंप मारणार तेवढ्या वेळात होत नाही फवारणी
तुमची समस्या समजू शकतो पण उन्हाचे स्कॉर्चिंग होऊ नये व फवारणी व्यवस्तीत लागू होण्याकरता हि यौग्य वेळ आहे . जर ऊन कमी असेल तर आपण दिवसभरात कधीही फवारणी करू शकता 🙏🙏
मॅडम आपण खूप चांगली माहिती दिली मिरची पिकासाठी कुठले औषध एकत्र केल्यास फुटवे निघण्यास मदत होईल
ते सांगावे
या विषयावर चॅनेल वर विडिओ टाकला आहे तो आपण पाहू शकता 🙏🙏
Madam काजूची फक्त vegetity ग्रोथ हिते पण फ्लोअरिंग फार कमी होते तर काय drenching करू
कोथिंबीर फवारणीसाठी आहे का
कोथिंबीर साठी महाग औषधं वापरण्याची गरज नाही.
देशी दारूची फवातनी करा उत्तम रिजल्ट मिळेल.
दीदी मी पहिल्या फवारणीत ICL 11 36 24 चा वापर केला आता याचा result kiti दिवसात दिसेल
याचा रिजल्ट 2 तासात चालू होतो. पण दिसायला 3-4 दिवस लागतील 🙏🏻
भाऊ रिझल्ट कसा आहे....व किंमत किती आहे...??
Maydam mi pernichya dusrya diwashi strongarm tan nashak fawarni keli aahe but te aushwad jast zale aahe mahnun soybean kachale aahe tuala ky karave
ruclips.net/video/GoQ8nm48oQ0/видео.html या लिंकवर क्लिक करून संपूर्ण माहितू मिळवा 🙏🏻
आमच्याकडे हे प्रॉडक्ट उपलब्ध नाही
व्हिडिओमध्ये घटक देखिल सांगितले आहे. या घाटंकांचे कोणत्याही कंपनीचर औषधं वापरा 🙏🏻
मॅडम माझी पेरणी 28 जूनची आहे मी 29 जुलै ला 12-61-00 व पूर्वाच गोवर आणि प्रोफेनोफॉक्स व सायपरमेथीन ची फवारणी केली पण सोयाबीन हे सतत च्या पावसामुळे वाढले नाही तर आता कोणती फवारणी करावी
तुम्ही आत्ताच फवारणी घेतली आहे तर 12:61:00 काम करेल अजून 2 दिवसात जर नवीन फुटवा पाहायला मिळाला तर लगेच फवारणी करू नका पण जर नवीन फुटवे नसतील दिसत तर 11:36:24 :मायक्रोनुट्रीन्ट - 6 ग्राम / लीटर वॉटर आणि जर सतत ढगाळ वातावरण असेल तर या सोबत tricontanol - 2 ml वापरा. स्टिकर नक्की वापरा 🙏🏻
दोडका पिकावरील डावनी नियंत्रण
मॅडम चॅलेंजर सोबत 12-61-00 वापरू शकतो काय
हो
Madam he औषध kuthe milel
आपल्याइथे कोणत्याही कृषीकेंद्रामध्ये मिळेल . जर नाही मिळाला तर ऑनलाईन सगळे उपलब्ध आहेत 🙏
कपाशी या पिकावर बाँड अळी का येते
चॅनेल वर या समसयेवार व्हिडिओ आहे तो पाहावा 🙏🙏
ताई तुम्ही माहिती छान सांगता , पण शेतकऱ्याची फसवणुक नाही झाली पाहिजेत याची काळजी घ्या कारण शेतकरी तुम्ही सांगितल्या प्रमाणे फवारण्या करतात.असीच माहीत सांगत चला शेतकऱ्याचा उत्पन्नात नक्की वाढ होईल. धन्यवाद
नक्कीच याची काळजी घेऊ 🙏🏻
@@CropXpertIndia 🙏
Stej konti asavi
फुटवे निघण्याची किंवा वाढीची 🙏🏻
Isabion kiva quanties chaltel ka
नाही 🙏🏻
Bio 303+ sagarika 126100 sobat chalel ka kapashi sathi
हो 🙏🏻
माहिती 👌👌
धन्यवाद 🙏
मॅडम पंपाच्या हिशोबाने न सांगता प्रति लिटर पाण्यास कोणते औषध किती एम एल वापरायचे ते सांगावे कारण काही शेतकरी 10 लिटर पाणी घेऊन स्वतः एकटेच फवारणी करतात कारण त्यांना सोबतीला किंवा मदतीला कोणी व्यक्ती नसते म्हणून
याची नक्कीच काळजी घेऊ 🙏
He futvyache tonic adrak sathi chalte ka Yara company che
हो 🙏🏻
Khup chan mahiti
छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻
Good information Mam
Thank you 🙏🏻
Video start 1:45