बायो वापरत असाल तर सावधान | Bio R- | अगोदर समजून घ्या | bio favarni | बायो r-

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 78

  • @vijayjadhav9684
    @vijayjadhav9684 Год назад +24

    मी पहिली फवारणी उलाला व त्यानंतर चौथ्या फवारणी पर्यंत फक्त बाओ आर+303 फवारले रिझल्ट 1 नंबर आहेत

    • @laxmanshelke337
      @laxmanshelke337 5 месяцев назад +2

      आरे कोनीती खरी माहीती सांगा 303 बदल सर काय सांगताय बायो बदल तुम्ही काय सांगताय

    • @sarvarshaikh1137
      @sarvarshaikh1137 4 месяца назад +2

      त्यात काही मिक्स केले होते का.?

    • @सायास
      @सायास 4 месяца назад

      ​@@laxmanshelke337😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @laxmanshelke337
      @laxmanshelke337 4 месяца назад

      @@sarvarshaikh1137 आपल्या विश्वाच नाही बायो वर

    • @अन्नासाहेबऔताडे
      @अन्नासाहेबऔताडे 4 месяца назад +2

      यांनी नाग आळी नष्ट होते

  • @sambhajidakhora1083
    @sambhajidakhora1083 4 месяца назад +7

    नाग अळी साठी छान रिजल्ट आहे

  • @pradiprathod329
    @pradiprathod329 4 месяца назад +8

    बायो एक नंबर आहे थ्रिप्स जातो तुडतुडी जाती आणि.. काही बोल नोक साहेब

  • @AshokJadhav-mq9lt
    @AshokJadhav-mq9lt Год назад +12

    थ्रिप्स या रोगासाठी बायोल सारखा रिझल्ट कोणत्या औषधासाठी नाही

  • @ganeshbhople094
    @ganeshbhople094 Год назад +2

    छान माहिती दिली आहे

  • @deoremahendra
    @deoremahendra Год назад +9

    BIO + उलाला घेतले होते मी मस्त रिजल्ट आलं होते

  • @satishpaithankar9194
    @satishpaithankar9194 6 месяцев назад +10

    बाय और छान आहे त्यामुळे मधमाशी पण राहते कीटक पण येत नाही

  • @ganpathattehatte4398
    @ganpathattehatte4398 4 месяца назад +3

    बायो 303 सोबत इंट्रा फॉल बोरॉन टपोज आणि प्लांटो चे झाईम वापरले आहे रिझल्ट येईल का सांगा

  • @shivajiv.arsule4472
    @shivajiv.arsule4472 4 месяца назад +6

    बायो R 303 चा रिजल्ट चांगला आहे सर पण बायो R दे जेवीक असल्यामुळे त्यात बरे च शेतकरी रासायनीक औषध मिसळतात हे चुकीचं आहे बायोचा रिजल्ट जर पाही जे असेल तर फवारणी करताना जमीन ओली पाहीजे फक्त बायो R 303 हे एकच औषधाची फवारणी करावी रासायनीक सोबत जैवीकची फवारणी करू नका किंवा कोरडी जमीन असताना फवारणी करू नका याने रिजल्ट मिळत नाही सरांनी सांगीतल्या प्रमाणे औषध आरीजनल घ्यावे तरच रिजल्ट मिळेल मि जवळपास 5 ते 6 वर्षापासुन फवारणी करतो नेहमी चांगला रिजल्ट घेतो

    • @santhoshghumare2087
      @santhoshghumare2087 4 месяца назад

      नुसत्या बायो 303 ने पांढरी माशी, तुडतुडे फुलकिडे जातात का

  • @dattatraydesale5696
    @dattatraydesale5696 Год назад +1

    Bio r 303 aani ulala ek no aahe

  • @DipakParhad-uk5vx
    @DipakParhad-uk5vx 4 месяца назад +3

    ठीक हे सर सगळे कमेंट वाचल्या आणि मग प्रश्नन विचारतोय सगळ्या शेतकऱ्याला माहिती नसते किंवा मग त्याला त्या मध्ये असलेले घटक माहित नसते आणि सहाजिक आहे आपल्या पिकाला अशाची गरज असते आणि आपण काय मारतो त्यावर पण ते डिफेंट करते .
    पण माझा प्रश्नन असा आहे की बायो R पैशाने सुदा महागड ओशडी आहे आणी त्याचे रिझल्ट सुदा शेतकऱ्याचा बोलण्या प्रमाणे छान आहे .
    पण मला अस बोलायच आहे की कमी खर्चात शेतकऱ्याला. बायो R303 पेक्षा कमी किमतीत त्याचा पेक्षा छान रिझल्ट देणार ओशदि तुम्ही तुमचा च्याईनल वरती उपलध करून दिली पाहिजे .
    आणि त्या ओशदी ने काय काम करते आणि काय फाईदे. शेतकऱ्यांना मिळतील ते सुदा तुम्ही सुचवलं पाहिजे अस मला वाटत.

  • @ganeshgaikwad9609
    @ganeshgaikwad9609 Год назад

    Khup chan information

  • @gk-nm8vf
    @gk-nm8vf Год назад +5

    औषधाचे कॉम्बिनेशन फुटल्यावर किती टक्के रिझल्ट देते

  • @arjunvir1991
    @arjunvir1991 Год назад

    खुप छान आहे

  • @SiddeshwarLamture
    @SiddeshwarLamture Год назад

    Bio r 303 madhe tata manik mix chalty ka kotimbirsathi plz reply sir

  • @hanumantpathade6542
    @hanumantpathade6542 Год назад +6

    बायो ला पर्याय नाही

  • @vilasrasve5504
    @vilasrasve5504 4 месяца назад +2

    बायो सारखं दुसरं कोणतं औषध तुम्हाला रिझल्ट देणार आहे

  • @prabhakrjatale9844
    @prabhakrjatale9844 Год назад +2

    भाऊ त्याच्या मध्ये 2 प्रकार आहे ओरिजिनल आणि दुफलीगेट 🙏

  • @GajananGosavi-hd3re
    @GajananGosavi-hd3re 5 месяцев назад +1

    छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @anilkoli9031
    @anilkoli9031 4 месяца назад +3

    Bio-r मारत आहे भाऊ फक्त 3 फवारणी मध्ये कापूस घेतो आज पण आपला कापूस पाहून घ्या

  • @subhashpatil9076
    @subhashpatil9076 4 месяца назад

    Bio+fiyter akdum super risult yeto

  • @satishpaithankar9194
    @satishpaithankar9194 6 месяцев назад +2

    बायो r 303 कीटकनाशक आहे याने मधमाशी मारत नाही dalim साठी मस्त

    • @Uodolar
      @Uodolar 2 месяца назад

      डाळिंबावरील थ्रीप्स मरतो का याने

  • @sanjayraut1622
    @sanjayraut1622 Год назад

    Bayo kontehi marunaka tyapeksha gomutra bare tonik marayche.aseltar.kamniche mara changale rizalat milel

  • @BabaGhige
    @BabaGhige 4 месяца назад

    Tula vatat lokani vaparu nahi pan lokala mahiti ahe tyache rijalt changale ahet

  • @ravindrapatil8232
    @ravindrapatil8232 4 месяца назад +1

    केळी.घळावर.फवारणी चालते का

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 3 месяца назад

    R, BOI 303 ओरिजनल आणि नकली, बाजारात आहे तर ,कृषी अधिकारी काय करत आहे,,जर शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर,,हा मुद्या कृषि अधिकाऱ्याने सोडविला पाहिजे,,नकली औषधी कंपनीवर कारवाई केली पाहिजे,,

  • @dnyaneshwarsuryawanshi9645
    @dnyaneshwarsuryawanshi9645 4 месяца назад

    Kanda sathi chalte ka

  • @MaheshWaghmode-ms8yp
    @MaheshWaghmode-ms8yp 4 месяца назад +3

    हे चुकीचा आहे बायो चा रिझल्ट खूप छान आहे

  • @vijaygavhale8352
    @vijaygavhale8352 Год назад +1

    0:32 0:37 0:37

  • @anilkoli9031
    @anilkoli9031 4 месяца назад

    भाऊ रिजल्ट भेटत आहे ना ते काही पण असो, अरे भाऊ दुसर कंपनी च चालत नाही आहे म्हणून काही पण सांगतात

  • @BhaskarDhas-b6r
    @BhaskarDhas-b6r 4 месяца назад

    Bio R303 lab la check kele ka

  • @namdevdhoke9688
    @namdevdhoke9688 Год назад +1

    Nemk kay fuvarach

  • @अन्नासाहेबऔताडे

    यांनी 100% नाग आळी नष्ट होते

  • @VikasMondhe-u6u
    @VikasMondhe-u6u 5 месяцев назад

    Tumi Kay sagta rov mi 5 vare zale mi vaprt ahe

  • @sunildhanve4660
    @sunildhanve4660 4 месяца назад +1

    Are bio cha result so good I have observed of my cotton after using bio there is best result of bio don't give information it's product of Damman is original

  • @sandipdabhade8176
    @sandipdabhade8176 3 месяца назад

    500ml price kay ahe bio r303

  • @sagarpatil97
    @sagarpatil97 5 месяцев назад

    Kahi pan bolu naka thirps control hote mi svta vaparato

  • @m.sayyad5462
    @m.sayyad5462 4 месяца назад +2

    व्हिडिओ च्या विरोधात काही नकारात्मक कमेंट वाचल्या, परंतु मी सर्वांना सांगू इच्छितो बायो 303 असो किंवा कुठलाही बायो असू द्या ते एकटे फवारा त्या सोबत कुठलेही दुसरे रसशोषक कीटकनाशक घेऊ नका, जर परिणाम सकारात्मक असेल तर खरंच चांगल, अन्यथा तो एका टॉनिक पेक्षा दुसर काही नाही.

  • @prameshwarsonawane9305
    @prameshwarsonawane9305 4 месяца назад +2

    बायो मुळे सगळ ok होत काही पण नका सांगू

  • @arvindpatil5175
    @arvindpatil5175 7 месяцев назад

    Solomon use kru ka

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 Год назад

    बायो r 303 + ने thrips जाईल का

  • @vinayakvaidya9687
    @vinayakvaidya9687 Год назад +3

    बायो मला छान अनुभव आला बायो ला पर्याय नाही 😂 😂 साहेब आमचा बायो औषध वर भरोसा नाही ४ दिवस कापूस हिरवा दिसतो त्यात पण थोडे रासायनिक पदार्थ मिसळतात त्यामुळे दुसरं रासायनिक औषदं सांगा जने करून भोळ्या शेतकरी मुस्कान वाचलं 😊

  • @VinodPatil-xe7nk
    @VinodPatil-xe7nk 4 месяца назад

    Dada chukichi mahiti kashya deta kitak niyntrit hot nahi mg ksky plot nirogi rahto kapashi la bio shivay paryay nahi kitihi kharab plot bio ne ch clear hoto

  • @HariSolunke
    @HariSolunke 3 месяца назад

    थ्रीप्स म्हणझे काय भाऊ

  • @mayurtayde4689
    @mayurtayde4689 Год назад

    Bio 303 500 ml package 1200 rs aahe 2000 ch nahi

  • @ramakantpatil2340
    @ramakantpatil2340 4 месяца назад

    Lalaya trips kontrol

  • @sagarbhone9227
    @sagarbhone9227 4 месяца назад

    Shemana bayo 303 thirip sati 1 nanbar ahe

  • @ShivajiChirkhe-e5g
    @ShivajiChirkhe-e5g 2 месяца назад

    अरे बाबा पुरात जातो ना त्याने क्रिप्स अजिबात

  • @sagarkakde5834
    @sagarkakde5834 4 месяца назад +1

    Kahi pan sagtay re ahe. Pal ghari

  • @pramodkokate3184
    @pramodkokate3184 4 месяца назад

    काही पण सांगू नको आम्ही बायो फवारणी केल्यावर थ्रिप्स कंट्रोल झाला आहे.

  • @bharatpatil8771
    @bharatpatil8771 4 месяца назад

    Bio 303 सारखे औषध नाही काहीही फेकू नका आम्ही चारही फवारणी याचीच घेतो सोबत ulala घेतले तर result ek no

  • @Gajananthakare-db7qe
    @Gajananthakare-db7qe Год назад

    Biology online

  • @digambarbabar5608
    @digambarbabar5608 Год назад +2

    खरि आहे माहितिआनुभवआला

  • @yogeshshelke307
    @yogeshshelke307 4 месяца назад +1

    अरे बाबा तुम्हाला अजून शेतीची पूर्ण माहिती व्हायची आहे असेच दिसते हे औषध उत्कृष्ट thrips, नाग अळी,कोळी वर काम करते.अगोदर स्वतः शेतीचा अभ्यास करा.

  • @chakradhars5485
    @chakradhars5485 4 месяца назад

    काय बोलतो राव मी दरवर्षी कापसाला वापरतो थ्रीप्स नियंत्रणासाठी खुप चांगला bio r 303 हा पर्याय आहे. थ्रीप्स नाही झाले तर झाडाचा विकास कसा होईल हे तरी कळलं पाहिजे काहीपण व्हिडीओ फेकू नका.

  • @ganeshbari-o7g
    @ganeshbari-o7g 4 месяца назад

    बायो+उलाला किंवा पोलो+बायो वापरावे

  • @sagarkakde5834
    @sagarkakde5834 4 месяца назад

    Asa houch shekat nahi Bio r 303 sarakh aushedaj ch naji

  • @santoshugale4535
    @santoshugale4535 10 месяцев назад +1

    नाग अळी नक्कीच मरते

  • @VitthalInamkar
    @VitthalInamkar 4 месяца назад

    Rs 2400 लिटर

  • @kirankarad9245
    @kirankarad9245 4 месяца назад +1

    नागाअळी मरते

  • @RajuPatel-lh4nz
    @RajuPatel-lh4nz 11 месяцев назад

    Ay 🍌🍌🍌 500ml kay 2000 la hay kay pan boghas bolat jau nako

  • @sachingavane809
    @sachingavane809 12 дней назад

    Third class product