Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
थ्रिप्स साठी मी स्वतः वापरलेला प्रॉडक्ट आहे खूप छान रिझल्ट आहे
पनामा सोबत एक नंबर रिझल्ट आहे.
सुंदर माहिती दिली धन्यवाद
सुपर माहिती दिल्याबद्दल थँक्यू सर
याला काहीच तोड नाही सर्व औषधीचा बाप आहे Bio 303❤❤
याने थ्रीप्स जातो का? कारण बाटलीवर तर कीटकनाशक म्हणून लिहिलेले नाही
खुप छान माहिती दिली धन्यवाद आभार दादा
धन्यवाद
Khup muddesud mahiti deta dada
मधमाशीला सुरक्षीत आहेत का..
Silicon बेस स्टीकर मिक्स केले तर चालेल का
बायो आरतीचे तीन मधमाशीला घातक आहे दोन दिवस मधमाशी डाळिंबाच्या झाडावर येत नाही
Bio r303 sobat adama cha custodia burshinashak vaprav ka
Pavata pikasathi upayogi padel ka sir??
Ho
लष्करी अली ला चालते का,मका पिकावर
Tata manik subat zaman ka kapus madhi sir ani harru Swadhin zaman ka
बायो 303 सोबत गायत्री परफेक्ट फवारले तर जमेल का
ऊस पिकावर वापरला तर काय फायदा होईल
हळद पिकावर वापरायला जमते का बायो 303 घेऊ शकतो म्हणजेच आपल्या पिकामध्ये फ्लावरिंग सुद्धा वाढायला चांगली मदत होते त्याचबरोबर
Simodis bhari ahe ka & bio 303 hey bhari ahe ka ??
सेटिंग अवस्थेत सिताफळ वर चालेल का?
Sir आपण खूप छान माहिती देता प्रत्येकाला समजल अशी मुद्देसुत माहिती देता खूप खूप धन्यवाद सर आपला फोन नंबर मिळेल का
j
Bio 303 चे आजिबात रिजल्ट नाही.
विडिओ चा टाइम कमी पाहिजे
बायव वार 3-3 मधे चमत कार बंदल काय सर
500 ml price kay ahe
बायो 303 सोबत कोणते टॉनिक कीटक नाशक चालते
उलाला
70 दिवसाची कपाशी प्लांट आहे कपाशीवर ट्रिपचा आहे
बायो 303 उलाला. बुरशीनाशक जमतंय का
याणे लालकोळी नियंत्रित करता येतो का
मला पाहिजे होते कोठे मिळेल