सर तुमचा असच सपोर्ट शेतकरी बांधवाना राहूद्या... अशीच माहिती देत राहा....द्राक्ष बागेवरती औषदे या बदल पण माहिती देत चाला...मराठी मध्ये चॅनेल सुरु केल्याबद्दल धनवाद,,
बागेला बोरर(खोडकिडा) साठि ड्रेन्चिंग हि जुन मधे एक तास पाउस पडला आणि नंतर मात्र ऊन पडले 2,4 दिवस तरी पण तिथुन पुढे 9ते10 दिवसांनी ड्रेन्चिंग करावि का....... किंवा ढगाळ वातावरण सलग 4,5 दिवस झाले त्यानंतर पाउस आला ढगाळ वातावरण जास्त आहे तर त्या पावसानंतर 9ते10 व्या दिवशी ड्रेन्चिंग करावि
Jai Maharashtra
Jay maharastra
@@onionmarket1🎉
@@onionmarketJai,maharastra
Jay maharashtra❤
Jai Maharashtra
अरे वा मराठीत चैनल चालु केल्या बद्दल खुप खुप छान धन्यवाद 👌👌 💐💐
जय महाराष्ट्र सर🙏
मराठीत vdo बघून खूप आनंद झाला साहेब.... रामराम..
महाराष्ट्रराज्यात सर्वतः मराठी भाषा वापरतात आणि तुम्ही मराठी मध्ये समजावून सांगितल्या बद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🙏
सर मराठी चॅनल चालू केल्याबद्दल धन्यवा. जय महाराष्ट्र
खूपच सुंदर माहिती मराठीत सांगितली सर धन्यवाद 🙏🙏🙏 💐💐जय महाराष्ट्र 💐💐
जय महाराष्ट्र ✨🚩. धन्यवाद मराठी चॅनेल सुरु केल्या बद्दल... द्राक्ष पिका वरती होणारे वारे मापं खर्च या वर विडिओ बनवा सर...
Sir खूप खूप आभार तुमचे व्हिडिओ खूप छान असतात खूप फायदा होतो .मराठी साठी धन्यवाद.कांदा पिकाचे मार्गदर्शन करा .please.
Khub chhan mahiti detat parmeshwar tumala shuki tewo
धन्यवाद भाऊ मराठी मधून तुमचा व्हिडिओ बघितल्या बद्दल
🙏👍🌱🌱👍🙏 ऊस पिकासाठी वापरले दादा मस्त रिझल्ट मिळाला🙏
Konta अहुसद hay tay
Photo taka mala
सर तुमचा असच सपोर्ट शेतकरी बांधवाना राहूद्या... अशीच माहिती देत राहा....द्राक्ष बागेवरती औषदे या बदल पण माहिती देत चाला...मराठी मध्ये चॅनेल सुरु केल्याबद्दल धनवाद,,
Kup kup danyvat dada...
Kup sadya ani srl bhashet video bnvat khan sir srkch smjal as sangata ....asich aplya chanel chi pragati hovo...🎉
मराठीत सांगितल्याबद्दल आभारी आहे
खुप खुप धन्यवाद सर मराठी भाषेत सुरवात जय महाराष्ट्र
छान माहिती दिली सर
जय महाराष्ट्र, सर
गहू पिकास पण सांगा
छान माहिती
खूप छान जय महाराष्ट्र
खूप छान माहिती दिली दादा ते पण मराठी भाषा मध्ये
Ekdum sope samjawale thx❤
सर मराठीमध्ये व्हिडिओ चालू केल्याबद्दल धन्यवाद सर खास करून एक गुलाबावर थी व्हिडिओ बनवा
खुप छान माहिती दिली
मराठीत भाषांतर केले त्या बद्दल धन्यवाद ❤❤❤❤😊
जय जवान जय किसान असेच मराठी तून विडओ सांगा
Si, very useful information provided by this video
Jai Maharashtra
धन्य . धन्यवाद
जयमहाराष्ट्र
खुप छान माहिती दिली सर सोयाबीन साठी चालेल का? जय महाराष्ट्र
Magnesium sulphate+urea+19.19.19 spray kar sakte hai kya
सर dripmadhun aoniumsulfate+magnesium sulfate+silicon ase adrak pikala chalel ka piwale panasathi
जेय माहाराष्ट्
सर मराठी मध्ये चॅनल सुरू केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
खूप छान
कपाशी चा व्हिडिओ बनवताना मोनोपोडीया म्हणजे गळ फांदी बद्दल माहिती घ्या🙏🏻
सर फुले पात्या गळती वर व्हिडिओ बनवा सर
मुख्य शेंडा वगड़ता अजुबाजूतून वर येनार्या 3 ते 4 फांद्या ज्या फट्टी माधे झाड़ एकमेकात फांद्य घुसातत त्या लहन असातत तेव्हा कट केल्यास उत्पन्न बढ़त होते
Jay maharashtra
Mi sndyakali favara karto
जय महाराष्ट्र सर. एक सांगायचं आहे. मिरची फवारणी चा. पन विडिओ बनवा सर मराठी मध्ये
Kandyache rop pivale padle ahe tyala chalel ka
सर मराठी चॅनल चालू केल्याबद्दल धन्यवाद.जय हिंद जय महाराष्ट्र
He combination insecticide sobat vaparu shakto ka
Sir ...he combination val ghevda pikala flowaring stej madhe jaminitun(drinching) dile tar chalte ka.
जय महाराष्ट्र👍👍👌👌💐💐
Sir that अवतार fungicide takletr chalelka
खूप छान सर
धन्यवाद सर तुर नियोजन माहिती सांगा
मराठी त खुफ छान❤
जय महाराष्ट्र सर मराठीतून व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद
जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩
Drip ne sodle tar chalel ka
जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शम्भूराजे
मराठीत संभाषण केल्याबद्दल❤❤
Dhanyavaad GURU
सर याच्या मध्ये कीटक नाशक & बुरशी नाशक टाकले तर चालेल का?
युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट हे खत दोन्ही ऐकत्र करून देता येईल का
जय-महाराष्ट्र🚩🚩 दादा
धन्यवाद सर
जय महाराष्ट्र साहेब
Santra flower fruit dropping vr video dya sir ek
मराठी चॅनल सुरू केलं त्याबद्दल धन्यवाद 🎉
Jay Maharashtra 🙏🙏🙏🙂
जय महाराष्ट्र !
Jay Maharastra...❤❤
मराठी चॅनल चालू केले त्याबद्दल धन्यवाद 🙏
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय जय
मराठी भाषेत छान
जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ
जय महाराष्ट्र भाऊ जबरदस्त
जय महाराष्ट्र..
जय महाराष्ट्र कर कष्ट आणि व्यापारी खातो गरीबाचा उष्ट
जय जवान जय किसान
👌👌👏👏जय महाराष्ट्र
Ropala gheu shkto ka
जय महाराष्ट्र जय जवान जय किसान
जय महाराष्ट्र जय श्रीराम 🙏🌹
❤❤❤🎉. जय महाराष्ट्र जय हिंद
Hey 3 hi contain rahil Ashi konti aushadi ahe
जय शिवराय, जय शंभुराजे.
मका पिकामध्ये अमोनियम सल्फेट चा स्प्रे घेऊ शकतो का झिंक मध्ये मिक्स करून ???
Soyabin sathi ha spre jamat ka?
Sir drip na dile tr chalel ka
बागेला बोरर(खोडकिडा) साठि ड्रेन्चिंग हि
जुन मधे एक तास पाउस पडला आणि नंतर मात्र ऊन पडले 2,4 दिवस तरी पण तिथुन पुढे 9ते10 दिवसांनी ड्रेन्चिंग करावि का....... किंवा
ढगाळ वातावरण सलग 4,5 दिवस झाले
त्यानंतर पाउस आला ढगाळ वातावरण जास्त आहे तर त्या पावसानंतर 9ते10 व्या दिवशी ड्रेन्चिंग करावि
जय महाराष्ट्र जय शिवराय
सर कपाशीसाठी व्हिडिओ बनवा
सर स्प्रे पानांनवर केला तर चालेल का उन्हाळ्यात
Sir मराठी मध्ये चालू केलं आहे.जय महाराष्ट्र...
माझा प्रश्न4 असा आहे की सर कांदा रोपं पिवळे पडले आहे ते काळोखी साठी कोणते टॉनिक वापरावे 25 दिवसाचे आहे रोप
जय माहाराष्ट
Share high density cotton high yield strategies
क्षत्रपती शिवाजी महाराज कि जय
जय महाराष्ट्र 💐
दादा हे मिश्रण ड्रिप मधून दिले तर चालेल काय
Jai Maharashtra Let Subscribe sorry Sir🎉🎉
Jay mharashtra
सल्फर आणी बोरान एकत्र चालेल का
Jaymaharast❤
Jai maharashtra chhan mahite sir
जय महाराष्ट्र
हळद पिकासाठी वापरत चालेल का सर
जय महाराट्र
Nice
If yellow leaf problem occurred in flowering stage .pl guide.
धन्यवाद भाऊ. माझी हापूस आंब्याची बाग आहे चिपळूण तालुक्यात. आंब्यांबाबत मार्गदर्शन मिळेल काय ?