शेती पडीक ठेवून मजुरी करणारा फायद्यात | Dnyaneshwar Kharat Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 938

  • @ganeshparihar8342
    @ganeshparihar8342 3 месяца назад +110

    अगदी मनातील सत्य परिस्थितीवर बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा 💯💯💯

  • @pradipkhandare1991
    @pradipkhandare1991 3 месяца назад +208

    शेतीची सत्य परिस्थिती शेतकऱ्यांसमोर मांडून शेतकरी जागृतीचे कार्य कौतुकास्पद आहे 👍

    • @SleepyPineTrees-ro7zd
      @SleepyPineTrees-ro7zd 3 месяца назад +7

      रेशन फुकट लाडकी बहीण नमो st महिला अर्ध 65 वर्षे पेंशन बोगस वय दाखवून 4पोर असुन श्रावण बाळ पेन्शन 2 बिलिडिंग असून घरकुल बांध काम किट फुकट काय मजूर कामावर येईल

    • @manojingale8339
      @manojingale8339 3 месяца назад +4

      लाखत ऐक सर मुद्देसुद मांडणी खुप खुप धन्यवाद सर..

  • @gajanandhore6856
    @gajanandhore6856 3 месяца назад +211

    म्हणूनच मी नेहमी कमेंट करतो की १५ अगस्त १९४७ मध्ये मंत्री,आमदार ,खासदार,अधिकारी कर्मचारी ,व्यापारी,आणि मजूर,कामगार यानाच स्वातंत्र्य मिळाले आहे पण दुर्दैवाने शेतकरी आजही गुलामगिरीत आहे . त्या साठी भगतसिंग, सुखदेव,राजगुरू सारखे क्रांतिकारी तयार होऊन मोठी चळ वळ उभी करावी लागेल.

    • @दत्तात्रयसरडे
      @दत्तात्रयसरडे 3 месяца назад

      @@gajanandhore6856 बरोबर 👍

    • @vilaspisal9180
      @vilaspisal9180 3 месяца назад +9

      याच साठी जरांगेना साथद्या शेतकर्‍यांच्या हिताचे सरकार आणा राम कृष्ण हरी

    • @dnyandeobawaskar8840
      @dnyandeobawaskar8840 3 месяца назад +4

      रामकृष्ण हरी वाजवतात तुतारी

    • @KrsnM-z6t
      @KrsnM-z6t 3 месяца назад +3

      @@gajanandhore6856 मस्त कमेंट आहे.. विचार सत्यात उतरवणे गरजेचे आहे.. भगतसिंग सुखदेव राजगुरू बनने किंवा होणे ही काळाची गरज आहे आहे.

    • @Dd_12348
      @Dd_12348 3 месяца назад

      😂😂😂​@@dnyandeobawaskar8840

  • @ShivrajHambarde-p1l
    @ShivrajHambarde-p1l Месяц назад +1

    शेतीची सत्य परिस्थिती शेतकऱ्यांसमोर माडुन जागूतीचे काम केले बदल दादा धन्यवाद सर🎉

  • @indiansoldiers6612
    @indiansoldiers6612 3 месяца назад +143

    ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही ही एकदम सत्य परिस्थिती जगासमोर मांडत आहे आणि हे खरं आहे शेतकरी राजा जगाचा पोशिंदा आहे पण शेतकऱ्याचा पोशिंदा कोण आहे यावर एक मोठा प्रश्न निर्माण होतो

    • @akshayjadhav9999
      @akshayjadhav9999 3 месяца назад +4

      👍

    • @Vlession
      @Vlession 3 месяца назад

      @@akshayjadhav9999 तुमची आहे का शेती

  • @abhishekdeshmukh9320
    @abhishekdeshmukh9320 3 месяца назад +87

    भाऊ याला एकच पर्याय आहे प्रत्येक कस्टकरणे आपली जेवढी काही जमीन आहे त्यामध्ये फक्त आपल्याला खाण्यासाठी ज्या गोष्टी लागतात तेवढेच पिकवयचे जसे की गहू तांदूळ तेलासाठी करडई इत्यादी तेही वीणा खर्च करता नगदी पिके घेणे बंद करायचे इतर कामे करायचे शक्य होईल त्याने व्यवसाय करावा नाही तर दुसरे काही कामे
    या मुळे अन्न धान्य तुटवड्यामुळे बाजार भाव वाढतील कृषी निविष्ठा वापर बंद केल्यामुळे महागाई कमी होईल व शिल्लक ची असलेली जमीन पडीक राहिल्याने उत्पादन क्षमता ही वाढेल.
    वरील सर्व वाचून तुम्हाला हा मूर्खपणा वाटू शकतो पण हीच काळाची गरज आहे.आज नाही काही वर्षांनी का होई ना हेच करावे लागणार हे नक्की🙏

    • @sunilghude5893
      @sunilghude5893 3 месяца назад +3

      Sir mi tumchya matashi sahmat aahe

    • @horizontraders-r1z
      @horizontraders-r1z 3 месяца назад

      😂😂😂😂

    • @samadhanshinde3451
      @samadhanshinde3451 3 месяца назад +1

      Right

    • @adinathghule8531
      @adinathghule8531 3 месяца назад +1

      सर ज्ञानेश्वर बोडके सरांना पुण्याजवळ शेती फार परवडते.त्यांना कृषीमंत्री करा बर एकदा.किंवा महाराष्ष्ट्राची जमिण टप्यां टप्प्याने पाच वर्षे त्यांच्या ताब्यात देऊन सर्वांनी अनुभव घेऊया.
      सुप्रिया ताईंना लाखो रूपये किंमतिचे नुसते वांगेचे पिक झाले.त्यांच्या ज्ञानाचा काही फायदा घेता येईल का.

    • @electronicexperimentking6172
      @electronicexperimentking6172 3 месяца назад +5

      बरोबर आहे आत्ताच्या जगात दुसर्‍यासाठी करतो तो मरतो.

  • @shubhamjagrut5129
    @shubhamjagrut5129 3 месяца назад +269

    मी स्वतः मजूर आहे मी सोयाबीन सोगुन 15 दिवसात 20 हजार कमावले .शेतकरी मरू राहिला

    • @magarsanjay9878
      @magarsanjay9878 3 месяца назад +7

      😢

    • @jagdishpardeshi6461
      @jagdishpardeshi6461 3 месяца назад +5

      Right

    • @rohidasmore1298
      @rohidasmore1298 3 месяца назад +4

      😢😢

    • @santoshdhatrak9475
      @santoshdhatrak9475 3 месяца назад

      शेतकरी जेवहा शेती करायचे सोडल तेवहा भिकाया पेक्षा ही तुझी हालत बेकार होईल

    • @vijaythombare7323
      @vijaythombare7323 3 месяца назад +6

      बरोबर

  • @shripadkulkarni5834
    @shripadkulkarni5834 3 месяца назад +16

    खरोखर वास्तविक पारे स्थिती मांडली आहे धन्यवाद !

  • @hansrajborase1629
    @hansrajborase1629 3 месяца назад +38

    खरंच ज्ञानेश्वर भाऊंनाच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केले पाहिजे.

    • @hedaagrotech1710
      @hedaagrotech1710 3 месяца назад

      दिशाहीन नेतृत्व

    • @Vlession
      @Vlession 3 месяца назад

      एकदम बरोबर

    • @Vlession
      @Vlession 3 месяца назад

      ​@hedaagroetech1710 e***z ahe ki kay?😂😂😂 शेतकरी नवीन प्रयोग करत नहीं

  • @VijaykumarGadhave
    @VijaykumarGadhave 3 месяца назад +68

    100% सत्य आहे. मी वर्षभरात शेती खर्चासाठी पांच एकरात नागरणी,वखरणी,पेरणी,फवारणी,काढणी,मळणी,ताडपञी,मजुरी इत्यादी खर्चासाठी दोन लक्ष रुपये खर्च करतो वर्षभरात एकूण उत्पादनात दीड लक्ष रुपये मिळतात. म्हणजे मी पन्नास हजार रुपये तोट्यात शेती करतो,सुदैवाने पेन्शनर असल्यामुळे हा तोटा सुसह्य आहे पण ज्यांना उत्पादनाचे दुसरे मार्ग नाहीत ते वर्षोनूवर्ष कर्जबाजारी होत आहेत. हे आहे शेतीचे वास्तव!

    • @Vlession
      @Vlession 3 месяца назад

      सर कोणाची शेती मिळेल का

    • @DineshwarGuratkar
      @DineshwarGuratkar 3 месяца назад

      अगदी बरोबर

    • @DineshwarGuratkar
      @DineshwarGuratkar 3 месяца назад

      ​@@Vlessionनागपूर जिल्ह्यामध्ये सावली तहसील मध्ये जोगा या गावाला या भरपूर शेती मिळेल तळण्यासाठी

  • @OmSaiRam0111
    @OmSaiRam0111 3 месяца назад +97

    खरं पाहता आता शेतकरी बांधवाना तारनेची आणि कर्ज माफी करण्याची खर वेळ आले आहे.

  • @PandhariAghav-s7j
    @PandhariAghav-s7j 2 месяца назад +1

    अतिउत्तम माहिती दिली खरात पाटील धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @SulemanSayed-pq3pl
    @SulemanSayed-pq3pl 3 месяца назад +35

    एकदम बरोबर सर 🎉🎉

  • @KartikGaikavad-i6n
    @KartikGaikavad-i6n 3 месяца назад +28

    मजुराला कशाला दोश देता तो बी चारा कष्ट करतो घाम गाळतो, फुकट फुकटचे पैसे कोण देत नाही ❤ तुमच्या मालाला भावनाही ते सांगा सरकारला❤ बरोबर आहे की नाही भावांनो❤

    • @thelayer5211
      @thelayer5211 3 месяца назад +3

      11 vajta yaych time pass krycha 5 vajta nighun jaych 800rs majuri gyaychi

  • @anilharde123
    @anilharde123 3 месяца назад +73

    मजुरी वाले खुश आहेत सध्या

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar59 3 месяца назад +17

    अतिशय सुंदर माहिती दिली तुम्ही आपल्या देशाचे सरकार हे शेतकऱ्यांचे शत्रू आहे म्हणून ही बिकट परिस्थिती झाली आहे देशाची आणि जनतेची धन्यवाद 🙏

    • @sanjaybhosale8933
      @sanjaybhosale8933 3 месяца назад +1

      सरकारचा काय सबंध आहे रे आज माझं वय 42 वर्षे आहे लहानपणापासून बघतोय शेतीची अशीच बॉम्ब आहे

  • @EKNATHBHOSLE
    @EKNATHBHOSLE 3 месяца назад +29

    खरंच बोलला आहे भावा हे लोक शेतकऱ्यांना राजा म्हणून हरभरा झाडावर चढवतात.

  • @balkrishnadode7901
    @balkrishnadode7901 3 месяца назад +17

    खरी वस्तुस्थिती आहे. आपले पुर्वज म्हणायचे एकतर शरीरात भरपूर ताकद असावी. नाही तर मेंदूत भरपुर बुद्धी असावी जगात दोनच माणसं श्रीमंत होऊ शकतात.

  • @anishabhoite6373
    @anishabhoite6373 3 месяца назад +2

    लय खर बोलात राव मी 20 वर्षी शेती करतो र घरावरच पत्र बदलन झाले नाही ही परीस्थी 100% खरी आहे

  • @RajuGudewad
    @RajuGudewad 3 месяца назад +59

    एकदम बरोबर दादा

  • @parmeshwarsatpute6615
    @parmeshwarsatpute6615 3 месяца назад +42

    सत्य परिस्थिती जाहीर पणे मांडली .आपले खूप खूप आभार.

  • @electronicexperimentking6172
    @electronicexperimentking6172 3 месяца назад +15

    मी कोकणातला शेतकरी आहे.मी फक्त अर्धा एकर भातशेती करतो. कोकणात औषध फवारणी नसते. मला 12000/-खर्च येतो .भात पाच हजार आणि गवत (पिंजार)तिन हजार एकुण आठ हजार. म्हणजे 5000/- च नुकसान. त्यात फाॅरेस्ट जवळ असल्याने प्राण्यांचा हौदास. ह्या परिस्थितीमुळे आमच्या आसपासच्या पाच गावात पाचशे एकर जमीन पडीक आहे.इतर गावातील मिळुन किती असेल बघा.

    • @CricketerNews-n3d
      @CricketerNews-n3d 3 месяца назад +1

      Kokani Shetkari khup avgad ahe raoo bhat sheti 😢

  • @shandasthombre8612
    @shandasthombre8612 3 месяца назад +5

    अत्यंत खरंच सत्य गोष्ट आहे शेतकऱ्याची परिस्थिती खूप वाईट आहे 😭😭

  • @VirbhadraPoshat
    @VirbhadraPoshat 3 месяца назад +59

    एकदम बरोबर बोलायला भाऊ तुम्ही म्हणूनच मी सात एकर जमीन पडीत ठेवली आहे (त्या पडीक जमिनीमध्ये दोन बैल एक गाय एक म्हैस चारतो मी वाटलं तर मी ज्ञानेश्वर भाऊ तुम्हाला व्हिडिओ कॉल करून माझी पडीत जमीन दाखवतो)

  • @ashishdeshmukh5899
    @ashishdeshmukh5899 3 месяца назад +10

    तुमचे म्हणणं 100%बरोबर आहे.

  • @HhdggujvdNdbvbndkhf
    @HhdggujvdNdbvbndkhf 3 месяца назад +4

    मी एक शेतकरी आहेसाहेब माझ्या मनातलं 100% बोलला धन्यवाद असंचसरकारी नोकरदार आणि शेतकऱ्याची तुलना करा साहेबशेतकरी किती पैकी दोन सरकारी नोकरदार किती कमवतोयातील शासनाला फरक कळेलसरकारी नोकरदार सावलीला बसतो सुट्ट्या घेतोतसेच शेतकऱ्याला उन्हात आणा पावसा पाण्याचं थंडी वाऱ्याचेनिसर्गाची झगडा लागतो तवा पदरातकिती पडेल याची शाश्वती नाही

  • @RajaniShinde-eg4kr
    @RajaniShinde-eg4kr 3 месяца назад +2

    भाऊ आपण छान शब्दांत विचार मांडले त.
    खरं आहे.
    शेत मजूर. :: पगार वाढेल.
    पण कमी होणार नाही.
    मशागत खर्च:: वाढेल पण कमी होणार नाही. भाव.
    खत मात्रा:: वाढेल पण कमी होणार नाही. भाव.
    😢😢😢
    पण शेत मालाचे भाव :: व्यापारी जवळ
    गेले वर वाढतील.
    शेतकरी जवळ :: जेवढे कमी करता येईल तेवढे कमीच.
    पण वाढणार नाही.
    एकटा शेतकरी सगळं करूच् शकत नाही.
    मदत लागते च्.(मजूर ).
    शेती असणारा चे
    भरपूर हाल आहेत.
    .... .... ..... .... .....
    जरा जरी भाजीचे, मालाचे, भाव वाढले तर.
    सावलीत मोठ्या पगारावर असणारे.
    यांचे """किचन"" बजेट बिघडतं😢.
    सरकार ला जबाबदार धरतं.
    कोणते ही सरकार येवू देत.
    त्यांना :: समतोल सांभाळता आलेला.
    नाही.
    एखाद्या च्या मालाला कधी तरी भाव मिळतो. म्हणजे शेतकरी फायदेशीर नाही. तो दुसऱ्या बाजूने मिळवत असतो. (व्यवसायाने)
    30 /35 वर्षा पासून पाहत आहे.
    शेतकरी जेंव्हा
    100 % एक मताने, एकीने, एकजुटीने
    शेती पिकवणार नाही त.
    (हरताल)
    तरंच त्यांचा
    उत्पादन खर्च, मालाला भाव.
    याचा विचार होईल.
    नाही तर.,. ...
    ""दररोज चे मडे त्याला कोण रडे.""
    😢😢❤❤

    • @gajananupadhye9196
      @gajananupadhye9196 3 месяца назад

      पाटील साहेब शेतकरी प्रकिया उद्योगाकडे कसा वळेल संघटित राहून शेती करावी असे प्रबोधन होणे गरजेचे आहे.नाही तर कठीण आहे......

  • @dipakjaware6213
    @dipakjaware6213 3 месяца назад +12

    बरोबर आहे भाऊ कारण माल विकल्यानंतर हिशोब केला तर हातात काहीही विशेष नफा सापडत नाही तुमच्या टाईटलला मि पुर्णपणे सहमत आहे हीच वास्तव परीस्तीती आहे शेतकर्यांची

  • @vilasnigade9225
    @vilasnigade9225 3 месяца назад +1

    आपण खरीस्थिती मांडलीत..धन्यवाद.🙏

  • @NanasahebPunde
    @NanasahebPunde 3 месяца назад +17

    मी 74 वयाचा अल्पभूधारक शेतकरी बाहेर मजुरी करून सुखाने जगतो

    • @Vlession
      @Vlession 3 месяца назад

      आपली शेती कुठे आहे दादा

  • @vivekpatange1530
    @vivekpatange1530 2 месяца назад

    अगदी योग्य.
    शेतकऱ्याला गुलाम करण्यासाठीच हे सर्व राजकीय नेत्यांकडून अनेक वर्षांपासून हळुहळु हे कारस्थान शिस्तबद्ध पद्धतीने केले आहे.

  • @SudamBakhal7212
    @SudamBakhal7212 3 месяца назад +9

    अगदी बरोबर आणि सत्य परिस्थिती सांगितली पाटील तुम्ही.

  • @deepakchavare6256
    @deepakchavare6256 3 месяца назад +9

    एकदम खरे वास्तव.... काही वर्ष शेती पडीक ठेवा... जे भेटेल ते काम करणे.. काळाची गरज

  • @shrirambudhwat3487
    @shrirambudhwat3487 3 месяца назад +3

    अगदी खरी गोष्ट आहे.खुपचं छान माहिती दिली.

  • @PundlikAwasare-e7d
    @PundlikAwasare-e7d Месяц назад

    अगदी बरोबर आहे ज्ञानेश्वर भाऊ

  • @PrashramMagar
    @PrashramMagar 3 месяца назад +10

    राजकारणी, सरकारी नोकर, व्यापारी, कारखानदार यांनी देश चावून खाल्ला...पण ६० वर्षे शेतकरी पोशिंदा कंगाल झाला आहे

  • @dnyaneshwarmaghade9511
    @dnyaneshwarmaghade9511 2 месяца назад

    तुम्ही जे सांगितले ते एकदम बरोबर आहे सत्य परिस्थिती आहे

  • @shriharisurvase2091
    @shriharisurvase2091 3 месяца назад +3

    खर वास्तव परिस्थिती सांगितले त्यामुळे तुमचे धन्यवाद ❤

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 3 месяца назад +15

    टायटल योग्य आहे पन शेतकरी लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला पाहिजे असे वाटते

  • @omrathod4821
    @omrathod4821 3 месяца назад +10

    किती हृदयद्रावक वस्तुस्थिती आहे! डोळ्यातून पाणी आलं राव, कारण मी पण एक युवा शेतकरीपुत्र आहे. चार महिण्याच्या त्या सोयाबीन पिकासोबत मुला बाळाचे, बायकोचे स्वप्न पेरत असतो पण, होते काय शेवटी माती.
    किमान आम्हाला आमच्या हक्काचे मेहनतीचे तरी चार पैसे पदरात पडावे 😢🙏🏻

    • @Vlession
      @Vlession 3 месяца назад

      आपली शेती आहे का दादा

  • @amolkondankar8874
    @amolkondankar8874 3 месяца назад +26

    सरकारी रिटायर्मेट वाले जमीन विकत घेतात 2 नंबर वाले विकत घेतात
    शेतकरी विकते पक्त शेतकरी भोकातला राजा

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 3 месяца назад +1

      शेती करुन शेती घेणे खुप अवघड आहे.

  • @mi24taas55
    @mi24taas55 2 месяца назад +1

    बार्शी येथे 7000 एकर भाव होता भाऊ शेवटी 6000 रुपये देऊन काढला आम्ही लय अवघड आहे 😔😔

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 3 месяца назад +9

    व्यापारी, नेते मंडळींना अशा लोकांना श्रींमंत करण्यासाठी व शेतकर्यांचा व्यायाम होण्यासाठी फक्त शेती करावी.

  • @Ramesh_Dalve
    @Ramesh_Dalve 2 месяца назад

    खर आहे भाऊ खुप छान माहिती दिली... अवघड झाल आहे

  • @shivrajbhosale7499
    @shivrajbhosale7499 3 месяца назад +6

    बरोबर आहे,

  • @ManjitHatgaonkar
    @ManjitHatgaonkar 3 месяца назад +6

    एकदम बरोबर आहे

  • @ashokdevache2101
    @ashokdevache2101 3 месяца назад +11

    सत्य आहे शेती ला ज्या प्रमाणात खर्च लागतं त्या प्रमाणात नफा मिळत नाही

  • @shrinivaskawale5215
    @shrinivaskawale5215 3 месяца назад +4

    अगदी खरी परिस्थिती मंडलात भाऊ

  • @sureshpatilmasalgekar4055
    @sureshpatilmasalgekar4055 3 месяца назад +1

    शेतकऱ्याचा वास्तव आपण जगासमोर मांडण्याचा खूप छान दादा सत्य परिस्थिती आहे

  • @LoveLaksh143
    @LoveLaksh143 3 месяца назад +3

    100% बरोबर

  • @vijaywarpade282
    @vijaywarpade282 3 месяца назад +13

    ज्ञानेश्वर भाऊ शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती मांडल्याबद्दल धन्यवाद

  • @dattatrykure6201
    @dattatrykure6201 3 месяца назад +46

    शेतकऱ्यांनी एकदा तरी संपावर जायला पाहिजेत. सगळ्यानाच कळेल.....

    • @purushottamwadekar6026
      @purushottamwadekar6026 3 месяца назад +1

      मि तुमचे सोबत

    • @Srtkisandilippatil274
      @Srtkisandilippatil274 3 месяца назад

      @@dattatrykure6201 शेतकऱ्यांनी संपावर नजाता स्वतः पुरते पिकवायचे आणि येणाऱ्या निवडनुकित मतदानावर बहिष्कार टाकावा

  • @ChetanTurkane
    @ChetanTurkane 3 месяца назад +7

    Ekdum satya paristiti aahe hi 💯

  • @vijaythombare7323
    @vijaythombare7323 3 месяца назад +7

    अतिशय सत्य परिस्थिती मांडली भाऊ

  • @AshokShinde-m8q
    @AshokShinde-m8q 3 месяца назад +2

    सत्य वचन महाराज. योग्य मार्गदर्शन केले.

  • @avinashchaure7247
    @avinashchaure7247 3 месяца назад +14

    तुम्ही जे सांगत आहेत अगदी बरोबर आहे तुमच्या सारखे प्रखडपने कोनीही सांगत नाही शेतकरी सुजान झाला पाहीजे

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 3 месяца назад +7

    धन्यवाद भाऊ सत्त माहीती सांगितली मी तर हातभल झालो खर्च उत्पादन घर खर्च सगळ भागवणे अवघड केल आहे लबाड सरकारने हमी गाजर दिल राव नुसती हमाली करण झालय शेती करण मनजे

    • @Dd_12348
      @Dd_12348 3 месяца назад +1

      सरकार कोणाचे पण असो शेतकरी भिकारी राहणार शेवटपर्यंत हे नक्की

  • @YuvrajGarkar
    @YuvrajGarkar 3 месяца назад

    🎉है खरं वास्तव आहे शेतकऱ्यांचा दुसमन शासन

  • @narendraadhau8940
    @narendraadhau8940 3 месяца назад +3

    अगदी बरोबर भाऊ

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 2 месяца назад +1

    करज माफीने शेतकरी सुधारत नाही कारण 100% लोक करज घेतली नाही

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 3 месяца назад +4

    धन्यवाद दादा शेतकऱ्यांना पुरक उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करावे.

  • @Vishal-g7c4n
    @Vishal-g7c4n 3 месяца назад +2

    भावा नाद खुळा असेच खर्या व्यथा मांडाव्यात आमचा पाठिंबा
    आहे

  • @rajendrasuradkar4260
    @rajendrasuradkar4260 3 месяца назад +6

    सत्य परिस्थिती आहे भाऊ

  • @prakashmarathe6997
    @prakashmarathe6997 3 месяца назад +6

    ज्ञानेश्वर बघू आपण एकदम खरी परिस्थिती मांडतात

  • @Vibevault71
    @Vibevault71 3 месяца назад +9

    भाऊ ,मला 12 ,13 ,11 असा उतारा आला आणि मी हरवेस्टर नि काढलं 11 एकर 22 हजार मध्ये झाले कमी खर्चात वेळेवर पैसे लावले तर शेती सारख काही नाही आता गावरान चना टाकतो आणि ते पण हरवेस्टर नि काढतो

    • @parsnathshinde8929
      @parsnathshinde8929 3 месяца назад +2

      आपल्यासारखाच एखादा शेतकरी मिठाचा खडा टाकतो व सर्व दूध संपवून टाकतो

    • @durgeshrahangdale-hd2wb
      @durgeshrahangdale-hd2wb 3 месяца назад

      Sarvanchya jamini v pik pikvnyasathichi paishachi takad naste na..
      Shambhratle ak kivva 2lokanna pikl mhaje jhal kaay..

    • @marotisonule174
      @marotisonule174 3 месяца назад +1

      त्यासाठी शेती यांत्रिक पद्धतीने काम करावे लागेल तरच मजूर रस्त्यावर येतील

  • @amitkumarbidrewadi1118
    @amitkumarbidrewadi1118 3 месяца назад +3

    खरच दादा तुम्ही पोटतिडकीने बोलत आहात , हे सर्व सामान्य शेतकऱ्याना कधी कळणार

  • @sagarshinde6415
    @sagarshinde6415 3 месяца назад +1

    एकदम बरोबर आहे आमच्याकडे पण भात पिकवतो भाताचा पण असंच आहे

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 3 месяца назад +28

    शेतकरी जागृतीचे आपले उद्दीष्ट पूर्ण होणेसाठी शुभेच्छा।।

  • @AnviLode
    @AnviLode 2 месяца назад +1

    आताच आम्हाला प्रश्न पडला आहे शेती कशी करायची.. सोयाबीन कापायचा खर्च 4300 ..ऊस लागवड 6000. कापूस वेचणी.12रुपये..बाकीचा वीच्याऱ केला तर वेड व्हायचं ..

  • @sunildarade899
    @sunildarade899 3 месяца назад +8

    बरोबर

  • @DineshwarGuratkar
    @DineshwarGuratkar 3 месяца назад

    अगदी बरोबर दादा सत्य परिस्थिती आहे

  • @virentengse3607
    @virentengse3607 3 месяца назад +9

    Yes

  • @sudhakarthorat4415
    @sudhakarthorat4415 3 месяца назад +1

    माऊली वास्तविकता आहे हि, धन्यवाद 🙏

  • @RavindraPandit-hf3ye
    @RavindraPandit-hf3ye 3 месяца назад +5

    अगदी बरोबर

  • @dilipsonawane1672
    @dilipsonawane1672 3 месяца назад +1

    Very truly explained.

  • @adelunakhate1057
    @adelunakhate1057 3 месяца назад +4

    अगदी बरोबर आहे भाऊ शतकयाना काहीच उरत नाही

  • @RoshanKalmegh-u4n
    @RoshanKalmegh-u4n 3 месяца назад +3

    पाटील तुम्ही सत्य परिस्थिती सांगीतली पण शेती पळीत ठेऊन हे काही बरोबर नाही.

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459 3 месяца назад +4

    भाऊ चालू वर्षी नवीन कांदा करणारे भरपूर शेतकरी आहेत कांदा लागवडीपासून कांदा काढणी पर्यंत किती खर्च होतो ती सर्व माहिती टाका

  • @Ghaifdjsbsnsjdj
    @Ghaifdjsbsnsjdj 3 месяца назад +4

    बस रे भाऊ सोयाबीन ला सहा महीने काम कराव लागत नाही टोटल दिवस एकाच महीना काम कराव लागत बाकी पाच महीने मजुरी करा डोक लावा

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 3 месяца назад

    बरोबर आहे खरात सर

  • @shriramkolape3671
    @shriramkolape3671 3 месяца назад +1

    अगदी बरोबर👍

  • @liladharzambare4863
    @liladharzambare4863 2 месяца назад

    Dhanyawad dada

  • @prakashwakode2827
    @prakashwakode2827 3 месяца назад +3

    शेतकर्‍यांनी सोने जरी पिकवली तरी हे लोक शेतकर्यांच्या हातात काहीच लागू देणार नाहीत भाऊ.

  • @kailaslalage1630
    @kailaslalage1630 Месяц назад

    तुमचेच खरे आहे

  • @vikasgavhane441
    @vikasgavhane441 3 месяца назад +3

    Satya paristhiti

  • @manojgarg9073
    @manojgarg9073 3 месяца назад

    एकदम खर बोलले भाऊ 🙏

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 3 месяца назад +4

    भाऊ मी माझ्या मित्रांना दहा वर्षा पासून हेंच सांगत आहे सर्व शेत न पेरता जेवढ घरी करता येईल तेवढ च पेरा बाकी पडीक ठेवा ते सुपीक होईल

  • @virsenadhikari6510
    @virsenadhikari6510 3 месяца назад

    खरचं भाऊ आहे.आम्ही सुध्धा भात उत्पादक आहोत शेती करणं अजिबात परवडत नाही. आमच्याकडे मजुरी ₹500 आणि ते पण तिन्ही टाईम खायला द्यायला लागते सरकारने यावर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे नाहीतर या पुढील पिढी कोणीही शेती लावणार नाही

  • @prashantghatage92
    @prashantghatage92 3 месяца назад +3

    मी बऱ्याच वेळा मांडतोय की शहरी वर्ग एक दिवस उपाशी झोपला पाहिजे. तरच शेतकऱ्यांची किंमत त्यांना कळेल.
    वर्षातून एकच पिक घ्या. कमी पिकवा आणि चांगल्या दराने विका

    • @horizontraders-r1z
      @horizontraders-r1z 3 месяца назад

      😂😂😂😂बर वाट बग तु त्या दिवसाची

  • @anilmaske6971
    @anilmaske6971 3 месяца назад

    अगदीं बरोबर आहे

  • @VilasWagh-vu8kh
    @VilasWagh-vu8kh 3 месяца назад +12

    उद्धव बाळासाहेब ठाकरे चांगले दिवस अनिल महाविकास आघाडी निवडून आणा

    • @jayhind1280
      @jayhind1280 3 месяца назад

      😂😂😂 kahihi 😂😂😂 Udhavddin kahi karu shakat nahi re dada😂

    • @avinashsonawane6952
      @avinashsonawane6952 3 месяца назад

      मागच्या अडीच वर्षात तुमचं किती कल्याण झालं साहेब??😃घरात बसून शेती करणारे लोक सत्तेवर असल्यावर तुमच्या सारख्या लोकांचं कल्याण नक्कीच होईल😅

    • @maharudrakhatal7577
      @maharudrakhatal7577 3 месяца назад

      Uddhav bin kamacha tyala ghar sodayache mahit aahe ka

    • @maharudrakhatal7577
      @maharudrakhatal7577 3 месяца назад

      Gapp bus re nahi tar vikun tak

    • @hansrajborase1629
      @hansrajborase1629 3 месяца назад +2

      कोणताही राजकीय पक्ष शेतकर्यांचे हित पाहत नाही हे 100% सत्य आहे

  • @meghnashelar9026
    @meghnashelar9026 3 месяца назад

    एकदम बरोबर बोललात 👍

  • @bhalchandrapatil1345
    @bhalchandrapatil1345 3 месяца назад +2

    खरात साहेब व्हिडिओ हा अत्यंत ज्वलंत आहे तुमचं खरं आहे परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना दाखवायला पाहिजे काही फरक पडला तर काय सांगता येत नाही यांनी नियमानुसार खरंच कर्जमाफी करायला पाहिजे होती परंतु गेंड्याच्या कातडीच्या सरकार मी काहीच करत नाही साहेब तुम्हीच काहीतरी यांची नाग दाबा म्हणजे तोंड उघडेल

  • @babankangude9968
    @babankangude9968 3 месяца назад

    बरोबर भाऊ 👌👌

  • @pravinpatil3676
    @pravinpatil3676 3 месяца назад +8

    आमच्याकडे मजुरी रेट 500आहे मानसाचा वेळ 8ते2 म्हनायची पन शेतात यायची वेळ 8:30 काय करनार..

  • @deepakandhalkar7801
    @deepakandhalkar7801 3 месяца назад

    हो अगदी बरोबर आहे मित्रा खुप छान विचार व सत्य विचार आहेत सोयाबिनच नाही तर कोणतच पिक परवडत नाही
    राहिला विषय दोष कोणालाच देता येत नाही.मात्र सध्या तरी १० वर्ष तरी शेतकरी असच पण बदलत असतो काळ पण वेळ लागेल

  • @KrushanaTambe
    @KrushanaTambe 3 месяца назад +3

    2014 साली 7000 भाव कापसाला मिळाला होता तोच भाव 10 वर्षानंतर ही तोच भाव आहे

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 3 месяца назад

    भाऊ तुमचे म्हणणे ऐक शे एक टकके खरं आहे सगळं घरदार वर्ष भर राबून सुध्दा काही नफा रहात नाही आजकाल मजूर सुध्दा शेतात काम करण्यास येत नाहीत शहरात हॉटेल मधे काम केलेले परवडते असे म्हणतात शेती पाडावी तरी पंचाईत करावी तरी पंचाईत तुमची सांगण्याची पद्धत आवडली काही लोकं मात्र पैशाला टॅक्स बसतो किंवा पैसा कुठे ठेवायचा म्हणून शेती घेऊन ठेवतात हे ऐक कटू सत्य आहे

  • @sonukhodke89
    @sonukhodke89 3 месяца назад +3

    मजुराला टेन्शन नाही पण मजुरी रोज कुठे मिळते भाऊ

  • @bhosalebalaji1900
    @bhosalebalaji1900 3 месяца назад

    अगदी बरोबर आहे .