अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय? | Dnyaneshwar Kharat Patil
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- #budget #arthsanklp #अर्थसंकल्प #अर्थसंकल्पीयअधिवेशन #dnyaneshwarkharatpatil #शेतकरी #nirmalasitharaman
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - dnyaneshwarkharat1972@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/c...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत RUclips Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
कर्ज माफी साठी आंदोलन केल पाहिजे ✌🏻✌🏻👌🏻आपले विचार ठिक आहेत
Well
शेतकरीवर्गाला आंदोलना शिवाय पर्याय नाही, तरच अणि तरच आपल्या मागण्या मान्य होतील .आत्मनिर्भर भारत 100%
शेतकरीवर्ग मेले तरी त्याना काहीच फरक पडणार नाहीत
कारण शेतकरीवर्ग मतदानाचे पैसे घेऊन विकले जातात
जो पर्यत भाजपच सरकार आहे तो पर्यत शेतमाला हमी भाव मिळणार नाही कडू आहे पण सत्य आहे
धनाड्या लोकांची कर्ज माफ केली आहे मग शेतकरयांना हमी भाव कसा देईल.
Ko ke ok
Bilkul sahi aahe .. Mhanun tar no any planning among farmers progress..
BJP govt. Farmers sathi nahi
@@DipakDalvi-f6p correct
@@DipakDalvi-f6p correct
शेतकरी च्या वतीने आपल्या कार्याला सलाम भाऊ
भाऊंनी एकदम परफेक्ट विश्लेषण केलेले याचा सारांश असा निघतो की या सरकारला शेतकऱ्यांविषयी कुठलीही सहानुभूती नाही
सर्व शेतकरी मेले तरच देशाची प्रगती होईल, असं राजकारण्यांच मत आहे,
सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागेल. सरकारला हाना..
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मोठें आंदोलन करावे लागणार आहे त्याशिवाय आपल्या मालाला योग्य भाव मिळणार नाही खरात साहेब खुप खुप धन्यवाद
शेतकरी हितासाठी काहीच नाही,ऊगाच आशावाद निर्मान करायचा ,आपलं म्हणनं खरं आहे 😢😢😢😢
भाऊ कर्जमाफी च काय झाले
आंन्दोलना ची गरज आहे त्या साठी प्रयत्न करा
धोरण शेतकऱ्यांसाठी आणि फायदा व्यापाऱ्यांना वा रे सरकार
शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात कसल्याही प्रकारची तरतूद नाही.. एवढ्या मोठ्या कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांसाठी कसलीही तरतूद नाही म्हणजे खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे
हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नाही आहे हे फक्त व्यापाऱ्याच्या हिताचा आहे
हे इंग्रजाचे सरकार पेक्षा भयानक सरकार आहे
Yes
कर्ज माफी झाली पाहिजे सर.
आपण पीक कर्ज घेतलेलं आहे मग आपण चूक केली का? माफी शेतकरी मागणार नाही सरकार शेतकऱ्याच्या शेतमालाचे जाणीवपूर्वक भाव पाडते त्यामुळे आपण पीक कर्ज देणे लागत नाही
Honar nahi
देवा भाऊ कर्जमाफिच काय झालं आहे 😂😂😂
इतर गोष्टीपेक्षा शेतकऱ्यांना कर्जमाफी अत्यंत महत्त्वाची आहे कर्जमाफी यांनी लवकरात लवकर करायला हवी शेतमालाला पण भाव चांगल्या प्रकारे पाहिजेत सोयाबीनचे तर खूपच हाल चालू आहेत
शेतकऱ्यांसाठी हमी भाव कायदा महत्त्वाचा आहे.किसान क्रेडिट कार्ड शेतकर्यांचे कर्ज वाढविण्यासाठी आहे . कर्जाच्या विळख्यात आडकण्यासाठीआहे .मातीत काबाड कष्ट करून, आबदून मरणार आहे.
एकदम बरोबर विश्र्लेसन केलं भाऊ ❤
खरं कर्ज माफी पाहेजे
आता फक्त सरकार विरोधात मोर्चा काढावा लागेल कर्ज माफी होईल असं वाटत नाही
शेतकऱ्यांनी या अर्थसंकल्पाचा निषेध करायला पाहिजे
सर शेतकऱ्यांसाठी काही दिले नाही या सरकारने या अर्थसंकल्प बजेट शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होतानादिसत नाही
राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला ही समर्पक म्हण वापरली पाटील साहेब❤
शेतीसाठी उपयोगी आसनारे खत बियाने औषधि आनी औजारे GST मुक्त हा नीरनय निर्मला सीतारमन यानी बजेट मधे घयायला पाहीजे होता हे शेतकरी हिताचे होते
प्रत्येक वस्तु निर्माण करतांना त्या वस्तूवर एकंदर झालेला खर्च विचारात घेऊन त्यात नफा किती मिळवायचा याचा विचार करून त्या वस्तूची किंमत ही ती वस्तु निर्माण करणारा उद्योजक ठरवतो. पण भारतातील शेतकऱ्याचे दुर्दैव इतके मोठे आहे की अनेक संकटाना तोड देवून तो अन्न धान्य पिकवतो आणि त्याच्या मालाची किंमत ही व्यापारी ठरवतात कोणत्याही प्रकारचा उत्पादन खर्चाचा विचार न करता किंमत ठरवली जाते. नफा तर दूर पण त्याच्या कष्टाची घामाची किमत त्याला मिळत नाही. तरी सर्व शेतकऱ्यानी एकत्र येवून हामी भाव नफ्या सह मिळावा व शेतकर्याला उद्योजकांचा अर्थात उत्पादकांचा दर्जा मिळवण्या साठी वेळ प्रसंगी अंदोलन करण्याची वेळ आली तरी त्याची इतयारी ही शेतकऱ्याने करणे गरजेचे पाहीजे आली. व जोपर्यंत ह्या दोन मागण्या मान्य करे पर्यन्त लढा उभा करने गरजेचे असून तो पर्यंत शेतकरयाची प्रगती अशक्य असून सरकारची पॉलिसी बदलणार नाही शेतकऱ्याने बदल केला पाहीजे तरच शेतकरी जिवंत राहील अन्यथा कोणतेही सरकार सत्तेवर आले तरी हेच चालू राहणार आहे.
भाजपचे सरकारच शेतकर्यासाठी हमी भाव कायदा करणार अशी शेतकरयांना आशा वाटते.बरेच भाजपचे नेते शेती व्यवसायातील अभ्यासक् आहेत. सद्धया भारतीय शेती विषयक त्यांचा अभ्यास चालू आहे. त्यामुळे शेतकरयांना अच्छे दीन येतील असे वाटते. धन्यवाद:
ज्ञानेश्वर भाऊ काय शेतकरी उत्पन्न वाढवणार मी स्वतः एकरी 18 किंटल सोयाबीन घेतली आणि सरकारने 5 कींतल खरेदी केली बाकी 4000 हजाराने विकावी लागली खरच पण निघाला नाही आता मला शेती बंद करण्याचा विचार चालू आहे
दादा तुमचा नं मिळेल का सोयाबीन च नियोजन हव व्हत
कर्ज माफी करा
B.j.p.शेतकरी विरोधी आहे सगळे सारखेच आहेत
आहो खरात साहेब जर सरकारने कोणते माल आयात निर्यात नाही केले तर झोल कुठे करणार आणि नेते काय खाणार...
शेतकरी कर्ज माफी झाल्या नंतरच्या हे गोष्टीं आहेत कर्ज माफी शिवाय पर्याय नाही
हे व्यापाऱ्यांचे सरकार आहे हे शेतकऱ्याला काहीही मिळू देणार नाही
कर्ज माफी झालीच पाहिजे नाहीतर नाविलाजाने शेतकऱ्यांना संपावर जावं लागेल
खुप छान सवीस्तर माहिती,हाती भोपळा,,हा दरवर्षी च आहे, काय करणार, लाचार हंम मजबुर तुंम,जिये तो जिये कैसे बिन आपके,,,,,साजन, धन्यवाद 🙏,
आपले अर्थतज्ञ हे इतिहास तज्ञ आहे त्यांना अर्थ ज्ञान कसं समजणार
भाऊ कापूस bt च्या नावावर बोगस बियाणे विकत आहेत त्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे अक्षरशः एकरी 2 क्विंटल होत आहे 4 वर्षांपासून खत फवारणी दुप्पट वाढलं मजुरी दुप्पट भाऊ खान्देशामध्ये 80टक्के कापूस पेरा कमी ही हिल बघा ही माझी कमेंट सेव्ह करून ठेवा😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
नेते हाना
क्रेडिट कार्डवर तीन लाखाचे कर्ज कोणत्याच बँकेत मिळत नाही फक्त किसान क्रेडिट कार्ड वाटप झाले आहे
खरच सर शेतकऱ्यांबद्ल तुमची तळमळ मनापासून आहे
आम्हा शेतकर्याला काही नाही दीले तरी चालेल पण आम्ही मोदींना च वोटींग करु मोदिजी आमच्या साठी भगवान आहे
कर्जमाफी होणार नाही भाजप सरकार कडून अपेक्षा सोडून द्या😢😢
सोपं विश्लेषण. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
इथुन पुढे शेतकर्यांनी सरकार जे जे आयात करतात उदा: तुर, कापूस, सोयाबीन कांदा ईत्यादी पिके फक्त आपल्या पुरतेच पिकवावे.
12लाखा पर्यंत टॅक्स फ्री करुन धनदांडगे खुश केले आहे, गरीब लोकांना काही नाही 😢
शेतकरयांना माला भाव पाहिजे
🙏
बरोबर 👍
शेतातून माल काढण्यासाठी शेत मजुर मीळत नाही. आताच कापसाची शेती पांढरीशुभ्र झाले आहेत. या साठी काही तरी मशीन तयार करण्यात आली पाहिजे. तसेच पांधन रस्ते आवश्यक आहे.
शेतकरी एक होत नाही तोपर्यंत सरकार आपल्याला गाजर देत राहील
अतिशय सुंदर भाऊ पण हे कधीच करणार नाहीत वाज भरा म्हणून बंकचे सेतरांचा घरी
Accurate Criticising
Right statement kharat sir
बरोबर बोलत आहेत भाऊ तुम्ही.
Kisan credit card kona kadun meelte Bank kadun ka. Document Kay lagtat
सरकार कोणत्याही पक्षाचे असो, शेतकरी सघटीत होणे जरुरी आहे पण आम्ही शेतकरी ऐवढे मुर्ख होतो की असलेली सघटना खतम केली
खूप छान सांगितल दादा ❤
Patil Tumi je bolata Satya hai
शेतकर्यांचा पक्ष आणि सरकार हा एक पर्याय
Right ❤
शेतकरी नेते इलेक्शन मध्ये निवडून येत नाही.तोच नेता
बि जे पी मध्ये प्रवेश केल्यावर निवडून येतात.
सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी नाही पण तलाठी भाऊसाहेब आणि छोटे छोटे काम करणारे सरकारी दरबारी शेतकऱ्यांना कसं लुटता येईल सरकार सांगत₹100 चा स्टॅम्प पेपर घ्या आणि आपली स्वतःची जमीन आपल्या नावावर करून घ्या पण त्याचा खर्च 50,000 घेऊन केला जातो हा भक्त सरकारी तलाठी आणि भाऊसाहेब यांचाच बजेट आहे
Bestpatrakarita
जोपर्यंत शेतकरी गटशेतीच धोरण राबवणार नाही तोपर्यंत व्यापारी वर्गापासून ते सरकारच्या निर्णयापर्यंत आळा बसवता येणार नाही.
पाटील खर आहे राव
सरकार पंजाब सारखं पाहिजे.
शेतकऱ्यांनीं भाजी पाला दुध
शहरात पाठवायची नाही
भाजी पाला शहरात बंद बंद
नेते मंडळी ना भाजी पाला दुध बंद करा
आता उपोषण नाही
फक्त गावा गावात भाजी पाला विका
नाफेड खरेदी केंद्रावर खूप लूट चालू आहे, प्रति कि. 100ते 200 रु. घेत आहे फर्स्ट क्वालिटी ला सुद्धा 50रु हमाली व हमाल प्रति ट्रॅक्टर 500/1000/-घेतात आपला आणण्याचा खर्च वेगळा झाडू मारणारा 10ते 20किलो.
शेतकरी बांधवांनी शेती कशी सोडतील असा हा मोदी सरकारचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे जोपर्यंत शेतकरी संघटीत होत नाही तोपर्यंत असेच चालू राहणार मोदी हे मुमकीन हे
Aandolan ❤❤❤
दादा
या सरकारने पी एम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळले मान्य आहे दोन योजनांचा लाभ घेऊ नये म्हणून नमो शेतकरी योजनेतून काढलं असतं ते ठीक होते, पण पीएम किसान ही योजना केंद्र सरकारची होती हे ते विसरले मतदानाच्या वेळी महिलांनी लोकसभेचे वेगळं मतदान केलं विधानसभेचे वेगळं केलं मग वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेणं हा त्यांचा अधिकार असतो
Agotherch karj bharn hot nahi.packege wadhvun kay fayda.Karjmafi kadhi karnar
Bhau. Kup chan.
केंद्र सरकार कर्जमाफी चा विरोधात आहे। आयात निर्यात धोरण शेतकरी विरोधात। तकलादू घोषना।
Very good mere bhaijan
पुढील मतदान करतांना शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला हवे, शेतकऱ्यांना मोठेपण देवून खेळवनार सरकार.😂😂😂😂😂😂😂😂😂
घोषणा चा नुसता पाऊस आणि कोटीचे आकडे, ते कोटी कोटी आकडे सांगतात प्रत्येक शेतकऱ्यांना 25लाख वाटले असतें तर झालं असत
शेतकऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प अर्थ शून्य आहे. नुसत्या फालतू घोषणा अर्थसंकल्पतात केल्या आहेत, हमीभाव, कार्जमाफी संदर्भात काहीच नाही.
वाशिम जिल्ह्यात 2024 चा खरीप पिक विमा भेटला नाह अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याला काही दिलेलं नाही उद्योग लोकांसाठी केलेले काम
शेतकऱ्यांच्या नावावर गावातले चार टगे पुढऱ्यांचे चमचे व्यापारी यांचे भले होऊन शेतकरी कायम नागवला कसा जाईल असेच धोरण शतकऱ्यांचे नावावर सरकार राबवत असते, शेतकरी आंधळा आहे निवडणूक आली तो आपल्या मुक्ततीवर कधी न बोलता आपले मुक्तीचे दार विसरून पुढे जातोय.😢
Right🎉
सरकार शेतकऱ्यांना काहीच देणार नाही शेतकऱ्यांना attmhatty करणार पण सरकारla त्याचा काही सोयरसुतक नाही सरकार शेतकऱ्यांना बदल खूप उदासीन आहे
शेतकऱ्याला वर येवू द्यायच नाही सरकारल /
सरकारने 10 वर्षांत शेतमालाचे भाव पाडण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले आहेत
भाव वाढवण्यासाठी कुठलेच प्रयत्न केलेले दिसत नाहीत
शेतकऱ्यांनो एक है तो सेफ है
शेतकरी स्वतः हा साठी
जगला पाहिजे,,,,,
फक्त 6महिन्या साठी
कुठल्याच बाजार समिती मधे धान्य विकायचे नाहि
हे सर्व सरकार मधील माजलेले लोक, शेतकऱ्यांसमोर लोटांगण घालेल
, पण माय बाप शेतकरी असे कार्यक्रम राबवणार नाहि
फक्त 6महिने करा बंद सगळे विक्री,,,, जाल धूर नाहि निघाला तर बोला
तुपकर साहेब कुठल्या बिळात आहे आपण त्यांना लय मोठं केलं घ्या आता केळ
ते प्रधान मंत्री झाले आहे, काय बोलता राव, आणखी काय केले पाहिजेत तुपकर साहेबांनी शेतकऱयांसाठी सांगा ना.
@SadashivNagre बजेट सादर होयच्या आधी खासदार कडे मागन्या लावून धरायला पाहिजे होत्या की
ज्ञानेश्वर भाऊ , कापूस उत्पादक शेतकरी आणि ऊस उत्पादक शेतकरी या दोन्ही मध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे, कापूस लावावातर भाव नाही,ऊस लावावा तर कारखाना नेत नाही .
भाऊ म्हणूनच अर्थ खात दादांना दिल,
पालिका निवडणूक आली आहे आता तरी जागे व्हा शेतकरी बंधुनो,
वाह्यात घोषणा आहेत काहीच कामाची व शेतकऱ्याची फायद्याची घोषणा नाही
शेतकरी आता जो माल पिकवतोय तेलाच योग्य भाव नाही तेव्हा दुप्पट उत्पन्न वाडवुन फुकट विकायला लावा आता तेवढं च राहीले आहे बस मने भारत कृषीप्रधान देश आहे मने पार शेतकरी वर्गा चि वाट लावली आहे
बरोबर आहे भजप साठी व शेतकरयांना हे धोकादायक आहे
Deva bhau che zapd deun kan ukhada ho sir .karj maficha vishay bajula ka thevto .
ह्या बजेट मधून शासनाच्या तिजोरीमध्ये भर कसा पडेल पण कुणाला चहा बजेट चा फायदा नाही
कर्ज माफी शिवाय पर्याय नाही....
जे 1500 रु ,6000 रु आणि निवडणुकीत पैसे घेऊन मतदान करतात त्यांच्या विषयी काय बोलावे सर्व योजना घेणे जर शेतकऱ्यांनी नाकारले केले तरच काही तरी होईल
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव दिलं कि या फालतू योजना राबवण्याची काहीच गरज नाही, बोगस सरकार
कर्ज माफी पाहिजे
हा अर्थसंकल्प म्हणजे आवळा देऊन कोहळा काढणे
भाऊ जास्त उत्पन घ्यायचं नाही, कारण सरकार चालवणारेच बिन डोक्याचे झाले आहे
रसायनिक खता वर 1,80,000(एक लाख ऐंशी हजार )कोटी रुपये अनुदान दिल्याबद्दल सरकारचे धन्यवाद 🙏
Uchala satranjya tumhi 😂😂
आम्ही लाळचाटे किंवा पप्पूमूत्र प्राशन करणारे नाही.... बस एव्हढच. बाकी सरकारी धोरणावर आम्ही थेट cmo आणी pmo ला ट्विट, मेल द्वारे आपला निषेध कळवतो नुसता शिव्याशाप अन हवेत गोळीबार करत नाही 😂😂😂