Hello sir new aadhar number fillup kelay nantr otp yayala pahije to yet nahi 2 option yetat continue editing and reset Continue editing kele tr aat madhe deta fill karayla option yet nahi ani reset kele tr punha same process yete Please kahi tari sanga
सर माझा फारमर आयडी तयार केला परंतु माझी category OBC असतांना माझ्या फारमर आयडी वर category ganral असली झालेली आहे .तरी ते दुरुस्ती करता येईल का.कृपया माहिती द्या.
Aadhar Number type kelya war The Farmer Details Associted with the inserted Aadhar are partially filled and saved as draft. Yoy can countinue edting the from and submit it when you are raedy. . ha probem yet aahe kaay karave te sanga
काही जणांचे पहिल्यांदाच नोदणी करताना The Farmer Details associated with the inserted Aadhar are partially filled and saved as draft. You can continue editing the form and submit it when you are ready. Do you want to open Registered Farmer Details? आस eror येत आहे आणि नोदणी होत नाही सर .
कर्जमाफीसाठी मोठा आंदोलन उभा राहिला पाहिजे शेतकरी कर्जमाफी शेतकरी कर्जमाफी
@@im975 होणार आहे पण 1 वर्षी होतं नाही 60000 कोटी खर्च येणारं आहे तेवढं खर्च साठी 7 लाख वर बजेट झाल्यावर होणार आहे तेवढं सध्या नाही
अजित पवार काय बोले महिती आहे का तुला 😂
आपली माहिती ही आम्हाला नकीच उपयोगी पडते ❤
Thumbnail खुप छान 👌
सर सामाईक क्षेत्रातील शेतकर्यासाठी सुद्धा माहिती कळवा
अतीशय महत्वपूर्ण माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
सीएससी सेंटर ला किती पैसे द्यावे लागेल
धन्यवाद सर
समायिक शेतकरी यांनी कसा काढायचा farmer id कृपया सांगा सर
Ho सर सामाईक खातेदार यांनि कसा काढायचि farmer id
Same Problem
Saime problam
Nighat aahe pn ekachyach navavar
संमती पत्र भरून द्यावे लागेल तेव्हाच फॉर्मल आयडी कार्ड निघेल
Jay shivray sir danyawad 👌 🙏
सामाईक क्षेत्र विषय महिती सांगा सर
Thanks❤
साहेब नमस्कार सामाईक क्षेत्र साठी काय करावे लागेल 🙏
सामाईक खातेदारांनी कसा काढावा फार्मर आयडी, कृपया सांगा
सरजी सामाईक क्षेत्रातील शेतकऱ्यांना सामायिक शपथपत्र कसे काढावे याविषयी व्हिडिओ करा
सामाईक शेत्राविषयी एक व्हिडिओ बनवा sir
🚩जय शिवराय 🚩सर 🙏🙏
सामाईक क्षेत्र कसा करावा
जय शिवराय सर
जय शिवराय भाऊ 🚩🚩
Good
🙏जय शिवराय सर, आपले खुप खुप आभार आणि धन्यवाद 🙏
Samik shetr ch farms id kard kase bnvave sir
सामायिक क्षेत्र असेल तर कसा मिळेल फार्मर आयडी याबद्दलची माहिती सांगा सर
. जय शिवराय
सर एका गावात दोन आठ असतील तर
जय शिवराय
शेतकरी स्वतः नोंदणी करतील ही सुविधा सुरू झाली पाहिजे
सुरू होती ३ महिने
होईल पुढे ही
Sir 7/12 vr gat no.14/2/k. ahe tr kasa takava
Navin jameen parat add Karachi asel tar edit karta yeto ka form. Dusrya gavchi jameen add karayche baki rahun gele
सर माझे एकच गावात दोन आठ आहेत पण एकच आठवर आयडी काढला आहे आता कसं करावे
Sir capita market sms बंद करायचे आहे solutions sagan
सर एक farmer I'd form saved as draft झालं आणि form open केल तर काही माहिती hide दाखवते .यावर काही उपाय सर
hello sir farmer consent vir clik hot nahi karn kay ahe
सर शेत जमीन सोबत ईतर गावातील १ गुंटा प्लाॉट ची NA44 सातबारा सुद्धा जोडायची आहे का?
Draft madhe dakhavat ahe registration draft madhun kas kadhaycha te sanga dada karan form submit nahi hot ahe
Sir Darashiv pik vima ch ky zal...???? Please update
सामायिक क्षेत्र असलेल्या सर्व खातेदारक शेतकऱ्यांना युनिक आयडी मिळेल का
नाही
महाडिबिटि शेततळे लॉटरी कधी लागेल
sar hya mdhe dutusthi kart ayete ka
maze gat number ardhe takayache rahilet ...urgent reply sir.......help plz
एक खाते क्रमांक ऑनलाइन झाला आणि एक राहून गेला तर दुसऱ्या खाते उतारा साठी काय करावे लागेल
Sir nanded jilha madhe anudan aankhi padale nahi
नांदेड जिल्ह्या Kyc करुन पधरा दिवस झाले आहेत अतिवृष्टी आनुदान कधी येईल
तुमच्या नावाच परभणीला दिलं 3 वेळेस 😂
Hello sir new aadhar number fillup kelay nantr otp yayala pahije to yet nahi 2 option yetat continue editing and reset
Continue editing kele tr aat madhe deta fill karayla option yet nahi ani reset kele tr punha same process yete
Please kahi tari sanga
@@Advikask23 majha Adhar no टाकल्यावर साईट नुसती बफ्रिंग होते
OTP yet nahi
किती एकर शेत असल्यास विशिष्ट ओळखपत्र काढू शकता सर
सर माझा फारमर आयडी तयार केला परंतु माझी category OBC असतांना माझ्या फारमर आयडी वर category ganral असली झालेली आहे .तरी ते दुरुस्ती करता येईल का.कृपया माहिती द्या.
Sir registration veli last mdhe check box and declaration box la tick nhi hot ahe
Aadhar Number type kelya war
The Farmer Details Associted with the inserted Aadhar are partially filled and saved as draft. Yoy can countinue edting the from and submit it when you are raedy.
.
ha probem yet aahe kaay karave te sanga
सर नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी चे अनुदान केव्हा मिळणार आहे kyc करून 15 दिवस झाले🎉🎉🎉🎉
Dharashiv cha vatp chalu ahe
@king_is_shri4662 वाट लागली अपल्या जील्याची
Sir sub surve number kashe mahit karayche
नांदेड जिल्हा हदगांव Kvc करून 10दिवस झाले अतिवृष्टी अनुदान केव्हा मिळणार आहे सर
🙏भाऊ रजिस्ट्रेशन success massege आल्या नंतर अँप्रोवल staus चेक केला तर Not Registered दाखवात आहे काय प्रॉब्लेम आहे
Sir maz approved pn zala aahe mi self kela aahe tar ata pudhe ky karav lagel
sub district/taluka select karnycha option open hot nahiye
Sir मला कुठच applay केलं नाही तरी पण माझं ऑलरेडी व्हेरिफिकेशन होत आहे
सर सामाईक कसं कार्ड काढायचं आणि त्या व्यक्तीच्या नावे दोन जागी जमीन असेल तर काय करावे
Apply kelya nantar kiti diwsaat card banat aste?
सर एखाद्या मोठया वक्ती किंवा राजकारणी माणूस खरी माहिती देईल का
Samaik valyanni konta option vaprava
Sub district taluka village option yet nahi
सर, फॉर्म भरताना शेतकऱ्यांचा फोटो येत नाही
काय करायचे, फॉर्म भरायचा का नाही,
काही प्रॉब्लेम तर नाही ना.
प्लीज reply🙏
बैययोमेट्रिक device कोणती लागेल सर
Sir van patta dhark shetkaryane farmar id kasa kay banvave
🙏
सामायिक क्षेत्र शेत कर्यांनी कसा काढावा
Sir without csc login karta yete ki nhi ....
सामायिक क्षेत्र असलेले खातेदारांनी युनिक आयडी कसा काढावा
Sir farmer id mobile vr shetkari self karu shakto ka
सर सातबारा आणि आधार कार्ड यावरील नाव वेगळे असेल तर काय करावे name matching score zero दागवत आहे. कृपया प्रतिक्रिया द्यावी ❤️🙏
नाव मॅच करा
Farmer detail add kartana " my name is not there in the list of owners" ha pop up dakhvtay. solution dya.
Sir anudan chi kyc karun 1 mahina zale ahe tri aajun ativarshti anudan account la jama zale nhi beed jilha
Res. Sir आपण Csc सेंटर शिवाय ऑनलाईन फॉर्म नाही भरू शकणार का
सर काही शेतकऱ्यांचे c/o मधले नाव स्कोर मध्ये मॅच होत नाही तर काय करायचे
पोट खराब जमीन येतं नाही. काय करावं
5 December la farmer id online create kelt ajun pn pending dahvt aahe ky problem asel sir
Sir mobile var Karu shakto kay
Fakt CSC walyanna ka dila option? Farmer la option dyayla hawa
भाऊ शेतकऱ्यांना ३ महिने दिले होते
@GrShetiYojna site kuthe chalat hoti? Me 2 mahinyapasun try karat aahe.
Sir maze otp cha option nhi yet aahe tr kay karav
सामाईक क्षेत्र आहे त्या सर्व व्यक्तींचा युनिक आयडी तयार करता येतो का
List madhe farmer name daghvt nahi he
सर मि आज csc वर आजच केली आहे
किती घेतले पैसे
50रुपये
Inrolment करून पण not inrolment mhnatay
How many day to approve this card?
State Uttar Pradesh show karat aahe sir lanf details fetch
Nondni chi last date ahye ka
Agristak website chalat nahi
सर सामान्य जनतेसाठी कधी सुरू होईल
मोबाईल वर काढता येते का
सीएससी केंद्रावर रेंजच नाही आहे कार्ड काढायचा आहे काय करावे
एका गटात दोन आनेवारी असतील तर काय करायचे
🤔card पोस्टन येणार का???
सर सामाईक क्षेत्रा वालेनी कशे ओळख पत्र बनवावे पीलीज रिप्लाय द्या सर
Pmkisan चा फॉर्म सबमिट नाही झाला 2019 आधीचे आहे मी पण योजनेत बसण्यासाठी हे बनवल्यावर भेटल का हप्ते इथून पुढे
Csc id marfat clearification ghet nhi
सामाईक क्षेत्र धारकांनी काय करावे
अ,प,क,नाव आहे सात बारा वर मग कसं काय करायचं फॉर्मल आयडी येत नाही
काही जणांचे पहिल्यांदाच नोदणी करताना
The Farmer Details associated with the inserted Aadhar are partially filled and saved as draft. You can continue editing the form and submit it when you are ready.
Do you want to open Registered Farmer Details?
आस eror येत आहे आणि नोदणी होत नाही सर .
सर सीएससी आयडी असल्यावर मोबाईलवरून फार्मर आयडीसाठी रजिस्ट्रेशन करता येते का.
Yes
सर co aslyvar hot nahi farmar id
माहिती भरताना कॅटेगिरी चुकली आहे एससी ऐवजी ओबीसी झाली आहे. दुरुस्ती साठी काय करावे?
सर याचि मुदत किती दिवस आहे
Sir chatrapati sambhajinagar ativrushti aanudan keva yenar