Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Top 5 PGR products | फुटव्यासाठी टॉप 5 टॉनिक |पिकाच्या जोमदार फुटव्यासाठी फवारणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 июл 2024

Комментарии • 72

  • @Farmingmaharstra
    @Farmingmaharstra 17 дней назад +3

    शेतकऱ्यांना विनंती आहे खर्च जपून करा कारण सोयाबीन भाव 3500 rs वर भेटेल अस वाटत नाही यावरशी . भेटला तर चांगलाच कारण सध्या जो भाव चालू आहे सोयाबीनचा तो 4250 च्या आसपास आहे. आणि जेव्हा मार्केट मध्ये नवीन सोयाबीन येईल त्यावेळेस त्या सोयाबीन मध्ये आद्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे सोयाबीनचा भाव कमी राहू शकतो.

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 27 дней назад +14

    प्रत्येक औषधाचे घटक सांगा

  • @saurabhjoshi4133
    @saurabhjoshi4133 27 дней назад

    Changla केला sir tumhi parat options dyayla सांगितले

  • @ajitwani8721
    @ajitwani8721 25 дней назад +1

    Biovita 1 no. Tonic ahe mi pahili favarni keli tumcha video bagun. Sir dusri favarni kiti divsani karavi

  • @pramodsuryavanshi6110
    @pramodsuryavanshi6110 27 дней назад

    Mirchi la kinte waprave

  • @uddhavbongane6908
    @uddhavbongane6908 27 дней назад

    Grower changal nahi ka

  • @arjundevkar970
    @arjundevkar970 19 дней назад +1

    खत केंव्हा द्यावें या वर पण एक व्हिडिओ बनवा सर.... बाकी तुमचे माहितीचे व्हिडिओ खुप छान असतात

  • @pravinmurade7560
    @pravinmurade7560 21 день назад

    🙏🙏

  • @mayurgaikwad970
    @mayurgaikwad970 26 дней назад

    NPK 16-16-12 + 19-19-19+ एमामॅक्टिन वापरले तर चालेल का

  • @user-wo6rg2cn2i
    @user-wo6rg2cn2i 27 дней назад +3

    बुस्टरचे टॉपअप नं 1 आहे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  27 дней назад

      Ok

    • @user-wo6rg2cn2i
      @user-wo6rg2cn2i 26 дней назад

      सर नॅनो डि.ए.पी बद्दल माहिती हवी आहे द्यावी

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar 26 дней назад

    बायो विटा 1 नंबर भाऊ

  • @ganeshbarde6084
    @ganeshbarde6084 27 дней назад

    Dada challenger chi price kiti aahe aani biovita x che results changle aahe ki challenger konta vaprave

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  27 дней назад

      फुटव्यासाठी चॅलेंजर बेस्ट आहे

  • @LaxmanBharsath
    @LaxmanBharsath 26 дней назад

    लाल कांदा रोपावर विडिओ द्या

  • @ulhasvethekar7570
    @ulhasvethekar7570 21 день назад +1

    पीवळी पडले आहे सोयाबीन औषध सांगा

  • @balbhimagwane5714
    @balbhimagwane5714 18 дней назад

    सोयाबीनची दुसरी फवारणी कोणती करावी

  • @rushikeshkadam2250
    @rushikeshkadam2250 27 дней назад

    Hello aniket atta mi 19 19 19 fawarani keli ahe

  • @balajisangolkar9807
    @balajisangolkar9807 27 дней назад

    Kiti divasane favare

    • @NemgiriSeeds
      @NemgiriSeeds 27 дней назад

      18 ते 28 दिवसात

  • @dadjofficial9897
    @dadjofficial9897 26 дней назад +2

    1)सर बायोविटा x पहिल्या फावरणीला घेतले आहे . दुसऱ्या फवारणीला घेतले तर रिझल्ट देईल का .
    2)दुसरी फवारणी किती दिवसांनी घ्यावी .

  • @devchavan4138
    @devchavan4138 23 дня назад +2

    दादा सोयाबीनची अनियंत्रित वाढ होत आहे, त्यावर बायोविटा-X चालेल का ?

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  23 дня назад

      नाही त्याने अजून वाढ होईल

  • @aniltare3459
    @aniltare3459 24 дня назад +1

    Chalenger कोणत्या कंपनीचे आहे

  • @krishkhodake1076
    @krishkhodake1076 21 день назад

    भाऊ,,,, आपले सोयाबीन हे पिक जर एका महिन्याचे असेल व हरीण किव्हा नीलगाय यांनी जर खाल्ले असल्यास काय करावे एक व्हिडिओ बनवा राव ह्याच्यावर,, कारण बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतात ही समस्या आहे

  • @nileshshegokar8861
    @nileshshegokar8861 26 дней назад

    Sygenta चे quantis चालेल का ?

  • @st_cricket_45
    @st_cricket_45 21 день назад

    Baovita all time best ahe

  • @saicharanpawar342
    @saicharanpawar342 18 дней назад

    सोयाबिन मध्ये फुटवा तर निघतो पण त्यांची वाढ(लांबी) होत नाही ते आखूड असतात त्या साठी काही उपाय आहे का जसे टोमॅटो ला फुटवे निघतात आणि ते वाढतात पण सोयाबिन मध्ये असे दिसत नाही

  • @IrfanShaikh-ts1be
    @IrfanShaikh-ts1be 27 дней назад +2

    Boster che "TOP -UP" No.1 ahe

  • @vaibhavdatir884
    @vaibhavdatir884 23 дня назад

    Kesaria

  • @bharatsable4231
    @bharatsable4231 26 дней назад +1

    Sir challenger kuth bhetal sir

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 27 дней назад

    Drip ने पेरू ला चालेल अनिकेत भाऊ

  • @vijaysolanke9906
    @vijaysolanke9906 26 дней назад +1

    दादा कपाशीला दुसर्या फवारणीला चॅलेन्जर +ऊलाला + साफ घेतल तर चालल का.

  • @meghrajwaratkar9650
    @meghrajwaratkar9650 27 дней назад

    सागरीका टानीकचा कसा रिझल्ट आहे हे कळवावे.

  • @StatusLoversGB
    @StatusLoversGB 27 дней назад

    Chamak samruddhi company top la ahet he

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 27 дней назад +1

    सोयाबीन 25 दिवसाचे आहे यात 6ba सिलिकॉन पावडर अदमा चे अनोलीक आणि साफ आणि 12 61 घेतलं तर चालल का

    • @Thakre1115
      @Thakre1115 27 дней назад

      19.19.19 ghya

    • @NemgiriSeeds
      @NemgiriSeeds 27 дней назад

      12:61:00 हे खूप लवकर होईल त्या ऐवजी 19:19:19

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  27 дней назад

      हो चालेल

  • @balupawarpawarbalu7698
    @balupawarpawarbalu7698 27 дней назад

    इसाबिन कसा आहे साहेब

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  27 дней назад +1

      वाढीसाठी चांगले आहे

  • @user-dq1jx4bh6w
    @user-dq1jx4bh6w 27 дней назад

    टोमॅटोच्या फुटव्यासाठी चालेल का भाऊ

  • @rushikeshgayaki2442
    @rushikeshgayaki2442 5 дней назад

    नोवा झाईम बोगस 😮

  • @dnyaneshwarshinde5294
    @dnyaneshwarshinde5294 26 дней назад

    इसाबियन चालन का

  • @gamingomkar124
    @gamingomkar124 27 дней назад

    कापसाला पहिला फवारा कोणता करायचा

    • @NemgiriSeeds
      @NemgiriSeeds 27 дней назад

      Confidor (Imidacloprid 17.8% )/Ulala + Biovita x/19:19:19

  • @babachisti2977
    @babachisti2977 27 дней назад

    Tumcha mo no milel ka

  • @atulbansod2304
    @atulbansod2304 День назад

    बायोझाईम चालते का

  • @pruthvirajshitole6343
    @pruthvirajshitole6343 26 дней назад

    भाऊ झिब्रॅलिक ॲसिड मारून पुडच्या फवारणी ला चमत्कार चालेल का

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  26 дней назад

      हो

    • @pruthvirajshitole6343
      @pruthvirajshitole6343 26 дней назад

      भाऊ अदमा कंपनी चे फ्लेंब्रेज अमिनो ॲसिड टॉनिक25 gm व झिब्रॅलिक 10 gm अदमा कंपनी चे समीर बुरशी नाशक25gm व उलाला 8gm हे कॉम्बिनेशन कसे राहील

  • @krushna_Ukharde777
    @krushna_Ukharde777 27 дней назад

    सोयाबीन तणनाशक सोबत इमामेकटिन बेंझाईत घेतले तर चालेल का,,,, चालल्यास किती घावे

    • @NemgiriSeeds
      @NemgiriSeeds 27 дней назад

      चालणार नाही रिझल्ट येणार नाही त्या ऐवजी Alika घेऊ शकता याचे शेतकऱ्यांना रिझल्ट आहेत...

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  27 дней назад

      चालते 10gm

  • @amitrajguru4016
    @amitrajguru4016 25 дней назад +1

    सगळे टॉनिक टाकून बघितले काहीच फायदा नाही झाला फक्त शेन खताचा फायदा झाला

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  25 дней назад +1

      शेणखत तर सर्वांपेक्षा भारीच ठरणार... आणि त्याचाच वापर केला पाहिजे न

  • @PrafulKandalkar
    @PrafulKandalkar 27 дней назад +1

    पेरणी पासून किती दिवसाने फवारणी करावी