सर मी अजून पहिलच फवारणी केली आहे , पाऊस एवढा पडतो की शेताची वाफ च होत नाही तन फार झालं आहे तर तन वर paraquat dichloride 24% SL ची फवारणी करावी लागते काय करता 😢 खत व्यवस्थापन केले नाही 😢 फुल गळती होते त्या साठी काय करू सर 😢
At a time srv side la write krun pahije hot dada screen vr js bakichya video madhe rahte ts and vidravya khat pn sangitl nhi da Kontr vaprayche te // Thanks dada tumchya mule khup helf hot aahe kapashi pikachi 😊
प्लीज उत्तर द्या विशाल भाऊ कापसाची वाढ कमी आहे अडीच ते तीन फूट आहे 60 दिवसाचा कापूस आहे खताचे दोन डोस झाले आहेत ठिबकद्वारे 12 61 00 सोडले तर चालेल का खत जास्त होईल
विशाल भाऊ मी पहिली फवारणी मारली नही कारण 30 दिवस जास्त झाले .पहिली फवारणी न मारता दुसरी फवारणी केली तू सांगितली ते.कपाशीला काही फरक पडणार का.दुसरी फवारणी ही केली मी .bayer confider .biovita x. upl saff .१९ १९ १९ आणि चिकटवा साठी activet हे दवाई मारली भाऊ . प्लीज reply dyal
@@krushimitravishal विशाल भाऊ पुढच्या महिन्यात तिसरी फवारणी करायला जमेल न .तुम्ही सांगितले ते लक्षण कपसावर दिसले तर .. आणि भाऊ एक प्लॉट तोंगल्याच्या खाली आहे त्याला सांगा n dawai वाढवायची
दादा तिसरी फवारणी कापसावर थ्रिप्स प्रमाण जास्त आहे...पाने खालून लालसर होईला सुरूवात झाली आहे... Adama cha Tapuz + Bio R 303 घेतलं तर थ्रिप्स Control मध्ये येईल का ? अन्यथा दुसरा ऑप्शन असेल तर कळवावे... 😊🙏
हेलो सर, सर, ज्वारी मरून जात आहे, पाणी निचरा होणारी जमीन आहे, त्या जमिनीत ज्वारी पेरली कि जास्त मरून जाते. सेंडा मरून जातो, आणि खाली नवीन कोंब फुटतात. क्वचितच ज्वारीची काडी निरोगी आहेत, बाकीचे मरून जातं आहे. दरवर्षी असच होतं आहे सर, कृपया या वर उपाय सांगा ही विनंती करतो सर.
सर बोरॉन मि आता कपशीला खताचा दुसरा डोस दिला त्यासोबत येकरी 2 kg अस दिल हे... आता फवारणी प्रोफेक्स... नीम एक लॅक.. रोन्फेन.. आणि एक टॉनिक... अशी फवारणी घेऊ का... सोबत विद्रावे खत सांगा सर
सर तुमची माहिती फार छान आहे आणि शेतकरी साठी फार महत्त्वाचे आहे
Dhanywad
खूप चांगली माहिती आहे
धन्यवाद
Sir market madhe amchya kade Neem 10,000 pps uplabdh ahe te chalel ka chalat asel tr 20liter pamp sathi kiti ml takaych te please sanga sir 🙏☘️
Sir mala nakki uttar dya boron + acephet powder + saaf burshi nashak + karate + micronutrients he combination jamel ki nahi plz reply kara
Kpashi 4 favarni madhe apache + tata summit vaprle tr chalnar ka.....tata summit vr video banva sir
Chalel
khupch changli mahiti mialali aahe sir
धन्यवाद
खुप खुप छान माहिती दादा🌹🌹🌹
Tisrya hatala acephet powder jar ghetli tar Kai hoil
Profex super and blue copper + streptocycline combination कापूस पीक वर वापर चालेल काय
Ho
सर मी अजून पहिलच फवारणी केली आहे , पाऊस एवढा पडतो की शेताची वाफ च होत नाही तन फार झालं आहे तर तन वर paraquat dichloride 24% SL ची फवारणी करावी लागते काय करता 😢 खत व्यवस्थापन केले नाही 😢 फुल गळती होते त्या साठी काय करू सर 😢
फवारणी करा आता माझा दुसरा फवारणी विडिओ पहा ती करा
Bio R 303+ Regent+Boron+Tata Bahar
Ase Combination kele tar Chalel ka Sir
Chalel
Nim oil +Profex super +R BIO303+sharp Combination chalt ka bhau
Chlel
Kapasala tisri favarani jast kimatichi kelyas nantar kami kimatichi aushadh vaparlyas chalate ka
Tyachayvr video ahe
Sir APACHE आणि Tata bahar saaf powder chalel ka
चालेल
सर आज मी टाटा बहार प्रोफेक्स सुपर साफ बुरशीनाशक आणि बोरॉन फवारल चालेल का...
Chale
Sir dhanuka che decide 3rya fhavarni keli tar chalel ka
Ho
Vishalbhau pate tikatach nahi 52divas zale aahe 1pan pate nahi upay sanga
Bhau profex supar +boyo 303 +isabiyan +saf burshinasak chalel ka
Chalel
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Dhanywad
सर माझ्या कपाशीचा प्लॉट आहे वाढ झालेली आहे पण पाते कमी आहे आणि पातेगळ आहे आणि थ्रिप्स आहे आणि आळी साठी औषध कोणते मारावे आणि पातेगळ होत आहे
Police Haru boron planofix
Vidravy khat konte vaprave
05234
Bio r303 sobt kont combination ghyach sir..
चालेल ना
Profex super + neem oil + polo + 00.52.34 ghetal tar chalel kaa. ?
Chalel
Vishal bhai kapasi ६५ divasachi zali tisari favarni karaychi aahe keleli favarni
1) ulala/tata bahar/19/19/19
2) ulala/१२/६१/००/m४५/boron२०
३) favarni sanga
Bio r 303/sepper/contect +/boron 20 chalel ka
Chalel
2
Boron + tatabahar मिक्स करून चालेल का sir
Ho
दादा फक्त propex super आणी बायो र 303 आणी निम तेल वापरले चालेल का
फोरेक्स सुपर पुलिस साफ
Profex super + apache+ tata bahar + nim oil chalel ka
Chalel peofex super 25 mili ghya fakt
@@krushimitravishal ok dada
टोकन + बायो R 303 + बोरॉन+ प्रोटेक सुपर+ 00/52/34
ही फवारणी केली तर चालेल का
तिसरी फवारणी
चालेल
Dada 4 thi Fawarani Tapuz+ profex super+ saaf+boron+sticker chalel ka.....???
Ho
धन्यवाद साहेब
At a time srv side la write krun pahije hot dada screen vr js bakichya video madhe rahte ts and vidravya khat pn sangitl nhi da
Kontr vaprayche te
// Thanks dada tumchya mule khup helf hot aahe kapashi pikachi 😊
Br
कापसावर मावा तुडतुडे आहे सर लेंसरगोल्ड.इमाम्यकत्तीन.12 61 0 साफ फवारणी केली तर मावा जाईल का सर
जाईल
Chalel
Xcelant strong bio stimulater tonic kas aahe
भाऊ tapuz +profex super + Fipronil 5% ही फवारणी चालेल का. कापूस 60 दिवसाचा आहे आणि माझी 2री फवारणी आहे
चालेल
प्रोफेक्स सुपर बायो 303 आणि बोरॉन हे तिन्ही एकत्र घ्यायला चालतील का
Chalel
Propex super + larvacin 1.5la ppm chi kele fravni jabardast result ahe bondali vr yanantr konti favrni ghyavi v kiti divsani ghyavi
Chalel
@@krushimitravishal nantrchi favarni konti ghyaavi
Curacron syngenta चे monocil चालेल का
नाही
प्लीज उत्तर द्या विशाल भाऊ कापसाची वाढ कमी आहे अडीच ते तीन फूट आहे 60 दिवसाचा कापूस आहे खताचे दोन डोस झाले आहेत ठिबकद्वारे 12 61 00 सोडले तर चालेल का खत जास्त होईल
सोडा काय प्रॉब्लेम नः5
Profex super + lancer gold + tata bahar + boron + lalkar chalel ka bond ali sathi aani bond sadi sadhi
Chalwl
Dinofuron 20%+tolfenpride 15%+ferticel133500 ही घेतली आहे...चालेल का.
Chalel
भाऊ ,बायो R 303 गायत्री परफेक्ट व तपुज फवारणी करायला चालेल का
चालेल
धन्यवाद दादा तू खुप भारी मार्ग दर्शण करतो आसच मार्ग दर्शन करत रहा भाउ ❤❤❤
Dhanywad
19 19 19 ड्रिप द्वारा दुसरा डोस दिला तर चालेल का व एकरी किती किलो द्यावे सविस्तर सांगा
Bhau bond alisathi ani thrips sathi ashi mix favarni chalte ka..
Peofex super + neem ark + bio 303 .. ani boron... Chalel ka...
Boron seprate ghya
Chalel
धन्यवाद भावा ❤
तिसरी फवारणी bio 303 आणि ऑक्सिजन टॉनिक. व प्रोफेक्स सुपर .खत 12 61 0 चालेल का
Chalel
Police boron 00-53-34 burshinashk ही फवारनी योग्य राहिल का
Chalel
@@krushimitravishalसर साफ बुरशीनाशक ने पाते गड होते का
कपाशीला pawadarsathi औषध सांगा सर
Mahnje
विशाल भाऊ मी पहिली फवारणी मारली नही कारण 30 दिवस जास्त झाले .पहिली फवारणी न मारता दुसरी फवारणी केली तू सांगितली ते.कपाशीला काही फरक पडणार का.दुसरी फवारणी ही केली मी .bayer confider .biovita x. upl saff .१९ १९ १९ आणि चिकटवा साठी activet हे दवाई मारली भाऊ . प्लीज reply dyal
चालेल
४० दिवसाच्या आसपास झाले तर हे dawai marli tr kahi hoil nhi n
@@krushimitravishal विशाल भाऊ पुढच्या महिन्यात तिसरी फवारणी करायला जमेल न .तुम्ही सांगितले ते लक्षण कपसावर दिसले तर .. आणि भाऊ एक प्लॉट तोंगल्याच्या खाली आहे त्याला सांगा n dawai वाढवायची
8 jun chi lagavad ahe, pahili favarani zali 31 July la mag dabal bond ali sati karavika?
Br bhau
@@krushimitravishal 31 July la zali fawarni ulala saaf chi mag ata Ali sati Dabal 4 august la ghyavi lagate ka? Kay karave?
75 दिवसाची कपाशी आहे प्रोफेक्स सुपर+ बुरशीनाशक + 0=52=34 खत+ बोरॉन फवारणी केली तर चालेल का
Chalel
@@krushimitravishal thanks
दादा तिसरी फवारणी
कापसावर थ्रिप्स प्रमाण जास्त आहे...पाने खालून लालसर होईला सुरूवात झाली आहे...
Adama cha Tapuz + Bio R 303 घेतलं तर थ्रिप्स Control मध्ये येईल का ?
अन्यथा दुसरा ऑप्शन असेल तर कळवावे...
😊🙏
चालेल
सर मी थ्रीप्स साठी रोन्फेन सोबत 0=52=34 आणि टाटा बहार घेतले आहे. Rizlt येईल का
Ho
Profex super + saap burshinashak + bio303 + avishkar + tata bahar + flowring special + ghetle tar chalel ka
चालेल
धन्यवाद भाऊ मि राठोड सागर जि नांदेड़ ता किनवट तुमी जे काहि शेतिविषय माहिती देता तसेच मि दोन वर्षापासुन करत आहो फार चांगल रिजल्ट येत आहे भाऊ धन्यवाद
कापुस 50,55 दिवसाचा आहे टाटा बहार,लाॅनसरगोल्ड,12/61/00 चालते का
धन्यवाद
Bio R303 ने थ्रीप्स जाते का?
हो
Dada Emamectin benzoate 5% sg + 125000 ppm Nimoil + बोरॉन चालेल का तिसरी फवारणी 🙏❤️
Chalel
टपुझ+आघाडी+बुरशीनाशक +टाटा बहार+बोरॉन+एमामेक्टिन हे चालेल का सर नक्की कळवा
Lancergold+ sarpanch+ tata bahar+ boron vaprle tr chalel ka..
चालेल
भाऊ कपाशी 55 दिवसांची झालेली आहे
तिसऱ्या फवारनित .... उलाला + नेटिवो बुर्शिनाशक + टाटा बहार + बोरोन 20% + 12:61:00.... वापरल तर चालेल का
Chalel
Profex +bio R 303+boron he चालेल का
Chalel
भाऊ कापसावर काळा मवा , रसशोषक किडे आहेत, त्यासाठी उलाला+बायो r303+इसाबिन+बोरॉन व साफ हे मिश्रण चालेल का फवारणीसाठी
Chalel
सर गळ फांद्या कापाव्यात का,? आणि किती दिवसांनी
तुमची echcya
Profex super + neem + bioR 303 + boron चालेल का?
चालेल
Dada police madhe bio 303 takal tar chalel na
हो
Dada ulala Ani m45 geit tr chalele ka
Ho
एवढे सगळेऔषधी चे कॉम्बिनेशन पिकावर विपरीत परिणाम होणार नाही का आणि खर्च पण वाढेल
भाऊ विडिओ नीट पहा काय संगीलते आहे निट लक्ष्य द्या
दादा श्रीकर कंपनीचे चॅलेंजर+ टपुझ+ 12.61.0 चालेल का?
Chalel
Profexsupr tokan chamtkar tatabhar ektr chalen ka 4 spery plz reply sir
चालेल
@@krushimitravishal thanks sir
थ्रिप्स व पांढरी माशी व अळी या तिन्ही साठी कोणती फवारणी घ्यावी
Profex super
Kapsachi Pane pivli Ani side n lal hot ahet
Ky Karan asel Ani upay kay
सर प्रोफेक्स नी मावा कंट्रोल होईल का
होईल
सर दुसरी व तिसरी फवारणी मध्ये किती दिवसाचा गॅप पाहिजे
21
20
Bhau amhi aaj plesiva +sticker ghetaley chalel ka..
Chalel
Sir सरकी पिकावर मावा तुडतुडे आणि सेंडा आकडा आहे कोणची फवारणी घावी
Photo taka 7499293900 vr
Sir मी तुमच्या ह्या नंबर वर फोटो टाकले आहेत आणि तुमी मला sapper आणि टाटा बहार ही फवारणी घेण्यास सांगितले आहे ok थँक्स sir
ह्या सर्वांसाठी एकत्र कोंबिशन केलं तर चालेल का, बोरॉन वापरले तर चालेल का
Ho
Lancer gold + Fipronil 5 sc + emamectin 5 hi Favarani calel ka
Ho
प्रोटान फ्रेश चांगले आहे का
Ho
दादा ताक अंडी संजीवक शिल्लक आहे 15 दिवस झाले फवारणीत वापर करू शकतो का
हो
Police+profex super+boran chalel ka vishal bhau pls replay. Kapus 70 divasacha hahe
Hard combination hoil
@@krushimitravishalbhau mang Apache+profex supar+ boran chalel ka
टॉनिक मध्ये कोणते घ्यावे सर टाटाबहार कि बायोविटा x
Kontebi ghya
विशाल सर कपाशी 70 दिवसांची आहे पण आता पाने तेलकट झाली आहे काय करावे
Mava asel saheb
मायक्रो न्यूटर्न कधी वापरावी कपाशीला
Atta vapra
Sir Fantac plus Kay kam karte
Tonic ahe
लान्सर गोल्ड रिजेंन्ट आणि टाटा बाहार चालेल का तिसऱ्या फवारणी ला दुसऱ्या फवारणी ला मी ऊलाला व टाटा बाहार व 12.61.00 चा वापर केला आहे
Ho
Profex nim aani boi r303 ektra maraych ka
Ho
इमामेक्टिन बेंनजाईट+पोलिस+१२ ६१ ० हे वापरले तर चालेल का ? दादा ३ फवारणी
चालेल
@@krushimitravishal Thanks bro
विशाल भाऊ सुपर कम्प्युटर रिजेंट टाटा बहार साप चालेल का
Chalel
सागरीका चालते का
हो
Ronfen+ टाटाबहार+ साफ पावडर चालेल का
चालेल
Evad aushadh ghyayla kiti paise lagtil
भाऊ कोणतेही एक घ्या विडिओ नीट पहावा
Pegasus+bio303+bio Vita kase rahil
Chalel
साहेब बोंड आळी आणि थ्रीप्स दोन्ही एका फवारणी मध्ये नियंत्रण करण्यासाठी
Police & profex
@@krushimitravishal sir tumcha number bhetla tr thod br rahil bagha
Mava sathi kay gyayche
हेलो सर,
सर, ज्वारी मरून जात आहे, पाणी निचरा होणारी जमीन आहे, त्या जमिनीत ज्वारी पेरली कि जास्त मरून जाते. सेंडा मरून जातो, आणि खाली नवीन कोंब फुटतात. क्वचितच ज्वारीची काडी निरोगी आहेत, बाकीचे मरून जातं आहे. दरवर्षी असच होतं आहे सर, कृपया या वर उपाय सांगा ही विनंती करतो सर.
विशाल भाऊ चमत्कार आणी टाटा बहार एकत्र चालते का
नाही
सर बोरॉन मि आता कपशीला खताचा दुसरा डोस दिला त्यासोबत येकरी 2 kg अस दिल हे... आता फवारणी प्रोफेक्स... नीम एक लॅक.. रोन्फेन.. आणि एक टॉनिक... अशी फवारणी घेऊ का... सोबत विद्रावे खत सांगा सर
चालेल
Sir alika isabion mahadan 12 61 00 favarni jamail ka
Chalel
भाऊ मी लासर गोल्ड घेतला, आणि टाटा बहार, आणि मोनो, आणि 12.61.00 तिसरी फवारणी साठी चालेल ना
Chalel
सर थोडा पिवळसर पणा येत आहे तिसरी फवारणी कोणती करावी
विडोई पूर्ण पहा
Sir. BIO-R505+ superprofex +Sapper +Saaf. Chalel ka vishal bhau...❤
Chalel
माझ्या कपाशीवर पांढरी माशी जास्त आहे तर मी कोणते घ्यावेत
Harculas ghya
कापसातील शेंडअळी साठी कोणती फवारणी घ्यावी ?
Kapus pikat shende ali nahi yet
@@krushimitravishal दादा,
कपाशी शेंडे कट झालेले आहे.
अळी द्वारे.