यालाच ह्युमिक ऍसिड म्हणतात हा प्रयोग राजीव दीक्षित यांनी खूपदा सांगितलेला आहे. अण्णासाहेब आपण हा प्रयोग कुठून शिकला आहात राजीव दीक्षित यांनी तर शेतीचे खूपच प्रयोग सांगितले आहेत त्यावर ती सुद्धा आपण शक्य होणार तेवढे माहिती देण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद
भाऊ मु नवीन शेतकरी आहे...जस्ट तरी मलि थोडी डिप मध्ये माहिती दया प्लिज..।भाऊ 1=वागा. 1=मिरची.3=टमाटा .4=दोडका .....लागवड करून 15 दिवस.झाले चालते का फवारणी मार्फत तर ते किती वेळा व किती दिवसांनी फवारणी करावी
आपला व्हिडीओ मला खूप आवडतो, मला कलिंगड शेती करावयाची पण ती पूर्ण सेंद्रिय करायची आहे त्यासाठी मला आपले मार्गदर्शन हवे आहे, एखादा व्हिडीओ केलात तर खूप मदत होईल, नैसर्गिक खत व औषधाची माहिती हवी आहे
Kuph mast result ahe... Amhi try kaun pahila... Thnx lot for such amazing videos..ur doing a great work.. 😇
🙏🙏🌴🌱
Kontya pikala vapar kela
@@ashishtungar1319 आले ( ginger )
शिमला मिरचीला सोडायच रिझल्ट कसा काय आहे भाऊ
आद्रकीला सोडल्यावर किती दिवसानंतर खत सोडावे
भाऊसाहेब मी वापर केला मला खूप छान रिझल्ट आलाय हळद खूप छान निघाली धन्यवाद भाऊ अशी माहिती दिल्याबद्दल
Aamhi he humic acid bhat shetiwr waparla aahe.... Yane mulyanchi wadh khup jast hote ani pikawr changla effect disto...
👍👍👍👍👍
खुप सुंदर सांगितलं तुम्ही, मी करून पहिले 👍👍
गोपालकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा अण्णासाहेब अतिशय छान रिझल्ट आहे मी हे ह्यूमिक ऍसिड वांगी व टोमॅटो पिकासाठी वापरले होते. विजय फडतरे देशमुख
सेंद्रिय शेतीची पद्धत खताची सांगितल्याबद्दल खूप छान..👌👌👍
धन्यवाद🙏
खूप चांगली माहिती ,कमी खर्चात चांगले फायदे होतात भाऊ आभारी आहे
नमस्कार अण्णासाहेब, मी हा उपाय डाळिंबाच्या झाडांसाठी वापरला खुप चांगला रिझल्ट आहे , पांढरी मुळी मोठ्या प्रमाणात वाढते , धन्यवाद 🙏🙏
Santra sathi Jamel ka
काय खरंच मी काजू साठी वापरू शकता काय
खूप छान माहिती दिली. कमी खर्च येतो. छान आयडिया दिली. धन्यवाद.
खूपच जास्त उपयोगी आहे मला आवडले आहे मी वापरून पाहणार आहे
खरंच खूप मोलाचे मार्गदर्शन दादा.सेंद्रिय शेती काळाची गरज आहे.
Thx Anna....
Mi nkki karun pahnar....
Karn yat pure natural ghatak ahet....
Mala avdala ha video
Tumche Abhar.... 🙏
खुप छान .चांगली माहिती दिली खुप धन्यवाद . जयश्रीकृष्णा .
एक नंबर दादा❤️ सध्या शेतकरी बांधवांनी कमीतकमी खरचात शेती करन काळाची गरज आहे💯
माहिती अतिशय सुंदर दिलीत व फायदेशीर आहे,धन्यवाद👌👌👌👌
माहिती छान मिळाली धन्यवाद मला शेंद्रीय सेतीची आवड आहे 🌹🌹🚩🚩🙏🙏
खुपच छान माहिती दिली आहे भाऊ धन्यावाद,बळीराम पा जावळे आडगाव पैठण
आपण सेंद्रिय शेती बद्दल खूपच छान माहिती दिली
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे
अण्णा भाऊ गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा ,खूप छान माहिती आजची धन्यवाद
🙏🙏
सोयाबीन ला कस फ़वारायच
खूपच छान माहिती... स्वस्त व घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करता येणारे ह्यूमिक ऑसीड Thank U 🙏
पूर्ण व्हिडिओ बघण्या आधी लाईक बनते कारण प्रत्येक माहिती अनमोल अशी आहे.
Pppl
खुपच सुंदर माहीती आहे धन्यवाद!
Khupcha chan aahe information thank🙏 you so much sir keep going👌👌
आण्णा साहेब एकदम भारी माहिती दिली.. धन्यवाद
धन्यवाद दादा आम्ही तुमचे उपकार कधीही विसरू शकणार नाही
🙏🙏
@@दिशासेंद्रियशेती jivamtut sobat dil tr chalal ka
Verry good
लय भारी राव रिझल्ट मस्तच आला कि..
माहिती दिल्याबद्दल खुप खुप ध्यानवाद
छान परिणाम आहेत।। कांदा या पिकासाठी एक टॉनिक आणि बुरशीनाशक साठी माहिती द्यावी ही विनंती ।।
सर्वात चांगला रिझल्ट आला सर
दादा तुम्ही खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद हे टेरेस गार्डनसाठी वापरू शकतो
हो नक्कीच, धन्यवाद
तुम्ही जे औषध तयार करता त्याचे रिझल्ट दाखवत चला महणजे उपाय खरोखरच उपयुक्त आहे किंवा नाही हे याची देही याचि डोळा कळते.
तूर सोयाबीन ला वापरता येते का
Tya peksha Tik tok chey video bgha results hyach dehi hyach dola bghayla milel
चालते सर🙏
🙏🙏
तुम्ही करून पाहा कुठे जास्त खर्च येतो..येवढे पण कष्ट आपण शेतीत घेऊ शकत नाहीत का...अण्णासाहेब आपलं काम खूप छान आहे
Khup chan mahiti dili Annasaheb halad vadhi sathi va humani ali sathi avarjun video taka
“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”
🙏🙏
खूप छान आहे मी पण वापर लय!
Nice comment
जबरदस्त उपाय आहे..मी वापरलं
Kashala vaparla hot
खुप छान माहिती सांगतांय. धन्यवाद
खूपच छान माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आण्णासाहेब
🙏🙏
भरपूर चांगले वाटले.... बघून पन विडिओ शक्य लहान बनवले तर ते बघायला पण चांगले वाटल......
👍दादा सलाम तुम्हाला 👍👌
खुप छान माहिती आहे आणां भऊ
707 like
सुंदर माहिती धन्यवाद
🙏🙏
खुप छान माहिती दिली त सर
छान विडिओ, प्रामाणिक प्रयत्न
Khup Chan Mahiti ke liye dhanyvad
यालाच ह्युमिक ऍसिड म्हणतात हा प्रयोग राजीव दीक्षित यांनी खूपदा सांगितलेला आहे.
अण्णासाहेब आपण हा प्रयोग कुठून शिकला आहात राजीव दीक्षित यांनी तर शेतीचे खूपच प्रयोग सांगितले आहेत त्यावर ती सुद्धा आपण शक्य होणार तेवढे माहिती देण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद
अगदी बरोबर सर, राजीव भाई नी सांगितलेले सर्व प्रयोग आपण बांधवांनी वापर करायला पाहिजे,धन्यवाद
1kilo tandula shijavly nantar to 1 divsakrta 200litar hd kalcrmdun dilate calelka
स्वर्गीय राजीव जी अमर रहे
@@jaishreeram539 tyacha Kay sambadh yethe....yache credit annasaheba na fakt.
@@premachivate3316 rajiv dixit RUclips वर सर्च करुन बगा म कळेल काय संबंध आहे ते !
Khup Chan mahiti deta bhau
आण्णासाहेब 1नं रिजल्ट आहे मि मागील 6 महिन्यापासून वापरतोय. हे ह्युमिक अॅसिड खुप जोरात काम करतय सगळ्यानी तयार करा खुप फायदेशीर आहे.
धन्यवाद
86031 उसाला चालेल का ?7350007052 मला फोन वर जरूर सांगा रोप लावले आहे आळवणी केली आहे
तुम्ही कशा कशा ला वापरल आहे साहेब
मेथिला चालते का
मि वांगी.टोमँटो.भेंडी.दोडका.कारले.मिरची ला वापरतो 1नं रिजल्ट आहे माझी तर कारले आणि टोमँटो चि पांढरी मूळी बेड मधून बाहेर आलि आहे.
Kutri ...manjar ...khayala yetil ka ha@ayyla....🤣🤣 pan mahiti khup chal dilit rangadya bhashet...👌👌
खुप शान माहीती सागीतली दादा धन्यवाद सागितल्या प्रमाने वापर नकि करू आनी किती फायदा होतो ते तम्हाला नकि कळऊ
दादा खूप छान माहिती मिळाली आहे आणि उसामध्ये याचा प्रयोग करत आहे
कांद्याची साठी कसं द्यावे वाफे आहेत.
नमस्कार बंधू, तुमचे सर्वच व्हिडीओ चांगले असतात. आम्ही त्या बद्दल आभारी आहोत .हयुमिक अँसिडचा वापर भात पिकास कसा करावा ? या बद्दल सांगा .
Reply kra sir..bhat pikas chalnr ka...?
छान माहिती मिळाली. बाजरी ,ज्वारी, मका अशा पिकांना कसे वापरायचे ते सांगा
ड्रीपने द्या
लई भारी माहिती सांगितली आहे तुम्ही
धन्यवाद
अण्णा, नमस्कार
आले (आद्रक) पिका विषयी पण काही व्हिडियो बनवा
कंदाची वाढ, पान करपा, कंदाची सड या विषयावर
खुप छान दादा आवडला व्हिडिओ..
साहेब नमस्कार हे ऊस पीका साठी चालेल का
पंपास किती वापरा वे
गावरान शेतकरी मित्रा आपणास राम.राम. व अभिनंदन
मि वापत आहे आण्णासाहेब,,,, रिजल्ट मस्त आहे,, पण ऐका पिकासाठी किती वेळा वापरावे हे सांगितले तर भरे होईल,
3 ते 4 वेळ दिले तर चालते
धन्यवाद दादा खुप छान माहिती सांगितली
Anna je tumhi kelay na korean natural farming madde IMO mhantaat, good information.
साहेब तुमचानंबर
काही लोक सांगतातसर्व खोटा आहे काय
अरे अप्पा हे सगळं केल तु एकदम छान फक्त गर्दी सावलीच्या झाडाखाली गड्याला पाहिजे होते
आण्णसाहेब मी पण हा प्रयोग करून पाहिला कपाशीला खुप छान Result भेटला आहे धन्यवाद.
धन्यवाद जगताप साहेब अभिनंदन
अण्णा साहेब खूप छान माहिती दिली त त्या बद्दल तुमचे खूप खूप खूप आभार मानतो ।।
Most usefull for the use of farmers
🙏 साहेब पेरू पिकासाठी लागु होईल का हे
तुम्ही जे काम करताय दादा नंबर एक
🙏🙏
तन नाशक वर व्हिडीओ बनवा भाऊ...
1 पंपला 2 किलो jade mith spray करा....
@@viveksagar1594 बाकी दुसऱ्या पिकाला नुकसान तर नाही होणार ना
@@viveksagar1594 tan marel ka bhau mg mithane
भाऊ माहिती खूप चांगली दिलि आपण
पण आपण त्या भाता मध्ये मीठ टाकायचे नाही हे सांगायचे विसरले बाकी माहिती चांगली दिली आपण धन्यवाद भाऊ❤️❤️
आण्णा नमस्कार. निश्चित सेंद्रीय शेती वाढणार आहे.येणारे दिवस सेंद्रीय शेती,देशी गाय,हिंदुस्थानचे आहेत.
👏👏👍👍
Memo not make money mmommo
I mm km me nomomo online mmo
@@दिशासेंद्रियशेती on m xx n LP me my mm one m agF o on nmn
I ordered it a mm in m
तुम्ही खुप छान माहिती दिली आहे त्या प्रमाणे आम्ही हुमिक ऍसिड तयार केले आहे पण त्याचे तोंड प्लास्टिक कॅरी बॅग ने बांधले आहे चालेल का
राम राम अण्णा साहेब
सोयाबीन पिकावर चालते का?
कुंपया सागा
चालते,राम राम
@@दिशासेंद्रियशेती धन्यवाद अण्णा साहेब 🙏🙏🙏
@@दिशासेंद्रियशेती ç çç.
@@दिशासेंद्रियशेती लिंबोणी ला चालते का
Soyabin vr kasa takayache he ani kiti
तु्म्ही हे सर्व कोठुन शिकलात?
खुप छान आणि अभ्यासपुर्ण आहे.
कोणत्या पुस्तकात दिलिय का ही माहिती?
अण्णासाहेब राम राम कपाशी पाती फुलावर आली असून त्याला सुद्धा चालते का अण्णासाहेब उत्तर मिळेल अशी अपेक्षा करतो
हो
छान रिझल्ट आहे अम्ही पण ट्राय केलेला आहे
Sir, मिरची पिकाला लागणारी खते बनवा.
छान माहिती सांगितली आहे
ड्रिप मधून दिले तर चालेल का
खूपच छान दादा
100%उपयोगी
आद्रक सड/कंद कुंज यावर एक व्हिडीओ बनवा .
धन्यवाद
thanks sir
Ekdam chaan video gharcha kunditil lagvadisathi handa matit na gadta humic tayar karta yete ka? Dhanyavad
कोबी पिकावर काट करपा नियंत्रण कसे करावे मार्गदर्शन करा plz
मस्त तयार केले वा धन्यवाद.
🙏🙏
मी वापरले आहे पेरू बागेला व मिर्चीला चांगला रिझल्ट येतो.
मिरचीला वापरले तर चालेल काय
मी वापरले आहे.
धन्यवाद
हे वापतांना रासायनिक औषधी चा वापर केला गेला असेल तर याचे दूशपरिणाम होतील का
मिरची साठी कसे वापरले म्हणजे ड्रीचिंग साठी वापरले का
एक नंबर रिझल्ट आहे भावा
🙏🙏
थ्रिप्स वरील औषध तयार करा
मी स्वत थ्रिप्स व निमार्क वापरलोय आणि ते सक्सेस पण झालाय
Ram. Ram. Aanasaheb. Aabhari. Aahot. Thumhi.ahmila.kapus.aani.haladivar.mahiti.dhya
Watched the video of ur channel for the first time and i subscribed ..nice video with lot of information
खुप छान माहिती मिळाली... दादा
भाऊ हे फवारणी करायला चालत का ? उत्तर लवकर द्या plz 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ड्रीपने च द्याभाऊ जास्त फायदा होतो
माहिती सहज सोपी व खुप ऊपयोगी आहे🙏
खूपच छान पाण्यातून सोडले तर चालेल का कृपया मार्गदर्शन करावे
भाऊ मु नवीन शेतकरी आहे...जस्ट तरी मलि थोडी डिप मध्ये माहिती दया प्लिज..।भाऊ
1=वागा. 1=मिरची.3=टमाटा .4=दोडका .....लागवड करून 15 दिवस.झाले चालते का फवारणी मार्फत
तर ते किती वेळा व किती दिवसांनी फवारणी करावी
Call kara sagato 9096121347
Changli mahiti sangitali ahe
Dcomposer madhe mix karun deta yeil ka?
हो चालते
Mi pn hach prashn vichyarnar hoto bhau
Sir khup chaan mahiti dhili tumche abhari aahe 🙏
मिरची ला थिबंक पदतीने सोडले तर चालेल का
मी बागेत एक ट्रे मिर्ची लावली आहे त्याला टाकू का
मका एक खादाड पीक आहे,मग त्याला कोणते सेंद्रिय खते दयावी ,की रासायनिक एवढे उत्पन्न येईल.
Fkt urea .
अगदी छान माहिती दिली धन्यवाद
याची फवारणी केली तर चालेल का ?
आणि पिक कोणत्या अवस्थेत असताना वापर करावा
आपला व्हिडीओ मला खूप आवडतो, मला कलिंगड शेती करावयाची पण ती पूर्ण सेंद्रिय करायची आहे त्यासाठी मला आपले मार्गदर्शन हवे आहे, एखादा व्हिडीओ केलात तर खूप मदत होईल, नैसर्गिक खत व औषधाची माहिती हवी आहे