हा प्रयोग करा मिरचीवरील चुराडा मुरडा ,बोकडया,कोकड्या रोगावर विजय पहा mirchi kokada rog churda murda

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 554

  • @vijayshinde6429
    @vijayshinde6429 4 года назад +92

    खरच साहेब माजे आजोबा दांडाला पानी सोडतांना झिंघ्याचे गाठोडे ठेवायचे त्या वेळी वाटायचे का वैर्थ प्रयोग करतात आजोबा तुमचा वीडियो पाहुन आज मला कळले तरी की आजोबा जे करायचे ते फायद्या चे होते.मी विणाकरण आजोबाला काहि कळत नाहि आसे समजत होतो.माजा डाऊट नीघुन गेला याचा मला खुप आनंद आहे साहेब तुमच्यामुळे

    • @gokulpatil7906
      @gokulpatil7906 4 года назад +3

      आजोबा आहे कां गेला भाऊ

    • @laxmanshinde2161
      @laxmanshinde2161 4 года назад +2

      No dya na bhau maza no 9623628667

    • @vijayshinde6429
      @vijayshinde6429 4 года назад +2

      @@laxmanshinde2161 भाऊ तुम्ही काय लीहीले ते समजले नाहीं

    • @sarjeraonalavade4896
      @sarjeraonalavade4896 4 года назад

      0

    • @balarajput4474
      @balarajput4474 3 года назад

      Mo no pahije dada tumcha

  • @8txj45
    @8txj45 4 года назад +25

    एक लाईक आण्णा साहेबांच्या प्रेरणा दायी कार्यासाठी.

  • @radhakishanhanwate2749
    @radhakishanhanwate2749 11 месяцев назад +1

    धन्यवाद काका आपण चांगली माहिती सांगितल्याबद्दल

  • @sahebraoshejul2816
    @sahebraoshejul2816 3 года назад +1

    अतिशय उपयुक्त माहिती आहे धन्यवाद आण्णासाहेब

  • @shivajiyewale1644
    @shivajiyewale1644 2 года назад

    खरच अण्णासाहेब आम्ही तुमचे व्हिडीओ ईथून पुढे कायम ऐकू, धन्यवाद

  • @sahilkolekar1288
    @sahilkolekar1288 Год назад +1

    झिंगा पावडर चा वापर खुप चांगला आहे मी मिरची वर उपयोग केला आहे याचा रिर्जट एकदम भारी आहे 🙏

    • @ankushlonkar8126
      @ankushlonkar8126 9 месяцев назад

      झिंगा पाउडर नाही भेटत आहे

  • @fakirraoshrote3098
    @fakirraoshrote3098 4 года назад +2

    खूप छान माहिती मिळाली भाऊ तुमच्या कडून माहिती समजून सांगन्याची भाषा शैली पण खूप छान आहे धन्यवाद राम राम

  • @busher-xc4qk
    @busher-xc4qk 3 года назад +1

    अण्णासाहेब नागअळी leaf miner वर कृपया एक video बनवावा 🙏

  • @vinayakdeshmukh5798
    @vinayakdeshmukh5798 4 года назад

    श्री अण्णासाहेब, तुमचे खुप... धन्यवाद...

  • @vivekjadhao9402
    @vivekjadhao9402 3 года назад

    अण्णाभाऊ खूप छान माहिती दिली परंतु भेंडी गवार यासारख्या पिकावर फवारा किंवा द्यायला चालते का धन्यवाद

  • @jyotirambagal3636
    @jyotirambagal3636 4 года назад +1

    अण्णासाहेब बरोबर आहे हे आपण ट्राय केले भरपूर वेळा नारळासाठी तर खूपच फायदेशीर आहे नव्वद पंच्याण्णव टक्के रिझल्ट चांगला येतो फुलगळ थांबते रोगाला बळी पडत नाही खूप चांगली माहिती दिली

  • @pankajgirase6867
    @pankajgirase6867 4 года назад +1

    Anna saheb khup chhan mahiti dilyabaddal Dhanyawad

  • @shubhamade4582
    @shubhamade4582 4 года назад +2

    चांगली माहिती दिली सर.. प्रत्येक शेतकरी साठी उपयोगी आहे..

  • @dattamane642
    @dattamane642 4 года назад

    अण्णा साहेब नमस्ते फार सुंदर

  • @vijayphadatare2428
    @vijayphadatare2428 9 месяцев назад

    अतिशय. छान माहिती

  • @modernfarming2363
    @modernfarming2363 4 года назад +2

    Virus che plant changle hotat ka

  • @sanikadutal8c444
    @sanikadutal8c444 21 день назад

    अण्णासाहेब आल्याच्या पिकासाठी फुगवण्यासाठी काय करावे लागेल

  • @satishvarpe2640
    @satishvarpe2640 4 года назад +23

    आण्णा भाऊ वांग्याच्या शेंडा आळी किड नियंत्रण करण्यासाठी व टॉनिक सांगा

  • @rikitapatil3259
    @rikitapatil3259 4 года назад

    पपयी वरच्या virus साठी पण काही उपाय असेल सांगा हो काका🙏
    आणि काका तुमचे videos मस्त असतात खूपच😊👌

  • @panduranggangane9134
    @panduranggangane9134 4 года назад +4

    भाऊ खूप छान मार्गदर्शन आहे तुमचं वेस्ट डी कंपोजर वापरायला चांगले आहे का

  • @pavannandapure6237
    @pavannandapure6237 4 месяца назад

    Sir. Farach. Dhanyawad

  • @govindsartape9574
    @govindsartape9574 Год назад

    आण्णा साहेब मीरची ऊसामध्ये आहे त्याल फवारणी केली तर चालेल का

  • @khushboopanpaliya7169
    @khushboopanpaliya7169 3 года назад

    Ana bhau Nabu adde sagiwak kiti divas banun thewata yete

  • @saraswatikuwalekar1573
    @saraswatikuwalekar1573 3 года назад

    हे पहिलं पाणी रोप किती मोठं झाल्यावर द्यावे?फुलावर आल्यावर की रोपे लावल्यावर किती दिवसांनी?
    या झींग्यांना मुंग्या वाढत नाही का शेतात?

  • @MH34_Live
    @MH34_Live 4 года назад +4

    Chandrapur ला समुद्राचा झींगा मिलत नाही तर मग काय करायचा भाऊ नदीचा चालणार का

  • @alokmohite411
    @alokmohite411 10 месяцев назад

    याचा उपयोग ज्वारी पिकासाठी फवारणी करता येतो का?

  • @ravindramurade3485
    @ravindramurade3485 4 года назад +1

    Khup mast mahiti aage....ashich mahiti det raha ..... Aani kidivar pn kahi asach asel tr nakki sanga

  • @gauravmone1937
    @gauravmone1937 4 года назад

    सर तुमची माहिती खूप सुंदर दिली
    पण हा रोग माझ्या मिरची मध्ये मोठ्या प्रमाणात आला आहे आणि अजुन पण मोठ्या प्रमाणात वाढत आहे

  • @rajurajput9067
    @rajurajput9067 4 года назад +1

    अमोल माहिति आहै धण्यवाद भाऊ

  • @dnyaneshwarpandit8544
    @dnyaneshwarpandit8544 3 года назад +1

    अण्णा भाऊ माझी मिर्ची 45 दिवसांची आहे पण कोकडा आला आहे तरी तुमचा उपाय केला तर मिर्ची ठीक होईल का.सांगा

  • @mohanjadhav6311
    @mohanjadhav6311 4 года назад +1

    200 litre thibak madhun sodla tr chalel ka

  • @m.s.kokane965
    @m.s.kokane965 4 месяца назад

    Papaya la sodle tar chalel ka sanga

  • @shankargore7506
    @shankargore7506 4 года назад +3

    Annabhau te jeevamrut sitafalala takale tr chalal ka

  • @dipeshgurhale6534
    @dipeshgurhale6534 3 года назад

    झिंग्याची पावडर नसल्यास झिंग्या वापर केला तर चालेल का आणि मिर्ची पिका 7ते 8 दिवस असल्यास हे औषध चालेल का

  • @64907
    @64907 9 месяцев назад

    Annasaheb दादा वांगी फुले गळ वाढवे काय करावे

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 3 года назад

    ह्या ग्रुप मध्ये मला खूप दिवस झाले आणि चांगली माहिती दिली पण आता मला सांगा की you tube वर मिरची ला बोकद्या वर नियंत्रण साठी. झिंगे चा प्रयोग केला तर चालतो का व 80 दिवस आहे मग आता केला तर चालेल का

  • @artistbharatdalvi6021
    @artistbharatdalvi6021 4 года назад +3

    जून ते सोनच छान माहिती धन्यवाद सर

  • @RutikBarkade-
    @RutikBarkade- 4 года назад

    कांदा पिकासाठी एक चांगला विडीओ बनवा कारण खूप लोक कांदा पिकासाठी खर्च करतात तुम्ही सांगितलेल्या गोष्टी जर लोकांनी केल्या तर लोकांचा खर्च वाचल आणि कांदा पिक चांगले येईल

  • @YogeshThorat-i6y
    @YogeshThorat-i6y 10 месяцев назад

    Dhanyvad aana ❤❤❤

  • @ranjanafolane978
    @ranjanafolane978 3 года назад

    भाऊ अद्रिकेला बुरशी सड वर कोणते औषध आहे ते व्हिडिओ टाका

  • @revansiddhayalgonde
    @revansiddhayalgonde Год назад +1

    Mirachichya Ropavar Kokada Yeta Ahe Sar Yachyavar Upay Lavakar aLavakar Sanga

  • @bhushansuryawanshi4924
    @bhushansuryawanshi4924 2 года назад

    खूप छान माहिती दिली सर👍👍

  • @ravimasane7820
    @ravimasane7820 4 года назад +6

    नमस्कार ,
    तुम्ही खूप छान काम करीत आहात
    कृपया S-9 Culture बद्दल माहिती द्यावी

  • @dnyaneshwarwargad5189
    @dnyaneshwarwargad5189 3 года назад

    कोणत्या पिकाला चालेल व कोणत्या पिकाला चालणार नाही, फळबागेत (सीताफळ)मिरची आंतरपीक असेल तर चालेल का

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 4 года назад

    खूप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद हे भिंडी पिकासाठी चालेल काय

  • @sachinsonawane4751
    @sachinsonawane4751 4 года назад +2

    खुपच छान माहिती दिली साहेब धन्यवाद

  • @ghanshamthombare7820
    @ghanshamthombare7820 4 года назад +3

    Bhau shimla mirchila chalel ka

  • @atuljagtap4538
    @atuljagtap4538 4 года назад

    भाऊ मिरची लावुन १० दिवस झाले आहे तर हा उपाय केला तर चालेल का , फवारणी करावी का आळवणी करावी, प्रमाण सांगा पंपाला किती घावे

  • @agricosspankajbhamare8292
    @agricosspankajbhamare8292 4 года назад

    Mirchi lagvad nantar kiti divasanni dyachi dreching zinga chi

  • @arunpotehingoli1206
    @arunpotehingoli1206 4 года назад +1

    धन्यवाद भाऊ खुप माहिती व मार्गदर्शन केले

  • @amolkanwale2039
    @amolkanwale2039 2 года назад

    moongala favarni chalel ka

  • @bandutupe9742
    @bandutupe9742 3 года назад

    नागआळी साठी सेंद्रिय औषध आहेका

  • @ashalatagaikwad7073
    @ashalatagaikwad7073 4 года назад

    सर शेणखत व कम पोस्ट खत कोठे मिळेल परसबागेत वापरण्यासाठी

  • @swapnilkhode1748
    @swapnilkhode1748 12 дней назад

    झिंगे नदी मध्ये असते ते आहे काय

  • @arunraypure6950
    @arunraypure6950 4 года назад +4

    छान माहिती मिळाली.आन्ना साहेब.

  • @adarsh_tajane_2942
    @adarsh_tajane_2942 Год назад

    Powder cha name ka mntle

  • @gaureshmaheshdegavekar6598
    @gaureshmaheshdegavekar6598 4 года назад

    Sr mungi yetatt zadavr full khatttt kay upay ahet tr sanga,k.nembacha panacha rsatun jat nahhee.

  • @kishorsatam3790
    @kishorsatam3790 3 года назад

    Zinga mhanje fronce na chingul

  • @prashantsonawsne1970
    @prashantsonawsne1970 3 года назад

    Mast mahiti dili rao

  • @yogeshsonawane5428
    @yogeshsonawane5428 4 года назад

    भाऊ मी पण 1 एकर मिरची लागवड केली आहे 20 दिवस झाले आज बोकड्या रोग येऊन गेला आहे ही झिंघ्याची फवारणी करू का आज किंवा उद्या मध्ये आणि झिंगा 200 लिटर पाण्यात किती दिवस ठेवायचा

  • @dhananjaykashid1474
    @dhananjaykashid1474 4 года назад +4

    शुभेच्छा सकाळ आण्णासाहेब.

  • @manojpawar4571
    @manojpawar4571 4 года назад

    माझी मिरची 6 दिवसांची आहे झिंग्याचा डोस दिलातर चालेल का

  • @sahebraoshejul2816
    @sahebraoshejul2816 3 года назад

    खुपच छान माहिती दिली तुम्ही

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 3 года назад

    साहेब मिरची 80 दिवस झाले आहे आणि आता तोडनि झाली आहे व फुल सुद्धा लागले आहे व अजून झिंगे प्रयोग केला नाही पण आता केला तर चाललं का सांगा व फळ पण लागले आहे

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 4 года назад +2

    छान माहिती दिली.
    धन्यवाद भाऊ

  • @sunnysubhedar03
    @sunnysubhedar03 4 года назад +1

    Mast Annasaheb khup Chan mahiti dili...

  • @bhisehanuman5860
    @bhisehanuman5860 4 года назад +5

    100 लिट. पाण्यात 5 kg झिंगा 25 गुंठे साठी घेतल्यास चालते का

  • @pratiksalunkhe7981
    @pratiksalunkhe7981 4 года назад +2

    नमस्कार अण्णासाहेब आमच्याकडे ऊसशेती भरपूर आहे सेंद्रीय ऊसशेतीवर video बनवला तर माझ्यासारख्या नवीन शेती करणार्याला खुप फायदा होईल

    • @rajendrakatkar8179
      @rajendrakatkar8179 4 года назад

      तुम्ही बॉस नावाच लिक्विड वापरा
      9730993591

  • @atulkalel1991
    @atulkalel1991 3 года назад

    अण्णासाहेब ढोबळी मिरचीला चालतं का आणि पावसाळी वातावरणात चालते का नत्र मिळतो का आणि मी हे ठराविक झाडांना सोडलं होतं माशांचे प्रमाण खूप वाढलं वासाने मांजराने मल्चिंग पडलं

  • @subhashchavan3606
    @subhashchavan3606 4 года назад +3

    अण्णासाहेब कृपया उसाच्या शेतातील लव्हाळा नियंत्रणासाठी उपाय सुचवा

    • @sachindabade3115
      @sachindabade3115 4 года назад

      सिमला मिरचीला चालका

    • @anandraosalunkhe8057
      @anandraosalunkhe8057 4 года назад

      सर शिमला मिरचिवर ओला करपासाठी काय केले पाइजे

  • @akashghadge8405
    @akashghadge8405 3 года назад

    Papai war chalel ka bhau pzl reply dya...

  • @devidasbhagat3320
    @devidasbhagat3320 2 года назад

    अण्णा साहेब, मिरची पीकावर ‌चालू वर्षी मोठ्याप्रमाणात काळे कीडीचा ( ब्लक थीप्स) चा मोठ्या प्रमाणात फुलांच्या पाकळ्यातील काळे कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे ह्या वर उपाय सुचवावा बा.

  • @pramodkshirsagar296
    @pramodkshirsagar296 4 года назад +1

    राम राम खूप छान मातीचा एक विडिओ बनवा खूप छान परिणाम जाणवतोय राम राम

  • @sadpatil6705
    @sadpatil6705 4 года назад +1

    Sir favarni karaychi kay drinchig karayechi yeka byarel madhun yeka 16 liter pumpala kiti

  • @vijaygurushow8363
    @vijaygurushow8363 Год назад

    दादा पावडर चे नावं?
    झिंगा किती घ्यायचा

  • @laxmangojepatil9343
    @laxmangojepatil9343 4 года назад +2

    राम राम दादा मस्त माहिती सांगितली धन्यवाद

  • @gopalpundkare1647
    @gopalpundkare1647 4 года назад +8

    साहेब, झिंगाला पर्याय सांगा कारण दुष्काळी परिस्थिती आहे.

  • @santoshkamble7255
    @santoshkamble7255 2 года назад +1

    इतर काही औषधे फवारण्या घेयचा का ......

  • @ganeshnikam1678
    @ganeshnikam1678 4 года назад +1

    पपईला चालते का

  • @sadpatil6705
    @sadpatil6705 4 года назад +1

    Namskar dada mala yek saga pikawer fawarni karaychi kay drip madum dyaychi

  • @sandipangawate2468
    @sandipangawate2468 4 года назад

    सर झिंगा पावडर मिळत नाही झिंगे वापरले तर चालेल का?

  • @sanjivnandagavali6252
    @sanjivnandagavali6252 4 года назад

    ड्रिचिंग साठी किती मिली वापरायचे

  • @ashokshelke1052
    @ashokshelke1052 4 года назад

    आण्णा लिंबूनिचे झाडे पिवळे पडलेत आणि लिंबांवर काळे डाग पडतेत याच्यावर उपाय सांगा लवकर

  • @rhushikeshhonmane9411
    @rhushikeshhonmane9411 Год назад

    मिरची ला फुले फळ धारणा झाली असेल तर फवारणी आणि पाट पाण्यातून दिल तर चालेल का?

  • @yeshiramhajare1934
    @yeshiramhajare1934 4 года назад

    झिंगा पावडर कुठ मिळेल, तुमचा नं़दया

  • @sagarnanware7754
    @sagarnanware7754 3 года назад

    मिर्ची लागवडी नंतर किती दिवसांनी याचा वापर करावा

  • @jalindargayake5040
    @jalindargayake5040 4 года назад

    साहेब हे टाॅनिक बटाटा व ऊसाला चालेन का ड्रिप थिबक द्वारे देयला.

  • @ranjanafolane978
    @ranjanafolane978 3 года назад

    मिरची लागवड खतांचे व्यवस्थापन कसे करायचे मार्गदर्शन करावे 🙏🙏

  • @suhaswaghole8710
    @suhaswaghole8710 3 года назад

    आण्णासाहेब ऊसासाठी खोडकिड्या साठी औषध सागा

  • @annasahebjadhav1130
    @annasahebjadhav1130 4 года назад

    Annasaheb Ale pikasathi chalel ka

  • @deoraodevidasdebare2831
    @deoraodevidasdebare2831 4 года назад

    sundar mahiti ,bhajlele zingemilate te chaltil kay kinva kase

  • @म्हाळसाईफार्महेमंतभोळे

    केळी ला चालते का अण्णा भाऊ।
    केळी त मिरची लावली आहे

  • @mehboobbawade3530
    @mehboobbawade3530 4 года назад +2

    भाई जी काही माहिती दिली अगदी बरोबर आहे पुर्वी लोक खता सारखा कुटी चा उपयोग करत होते
    तुमचे बोलणे बरोबर आहे,
    धन्यवाद

  • @Bhagyansh5922
    @Bhagyansh5922 4 года назад

    Adrak la pn he pani sodle tar chalte ka

  • @nehalpatil9067
    @nehalpatil9067 4 года назад +2

    Sir mirchi laun 22 divas zalet tar tya var bokada yetoy tar tya var desi daru cha spree karu ka

  • @yogeshdhanawat9477
    @yogeshdhanawat9477 3 месяца назад

    Sir mi vaparla mirchi la

  • @ghodkeudhav
    @ghodkeudhav 4 года назад +1

    मुग, तूर व सोयाबिनवर काय फवारावे?सोयाबिनची वाढ व रोग नियंत्रणासाठी सांगा

  • @sagarkale6380
    @sagarkale6380 3 года назад +1

    टमाटे साठी नाही चालणार का

  • @ajitpatil2987
    @ajitpatil2987 4 года назад

    vangi sathi chalel ka aanasahevb

  • @digambarekatpure6383
    @digambarekatpure6383 4 года назад

    Mirchi lagwad kartana konta vaan nivdhave