Bakal Agro Pattern.!
Bakal Agro Pattern.!
  • Видео 181
  • Просмотров 1 615 396
फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी / उन्हाळ्यात शेतकऱ्यांना सोन्याचं अंडं देणारं पीक
फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी / उन्हाळ्यात शेतकऱ्यांना सोन्याचं अंडं देणारं पीक
#february_pike
#उन्हाळी_पिके
#भाजीपाला_पिके
#bakalagropatter
फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी
मार्च महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी
जानेवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी
उन्हाळ्यामध्ये कोणत्या पिकाची लागवड करावी
फेब्रुवारी मार्च मध्ये कोणत्या पिकाची लागवड करावी
मालामाल करणारे भाजीपाला पिके
Unhali pike konti ghyavi
मालामाल पिके
गवार लागवड
गवार लागवड माहिती
गवार लागवड कशी करावी
उन्हाळी गवार लागवड
गवार लागवड यशोगाथा
गवार लागवड कधी करावी
गवार लागवड विषयी माहिती
गवार लागवड केव्हा करावी
gavar lagwad kashi karavi
गवार लागवड कशी करावी
गवार
गवार लागवड पद्धत
गवार लागवड कोणत्या महिन्यात करावी
गवार लाग...
Просмотров: 2 668

Видео

गहू उत्पादन वाढीसाठी योग्य फवारणी कोणती ?/ गहू खत व्यवस्थापन / गहू दुसरी फवारणी / गहू तिसरी फवारणी
Просмотров 1,6 тыс.7 часов назад
गहू उत्पादन वाढीसाठी योग्य फवारणी कोणती ?/ गहू खत व्यवस्थापन / गहू दुसरी फवारणी / गहू तिसरी फवारणी #गहू #गहू_दुसरी_फवारणी #गहू_खत_व्यवस्थापन #bakalagropattern #gahu गहू वंबी भरण्यासाठी शेवटची फवारणी गहू शेवटची फवारणी गहू तिसरी फवारणी gahu lagwad गहू पिकासाठी शेवटची फवारणी गहू फवारणी माहिती गहू वंबी अवस्थेत फवारणी गहू दाणे भरण्याच्या अवस्थेत फवारणी gahu shevatchi favarni wheat spray gahu last sp...
फेब्रुवारी महिन्यात 1 लाख रु उत्पन्न देणारं पीक / february march pike / फेब्रुवारी पिके /unhali pike
Просмотров 3,4 тыс.9 часов назад
फेब्रुवारी महिन्यात 1 ला रु उत्पन्न देणारं पीक / february march pike / फेब्रुवारी पिके /unhali pike #february_pike #march_pike #उन्हाळी_भाजीपाला_पिके #bakalagropatter फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी february mahinyat konte pik ghyave february madhe konte pik ghyave फेब्रुवारी महिन्यातील पिके काकडी लागवड मार्च महिन्यात कोणते पीक घ्यावे february mahinyatil pike उन्हाळी पिके कोणती घ...
फेब्रुवारी महिन्यात 2 ते 3 लाख रु देणारी 5 पिके / फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी ?
Просмотров 15 тыс.19 часов назад
फेब्रुवारी महिन्यात 2 ते 3 ला रु देणारी 5 पिके / फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी ? #february_pike #march_pike #भाजीपाला_पिके #bakalagropatter फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी मार्च महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी जानेवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी उन्हाळ्यामध्ये कोणत्या पिकाची लागवड करावी फेब्रुवारी मार्च मध्ये कोणत्या पिकाची लागवड करावी मालामाल करणारे...
गहू वंबी अवस्थेत या चूका केल्यास उत्पादनात मोठी घट / अशी घ्या काळजी / गहू खत व फवारणी व्यवस्थापन
Просмотров 12 тыс.День назад
गहू वंबी अवस्थेत या चूका केल्यास उत्पादनात मोठी घट / अशी घ्या काळजी / गहू खत व फवारणी व्यवस्थापन #gahu_favarni #गहू_खत_व्यवस्थापन #bakalagropattern गहू वंबी भरण्यासाठी शेवटची फवारणी गहू शेवटची फवारणी गहू तिसरी फवारणी गहू पाणी व्यवस्थापन gahu lagwad गहू पिकासाठी शेवटची फवारणी गहू फवारणी माहिती गहू वंबी अवस्थेत फवारणी गहू दाणे भरण्याच्या अवस्थेत फवारणी gahu shevatchi favarni wheat spray gahu last...
उन्हाळी हंगामात घेतली जाणारी प्रमुख 5 पिके / उन्हाळी पिके कोणती घ्यावी / unhali pike / उन्हाळी पिके
Просмотров 2,9 тыс.14 дней назад
उन्हाळी हंगामात घेतली जाणारी प्रमु 5 पिके / उन्हाळी पिके कोणती घ्यावी / unhali pike / उन्हाळी पिके #unhali_pike #उन्हाळी_पिके #bakalagropattern जानेवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात कोणती पिके घ्यावी मार्च महिन्यात कोणते पीक घ्यावे एप्रिल महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी कलिंगड लागवड कोणत्या महिन्यात करावी काक...
गव्हाचे दुप्पट उत्पादन फक्त ओम्बी अवस्थेत हे काम करा / गहू खत व्यवस्थापन / गहू दुसरी फवारणी
Просмотров 23 тыс.21 день назад
गव्हाचे दुप्पट उत्पादन फक्त ओम्बी अवस्थेत हे काम करा / गहू खत व्यवस्थापन / गहू दुसरी फवारणी #गहू #gahu #bakalagropattern गहू वंबी भरण्यासाठी शेवटची फवारणी गहू शेवटची फवारणी गहू तिसरी फवारणी gahu lagwad गहू पिकासाठी शेवटची फवारणी गहू फवारणी माहिती गहू वंबी अवस्थेत फवारणी गहू दाणे भरण्याच्या अवस्थेत फवारणी gahu shevatchi favarni wheat spray gahu last spray शेती विषयक माहिती गव्हाची शेती गहू लागवड...
जानेवारी महिन्यात मालामाल करणारं पीक / 3 महिन्यात 1 लाख रु हमखास / January february pike
Просмотров 2 тыс.21 день назад
जानेवारी महिन्यात मालामाल करणार पीक / 3 महिन्यात 1 ला रु हमखास / January february pike #january_pike #भाजीपाला_पिके #february_pike #bakalagropattern जानेवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी फब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात कोणती पिके घ्यावी जानेवारी महिन्यातील पिके फेब्रुवारी महिन्यातील पिके भेंडी लागवड कोणत्या महिन्यात करावी भेंडी लागवड संपूर्ण माह...
उन्हाळ्यात फायद्याचं ठरणारं पीक / 90 दिवसांत पैसाच पैसा / उन्हाळ्यात कोणती पिके घ्यावी / unhali pike
Просмотров 1,7 тыс.28 дней назад
उन्हाळ्यात फायद्याचं ठरणारं पीक / 90 दिवसांत पैसाच पैसा / उन्हाळ्यात कोणती पिके घ्यावी / unhali pike #उन्हाळी_पिके #bakalagropattern #unhali_pike
जानेवारी फेब्रुवारी मध्ये हीच १० पिकं करा / मालामाल करणारी पिकं / January february pike/ unhali pike
Просмотров 27 тыс.28 дней назад
जानेवारी फेब्रुवारी मध्ये हीच १० पिकं करा / मालामाल करणारी पिकं / January february pike/ unhali pike #january_pike #भाजीपाला_पिके #february_pike #bakalagropattern जानेवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी फब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात कोणती पिके घ्यावी जानेवारी महिन्यातील पिके फेब्रुवारी महिन्यातील पिके बीट लागवड संपूर्ण माहिती बीट लागवड कोणत्या म...
उन्हाळी भुईमूग लागवड कधी करावी / भुईमूग लागवड संपूर्ण माहिती / भुईमूग लागवड / unhali bhuimug lagwad
Просмотров 5 тыс.Месяц назад
उन्हाळी भुईमूग लागवड कधी करावी / भुईमूग लागवड संपूर्ण माहिती / भुईमूग लागवड / unhali bhuimug lagwad #भुईमूग #bhuimug #भुईमूग_लागवड #bakalagropattern उन्हाळी भुईमूग लागवड कधी करावी उन्हाळी भुईमूग लागवड संपूर्ण माहिती Unhali bhuimug lagwad Bhuimug lagwad mahiti in marathi उन्हाळी भुईमूग लागवड bhuimug lagwad उन्हाळी भुईमूग उन्हाळी भुईमूग जाती unhali bhuimug lagwad mahiti उन्हाळी भुईमूग लागवड तंत्र...
हरभरा पिकात घाटे अळीच्या नियंत्रणासाठी हीच फवारणी घ्या / हरभरा तिसरी फवारणी / harbhara tisri favarni
Просмотров 326Месяц назад
हरभरा पिकात घाटे अळीच्या नियंत्रणासाठी हीच फवारणी घ्या / हरभरा तिसरी फवारणी / harbhara tisri favarni #harbhara #हरभरा_फवारणी #bakalagropattern हरभरा पिकात घाटे अळीच्या नियंत्रणासाठी फवारणी हरभरा पिकासाठी तिसरी फवारणी कोणती करावी हरभरा तिसरी फवारणी कोणती करावी हरभरा तिसरी फवारणी हरभरा पिकात फुल संख्या वाढीसाठी फवारणी हरभरा फुल संख्या वाढीसाठी उपाय हरभरा फुल वाढीसाठी टॉनिक हरभरा दुसरी फवारणी हरभर...
जानेवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी / दोन महिन्यात लाखोचे उत्पादन देणारी 3 पिके
Просмотров 24 тыс.Месяц назад
जानेवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी / दोन महिन्यात लाखोचे उत्पादन देणारी 3 पिके #january_pike #जानेवारी_पिके bakalagropattern जानेवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी फब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात कोणती पिके घ्यावी जानेवारी महिन्यातील पिके फेब्रुवारी महिन्यातील पिके कलिंगड लागवड संपूर्ण माहिती kalingad lagwad mahiti marathi Kalingad lagw...
हरभरा पिकात फुल संख्या वाढीसाठी हीच फवारणी करा फूलचं फुलं लागतील / हरभरा दुसरी फवारणी
Просмотров 4,1 тыс.Месяц назад
हरभरा पिकात फुल संख्या वाढीसाठी हीच फवारणी करा फूलचं फुलं लागतील / हरभरा दुसरी फवारणी #harbhara #हरभरा #bakalagropattern हरभरा पिकात फुल संख्या वाढीसाठी फवारणी हरभरा फुल संख्या वाढीसाठी उपाय हरभरा फुल वाढीसाठी टॉनिक हरभरा दुसरी फवारणी हरभरा पिकासाठी दुसरी फवारणी भरपूर फुटवे व फुलधारणा Harbhara dusri favarani हरभरा दुसरी फवारणी harbhara dusri favarni हरभरा फवारणी हरभरा दुसरी फवारणी कधी करावी har...
जानेवारी फेब्रुवारी महिन्यात हीच ५ पिके घ्या / एकरी दोन लाख रु हमखास / january february pike
Просмотров 4,7 тыс.Месяц назад
जानेवारी फेब्रुवारी महिन्यात हीच ५ पिके घ्या / एकरी दोन ला रु हमखास / january february pike #january_pike #february_pike #bakalagropattern #भाजीपाला_पिके जानेवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी फब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात कोणती पिके घ्यावी जानेवारी महिन्यातील पिके फेब्रुवारी महिन्यातील पिके बीट लागवड संपूर्ण माहिती बीट लागवड कोणत्या महिन्यात क...
जानेवारी फेब्रुवारी महिन्यात 3 ते 4 लाख रु देणारं पिक / January february pike / जानेवारी पिके
Просмотров 72 тыс.Месяц назад
जानेवारी फेब्रुवारी महिन्यात 3 ते 4 ला रु देणारं पिक / January february pike / जानेवारी पिके
जानेवारी महिन्यात 2 ते 3 लाख रु देणारी पिके / December January pike / डिसेंबर पिके / जानेवार पिके
Просмотров 57 тыс.Месяц назад
जानेवारी महिन्यात 2 ते 3 ला रु देणारी पिके / December January pike / डिसेंबर पिके / जानेवार पिके
हरभरा फुलांची संख्या वाढवण्यासाठी उपाय / हरभरा दुसरी फवारणी / harbhara dusri favarni / harbhara pik
Просмотров 797Месяц назад
हरभरा फुलांची संख्या वाढवण्यासाठी उपाय / हरभरा दुसरी फवारणी / harbhara dusri favarni / harbhara pik
डिसेंबर जानेवारी महिन्यात 2 लाख रु देणारं पिक / December January pike / डिसेंबर पिके / जानेवारी पिके
Просмотров 44 тыс.Месяц назад
डिसेंबर जानेवारी महिन्यात 2 ला रु देणारं पिक / December January pike / डिसेंबर पिके / जानेवारी पिके
गहू पिकात फुटवे वाढीसाठी हा उपाय करा / गहू फुटवे वाढीसाठी उपाय / gahu futve vadhisathi upay
Просмотров 879Месяц назад
गहू पिकात फुटवे वाढीसाठी हा उपाय करा / गहू फुटवे वाढीसाठी उपाय / gahu futve vadhisathi upay
हरभरा फुलधारणा वाढीसाठी फवारणी / हरभरा दुसरी फवारणी/ harbhara dusri favarni / Bakal Agro Pattern
Просмотров 2,2 тыс.Месяц назад
हरभरा फुलधारणा वाढीसाठी फवारणी / हरभरा दुसरी फवारणी/ harbhara dusri favarni / Bakal Agro Pattern
गहू पिकात शेवटपर्यंत एकही तण उगणार नाही / गहू तणनाशक फवारणी / गहू तणनाशक / gahu tannashak favarni
Просмотров 2 тыс.Месяц назад
गहू पिकात शेवटपर्यंत एकही तण उगणार नाही / गहू तणनाशक फवारणी / गहू तणनाशक / gahu tannashak favarni
हरभरा मर रोग नियंत्रणासाठी टॉप 3 बुरशीनाशक / हरभरा मर रोग व्यवस्थापन / harbhara mar rog niyantran
Просмотров 1,4 тыс.Месяц назад
हरभरा मर रोग नियंत्रणासाठी टॉप 3 बुरशीनाशक / हरभरा मर रोग व्यवस्थापन / harbhara mar rog niyantran
गहू पिकात भयंकर फुटवे फक्त युरिया सोबत हे खत द्या / गहू फुटवे वाढीसाठी उपाय / gahu khat vyavasthapan
Просмотров 28 тыс.2 месяца назад
गहू पिकात भयंकर फुटवे फक्त युरिया सोबत हे खत द्या / गहू फुटवे वाढीसाठी उपाय / gahu khat vyavasthapan
तुरीवर धूवारीसाठी बेस्ट कॉम्बिनेशन / अळी नियंत्रण व लवकर शेंग भरणेसाठी / tur favarni niyojan
Просмотров 4 тыс.2 месяца назад
तुरीवर धूवारीसाठी बेस्ट कॉम्बिनेशन / अळी नियंत्रण व लवकर शेंग भरणेसाठी / tur favarni niyojan
डिसेंबर महिन्यात मालामाल 2 पिके / डिसेंबर महिन्यात कोणते पीक घ्यावे / December pike / हिवाळी पिके
Просмотров 3,5 тыс.2 месяца назад
डिसेंबर महिन्यात मालामाल 2 पिके / डिसेंबर महिन्यात कोणते पीक घ्यावे / December pike / हिवाळी पिके
पुढील 10 दिवस तूरीसाठी महत्वाचे भयंकर फुलगळ होणार हे उपाय करा फूलगळ 100% बंद / tur favarni niyojan
Просмотров 17 тыс.2 месяца назад
पुढील 10 दिवस तूरीसाठी महत्वाचे भयंकर फुलगळ होणार हे उपाय करा फूलगळ 100% बंद / tur favarni niyojan
डिसेंबर महिन्यात मालामाल 2 पिके / डिसेंबर महिन्यात कोणते पीक घ्यावे / December pike / हिवाळी पिके
Просмотров 7 тыс.2 месяца назад
डिसेंबर महिन्यात मालामाल 2 पिके / डिसेंबर महिन्यात कोणते पीक घ्यावे / December pike / हिवाळी पिके
तूर पिकातील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण कसे करावे ?/ tur favarni niyojan / Bakal Agro Pattern
Просмотров 5 тыс.2 месяца назад
तूर पिकातील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण कसे करावे ?/ tur favarni niyojan / Bakal Agro Pattern
डिसेंबर महिन्यात कोणत्या पिकांची लागवड करावी ?/ डिसेंबर मध्ये कोणती पिके घ्यावी ?/ December pike
Просмотров 6 тыс.2 месяца назад
डिसेंबर महिन्यात कोणत्या पिकांची लागवड करावी ?/ डिसेंबर मध्ये कोणती पिके घ्यावी ?/ December pike

Комментарии

  • @sushantkadam4365
    @sushantkadam4365 7 часов назад

    वांगी लागवड करावी का नको 10फेब्रुवारी पर्यंत

  • @sumantamore8497
    @sumantamore8497 8 часов назад

    भाव काय राहतील अदाजे

    • @bakalagropattern2061
      @bakalagropattern2061 8 часов назад

      एप्रिल मध्ये 400 ते 500 रु शेकडा

  • @truepatriot8402
    @truepatriot8402 19 часов назад

    एप्रिल मध्ये विक्रीस आल्यावर बाजार भाव राहतील का

  • @DipakWayal-z2v
    @DipakWayal-z2v День назад

    साहेब 2500 rs किलोणे मला 10 किलो बियाणे द्या बी 900 rs 200 gm आहे

    • @truepatriot8402
      @truepatriot8402 19 часов назад

      कोणती variety 900 la येते मी लालिमा 1200 rs 200 gm घेतले

  • @rushiyadav2916
    @rushiyadav2916 День назад

    गहू ऐक महिन्याचा आहे तर काय फवारणी करावी

  • @rushiyadav2916
    @rushiyadav2916 День назад

    गहू 1 डिसेंबर ला पेरला आहे .. आता सगळ्या कुडया बाहेर पडल्या आहेत. तर काय फवारणी करावी.

  • @Badd527
    @Badd527 2 дня назад

    एकदम छान माहिती सर 👍👍👍

  • @Newspoint2
    @Newspoint2 2 дня назад

    खूप छान सर 👍👍

  • @indiansoldiers6612
    @indiansoldiers6612 2 дня назад

    खूप छान

  • @SudhakarShinde-r2f
    @SudhakarShinde-r2f 2 дня назад

    गहू पीकाविषयी माहती द्यावी ,अतिशय चांगली

    • @bakalagropattern2061
      @bakalagropattern2061 2 дня назад

      Ok गहू पिकाचे बरेच व्हिडिओ दिलेले आहे

  • @irannaganchingote2522
    @irannaganchingote2522 3 дня назад

    खताचे एडवर्टाइज करणारे युट्युब जुन्याच पद्धतीने शेती करा खर्च कमी येईला

  • @SambhajiraoPatil-i7d
    @SambhajiraoPatil-i7d 3 дня назад

    छान आहे आभारी आहोत

  • @Badd527
    @Badd527 3 дня назад

    खूप छान सर 🙏🙏🙏

  • @Newspoint2
    @Newspoint2 3 дня назад

    वा! एकदम कामाची आणि मोलाची माहिती सांगितली भाऊ 👍👍👍

  • @ravindrashelke6184
    @ravindrashelke6184 4 дня назад

    ओंबी अवस्थेत आपण 13.0.45 ची फवारणी शिफारस करताय. ज्या राज्यात गव्हाचे उत्पन्न जास्त आहे अशा राज्यात वरील अवस्थेत 0.52.34 ची फवारणी घेण्याची शिफारस करतात. मग खरं कोणाचे समजावे. ओंबी अवस्थेत नायट्रोजन कशी काय गरज आहे. पुराव्या सहित शेतकर्यांचे समाधान करावे.

    • @bakalagropattern2061
      @bakalagropattern2061 4 дня назад

      जर जमिनीतून dap दिला असेल तर फवारणी तून 13045 किंवा 0050 च द्यावे

  • @Newspoint2
    @Newspoint2 4 дня назад

    सर पाठ पाण्यावर भुईमूग येईल का ? सांगावे 🙏

  • @Badd527
    @Badd527 4 дня назад

    एकच नंबर माहिती सर👍👍👍

  • @PTMarathi-
    @PTMarathi- 4 дня назад

    ❤❤

  • @pramodchavhan712
    @pramodchavhan712 4 дня назад

    गहू ओंबी भरली आहे.आणि गहू आपोआप आडवं पडत आहे तर त्यावर उपाय काय करावे

  • @dattatrayjahagirdar7086
    @dattatrayjahagirdar7086 5 дней назад

    13,40,13 व जिब्रेलिक फवारल्यानंतर फायदा होईल का

  • @dattatrayjahagirdar7086
    @dattatrayjahagirdar7086 5 дней назад

    लोभी अवस्थेत असताना 13 40 13 व जिब्रेलिक फवारल्यानंतर फायदा होईल का

  • @mangeshraut-j9t
    @mangeshraut-j9t 5 дней назад

    Bhau 1 no.

  • @shekharharihar7743
    @shekharharihar7743 5 дней назад

    छान माहिती सुंदर...

  • @nitch1641
    @nitch1641 5 дней назад

    Sir आपण माहिती चांगली देता पण... Pls कोणतं औषध कशासाठी हे पाहिलं तपासा

  • @SunilKhote-qx1hz
    @SunilKhote-qx1hz 6 дней назад

    गव्हातील या स्टेजेस साधारण किती दिवसांनी येते हे सांगत jave

  • @anilwakle87
    @anilwakle87 7 дней назад

    मिरची लागवड किती आहे

    • @VaibhavMagar-lg1ve
      @VaibhavMagar-lg1ve 7 дней назад

      ढीगान😂

    • @bakalagropattern2061
      @bakalagropattern2061 7 дней назад

      मिरची मध्ये चान्स आहे पण खूप खर्चिक पीक आहे

    • @anilwakle87
      @anilwakle87 6 дней назад

      भाउ ढिगाण या शब्दातून तुमची गभिरता लक्षात येते

  • @DjLAXMAN3678
    @DjLAXMAN3678 7 дней назад

    भाऊ माला बाजरी लागवड करायची आहे. कृपया तुमचा मोबाईल नंबर मिळेलका

  • @Newspoint2
    @Newspoint2 8 дней назад

    एकदम छान वाटली दादा माहिती 👍👍

  • @Badd527
    @Badd527 8 дней назад

    छान माहिती दिली बकाल भाऊ भेंडी पिकाचे संपूर्ण नियोजन सांगावे 🙏

    • @bakalagropattern2061
      @bakalagropattern2061 8 дней назад

      भेंडी पिकाचा व्हिडिओ दिलेला आहे

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 8 дней назад

    ओबी निघण्याची अवस्था पेरणी नंतर किती दिवसाने येते ?

    • @bakalagropattern2061
      @bakalagropattern2061 8 дней назад

      Variety नुसार साधारणतः 50 ते 60 दिवसांन दरम्यान

  • @shankarperane52
    @shankarperane52 9 дней назад

    होशी हे PGR आहे यात gebraic acide 0.01percent आहे.

  • @niteenpatil9811
    @niteenpatil9811 10 дней назад

    गहू ओम्बी काढत आहे पण त्याचे पाने पिवळे पडत आहे काय कारण असावे

    • @bakalagropattern2061
      @bakalagropattern2061 10 дней назад

      नत्राची कमतरता एकरी 25kg युरिया टाकून पाणी द्या

  • @jawareb2098
    @jawareb2098 11 дней назад

    Sir gahu chi ombi nighali ahe tr 13 40 13 gibrellic acid (su-pick)+ saaf powder+confider ghetal tr challel ka

    • @bakalagropattern2061
      @bakalagropattern2061 11 дней назад

      चालेल पण 134013 ऐवजी 13045 किंवा 05234 बेस्ट राहील

  • @Newspoint2
    @Newspoint2 12 дней назад

    छान वाटली माहिती

  • @krishnodaypatil1004
    @krishnodaypatil1004 12 дней назад

    2 minitat sangnyachi gosht khup lamblachak time pass... 😢

  • @dineshjayatpal8176
    @dineshjayatpal8176 12 дней назад

    30 jan paryant perni kelyas kharip pernila ran milel ka

  • @rajendraganvir2563
    @rajendraganvir2563 12 дней назад

    सर्व बंध करा कंपन्या वाले सुखी बनत आहे आणि शेतकरी आत्महत्या करत आहे सर्व शेतकऱ्यांनी औषध फवारणी खंते टाकने बंध करावे

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 12 дней назад

    सर, अतिशय सुंदर अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो

  • @sandip-bankar
    @sandip-bankar 12 дней назад

    भाऊ tilt हे बुशिनशक पोटरी अवस्थेत फवारले तर चालेल का व किती प्रमाण घ्यावे एकरी

  • @sudarshankadam7107
    @sudarshankadam7107 13 дней назад

    0.52.34 मारले तर चालेल का

    • @bakalagropattern2061
      @bakalagropattern2061 12 дней назад

      हो पण 13045 सारखा रिझल्ट नाही येणार

    • @dattatraypanchal3065
      @dattatraypanchal3065 12 дней назад

      ​@@bakalagropattern2061 oombit astana 12:61 kivha 0:52:34 ch best ahe 13:0:45 kivha 0:0:50 hi grade gahuj 75 divsanni dyave tevha result changle yetat.

  • @Badd527
    @Badd527 13 дней назад

    युरिया जमिनीतून किती द्यावा प्रमाण सांगा

  • @santoshdigraskar-lg7hn
    @santoshdigraskar-lg7hn 13 дней назад

    नमस्कार सर माहीती दील्याबद्दल धन्यवाद

  • @Newspoint2
    @Newspoint2 13 дней назад

    छान माहिती दिली सर 05234 चालेल का

  • @RajivShirsath-v8v
    @RajivShirsath-v8v 13 дней назад

    00 52 34 favarni kara.. Dusre kahich avshayakata nahi

  • @nilesh-g7490
    @nilesh-g7490 14 дней назад

    Roko calel ka

  • @prashantgaikwad6843
    @prashantgaikwad6843 14 дней назад

    खुप छान माहिती. धन्यवाद

  • @sagarshelke3084
    @sagarshelke3084 14 дней назад

    माचँ महीन्यात लावगड केली तर चालेल का

    • @bakalagropattern2061
      @bakalagropattern2061 14 дней назад

      नाही खरिपाला शेत खाली नाही होणार

  • @bigdreamer7084
    @bigdreamer7084 14 дней назад

    माझ्या बोरचा उपसा पाऊण तासात निघतो 3hp चा पंप आहे नंतर जेवढा वेळ बंद ठेवलं तर तेवढा वेळ बोर चालतो तर मी अर्धा एकर कलिंगड लावणार आहे तर लावू का नको pls reply sir

    • @bakalagropattern2061
      @bakalagropattern2061 14 дней назад

      हे पुर्ण उन्हाळा भर असच चालत असेल तर नक्की लावा कलिंगड

    • @bigdreamer7084
      @bigdreamer7084 14 дней назад

      @bakalagropattern2061 आता 10 दिवस झाले सर बोर घेऊन 200 फूट च्या खाली पाणी लागलेले आहे

    • @bigdreamer7084
      @bigdreamer7084 14 дней назад

      एवढं एक उत्तर देऊन टाका सर pls

    • @bakalagropattern2061
      @bakalagropattern2061 14 дней назад

      @bigdreamer7084 मग गॅरंटी नाही पाण्याची पीक नका घेऊ

  • @Newspoint2
    @Newspoint2 15 дней назад

    छान माहिती दिली सर 🙏

  • @Badd527
    @Badd527 15 дней назад

    अप्रतिम माहिती सर 👍👍