Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
दिलेली माहिती छान वाटली सर मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहत असतो खूप छान माहिती देता तुम्ही
धन्यवाद सर
खूप मोठी मोठी स्वप्न दाखवतात प्रत्यक्षात शक्य होत नाही
होत फक्त वेळेवर काळजी घ्यावी लागते
खूप छान माहिती सर
आमचे कडे 200 गॅंमच्या डब्याला 1100/1300 रु.पर्यंत आहे.
Variety नुसार रेट आहे
Sprinkler ne pani dile tar chalel ka.
हो
एवढे पैसे नाही होत मित्रा मी 20वर्षांपासून बिट करतो. कारण बाजार जास्त असले तर गळीत निघत नाही. आणि गळीत निघाले तर बाजार कमी असतो.
बरोबर
Rain pain challenge ka
Yes suruvati dino me
सर मला सांगा की 15 जानेवारी ला बटाटे लागवड केली तर चालेत का उत्तर अपेक्षित
दादा चालते पण उगवण कमी होईल कारण बटाट्याला रात्रीच तापमान हे 15 ते 20 सेल्सिअस लागतं जे जानेवारीत नसत
तन नाशक वापरू शकतो का
सद्या बिट विकत नाहीये मार्केट मध्ये
मला पांढरी चक्की लागवड करायची आहे तरी त्याचे बियाणे कुठे मिळेल सर
कृषी केंद्रात पाहा नक्की मिळेल
बीट हे कंदवर्गीय पीक आहे,ते फळ कसे?
हो पण त्याचा समावेश हा fruits मध्येच होतो
Bryant kothe milel Dada mahiti sanga
तुरीच्या शेतात येईल का बीट?
काळया मातीत बीठ पीक येते का सर ?
हो पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी
माहिती खूप खूप छान आहे.ऊसात आंतर पीक घेतले तर चालेल का
हो पण ऊसासोबत लागवड करा
सर भोपळा आणि दोडका लागवड केली तर चालेल का
अरे आदि पिकाचू नो सोंग