कपाशीचे उलटे पान, लालसर झाले तर ही घ्या फवारणी / kapashiche laal pan favarni

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 43

  • @DarekarAbhishek
    @DarekarAbhishek 2 месяца назад

    खूप छान आणि योग्य मार्गदर्शन

  • @dipeshmisal680
    @dipeshmisal680 2 месяца назад

    खूप छान माहिती दिली सर.

  • @amolmore4849
    @amolmore4849 3 месяца назад +13

    साहेब धन्यवाद नक्कीच तुमचे मार्गदर्शन प्रेरणादायी आहे आम्हाला ऊर्जा मिळते नाहीतर कृषिसेवा वाले शेतकऱ्यांना लुटतात हे चुकीचे आहे.

  • @prashantsalve3599
    @prashantsalve3599 3 месяца назад +8

    भाऊ फवारणीचे औषधांची नावे स्पेशल सांगत जा तुम्ही संवाद साधताना एक एक बोलता ते कळत नाही त्यामुळे स्पेशल डोस सांगून द्या एक सोबतच तुमची माहिती खूप उत्कृष्ट आहे

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 3 месяца назад +1

    खुपच महत्त्वाची माहिती दिली.

  • @DineshKorde-b9x
    @DineshKorde-b9x 2 месяца назад

    Supar

  • @888sagarlavahle.MH20
    @888sagarlavahle.MH20 3 месяца назад +1

    धन्यवाद सर

  • @surajkathane
    @surajkathane 2 месяца назад

    सर व्हिडिओमध्ये तुम्ही माईक वापरत चला कारण आवाज स्पष्ट येत नाही

  • @dada_lodhe_79
    @dada_lodhe_79 3 месяца назад +3

    माझ्या कपाशीचे पाने फुटले लाल झाले कडक झाले आहे.उपाय सांगा.

  • @surajpotraje722
    @surajpotraje722 2 месяца назад

    फिप्रोनील आणि acedamaprid एकच प्रॉडक्ट मध्ये असेल तर ते चालेल का

  • @ravindrapatil5794
    @ravindrapatil5794 3 месяца назад +1

    सर प्रोफेक्स सुपर आणि असिटेमाप्राईट एकत्र फवारणी चालते का

  • @youthicon8038
    @youthicon8038 2 месяца назад

    Sir pausa mule kapua pikacha 3 khat dose nahi takn zala ata 80 divas zale ahet tr dyava ka

  • @ganeshdaund4569
    @ganeshdaund4569 3 месяца назад +1

    थ्रिप्स साठी सोलोमन मारलं तर चालेल का

  • @VijayThuturkar-bi9dh
    @VijayThuturkar-bi9dh 3 месяца назад +1

    Hi

  • @GUY_NEHARAJ_152K
    @GUY_NEHARAJ_152K 3 месяца назад +1

    भाऊ आता 1 माहिती हवी होती ' isabion + 12, 61, 00 चालेल का कपासावर ' पाऊस थांबल की मारू का ? हे टॉनिक . माला मार्ग दाखवा !

  • @AnitaPuri-l9w
    @AnitaPuri-l9w 2 месяца назад

    पाते बळी भरपूर होत आहे त्यासाठी कोणते औषध वापरावे

  • @VaibhavJadhav-ex3no
    @VaibhavJadhav-ex3no 3 месяца назад

    पाऊस चालू आहे रोपा बद्दल माहिती सांगा कांद्याच्या रोपांची

  • @NamdevBhaise-bt3dq
    @NamdevBhaise-bt3dq 3 месяца назад +2

    सर माझा कापुस 4बाय 1.5आहे व मी गळफांदि काढलेली आहे, आणि ऊंची 4फुट आहे वफळफांध्या12आहेत तर आता शेंडा खुडला तर चालेल का, विशेष म्हणजे पाण्याचि सोय आहे बागायती आहे,

    • @PAVAN-78
      @PAVAN-78 3 месяца назад

      @@NamdevBhaise-bt3dq nahi

  • @GUY_NEHARAJ_152K
    @GUY_NEHARAJ_152K 3 месяца назад +6

    भाऊ धन्यवाद तुमचा । तुमाच्या टिप मुळे आज मास कापुस 1 नंबर दिसत आहे . पण लोक जळत आहे काय करावे . त्यांची कापुस नाही उंच आहे ना ही फंदी केली आहे . ढोर चारत आहे हाटकुन माझ्या धुर्यावर कपासाचे शेंडे खाऊ घालत आहे बेलाला . 😢😢❤❤❤

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 месяца назад +5

      नशिबातल नाही जाणार/ तुमच्यासारखाच त्रास मलाही आहे. असूद्या, 2-3 क्विंटल कमी होईल. पण त्यांच्यापेक्षा नक्कीच 7-8 क्विंटल जास्त होईल

    • @GUY_NEHARAJ_152K
      @GUY_NEHARAJ_152K 3 месяца назад

      .

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 месяца назад

      @@GUY_NEHARAJ_152K 12.61 साठी आता खूप उशीर झाला आहे. आता फक्त शेंडा वाढीकडे लक्ष द्या. बहुतेक उद्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरू शकेल

    • @GUY_NEHARAJ_152K
      @GUY_NEHARAJ_152K 3 месяца назад

      @@GreengoldAgri धन्यवाद भाऊ ।

    • @ravindrapatil5794
      @ravindrapatil5794 3 месяца назад

      सर प्रोफेक्स सुपर आणि असिटेमाप्राईट एकत्र फवारणी चालते का

  • @Rushi70324
    @Rushi70324 3 месяца назад +1

    सर कापूस अडीच महिन्याचा झालेला आहे लागवड 4/2 वर आहे, उंची 5 फ्ट वाढलेली आहे, शेंडा खुडला तर चालेल का

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 месяца назад

      @@Rushi70324 अजून १ फूट होऊ द्या

  • @dnyanobabhendekar5590
    @dnyanobabhendekar5590 2 месяца назад

    सर माझा कापूस 4/2 आहे तर 25-30 बोंडे भरले आहे चा चापे फार प्रमाणात गड होत आहे काय करावे लागेल

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад

      @@dnyanobabhendekar5590 जमीन ओली आहे का

  • @amoleavhad2189
    @amoleavhad2189 2 месяца назад

    जैवीक औषधे सांगत जावा सर कंपनीचे किंवा घरगूती मी रासायनिक नाही वापरत

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад

      व्हिडिओ आहे ना चॅनल वर. भरपूर पिकांवर आहे

  • @sandipdabhade8176
    @sandipdabhade8176 3 месяца назад +1

    मी पांढय्रा माशीसाठी मागील दोन फवाण्यामध्ये acetamiprid घेतले होते आता पांढरी माशी आहे तर कोणती फवारणी करावी

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 месяца назад +1

      @@sandipdabhade8176 फवारणी स्वतः घेत आहात की फवारणी साठी माणसं लावली आहे?

    • @sandipdabhade8176
      @sandipdabhade8176 3 месяца назад +1

      @@GreengoldAgri माणसांकडून

  • @sonajihiwale3025
    @sonajihiwale3025 3 месяца назад

    सर त्रीपस खूप आहे कोणत औषेद घेऊ

  • @whosunilingle635
    @whosunilingle635 3 месяца назад

    पाती पिवळी पडून गळ होत आहे

  • @DarekarAbhishek
    @DarekarAbhishek 2 месяца назад

    खूप छान आणि योग्य मार्गदर्शन