गुडघेदुखी बरी करा | कॅल्शियमची कमतरता विसरा | कॅल्शियम साठी उपाय | सुजित साळुंके

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025
  • #Jivan urja #strong bones #जीवन उर्जा #calcium #kneepain
    हाडे बळकट करा व सांधेदुखीतून कायमचे बरे व्हा.
    धकाधकीच्या जीवनात आपल्या आहाराचा समतोल न राखल्यामुळे हाडांना योग्य पोषणमूल्य मिळत नाहीत व हाडांची रचना कमकुवत आणि ठिसूळ बनते.
    जीवन ऊर्जा च्या या सिरीज मधून हाडांच्या रचनेविषयी व कॅल्शियमची कमी कशी भरून काढायची याविषयी संपूर्ण माहिती मिळवा,
    आणि हसत खेळत साध्या सोप्या घरगुती उपायाने आणि आहारामध्ये बदल करून पुन्हा आपल्या हाडांना आणि सांध्यांना बळकटी द्या.
    पुणे स्थित जीवन ऊर्जा चिकित्सालयामध्ये हाडांच्या, सांध्यांच्या व स्नायूंच्या सर्व विकारांवर आयुर्वेद, मर्म चिकित्सा व योगचिकित्सा यांच्या त्रिवेणी संगमाने खात्रीशीर उपचार केले जातात. गेल्या 14 वर्षात हाडाच्या विकारांनी ग्रस्त हजारो व्यक्तींना याचा फायदा झाला आहे.
    पुणे शहरामध्ये असलेल्या जीवन ऊर्जा अस्थिचिकित्सालयाला संपर्क करण्यासाठी खालील क्रमांकावर फोन करा.
    जीवन उर्जा अस्थिचिकित्सालय फक्त पुणे शहरामध्ये आहे
    सदाशिव पेठ
    सिंहगड रोड
    बिबवेवाडी
    आणखी काही माहिती हवी असल्यास
    WhatsApp करू शकता. फोन नंबर - 9922040888
    Your Queries
    गुडघा सुजणे
    गुडघे दुखी साठी व्यायाम
    गुडघा चमकणे
    पाय दुखणे कारण
    पाय का दुखतात
    तळ पाय का दुखतात
    कंबर दुखी
    कंबर दुखी साठी व्यायाम
    कंबरदुखी कारणे
    कंबर का दुखते
    हाडे मजबूत होण्यासाठी आहार
    हाड जुळण्यासाठी काय खावे
    हाडे दुखणे
    हाडे रोग
    हाडे बळकट होण्यासाठी
    पाठ दुखी वर घरगुती उपाय

Комментарии • 1,1 тыс.

  • @JivanUrjaAyurveda
    @JivanUrjaAyurveda  8 месяцев назад +416

    प्रतिसादाबद्दल धन्यवाद ❤...... नैसर्गिक माध्यमातून सर्व शारीरिक त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी जीवन ऊर्जा आयुर्वेद आणि सांधे पुनरुज्जीवन चिकित्सालयाच्या माध्यमातून जीवन ऊर्जा चैनल चा सदैव प्रयत्न राहील..
    जीवन ऊर्जा चिकित्सालय, पुणे संपर्क - 9922040888

  • @nikhilbhujbal24
    @nikhilbhujbal24 10 месяцев назад +9

    Sir, Tum chi information dyachi padhat ekdam best aahe...🙏

  • @anitarenuse8055
    @anitarenuse8055 10 месяцев назад +10

    खूप छान माहिती दिली आहे सर

  • @SommathChaudhary-123
    @SommathChaudhary-123 10 месяцев назад +11

    अत्यंत सुंदर विश्लेषण, अशी उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे

  • @shivaleelawaghmare238
    @shivaleelawaghmare238 10 месяцев назад +83

    खूपच उपयुक्त माहिती दिली सर. तुमच्या मार्गदर्शनामुळे हजारो पेशंटची गुडघेदुखी, कंबरदुखी, अणि हाडांचे आजार बरे झाले आहेत अणि ऑपरेशन टळले आहे. खुप खुप धन्यवाद 🙏 🙏

  • @MANJUChoudhary-o9m
    @MANJUChoudhary-o9m 10 месяцев назад +5

    खुप छान सुंदर सर . चौधरी मॅडम

  • @ShraddhaChaskar
    @ShraddhaChaskar 10 месяцев назад +10

    Atishay mhatwapurn mahiti milali ya video madhun😊😊

  • @vitthalkarale8832
    @vitthalkarale8832 10 месяцев назад +13

    सुजित सरांचे प्रत्येक व्हिडीओ अत्यंत माहितीपूर्ण आणि समजायला अत्यंत सोपे असतात. Keep it up. 👍

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 2 месяца назад +2

    ❤❤ खूपच छान माहिती दिली डॉक्टर तीळ मग मुलगा आणि राजगिरा नेहमी सेवन करतो पिवळे शरीराला चांगली केल्याशिवाय मिळते खूपच उपयुक्त माहिती डॉक्टरांनी खूप आशीर्वाद शोभा अकोळकर बेरड वडगाव शेरी पुणे खूप खूप धन्यवाद धन्यवाद

  • @deokardatta1
    @deokardatta1 10 месяцев назад +9

    खुप चांगली माहिती दिली
    धन्यवाद सर

  • @sandhyabarve6566
    @sandhyabarve6566 6 месяцев назад +15

    सर तुमच्या कडून अतिशय उत्तम आरोग्य टीप्स व महत्वपूर्ण माहिती मिळाली ! खूप खूप धन्यवाद!

  • @sadhanagujarathi9874
    @sadhanagujarathi9874 10 месяцев назад +33

    सर खुपच उपयुक्त आणी सविस्तर अशी माहिती दिली आहे. खरोखरच हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता भरुन काढण्यासाठी तुम्ही रामबाण उपाय सांगितला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. धन्यवाद. 👌👌🙏🙏

  • @rohinimhaske5752
    @rohinimhaske5752 10 месяцев назад +5

    Nice information

  • @anserupalikanse1373
    @anserupalikanse1373 7 месяцев назад +8

    Thank u so much Dr saheb
    Khup ch upyukt mahiti
    Nakki tumhi सांगितल्या प्रमाणे करून बघेन ...
    माझी 40 पार आहे Age.mla सांधे दुखीचा त्रास चालू झाला आहे . त्यामुळे खूप उपयुक्त माहिती दिली
    न्यू subuscriber sir
    Majhya dietation ni pn hech sarv khayla sangitl hot . Ones again thank u so much sir

    • @Sgamerz652
      @Sgamerz652 7 месяцев назад +2

      Thank you sir 🙏

  • @sarikatarate1902
    @sarikatarate1902 2 месяца назад

    सर मी पनवेल मधून ट्रीटमेन्ट घेतली होती जिवन ऊर्जा पण बर झाली होती परत न पत्त्य पल्यानी tars part chalu zala pan aaj parat tumcha vidiyo pahun bar watal aata part khup madat होइल

  • @kishkindapanchal4977
    @kishkindapanchal4977 6 месяцев назад +4

    खूपच उपयुक्त अशी माहिती दिली सर आपल्या माहितीमुळे मार्गदर्शनामुळेआम्हाला हे पहिल्यांदाच ऐकायला भेटले सरअशीच माहिती वारंवार देत जावे सर धन्यवाद

  • @devidasnere3263
    @devidasnere3263 3 месяца назад +2

    अतिशय सुंदर माहिती मिळाली सरजी

  • @nalini.r.rajhans2916
    @nalini.r.rajhans2916 7 месяцев назад +34

    खूप धन्यवाद माझी मुलगी 45 वर्षाची आहे तिला डायबेटिस असून हिरड्यांना सूज येते वकेल्शियम खूप कमी झाले मला हे वाचूनव ऐकून खूपच आधार मिळाला खरच धन्यवाद

  • @annalokhande4700
    @annalokhande4700 7 месяцев назад +24

    खूप छान माहिती दिली आपला व्हिडिओ बघून मी दोन दिवस नाचण्याचे थालीपीठ खाली दह्यासोबत त्वरित मला त्याचा अनुभव आला अत्यंत मोलाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @archanakhadse5062
    @archanakhadse5062 5 месяцев назад +3

    खूपच उपयुक्त माहिती देता आपण

  • @anitanawghare9806
    @anitanawghare9806 19 дней назад

    सर अशक्तता व भुक लागत नाही खूप छान विडिओ धन्यवाद सर

  • @vasundharabalsara320
    @vasundharabalsara320 7 месяцев назад +3

    खूपच छान,सुंदर आणि उपयोगी माहिती सांगितली, खूप खूप धन्यवाद, घरात सर्व वस्तू असून माहिती नसल्याने योग्य वापर केला जात नाही, पुनःश्च धन्यवाद

  • @nalinipandit8557
    @nalinipandit8557 4 месяца назад +1

    खूपच उपयुक्त अशी माहिती दिली आम्ही त्याचा पुरेपूर उपयोग करू माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @kavitakomakul3842
    @kavitakomakul3842 7 месяцев назад +3

    खूप छान माहिती सर आजपासून च सुरू करते कारण हाडांचा त्रास होत आहे धन्यवाद सर

  • @RudraDhamapurkar
    @RudraDhamapurkar 6 месяцев назад +4

    खूप सुंदर माहिती दिली😊

  • @shaligramumale6170
    @shaligramumale6170 4 месяца назад +1

    माझ्या करीता फार उपयुक्त आहे धन्यवाद

  • @anjaniraut3406
    @anjaniraut3406 7 месяцев назад +4

    धन्यवाद सर, खूप उपयुक्त माहिती मिळाली.

  • @anantpawar6129
    @anantpawar6129 3 месяца назад +3

    सर .
    खुप छान माहिती दिली आहे
    धन्यवाद.
    आपला दवाखाना आहे का व ठिकाण सांगावे

  • @madhuranatu6761
    @madhuranatu6761 4 месяца назад

    खूप छान माहिती सांगितली शुद्ध भाषा आणि सांगण्याची पद्धत खूप छान 🙏

  • @savitaskitchen4356
    @savitaskitchen4356 7 месяцев назад +4

    खूप छान माहिती मिळाली

  • @pratibhakaldalgaonkar4730
    @pratibhakaldalgaonkar4730 6 месяцев назад +1

    खूपच उपयुक्त माहिती आहे.
    धन्यवाद.

  • @Vimalbijumle-x3n
    @Vimalbijumle-x3n 10 месяцев назад +4

    सर्वांसाठी महत्त्वाची माहिती आहे..
    हे छोटे-छोटे उपाय वापरून व हेल्थ व्हॅल्यू थेरेपी घेऊन माझी गुडघेदुखी आज पूर्ण बरी झाली आहे..

    • @sharadkedar9278
      @sharadkedar9278 8 месяцев назад +1

      हि थेरपी कशी करायची प्लीज सांगा

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  7 месяцев назад +2

      ​@@sharadkedar92789922040888

    • @gajananingole9082
      @gajananingole9082 4 месяца назад

      ​@@JivanUrjaAyurvedaसर मला पण b12 आणि डी कमी आहे म्हणुन डॉक्टरने सांगितले आहे आणि तर मी ही थेरपी करू शकतो का

  • @VasantmalaDevade
    @VasantmalaDevade 4 месяца назад +1

    मला पण कॅल्शियमची कमी आहे आपल्याकडून खूप छान माहिती मिळाली सर धन्यवाद

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 7 месяцев назад +8

    धन्य वाद योग्य महिती दिल्या बदल

  • @sangitaanandkar9978
    @sangitaanandkar9978 7 месяцев назад +4

    खूप चांगली माहिती सांगितली सर

  • @nalinipandit8557
    @nalinipandit8557 3 месяца назад

    खूपच उपयुक्त माहिती दिली खूप खूप धन्यवाद मी त्याचा नक्कीच उपयोग करेन

  • @kaleykale8453
    @kaleykale8453 8 месяцев назад +3

    अतिशय सुंदर आणि महत्वाची माहिती दिली.
    धन्यवाद.

  • @rajeshwaryghogale245
    @rajeshwaryghogale245 7 месяцев назад +3

    खूपच छान मार्गदर्शन करण्यात आले.धन्यवाद सर

    • @nikitabhosale5310
      @nikitabhosale5310 7 месяцев назад

      खुपच छान माहिती दिली

  • @sujatakalokhe6782
    @sujatakalokhe6782 6 месяцев назад +1

    खूपच उपयुक्त माहिती दिली सर मनापासून धन्यवाद

  • @OmprakashGiri-i2j
    @OmprakashGiri-i2j 7 месяцев назад +3

    धन्यवाद, सर, फार, चांगली, माहिती, दिल्याबद्दल, 🙏🏻

  • @MAHAJANHIRASING
    @MAHAJANHIRASING 5 месяцев назад +1

    सरांनी अतिशय खूप सुंदर माहिती दिली आणि ते सर्व सहज मिळणारी आपल्या शेतामध्ये उत्पादित होणारी पिके आहे मित्रांनो

  • @mohinichitnis665
    @mohinichitnis665 7 месяцев назад +3

    धनधान्य ,महत्वपूर्ण माहिती

  • @SantosDage
    @SantosDage 8 месяцев назад +3

    supar mahiti dili dr.saheb thanku

  • @shivendramore7075
    @shivendramore7075 7 месяцев назад +4

    सुजित छान माहिती दिली तुझया मामीला गुडग्याचा त्रास आहे

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  7 месяцев назад +1

      नमस्कार मामा 🙏, सांगितलेले कॅल्शियमचे सर्व उपाय करून बघा हाडं मध्ये कॅल्शियम भरून येईल व गुडघेदुखी आपोआप कमी होईल

  • @varshadhande2970
    @varshadhande2970 4 месяца назад

    सुंदर, छान, उपयोगी माहिती दिली आहे. धन्यवाद

  • @shobakhaladkar1883
    @shobakhaladkar1883 7 месяцев назад +3

    खुप छान माहिती . easy उपाय घरच्या घरी करू शकतो . धन्यवाद डॉ.🙏

    • @sulbhachabukswar4821
      @sulbhachabukswar4821 7 месяцев назад

      खूपच छान माहितीपूर्ण आहेत

    • @sulbhachabukswar4821
      @sulbhachabukswar4821 7 месяцев назад

      महत्व पूर्ण माहिती

  • @mohanbhagat6485
    @mohanbhagat6485 6 месяцев назад +1

    खुफ खुप माहीती दिल्या बदल धन्यवाद सर

  • @ankitakalkeri7231
    @ankitakalkeri7231 7 месяцев назад +4

    माहिती खूप छान आहे मी करून बघिन

  • @satishambardekar7949
    @satishambardekar7949 4 месяца назад

    साहेब, धन्यवाद. खूप छान माहिती दिली आहे.

  • @chhayamali3336
    @chhayamali3336 8 месяцев назад +3

    खुप छान व उपयुक्त माहिती आहे 😊

    • @asjoshi5246
      @asjoshi5246 7 месяцев назад

      खुप छान उपयोगी माहिती दिली धन

  • @AashaLondhe-yq9cv
    @AashaLondhe-yq9cv 3 месяца назад

    खुप खुप धन्यवाद डॉ अनमोल माहिती सांगितली

  • @guravsadashiv5531
    @guravsadashiv5531 7 месяцев назад +3

    खूप छान माहिती दिली तुम्ही सर

  • @M47man
    @M47man 7 месяцев назад +3

    Khupch upyogi mahiti thanks

  • @anilshivrampawar5776
    @anilshivrampawar5776 6 месяцев назад +12

    किती छान पद्धतीत माहिती दिली तर तुम्ही आणि किती उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद

  • @subhashshinde4219
    @subhashshinde4219 7 месяцев назад +3

    खुप खुप मौल्यवाण माहिती दीली आहे धन्यवाद

  • @mayakulkarni1112
    @mayakulkarni1112 4 месяца назад

    खूप छान माहिती दिली अगदी कमी खर्चात

  • @manishapawar5191
    @manishapawar5191 7 месяцев назад +3

    Khupch chan mahiti dili aahe mala tar khup garach aahe

  • @sunitachoudhary8698
    @sunitachoudhary8698 7 месяцев назад +19

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल मी तुमची आभारी आहे धन्यवाद सर God bless you

    • @sachindolas7392
      @sachindolas7392 5 месяцев назад

      खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @vijayapradhan4022
    @vijayapradhan4022 5 месяцев назад +1

    आरोग्या बद्दल खुपच छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @sumatikhadke4080
    @sumatikhadke4080 7 месяцев назад +3

    खुपच छान माहीती दिली 🙏🙏

  • @anujradke4112
    @anujradke4112 4 месяца назад

    छान आहे मी आता करून पाहते जय स्वामी समर्थ

  • @mandachikne450
    @mandachikne450 7 месяцев назад +3

    Khup. Chhan .mahiti .sangitali. Aahe

  • @satishvidhvans
    @satishvidhvans 7 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली सर खूप उपयुक्त अशी माहिती

  • @nikitabhosale5310
    @nikitabhosale5310 7 месяцев назад +8

    खूप छान माहिती दिली

  • @sadanandpandurlikar8329
    @sadanandpandurlikar8329 7 месяцев назад +3

    सदानंद
    लांबण न लावता माहिती उपयुक्त
    आहे.

  • @SandipRelkar
    @SandipRelkar 7 месяцев назад +3

    खुप छान माहिती 🙏🙏 9:13 👍👍👍

  • @AdmiringBluebonnetFlower-gd2lf
    @AdmiringBluebonnetFlower-gd2lf 7 месяцев назад +3

    अतिशय सुंदर आयुर्वेदिक खाद्यपदार्थांची कॅल्शियम युक्त असलेल्या पदार्थांची माहिती दिली शरीरासाठी आरोग्यासाठी हितकारक अशी माहिती आहे साधा सरळ सोपा सुलभ उपाय आपण दिला धन्यवाद सर अशीच आपल्याकडं माहिती आपल्याकडनं मिळत राहो हीच सदिच्छा

  • @pallavikulkarni1292
    @pallavikulkarni1292 7 месяцев назад +8

    सर नमस्कार 🙏
    अतिशय उत्तम उपयुक्त माहिती सांगितली.
    धन्यवाद

  • @asavarimoghe6924
    @asavarimoghe6924 3 месяца назад +1

    खुपच छान माहीती गीली सर

  • @surekhasankpal6679
    @surekhasankpal6679 7 месяцев назад +8

    खूप उपयुक्त माहिती दिलीत आपण.Thank you so much🙏

  • @jyotiashtekar8573
    @jyotiashtekar8573 20 дней назад

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद🎉

  • @lahugawade473
    @lahugawade473 7 месяцев назад +3

    OK Dr Mahiti dilabadal

  • @surekhathoke7330
    @surekhathoke7330 7 месяцев назад +1

    खूपच छान माहिती दिली. व्हिडिओ बघून समाधान वाटले

  • @alkarasal1726
    @alkarasal1726 6 месяцев назад +3

    अतिशय उपयुक्त माहीती देत आहात सर.खूप खूप धन्यवाद.

  • @sitarambakale791
    @sitarambakale791 5 месяцев назад +1

    खूप म्हणजे खूपच भारी माहिती दिली.सर धन्यवाद.

  • @haridassatpute2228
    @haridassatpute2228 7 месяцев назад +1

    फारच सुंदर व महत्वपूर्ण माहिती दिली सर नक्कीच याचा उपयोग सर्वांना होईल यात शंका नाही .

  • @dhanashrimanohargore
    @dhanashrimanohargore 7 месяцев назад +4

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @ranjanabairajput3366
    @ranjanabairajput3366 3 месяца назад +1

    खुपच छान माहिती दिली साहेब👌👌🙏🙏

  • @NayanaNemade-q5k
    @NayanaNemade-q5k 10 месяцев назад +3

    खूपच उपयुक्त माहिती सांगितली आहे. हाडांच्या मजबुतीसाठी हे उपाय आम्ही नक्की करू.

  • @shubhakale9154
    @shubhakale9154 7 месяцев назад +1

    खूप सुंदर माहिती दिलीत.मी या सर्वांचा नक्कीच उपयोग करीन.

  • @shobha.dattaram
    @shobha.dattaram 6 месяцев назад +3

    Khup chan mahiti dilit sir .thank you mi pan roj he upay karun pahate . 🙏maze gudhage khup dukhatat .

  • @sitabaidevkar3618
    @sitabaidevkar3618 5 месяцев назад +1

    खूप. महत्त्वाची. माहिती दिली

  • @vinitakinlekar6299
    @vinitakinlekar6299 7 месяцев назад +4

    Khup chan mahiti

  • @sudhakarpuri3
    @sudhakarpuri3 7 месяцев назад +3

    Very Information Thanks

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 6 месяцев назад +1

    खुप उपयुक्त माहिती दिली सर धन्यवाद 🎉🎉

  • @suchitraredkar6941
    @suchitraredkar6941 7 месяцев назад +5

    खूप छान माहिती
    धन्यवाद.मि जेवणात तिळाचि चटणी, नाचणीची भाकरी,डोसा, राजगिरा लाह्या दूधात घालून नातवंडांना पण देते.अजून जास्त आणि चांगली माहिती मिळाली.धन्यवाद.

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  7 месяцев назад +1

      🙏

    • @AshaPagare-y5s
      @AshaPagare-y5s 4 месяца назад

      🙏छान👏✊👍 उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद सर🌹🍀

  • @varshamohite9191
    @varshamohite9191 8 месяцев назад +3

    Khoop chaan Tq

  • @sagitajadhav7539
    @sagitajadhav7539 6 месяцев назад +1

    खूपच छान माहिती सांगितली सर

  • @sharmilakhabiya5110
    @sharmilakhabiya5110 7 месяцев назад +4

    खूप छान 🎉

  • @sulbhachabukswar4821
    @sulbhachabukswar4821 6 месяцев назад +1

    खूपच छान मार्गदर्शन

  • @tanujatalwalkar2768
    @tanujatalwalkar2768 4 месяца назад

    खूप योग्य माहीती दिली खूप धन्यवाद🙏🙏

  • @dilipsandage5440
    @dilipsandage5440 7 месяцев назад +15

    फार फार छान माहिती दिली डॉ सुजित साळुंखे साहेब आभारी आहोत 🙏🙏👌

  • @sandeepwattamawar3431
    @sandeepwattamawar3431 7 месяцев назад +3

    Very nice information

  • @radhikaparanjape1049
    @radhikaparanjape1049 5 месяцев назад +1

    खुप उपयुक्त माहिती दिलीत
    खुप धन्यवाद

  • @rambhaudorle2021
    @rambhaudorle2021 8 месяцев назад +3

    Om Shanti Thanks

  • @jayprakashmengle7425
    @jayprakashmengle7425 7 месяцев назад +3

    Khup chan mahite .paya varil sujev vishi mahite davi.thanks

  • @rohiniupadhye1871
    @rohiniupadhye1871 8 месяцев назад +3

    छान माहिति मिऴाली थँक्स

  • @SurekhaMadake-l1j
    @SurekhaMadake-l1j 6 месяцев назад +2

    सुजित दादा सुंदर अशी माहिती दिली

  • @omkarjadhav5833
    @omkarjadhav5833 8 месяцев назад +4

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @VijayPatil-lx3df
    @VijayPatil-lx3df 5 месяцев назад +1

    Khub Chand Sar Mahiti Dila Badal aapla Khoob dhanyvad