महिलां प्रचंड खुश आज या बँकेत 2100 रुपये येणार |Ladaki Bahin yojana|ladaki bahini yojana new update

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 2 тыс.

  • @ashalatamahale2243
    @ashalatamahale2243 23 часа назад +69

    खरं तर बँकांचे कारण सांगू नये मतदानापूर्वी सर्व बहिणींचे गरज होती आता अटी आणि नियम सांगायला लागले

  • @shakuntalapatil3982
    @shakuntalapatil3982 День назад +21

    दादा तुम्ही म्हणालात की काही बहीणी नेमात बसत नसतील तर त्याला सासवा हापता येणार नाही हे चुकीचे आहे कारण बहीण श्रीमंत किंवा गरीब असो सर्व बहीणी भावाला सारख्याच असतात

  • @parmeshwaringle2683
    @parmeshwaringle2683 День назад +38

    अनावश्यक जास्त बोलत आहात तुम्ही... विनाकारण व्हिडिओ लांब केला... धन्यवाद आमचा अमुल्य वेळ घेतल्याबद्दल

  • @sbkokate2255
    @sbkokate2255 18 часов назад +62

    इलेक्शन होण्याच्या आधी सगळे बँक खाते चालत होते नियम चालत होते
    जसे आता यांची सरकार बसल्या बरोबर नियम बदलले आणि बँक ही बदलले

  • @GayaChaudhar
    @GayaChaudhar 2 часа назад +11

    कामापुरता मामा ताकापुरती आजी असं शासनाने दाखवलं आहे काम झालं आणि बहिणीला फेकून दिलं त्यांच्याच खुर्चीसाठी भांडण लागलं आहे ते बहिणीकडे काय लक्ष देणार आहेत हे बराबर आहे काय होय

  • @Harshit-Surve
    @Harshit-Surve 3 дня назад +152

    आम्हाला 2100 रुपये फक्त नको आमची बाकी पण द्या कारण 21 शेठ आमचं काहीच होणार नाही दुनियाची महागाई करून ठेवली आहे ताईंना सगळ्यांनी असंच बोला की आम्हाला 2100 नको आम्हाला आमची बाकी द्या 3000 रुपये द्या ह्यांच्या बापाच्या खिशातून पैसे देत नाहीत जनता चाच पैसा आहे ह्यांनी काय शेती विकून नाही तर घरदार बंगले विकून आपल्याला पैसे देत नाही सर्वांनी अशीच कमेंट टाका की आम्हाला ₹3000 द्या आणि आमची बाकी सर्व द्या अजून काही महिलांना एक रुपया सुद्धा मिळाला नाही आणि ते आता फक्त 2100 रुपये देणार व फायदा काय आमचा मत देऊन

    • @PratikshyaPatil-r3f
      @PratikshyaPatil-r3f 2 дня назад +14

      तेलाचा डबा 2250 झाला आहे महागाई किती वाढवली आहे

    • @marevenkatnarsing6098
      @marevenkatnarsing6098 2 дня назад +1

      गप्प खवा हे काय नवीन नाही 2018 2019हेच भाव होते

    • @sunilmestry5855
      @sunilmestry5855 2 дня назад +1

      कधी भेटणार साहेब पैसे किती तारखा गेल्या

    • @laxmanmane6146
      @laxmanmane6146 2 дня назад

      गप्प घ्या निकष लावले तर त्या अटीत बसणार नाही

    • @bhavanaagrawal7312
      @bhavanaagrawal7312 2 дня назад +1

      kiti badbad karta dada

  • @RamchandraWaghmode-b8m
    @RamchandraWaghmode-b8m 2 дня назад +72

    आता तुम्हाला नियम दिसायला लागले ❤❤❤❤

  • @SleepyHoldingCards-hv5pb
    @SleepyHoldingCards-hv5pb 3 часа назад +6

    मत होण्याआधी सर्व बँक चाललय मत झाले आता बँक चालत नाही याचं कारण काय ज्या महिलांना 2100 रुपये मिळतील त्या महिला दुसऱ्या वोटिंग ला मत देतील आम्ही पालघर च्या महिला देणार नाही

  • @umeshbhoir9941
    @umeshbhoir9941 Минуту назад

    धन्यवाद खूप पकाव तुम्ही सांगत आहात मुद्द्याचं बोलत चला

  • @ramkolte2094
    @ramkolte2094 3 часа назад +5

    निवडणूक झाल्या बनवाबनवी करू नका लाडकी बहीण योजना बंद करा व महागाई कमी करा माझ्या बायकोला एक रुपयाला आला नाही बँक ऑफ इंडिया उत्तम नगर पुणे

  • @rohidasaru8721
    @rohidasaru8721 2 дня назад +124

    मत मिळाले आहे आता नियम व अटी लागू झाले आहे पहीले सरसकट बहिण चालत होते

    • @sangitashinde6408
      @sangitashinde6408 День назад +3

      मध्यवर्ती सातारा बँकेत खाताय

    • @dadabhaupokale4742
      @dadabhaupokale4742 День назад

      ​@@sangitashinde6408😢🎉😢 सी 😢😢😢

    • @YadavKoli-yr2fc
      @YadavKoli-yr2fc День назад +3

      बरोबर आहे

    • @sonalivmore4802
      @sonalivmore4802 День назад +3

      त्यांच काम झाल, आता नियम अटी वाढवतील

  • @arjunchavan2421
    @arjunchavan2421 3 дня назад +10

    माझ अंकाऊड कोटक महेंद्र बैंक मंधे आहे पण मला एक पण हफ्ता नाही आला मंत्री महोदय साहेब

    • @NoName_No1
      @NoName_No1 Час назад

      Private bank bakwas aahe

  • @abhishekdixit6327
    @abhishekdixit6327 3 дня назад +19

    आता काही पण काढाताय बँक खाते कसे चेक करणार ते तर सांगा लाडक्या बहिणीना आम्हाला टेन्शन देण्याचे काम चालू आहे

  • @rajeshreechaogule-hq5qh
    @rajeshreechaogule-hq5qh 17 часов назад +1

    Thank you so much

  • @kamalgundawar3978
    @kamalgundawar3978 День назад +2

    👋खुप छान माहिती धन्यवाद

  • @SagarSAGAR-o4u5b
    @SagarSAGAR-o4u5b 3 дня назад +40

    28 ऑगस्टला फॉर्म भरून सुद्धा एक रुपये आलेला नाही पुण्यात पैसे कधी येणार😊😊

  • @DivyaDagala-g9v
    @DivyaDagala-g9v 2 дня назад +11

    लाडकी बहिणी ना नाराज करु नये कारण गरिब लोक कुठे काढणार म्हणून तस करण बरोबर नाही

  • @JayavantPatil-cb3hi
    @JayavantPatil-cb3hi День назад +7

    सर माझ S B l स्टेट बँकेच्या खात आहे चालेल का

  • @GaneshSonavane-oj1vy
    @GaneshSonavane-oj1vy Час назад +1

    Majhi IDBI Bank aahe

  • @JyotiSahare-y7u
    @JyotiSahare-y7u 4 часа назад +2

    Mi form bharli pn mla paise nahi midale ajun pryant aani majh state bank mdhe open zal aahe account 😢😢😢

  • @SarojaniGangurde-po6mu
    @SarojaniGangurde-po6mu 3 дня назад +6

    अपंग व्यक्तींन वर अन्याय होत आहे फक्त लाडक्या बहिणी लागतात खटाखट पैसे देतात

  • @neelamraut9964
    @neelamraut9964 2 дня назад +5

    State Bank of India madhe maje khate ahe tari me postat link kele ahe Ani postat paise mala aale tar postat paise yenar ka?pl sanga.

  • @nandapatil789
    @nandapatil789 3 часа назад +4

    सर मला पहिले तीन हजार मिलाले त्यांच्या नंतर एक हि रूपया आला नाहि मी मोल मंजुरी करते

  • @mansipandharkar7937
    @mansipandharkar7937 29 минут назад

    Ho aahe majha Maharashtra Bank Khata 6:05 6:07

  • @LataGaikwad-z3z
    @LataGaikwad-z3z День назад +2

    हे, होणार, होतच, निवडनूक, झाल, ना, तुमच, काम, सपलना, तुमचे, खरी, रुप,, दिसायला, चालू, झाल🙏🙏

  • @SavitaKende-sn2vr
    @SavitaKende-sn2vr 2 часа назад +4

    इलेक्शन होण्याआधी सगळ्या बायका चालत होत्या आणि आता कुठली बँक सांगता तुम्ही बँकेचे नाव सांगा

  • @nikhilnandane2.0
    @nikhilnandane2.0 2 дня назад +26

    India post payment bank chalte n ?

  • @asaramjogdand4894
    @asaramjogdand4894 3 дня назад +11

    आमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बीड येथे आहे आणि आम्हाला यापूर्वी रू.750 मिळाले आहेत यापुढील हप्ता (६वा)हप्ता जमा होणार आहे का ते कळवा प्लीज.

  • @MandodhariKathar-hi4rd
    @MandodhariKathar-hi4rd 36 секунд назад

    जिल्हा संस्थानामध्ये पाचसहा पत्ते आलेआहेत म.जिल्हाम.बंक

  • @RekhaKakade-x5t
    @RekhaKakade-x5t День назад +2

    Maza aaiche September madhe from apporoved zala anki ale nhi paise bank of india kyc keli ale nhi paise....

    • @NoName_No1
      @NoName_No1 Час назад

      Aadhar card bank sobat linka karva lagto bhau

  • @gopithakur-sc3in
    @gopithakur-sc3in 3 дня назад +9

    आह्मी गावाकडच्या सर्व साधारण महिला आहे.लाभधारक महिला साधारण घरातल्या आहे.. त्यांच्या अशा बँकेत खाते राहत नाहि..साहेब😢😢😮😮

  • @RajuThakre-np5fg
    @RajuThakre-np5fg 2 дня назад +6

    सर काल बुलढाणा जिल्ह्यातील महिला ना पैसे येणार आहे असे सांगितले होते पण मला आजुन 2100 रूपये आले नाही जया राजु ठाकरे अमडापुर ता चिखली जि बुलढाणा

  • @DadaraoPadar-l7c
    @DadaraoPadar-l7c 3 дня назад +11

    फक्त फेका फेकी करू नका पैसे काय ने पाठवा फक्त गप्पा मारूनका तुमची बनवा बनवी आता चालणार नाही

  • @Mrugesh.abcabc
    @Mrugesh.abcabc 2 часа назад

    माझा स्विस बँक मध्ये अकाऊंट आहे तरी पण माझा अकाऊंट मध्ये पैसे आला😂😂😂 आणि आज २१०० शे आला😂😂 thanks फडणवीस साहेब❤❤

  • @dhanashrikulkarni7462
    @dhanashrikulkarni7462 День назад +1

    Sir maza sbi madhe account ahee chalela ka

  • @RajehMore
    @RajehMore 2 дня назад +7

    सर् माझे फार्म आपोरलं पण झाल आहे. पण आतापर्यत मला एकही पैसे आले नाही. मी सोनल मोरे नांदेड जि. मधून ता. नायगांव येथील आहे.

  • @SulochanaBoda
    @SulochanaBoda День назад +3

    🙏🙏🙏🙏🙏 Dada me vidva bai madya varg chi ahe Maja post Bank made ahe Mala RS/-7500 ale aata mala yenar naa

  • @RaheemKhan-fw5cu
    @RaheemKhan-fw5cu 21 час назад +3

    Hamri ३ बार ki payment nahi मिडिल नहीं तीन हजार रुपए nahi मिडिल नहीं

  • @mayapatil275
    @mayapatil275 51 минуту назад

    तुम्ही सांगितलेल सर्व करून झालेले आहे मी सर्व नियमांमध्ये आहे फॉर्म अपूर्ड झालेला आहे तरी सुद्धा पैसे १ ही रुपया आलेला नाही

  • @manishakhutwad8404
    @manishakhutwad8404 Час назад

    मी नसरापूर मधून बोलती मला 3000 रुपयांचा आला आहे आणि दुसरा 1500 रू . बाकी हप्ते राहिले

  • @seemaramane5436
    @seemaramane5436 3 дня назад +6

    दादा अभिनंदन तुम्हाला🎉🎉

  • @DeepalisandipIngle
    @DeepalisandipIngle 2 дня назад +5

    मी जालना जिल्ह्या तुन बोलत आहे माझं खात ग्रामीण बँकेत आहे आणि पोस्टात पण आहे

    • @shivajijaybhaye8990
      @shivajijaybhaye8990 2 дня назад

      ताई,ज्या बँकेत आधार dbt ला लिंक आहे त्याच् बँकेत पैसे येतील

  • @MaheshNIKAM-p4h
    @MaheshNIKAM-p4h 2 дня назад +8

    तु फारच उपयुक्त कांदा आहे दादा 😅😅😅😅😅😅

  • @rajp9626
    @rajp9626 5 часов назад

    Right

  • @SubhashGawade-qy1yh
    @SubhashGawade-qy1yh 8 часов назад +1

    युनियन बँक

  • @Bittu_bhagat13
    @Bittu_bhagat13 5 часов назад +3

    द्यायचं तर सगळ्यांना द्यायचं नाही तर नाही द्यायचं की इलेक्शन साठी सगळी गेम केली ना कशाला खोटं बोलून लोकांना पैसाची लाच्यारी दाखवली

  • @JaipalRaut-l7w
    @JaipalRaut-l7w 3 дня назад +7

    Bank of Baroda

  • @Maishasayyedofficial
    @Maishasayyedofficial 3 дня назад +13

    Post office chalega kya wo ac hai sir mera or जिल्ला नाशिक

  • @JoyceeRodrigus-b2r
    @JoyceeRodrigus-b2r 4 часа назад

    I am from nallasopara west I got preview 7500

  • @vanitajadhav-vz6ft
    @vanitajadhav-vz6ft 17 часов назад

    Dada maz aacaunt Bank of India madhye aahe tar tumhi bank of India chya aacaunt varti paise yenar aahe t ka?

  • @tejalswami4992
    @tejalswami4992 18 часов назад +5

    लोकांन मध्ये गैरसमज पसरवणारा विरोधी पक्षांचा व्हिडिओ आहे.

  • @alisharamteke-tt8kn
    @alisharamteke-tt8kn 2 дня назад +6

    भाई पोस्ट payment बँक चलेगा क्या 🤔🤔🤔🙏🙏🙏 please बताओ

  • @sonalgire7603
    @sonalgire7603 2 дня назад +14

    माझ खात बैंक ऑफ बड़ौदा मधे आहे चालन का मग येईल का पैसे

    • @JyotiGirase-i2m
      @JyotiGirase-i2m 2 дня назад

      Tai tumhi fct adhar card seeding kra kontyhi bank la paise thithe yetil mi form bhrtana ippb dili ntr mla samjl thithe seeding nh hot mg mi punha bob khat chlu kel thithe seeding kel maje sarv paise alet

    • @PralhadSonawane-hk7yh
      @PralhadSonawane-hk7yh День назад

      Majhe khate post office madhe hai saubhagyvati Pratibha Prahlad sonvane

    • @PralhadSonawane-hk7yh
      @PralhadSonawane-hk7yh День назад

      Majhe khate post office madhe hai Saubhagyavati Pratibha Prahlad sonvani

    • @ऑनलाईनमाहिती
  • @KomalMandhane
    @KomalMandhane 2 часа назад

    कारण त्या बहिणी मुळेच तुम्ही आज निवडून आला आहात तुमची गरज संपली म्हणून त्या बहिणींना विसरू नका सर्व बहिणींना पैसे मिळालेच पाहिजे कारण भावाला सर्व बहीण सारख्याच असतात आणि सारखेच असायला पाहिजे देवा भाऊ ना ही विनंती

  • @VaishuTilve
    @VaishuTilve 3 дня назад +4

    Sindhudurg Jilla

  • @AshuMasal
    @AshuMasal 3 дня назад +10

    Bank of Maharashtra

  • @NazneenSheikh-t7k
    @NazneenSheikh-t7k 3 дня назад +4

    Atta parant konti ati nawti atta sagli ati aali aahe ka?

  • @lalitazagadakar2905
    @lalitazagadakar2905 3 часа назад

    Yes sir

  • @TejasLakhe-i7y
    @TejasLakhe-i7y 25 минут назад

    लाडक्या बहिणीला पैसे दिले पण बहिणीला महागण आरक्षण पाहिजे भवानी हट्ट पूर्ण करावा

  • @SunandaLohar-r1b
    @SunandaLohar-r1b 3 дня назад +5

    यूनियन बैंक ऑफ इंडिया

  • @Kapishdusane7
    @Kapishdusane7 3 дня назад +6

    Maze Aakaunt Bank OF BARODR mde Aahe ALkA Dilip Dusane DOMBIVLI

  • @SandeepRaul-o5t
    @SandeepRaul-o5t 3 дня назад +12

    Fino bank account chalel ka Saheb

  • @ShitaChimada
    @ShitaChimada 20 часов назад +1

    सर मला अजून एकही हप्ता मिळाला नाही बाकीचे बहिणींना पैसे दिले आणि मला कधी देणार सर मी एक छोटाशा गाव आहे जिल्हा पालघर मध्ये

  • @seemamishra4362
    @seemamishra4362 День назад +1

    मेरा अकाउंट आइसीआइसीआइ बैंक से लिंक है उसमें आएगा क्या वैसा हमेंबताइए

  • @ShankarPetkar-ls3sd
    @ShankarPetkar-ls3sd 2 дня назад +5

    Shankar Petkar

  • @KundaGole-v6m
    @KundaGole-v6m 3 дня назад +7

    माझं महाराष्ट्र बॅकेत खात आहे तरी मला एक ही रुपया आला नाही

  • @Nakshathawale7949
    @Nakshathawale7949 3 дня назад +7

    Kotak Mahindra Bank

  • @shitalchaudhari6800
    @shitalchaudhari6800 7 часов назад +1

    माझे पण नाही आले सर मी धुळे जिल्ह्यामधून बोलत आहे तालुका आमचा शिनखेडा आहे

  • @किशोरपाटिल-ट3र
    @किशोरपाटिल-ट3र 20 часов назад +1

    माझा बैंक पंजाब नेशनल बैंक आहे तर आज परत माझा खात पैसे आले नाही सर आधार कार्ड लिंग केल आहे केवसि पण केली आहे

  • @govindnarwade3722
    @govindnarwade3722 3 дня назад +7

    खोट्या बातम्या देऊ नको रे

  • @mdklimmdklim1274
    @mdklimmdklim1274 3 дня назад +5

    Post office

  • @AshwiniSawant-kn3ww
    @AshwiniSawant-kn3ww 18 часов назад

    मी रायगड जिल्हातुन बोलत आहे माझ रायगड मध्यवर्ती बँक मध्ये खाते आहे मला 7500 रुपये आले आहेत.

  • @vimalkakade5865
    @vimalkakade5865 16 минут назад

    मी कामोठे मध्ये राहत आहे मला अजून सहावा हप्ता अजून आला नाही

  • @swapnilkokane-g4r
    @swapnilkokane-g4r День назад +1

    Sir maj Airtel payment bank khat ahe te chalty ka sir

  • @sundramavlikar7688
    @sundramavlikar7688 5 часов назад

    मी चंद्रपूर जिल्ह्यात मधून आहे मला चार हजार पाचशे रुपये मिडले

  • @SulochanaBankar-c8b
    @SulochanaBankar-c8b 3 часа назад +1

    हेलो दादा मैं नागपुर जिले से बात कर रही हूं मेरे बैंक अकाउंट मे६ हफ्ता के पैसे आए नहीं मदनाचा आदि हेलो मतदान के पहले तो सब पैसे आए

  • @sangitapawar6774
    @sangitapawar6774 4 часа назад

    Sir Maz ICICI Bank madhe khate ahe te chalel ka

  • @FerojBagwan-x6k
    @FerojBagwan-x6k 21 час назад +2

    हां आहे सेंट्रल बैंक चा खाता आहे

  • @RakhiDixit-d2g
    @RakhiDixit-d2g 3 часа назад

    Sir .. maza bank of maharashtra madhe bank account aahe pn aataparanyt ek hi rupaya aala nahi Mazya account la

  • @SunilJadhav-ul8vm
    @SunilJadhav-ul8vm 8 часов назад

    Indian post madhye a/c chalel ka?

  • @neetabhagwat6687
    @neetabhagwat6687 20 часов назад +1

    तुम्ही जे हे नवीन निगम काढत आहात पण जागर जो महिला आहेत त्यांनाच पैसे मिळत नाही दादा ज्यांच्याकडे खूप आहेत ते खूप श्रीमंत आहेत त्यांनाच पैसे मिळतात असं का तुमच्या या मदतीपासून गरीब महिला वंचित राहतात

  • @agyasingh8520
    @agyasingh8520 День назад

    Mera Fedral bank se link hai to Mera aayega ki nahi bataye

  • @ashwinikamble5326
    @ashwinikamble5326 17 часов назад

    👍

  • @sunilbagade-bt3qy
    @sunilbagade-bt3qy 49 минут назад

    मला आता पर्यंत फक्त 2 नच हप्ते मिला ले आहेत ऑक्ट v NIV che मिळाले नाही तर ते v न्यू 2100 कधी मिळणार आहेत

  • @SunilAkurde-jh6gg
    @SunilAkurde-jh6gg 7 часов назад

    बँक ऑफ महाराष्ट्र

  • @nishachoudhari8043
    @nishachoudhari8043 2 часа назад

    Mazi bank khate bank of india ch aahe mg hi pan nhi chalnar kay

  • @BhartiMeshram-w2p
    @BhartiMeshram-w2p 4 часа назад

    Mi gondiya jilyahun bolat aahe mla 7500 aale pn he 2100 nahi aale maz account Airtel pyement bank mdhe aahe mla aata payshe midnar ki nahi

  • @priyuuray843
    @priyuuray843 22 часа назад

    Main Mumbai Goregaon se

  • @SureshMaliMali-y1d
    @SureshMaliMali-y1d 3 часа назад

    मी सांगली जिल्ह्यातून बोलतोय सर मला एकही हप्त्याची पैसे मिळालेले नाही काय करावे लागेल

  • @devachandwagh276
    @devachandwagh276 21 час назад

    आम्ही फॉर्म भरला आणि आचार सहीता सुरूझाली हापते हि बंद झाले म्हनून पैसे आलेच नाही SBi बँक आहे

  • @vishwapatil6661
    @vishwapatil6661 Час назад

    Kotak mahindra bank madhe. Ms. cha Ac ahe. Chalel ka

  • @ApekshaAdsul
    @ApekshaAdsul 44 минуты назад

    Airtel payment bank chalel ka

  • @ShangharshMatale
    @ShangharshMatale День назад

    Bhandara

  • @DipashriKulkarni
    @DipashriKulkarni 18 часов назад

    पोस्टात खात लिंक असुन - ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरून 2 मेसेज ही आलि तरी रु पण आला नाही काय करावे

  • @PraptiSalunke
    @PraptiSalunke День назад +2

    आमचा गाडी धंद्यावरच संसार चालतो गडी नसेल तर पैसे कुठून येणार

  • @VinayakPunekar-m5j
    @VinayakPunekar-m5j 3 часа назад

    जिल्हा मध्यवरती बँक खात्यात पैसे जमा होतील का......

  • @pratibhac6098
    @pratibhac6098 День назад

    Maze account ICICI bank madhe ahe ani 7500/-mala milale pan tar pudhachya sathi kay karave lagel please sangu shakata bhau 🙏

  • @vaibhavmore4170
    @vaibhavmore4170 14 часов назад

    लगेच सांगा

  • @ShailaMahamuni
    @ShailaMahamuni 23 часа назад

    आचारसंहितेमुळे आमचे आमचे फॉर्म भरायचे राहिलेत आमचे फॉर्म अंगणवाडी घेतले नाहीत नवीन फॉर्म कधी सुरू होणार

  • @SubhaBhuyal
    @SubhaBhuyal День назад

    सगळ फॅक