नमस्कार सर, माझं नाव सचिन कडू. मी पुण्यात राहतो. मला काही प्रश्न पडलेत; त्यांची उत्तरे कृपया आपण देऊ शकलात तर बरे होईल. प्रश्न पुढीलप्रमाणे : १. महा ई सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे एकच असतं का ? २. जिथे उघडायचं असेल तिथलाच रहिवाशी असणं अनिवार्य असतं का ? ३. घरून चालवू शकतो का ? ४. जागा व इतर कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात ? ५. जागा व इतर गोष्टी येऊन बघतात का की फक्त त्याचे फोटो अपलोड करावे लागतात ? प्रत्यक्ष येऊन बघत असतील तर, केंद्र अलॉट होण्याच्या आधीच बघतात की अलॉट झाल्यानंतर ? ६. अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन ?
1. Ho maha e seva kendra aani aaple sarkar seva kendra same aahe fakt CSC different aahe.... CSC la kay mhnych mhnun aaple sarkar seva kendra mhntat. Jyanchykde csc center asel tyana aadhi pradhnya dile jate maha e seva kendra id sathi. 2. Ho rahiwasi tithlach asne garjeche aahe 3. Ghraun nahi chalu karu shakt shop pahijel 4. Shop, shop agreement, pc/laptop, printer, webcam, biometric device mandatory aahe aaple sarkar seva kendra sathi 5. Sagle verification hote bhau tas nahi chalt aata agodar chalt hote aata nhi. Aata sagle magr lagtat tymul jychykde sagle aahe tylach detat 6. Aaple sarkar seva kendra mhnjech maha e seve kendra cha arj ha online aahe ka offline te punyachya website varti 2-3 year nantr jahirat nighlyvrch smajte tevhach arj karu shkata kadhi pan arj karu shakt nhi... Pan CSC center sathi online aahe.. dogha a same eligibility aahe
भाऊ मानलं यार तुला अशी माहिती अन तुझं प्रांजळ बोलणं अन मनातून बोललास ते आतापर्यंत youtube मी पाहिलेलं नाही......तू नक्कीच महान आहेस कारण जे दुसऱ्याचा विचार करतात ते महानच असतात,,,,,अप्रतिम
मस्त व्हिडिओ प्रत्येकाने जर आशे १००टक्के खरे व्हिडिओ बनवले तर कुठलंच विद्यार्थी शिक्षणाला बोर होणार नाही कारण तुझ्या व्हिडिओ मध्ये एक target मिळते ........🙏
सर मी एक सदर महा ई सेवा,केंद्र चालक आहे. आपले सरकार सेवा केंद्र चालू करण्यासाठी केंद्रला जागा किती असावी ऑफिस कसें असावे,काउंटर सिस्टीम कशी असावी ,आणि ग्रामपंचायत ने जागा उपलब्ध करून देण्यासाठी त्या साठीची काही gr परिपत्रक आहे का?असेल तर त्या विषयावर माहिती द्या.व त्यावर व्हिडिओ द्यावा.
kam off line koni karu shakte tr mag setu chi kay avashakta, aaj n udya computer , printer, scan, bio, he srav vestej janar, karn lok gharunch sarv karnar, mg yevadi thotamg kashasathi kart ahe, jahirat, csc plz kahi tri sanga
Namaskar, Me Mujawar, Pune District Madhun Aahe. Apli Mahiti Majhyasathi Kharach Khup Moulyawan Tharli. Majhe Kahi Prashna Khalil Pramane. (1) Grampanchayat Operator Mhanje Kaye. (Grampanchayat Madhe Salary Var Kaam Karne Ki Grampanchayat Level Var Maha E Seva kendra Chalavne) (2) MS-CIT Che Certificate Nasel aani Computer Knowledge Bharpur asel tarihi Reject Hou Shakte Ka ? Krupya Sahkarya Karave.
आपले सरकार portal वरती login केल्या नंतर ज्या वेळेस मी तीन वर्षाचे उत्तपन्नाचे प्रमाण पत्र काढताना Revenue department वरती click करतोय पण काहीच option येत नाहीय, मी 8 दिवस झाले प्रयत्न करतोय, तर आता काय करू ?
शुभम दादा प्रथम महत्वपूर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद..त्यावर🙏🙏 एक शंका होती... Online यादीत माझ्या गावात ग्रामपंचायत मध्ये ऑपरेटर ची जागा भरलेली आहे..पण सदर व्यक्ती गावात राहतच नाही.आता मला aplay करण्यासाठी काय कराव लागेल...?
ग्रामपंचायत ऑपरेटर यामधून आपण कोण कोणते काम करू शकतो.सर्व प्रकारचे दाखले काडू शकतो का?जातीचा दाखला,उत्पन्नचा दाखला,नॉन क्रेयमीलयेर, डोमसाईल हे सर्व ग्रामपंचायत ऑपरेटर मधून काडू शकतो का?कृपया मला सविस्तर सांगा
Sir Shahu Fhule Scholarship Yojan Dusrya State Sathi Pn Applicable aaahet ka ...Ani दुसऱ्या राज्यात शिक्षण घेण्यासाठी कोणती शिष्यवृत्ती योजना आहे ... यावर एक व्हिडिओ द्या खूप लोकांना या मध्ये अडचण निर्माण होत आहे....
Sir mala bharpur lok sangat aahet ki "Aaple Sarkar" chi ID 5 varsha pahilech milne bnd jhali, he sarv barobar aahe ki chukich aahe pls Margdarshan kara (Amit Lanjewar. At-Nagpur district)
माझे मिळकतीच्या प्रमाणपत्राचे आप्लिकेशन तलाठी अर्ज जोडला नसल्याने रिजेक्ट झाले आहे, नंतर मी तलाठी अर्ज अपलोड केला पण माझे आप्लिकेशन अजुन पेंडिंग (प्रोसेसिंग) मध्ये आहे. तलाठी अर्ज अपलोड करून ७ दिवस झाले पण अजुन प्रक्रिया सुरु आहे. कृपया मदत करा.
Sir , aadhar correction, new aadhar, pan new and correction, voter ID correction , gst, Itr bharane, hya asha barapaiki seva ahet... tyache kasha prakare bhartache hyache videos milatil ka sir
Sr...he Maha e Seva Ani aple sarka Seva Kendra yacha alya Kya fayda hoto open kelyavr...Seva Kendra madhe zalela profit apn government la kahi pay karayche ki..... government aplyala kahi.. idea dete
सर मी ग्राम पंचायत मध्ये compuer ऑपरेटर पदा साठी अर्ज केला आहे . व gov.2 या संकेत स्थळावर सुधा अर्ज केला आहे. अर्ज करू.मला 10 महिन्या पेक्षा जास्त झाले आहे.आता पर्यंत मला कोणताही प्रकारची respons भेटला नाही. आमच्या ग्राम पंचायत मधील ऑपरेटर ची जागा रिक्त आहे.
सर मी आपले सरकार मध्ये एसी कास्ट काढलं परंतु बरेच दिवस झाल्याच्या नंतर त्याच्याकडे मी गेलो तर तो म्हणतो डाटा उडालेला आहे तर कास्ट मला कसं प्राप्त, होईल
नमस्कार सर. मी निखिल जाधव. मी पुण्यात राहतो. Lockdown मधे मी csc सेंटर साठी. TEC परिक्षा दिली होती मी पास झालो. पण TEC चे certificate var पुण्याच्या येवजी नंदुरबार जिल्हा आला आहे. ते बदलण्या साठी काय करावे. मला पुणे जिल्हा हवा आहे. काय करावे म्हणजे मला CSC ID मिळेल.
नमस्कार सर,
माझं नाव सचिन कडू. मी पुण्यात राहतो.
मला काही प्रश्न पडलेत; त्यांची उत्तरे कृपया आपण देऊ शकलात तर बरे होईल. प्रश्न पुढीलप्रमाणे :
१. महा ई सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे एकच असतं का ?
२. जिथे उघडायचं असेल तिथलाच रहिवाशी असणं अनिवार्य असतं का ?
३. घरून चालवू शकतो का ?
४. जागा व इतर कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात ?
५. जागा व इतर गोष्टी येऊन बघतात का की फक्त त्याचे फोटो अपलोड करावे लागतात ? प्रत्यक्ष येऊन बघत असतील तर, केंद्र अलॉट होण्याच्या आधीच बघतात की अलॉट झाल्यानंतर ?
६. अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन ?
1. Ho maha e seva kendra aani aaple sarkar seva kendra same aahe fakt CSC different aahe.... CSC la kay mhnych mhnun aaple sarkar seva kendra mhntat. Jyanchykde csc center asel tyana aadhi pradhnya dile jate maha e seva kendra id sathi.
2. Ho rahiwasi tithlach asne garjeche aahe
3. Ghraun nahi chalu karu shakt shop pahijel
4. Shop, shop agreement, pc/laptop, printer, webcam, biometric device mandatory aahe aaple sarkar seva kendra sathi
5. Sagle verification hote bhau tas nahi chalt aata agodar chalt hote aata nhi. Aata sagle magr lagtat tymul jychykde sagle aahe tylach detat
6. Aaple sarkar seva kendra mhnjech maha e seve kendra cha arj ha online aahe ka offline te punyachya website varti 2-3 year nantr jahirat nighlyvrch smajte tevhach arj karu shkata kadhi pan arj karu shakt nhi... Pan CSC center sathi online aahe.. dogha a same eligibility aahe
नमस्ते सर ,
तुमचा मो नंबर भेटलं का ?
मला पण उत्तरे मिळाली.thanks...
नमस्कार जर तुम्हाला या सर्वाची उत्तरे भेटली असतील मला सुद्धा मदत करता का मी पंढरपुरमधे सुरु करण्याचा प्रयत्न करत आहे
@@marathi_corner hi
भाऊ मानलं यार तुला अशी माहिती अन तुझं प्रांजळ बोलणं अन मनातून बोललास ते आतापर्यंत youtube मी पाहिलेलं नाही......तू नक्कीच महान आहेस कारण जे दुसऱ्याचा विचार करतात ते महानच असतात,,,,,अप्रतिम
Thanks 😊
बरोबर आहे ✌
❤@@marathi_corner
मस्त व्हिडिओ प्रत्येकाने जर आशे १००टक्के खरे व्हिडिओ बनवले तर कुठलंच विद्यार्थी शिक्षणाला बोर होणार नाही कारण तुझ्या व्हिडिओ मध्ये एक target मिळते ........🙏
Bhau chya mahiti mule maze khup kame zale aahe t thanks 🙏
सर मी एक सदर महा ई सेवा,केंद्र चालक आहे. आपले सरकार सेवा केंद्र चालू करण्यासाठी केंद्रला जागा किती असावी ऑफिस कसें असावे,काउंटर सिस्टीम कशी असावी ,आणि ग्रामपंचायत ने जागा उपलब्ध करून देण्यासाठी त्या साठीची काही gr परिपत्रक आहे का?असेल तर त्या विषयावर माहिती द्या.व त्यावर व्हिडिओ द्यावा.
खरचं शुभम दादा great माणुस आहे 🙏🙏
सर ह्या दोन पध्दती समजल्या परंतु प्रायव्हेट महाआँनलाईन आयडी कसा मिळेल ह्या संबंधीत माहिती दिली तर बरे होईल
एकदा vacancy भरली की नंतर त्या गावात परत किती वर्षांनी पुन्हा vacancy निघते?
kam off line koni karu shakte tr mag setu chi kay avashakta, aaj n udya computer , printer, scan, bio, he srav vestej janar, karn lok gharunch sarv karnar, mg yevadi thotamg kashasathi kart ahe, jahirat, csc plz kahi tri sanga
धन्य वाद सर खूप सुंदर माहिती मिळाली.
Sir pn jahirat sarasari कोणत्या महिन्यात निघतात.
❤❤❤ धन्यवाद मित्रा खूप छान माहिती दिली मनापासून आभार❤❤
Thanks, Majh sarv documents upload hote , eka last chya documents sathi form submit hot navata , tumachya video mule 2 min made jhale kam
Namaskar,
Me Mujawar, Pune District Madhun Aahe.
Apli Mahiti Majhyasathi Kharach Khup Moulyawan Tharli.
Majhe Kahi Prashna Khalil Pramane.
(1) Grampanchayat Operator Mhanje Kaye. (Grampanchayat Madhe Salary Var Kaam Karne Ki Grampanchayat Level Var Maha E Seva kendra Chalavne)
(2) MS-CIT Che Certificate Nasel aani Computer Knowledge Bharpur asel tarihi Reject Hou Shakte Ka ?
Krupya Sahkarya Karave.
आपले सरकार portal वरती login केल्या नंतर ज्या वेळेस मी तीन वर्षाचे उत्तपन्नाचे प्रमाण पत्र काढताना Revenue department वरती click करतोय पण काहीच option येत नाहीय, मी 8 दिवस झाले प्रयत्न करतोय, तर आता काय करू ?
Dada माझं centre ज्या गावात आहे तिथं vacancy नाहीय तर काय मी दुसऱ्या ग्रामपंचायत मध्ये aply करू शकतो का.
शुभम दादा प्रथम महत्वपूर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद..त्यावर🙏🙏 एक शंका होती...
Online यादीत माझ्या गावात ग्रामपंचायत मध्ये ऑपरेटर ची जागा भरलेली आहे..पण सदर व्यक्ती गावात राहतच नाही.आता मला aplay करण्यासाठी काय कराव लागेल...?
Gramsevk la bheta
@@marathi_corner 🙏🙏
@@marathi_corner दादा ग्रामसेवका ला खूप वेळा बोललो पण ग्रामसेवक त्या कडे लक्ष देत नाही...याच्यावर आपण कॅलेक्टर ऑफिस मध्ये तक्रार करू शकतो का...
मी 3 वर्षांपासून ग्राम पंचायत मध्ये ऑपरेटर आहे , पण मला अजून पर्यंत महाऑनलाईन चा user /pass मिळाला नाही
ग्रामपंचायत ऑपरेटर यामधून आपण कोण कोणते काम करू शकतो.सर्व प्रकारचे दाखले काडू शकतो का?जातीचा दाखला,उत्पन्नचा दाखला,नॉन क्रेयमीलयेर, डोमसाईल हे सर्व ग्रामपंचायत ऑपरेटर मधून काडू शकतो का?कृपया मला सविस्तर सांगा
Dada आपल्याला आधार सेंटर काढायचे आहे .. तुझा no de ki bhau mi Sangli cha ahe. Aplyala kaay proces karavi lagel.. plz reply
Khup chaan mahiti dili ahe thanks for information
शुभम सर स्वतःचे csc maha e seva kendra सुरु करण्यासाठी काय करावे लायसन कशी मिळेल
Pune City madhe yerwada location ahe tithe e seva Kendra open karyeche , ani tumhi fakt Graham panchayat sathi mahiti dili ahe, please suggest?
Normal Login & DSC Login मधे काय फरक आहे...
Csc आहे पण सेतू केंद्र नाही , DM म्हणतो एका गावात एकच , आणि mahaonline म्हणते एका गावात एकाधिक उघडू शकतात . मग करायचं काय ?
Kahi option nahi
माझि पन हीच अड़चन आहे
Sir Shahu Fhule Scholarship Yojan Dusrya State Sathi Pn Applicable aaahet ka ...Ani दुसऱ्या राज्यात शिक्षण घेण्यासाठी कोणती शिष्यवृत्ती योजना आहे ... यावर एक व्हिडिओ द्या खूप लोकांना या मध्ये अडचण निर्माण होत आहे....
Sir mala bharpur lok sangat aahet ki "Aaple Sarkar" chi ID 5 varsha pahilech milne bnd jhali, he sarv barobar aahe ki chukich aahe pls Margdarshan kara (Amit Lanjewar. At-Nagpur district)
माझे मिळकतीच्या प्रमाणपत्राचे आप्लिकेशन तलाठी अर्ज जोडला नसल्याने रिजेक्ट झाले आहे, नंतर मी तलाठी अर्ज अपलोड केला पण माझे आप्लिकेशन अजुन पेंडिंग (प्रोसेसिंग) मध्ये आहे. तलाठी अर्ज अपलोड करून ७ दिवस झाले पण अजुन प्रक्रिया सुरु आहे. कृपया मदत करा.
Customer care la call karum jaab vi4ra
पात्र झाल्या नंतर काय प्रोसेस आहे प्लिज माहिती द्या.
Educational documents varti before marriage ch naav aahe aani atta adhar card var name change zalel aahe tar apply Karu shakto ka
Sir csc center kholanyasathi kay karav lagata (patrata , course, )
Khup chan videos astat tuze Mitra khup mast
Amazon franchise or delivery related video banav
Banvla aahe 3 divsapurvi paha ekda
@@marathi_corner k
Thnx sir...Khup useful information ahe
Thanks sir all yotub chamal best chanel
Income madhe tafavat asa income certificate rejection madhe issue aahe.. Kasa resolve karu. Please sanga
Sir mi Operator sathi 2019 madhe ch apply kele hote but ataparyant Inprocece madhe dakhvat ahe..Yavar kay ahe sanga plz
Customer care la call kara ekda nahitr collector office mdhe jaun sanga
Sir , aadhar correction, new aadhar, pan new and correction, voter ID correction , gst, Itr bharane, hya asha barapaiki seva ahet... tyache kasha prakare bhartache hyache videos milatil ka sir
धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली.
दादा ही काम आपण स्वता आपल्या व्यवसायाकडे सुरू केलं तर कुठल id card लागेल का की आपण direct सुरू करू शकतो
महा सेवा केंद्र साठी रजिस्ट्रेशन करता येते की नाही ज्या मध्ये कास्ट वय अधिवास उत्पन्न असे काम झाले पाहिजे बनते की नाही
Dada tu kharch tu khup great ahe tuzhya mule aj amch swatach CSC center ahe
@@snehameshram1827 hiii
Tai mazya dist madhe pn ek dakhvt aahe but kya prossesing keli tu
Sr...he Maha e Seva Ani aple sarka Seva Kendra yacha alya Kya fayda hoto open kelyavr...Seva Kendra madhe zalela profit apn government la kahi pay karayche ki..... government aplyala kahi.. idea dete
Sir apn aplyacha talukya मधील ग्रामपंचायत madhen aply karu shakto ka
aapn nashik city madhye raht asu pn tithe vacancy nasel pn villege side la vacancy asel tr apn apply kru shkto ka??
@@sunayananaik5702 abhona Kanaahi la try kara
Sir marriage certificate kash kadayach online Tech video banava naaa?
भाऊ ,,csc id वेगळी असते ,,
आणि बहुतेक GP VLE ची महाऑनलाईन id ब्लॉक केल्या आहेत ,,,
Csc center ani yachyat ky farak asto
Sir central cast certificate kadhnyasathi kay kay kagadpatra lagtaat aani kiti divsat bante
Sir mi kal ek gava sathi apply karat hoto document upload jhale nahi kal ..aj te gav disatch nahiye .. plz kahich samjena
Sir tumhicha gheun deta ka vishwas aahe dusaryacha bharosa nahi fees deu
सर मी ग्राम पंचायत मध्ये compuer ऑपरेटर पदा साठी अर्ज केला आहे . व gov.2 या संकेत स्थळावर सुधा अर्ज केला आहे. अर्ज करू.मला 10 महिन्या पेक्षा जास्त झाले आहे.आता पर्यंत मला कोणताही प्रकारची respons भेटला नाही. आमच्या ग्राम पंचायत मधील ऑपरेटर ची जागा रिक्त आहे.
सर, आम्ही सर्व कागदपत्रे अपलोड केली आहेत, पेमेंट देखील केले आहे, त्यामुळे आम्हाला कोणत्या टेबलवर भौतिक कागदपत्रे घ्यावी लागतील? कृपया मदत करा.
Sir Mi tumcha video pahun CSC registration kartoy pan UNABLE PROCESS REQUEST TRY AGAIN LETTER asa pop up yetoy
ऑक्टोबर 2024 मध्ये आपले सरकार चालू करण्या साठी काय करावे लागेल
Dusrya padhathine maha e-seva Kendra milvaych asel tar varshala kiva agreement ase paryatche kahi paise mahasul mhanun collecter office madhe bharave lagtil ka?
sir me MS-CIT LA apply kela aahe mala 2 mahinyat certificate milel maza aalela ID & Password Kiti divas valid asto pls reply SHUBHAM SIR
शुभम दादा MSCIT सर्टिफिकेट तर नाही पण computer operator of programming assistant (copa) हा ITI ट्रेड झाला आहे जमल का दादा प्लीज रिप्लाय 🙏🙏🙏🙏🙏
Ho chalel
@@marathi_corner धन्यवाद दादा 🙏
Application kelyananar kay process aahe ? Lottery paddhat kashi aste sir?
Palghar साठी maha online केंद्र मिळू शकेल का
Sir available vacancies madhe kuthlyach gavchya vacancies nahi dalhvat ahe tar gram panchayat la bhet dyavi lagel kay?
CSC centre and Maha e seva he donhi ekach aahe ki vegale ahet
Mala swatache mahaonlane sewa setu Kendra chalu karayche aahe tr mi Kay karu yavar mala mahiti sanga
Bhava tu khup chan mahiti detos jay shivraj bhava
sir amchay grampanchayat madhe jaga nahi dakhavat tar Mi dusarya gavamadhe arj karu shakto ka?
Other computer course certificate chalel ka
csc सेंटर असेल तार आपले सरकार सेवा केंद्र सुरु करू शकतो का ? परंतु जाहिरात किंवा सूचना प्रसिद्ध झाली नाही.
Aple sarkar sewa kendr aur csc me ky fark hota hai..
Sir maza csc id aahe pn mala maha e seva kendra cha id pahije aani aamchya grampanchayat madhe opretor aahe tr mi aplay karu शकते का?
registration च्या कोलम मध्ये सर्वात खाली location name मध्ये कोणते ठिकाण टाकायचे ??
कुठलीही साईड ओपन होत नाही
का office chya वेळेवर ओपन होत काय
Sir mi registration karun sarv details bharle ahe pn nanded dist chya gp vacancies kuthech dakhavat nhi ahe
सर अर्ज फक्त ग्रामपंचायत मध्येच करता येईल का जर एखाद्या सिटी मध्ये महा ऑनलाईन लॉगिन आयडी पाहिजे असेल तर भेटेल का?
Education Kay Lagnar Ahe ?
Sir login hot nahi ani aadhi register kell ahe as dist ahe....
bhawa mi mazya gavchya grampanchayat madhe asach prakare applay kela hota pn mla kahich responce nhi milala ani ofline padhatine magchya sangank opretor chi patni chi nivad keli tyani ofline bharle hote mi online bharunhi mla notification kahich nhi aal mla kay krayla pahijet sanga bhau
namskar sir, tumhi jo var pahila paryay dila tyach rajistration kel pn kahi problm mul user ID passward aala nahi ... tar aata kay karave lagel..
सर मी ग्रामपंचायत VLE आहे माझा MAHAONLINE ID BLOCK JHALA AAHE TAR TO PUNHA KASA CHALU KARAYACHA TE SANGA PLEASE
शुभम् भाऊ सेवा केंद्राच्या जागा किती दिवसांनी निघत असतात प्लीज रिप्लाय
2-3 year ne
Thanks bhau 🙏🏻
Pratyek manus aplya pc kiva laptop warun swatache document kadhu shakat nahi ka
सर अतिवृष्टी अनुदान kyc संदर्भात व्हिडिओ बनवा
Nashik Jilha madhil Malegaon Talukyache kadhi nightil jaaga
mazhe net caffe ahen mala aple sarkar che setu kendr ghyache ahen tar me kashy prakare gheu shakte plz reply me
Experience/ceetificate lagto csc Kivha maha e Seva kendra sathi
Namaskar, Maha-e-seva kendra chi detail mahiti milel ka
Bhau user name password yet nahi br dada mobile madhun kontyahi scheme bharta yeto ka.2) from bharnyasathi Id lagte ka lagte tar ti kashi milvaychi
shahari vibhagat kas register karnar
सर मी उस्मानाबाद जिल्हातिल रहिवाशी आहे तर सर महा ई सेवा सोलापुरजिल्हा बार्शीतालुक्यातील गावातील महा इ सेवा साठी अप्लाई करू शकतो का ?
E seva kenndr aplyala chalu karayche asel tar kay karave lagte and tyache aaplyala kay benefits aahet.?
Commission aste... collector office mdhe bheta tithe dile jaye
Sir pahili padhat ch form jama karava lagto ka? Tr kuthe
Dada chandrapur jilyache vacancies kadhi nightil
Sir CSC centracha Id milnuasathi age limit ahe ka
Raigad sathi kadhi form nightat seva kendra mala sudha suru karaych ahe maza shop ahe
सर मी आपले सरकार मध्ये एसी कास्ट काढलं परंतु बरेच दिवस झाल्याच्या नंतर त्याच्याकडे मी गेलो तर तो म्हणतो डाटा उडालेला आहे तर कास्ट मला कसं प्राप्त, होईल
sir dusarya jilyachi id milel ka aamcya jilyat vacancy nahi
Maha bagar palika madhe jar open karaych asel tr kase karaych
Mi rahate punyat ani gp nahiye mahanagarpalika aahe pcmc mag apply kase karu shakte
Hello sir mi detail. Fill karte tar tya madhe education detail Qualification madhe mcom option yet nhi
नमस्कार सर.
मी निखिल जाधव.
मी पुण्यात राहतो. Lockdown मधे मी csc सेंटर साठी. TEC परिक्षा दिली होती मी पास झालो. पण
TEC चे certificate var पुण्याच्या येवजी नंदुरबार जिल्हा आला आहे.
ते बदलण्या साठी काय करावे. मला पुणे जिल्हा हवा आहे.
काय करावे म्हणजे मला CSC ID मिळेल.
Nahi honar aata
@@marathi_corner पुन्हा नविन फॉर्म भरता येतो का.
Sir Nanded made Apale sarkar jaga nigale sir te jaga garam panchyt Apretr Ahe ka mala saga sir
Kya me yeh id se maha e seva krendr open kr sakta ho
Last stagemendatry dacument apply karun alya ka hot nahi