Uddhav Thackeray सांगणार का ‘सच्चाई’? मातोश्रीत खरंच झाली का राऊतांची धुलाई?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии •

  • @ekshunya8019
    @ekshunya8019 2 дня назад +140

    अरे भावा, भाऊंनी संजय राजाराम राऊत यांना "मारहाण" केल्याचं कुठेच म्हटलेलं नाहिये ...! त्यांचा हिंदीतला विडीयो एकदा तरी ऐकला पाहिजे होता. तो न ऐकताच आपलं गुर्हाळ लावताय तुम्ही ...!

    • @ramsathe9217
      @ramsathe9217 2 дня назад +11

      भाऊ तोरसे कर हे संघाचे हस्तक आहेत व ते शिवसैनिक सेना बदनाम करण्यासाठी संघाचा आज्ञा आहे

    • @ramsathe9217
      @ramsathe9217 2 дня назад +4

      आजंटा

    • @udaydeshpande543
      @udaydeshpande543 2 дня назад

      ​@@ramsathe9217तुम्ही मातोश्री चे हस्तक आहात.

    • @ShreeRamEnterprises-ko8mz
      @ShreeRamEnterprises-ko8mz 2 дня назад

      @@ramsathe9217 असले तरी त्यांनी उद्धव ला खद्द्यात जायच्या आधि सावध करत आलेट पन अक्कल घ्यायला ego मधे येतो !

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 дня назад +8

      ​@@ramsathe9217😅 शिवसेना नाही कांग्रेस सेना बोल चाटु चमचा 😂

  • @deorambhujbal483
    @deorambhujbal483 2 дня назад +15

    घटना घडली की नाही हे महत्वाचे नाही,परंतु असे होणे जे आवश्यक होते हे नक्की.एक व्यक्ती चांगल्या संघटनेस चुकिच्या मार्गाने नेऊन ती कशी संपवतो याचे हे जळजळीत सत्य उदाहरण आहे.व शिवसेनेची शोकांतिका आहे.अजुनही झालेली चुक मान्य करून ती सुधारावी,अन्यथा मुंबई महापालिके मध्ये पराभव व पानिपत ठरलेला आहे.मराठी माणसांच्या हितासाठी कार्यरत राहिलेल्या व असणार्या संघटनेची अशी दारुण अवस्था होणे हे दुर्दैवी व क्लेशकारक आहे.
    जय महाराष्ट्र...

  • @indrajitsurve6012
    @indrajitsurve6012 2 дня назад +97

    राजू भाऊ तुम्ही तरी चिंदी गिरी करू नका आम्ही विश्वासाने तुमचे वीडियो बगतो अगोदरच तुम्ही मुरली मोहळ साहेबांना सीएम घोषित करून तोंडावर आपटला आहात इतर खूप विषय आहेत महाराष्ट्रा madhe

    • @Chewin-z2m
      @Chewin-z2m 2 дня назад

      SHEPUT TUTLI TARI TE PALACH

    • @mdhurakraut7533
      @mdhurakraut7533 2 дня назад +2

      असं होऊ शकत नाही मधू गोविंद दारव्हा

  • @damodardeshmukh2911
    @damodardeshmukh2911 2 дня назад +24

    भाजपाच्या युतीत " शिवसेना सडली " असे म्हणताना स्व बाळासाहेबांनी भाजपासोबत केलेली युती उद्धव ठाकरे ह्यांना "शिवसेना सडवण्यासाठी " केली होती असे म्हणायचे आहे का ? हे उद्धव ठाकरे ह्यांचे स्व बाळासाहेबांवरचे "प्रेम (?) " दाखवते .

  • @ramakantkhandare9137
    @ramakantkhandare9137 2 дня назад +27

    बाळासाहेबांच्या राजीनाम्यानंतर मनोहर जोशी यांना याच पद्धतीने वागवले होते.

  • @ravihande2735
    @ravihande2735 2 дня назад +70

    अरे शिवसेनेचे 15 आमदाराचे 20 आमदार झाले हे तुझ्यासारख्या पत्रकाराला माहित नाही का त्यामुळे तू अशी भाषा वापरू नको जय हिंद जय मराठा जय शिवराय

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 2 дня назад +11

      तुम्ही फक्त स्वतःच्या मनाची समजूत काढून घ्या 56 वर्ण आज 20 वर आलेला आहे आणि20 सुद्धा राहतील याची गॅरंटी नाही आणि याला फक्त मुख्यमंत्रीपदाची लाचारी ही जबाबदार आहे

    • @Parabakar-k7i
      @Parabakar-k7i 2 дня назад

      ​@@hemantgaikwad844लाचारी नव्हे.जनादेशाशी गद्दाफी करून युती लाथाडून ,हिंदूत्व फेकून देऊन,सेक्युलरांचे ढोंगीत्वही निट न करता येणे.इ.इ.इ दुर्गुनामुळे ते जनतेलाच नकोसे वाटले.

    • @santrammangaonkarofficial
      @santrammangaonkarofficial 2 дня назад +4

      ​@@hemantgaikwad844hyala fakta EVM jababdar ahe...ballet var punha ghya election... results ulata hoil🎉

    • @dnyanobakadam772
      @dnyanobakadam772 2 дня назад +1

      ​@@hemantgaikwad844ईव्हीएम का जादू चल गया भाई

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 День назад

      ​@@hemantgaikwad844 फडणवीस अनाजीपंत टरबूज ला मुख्यमंत्रीपद ची लाचारी,पक्षफोडया निर्लज्ज झोलर ईव्हीएम मशिन

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 2 дня назад +37

    अंधारेताईना जिल्हा प्रमुखाने सांगीतले कानाखाली मारली पण ताई म्हणतात मारलीच नाही. म्हणजे मारणारा म्हणतोय मारली आणि मार खाणारी म्हणते मारलीच नाही. काय गम्मत आहे.

    • @dilipgaikwad7496
      @dilipgaikwad7496 2 дня назад +1

      😅

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 дня назад

      😅🤣🤣🤣

    • @Parabakar-k7i
      @Parabakar-k7i 2 дня назад +1

      व्वॉव काय झणझणीत मिसाल दिलीय राव तुम्ही.....

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 2 дня назад

      Tumhi adhbhakt dista nahitar bjp bhakt dista😅😅😅😅

    • @Parabakar-k7i
      @Parabakar-k7i 2 дня назад +2

      @@gulfampathan1279
      नफरत का माल बेचनेवाला मोहब्बत का
      टपरीवाले का भाईबंद समजला नाही या आपल्या निरीक्षणाबद्दल आभार.

  • @kdpatil17
    @kdpatil17 2 дня назад +10

    कंबल कुटाई चा व्हीडीओ दाखवा हो, बघायची लई इच्छा झाली आहे

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 День назад

      देवेंद्र फडणवीस ला झोडण्याचा व्हिडिओ लवकरात लवकर दाखवा अंधभक्ताना काळाचे गरज आहे😂😂

  • @marutipatil7426
    @marutipatil7426 2 дня назад +26

    अरे तू पण संजय राऊतचा भाऊ वाटतोस, स्वतःच तुझे विश्लेषण बघ किती विसंगती आहे ते

  • @gajanandeshmukh1588
    @gajanandeshmukh1588 2 дня назад +17

    संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना जनाब उद्धव ठाकरे बनवल तरीसुद्धा शिवसैनिक माफ करतील का

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 2 дня назад +1

      Tula kase mahit te😂😂😂

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 День назад

      तो नरेंद्र मोदी आज मशिद अजमेर ला चादर चढवायला गेला आहे मग नरेंद्र फेकूचंद जनाब कि नबाब झाला अंधभक्त तेव्हा अंधभक्त ची अक्कल शेण गोमूत्र खायला जाते का?

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 День назад

      tuzya aaila janab zavto ka😂

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 2 дня назад +7

    😅 संजय राऊत हे असे आहेत गिरा तो भी टांग उपर 🤣🤣🤣 आखीं शिवसेने ची काँग्रेस करून बरबाद करणारा शकुनी संजय

  • @yogi1376
    @yogi1376 2 дня назад +13

    संजय राऊत यांचे कोणते विधान खरे ठरले?

  • @jayantgarde4297
    @jayantgarde4297 2 дня назад +7

    अगोदर तूच गोंधळलेला आहेस, एका बाजूला म्हणतोस गॉसिप आणि परत त्याला बातमीचे रूप देतोस, अगोदर काय ते ठरव.
    उद्धव ठाकरे ची प्रतिमा संवर्धन करण्याचे कंत्राट तुला मिळालंय असं वाटते.

  • @govindmarathe1036
    @govindmarathe1036 2 дня назад +50

    खर असेल तर छान झाले

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 День назад +2

      देवेंद्र फडणवीस चोपल तर किती मज्जा येईल ना😂😂,

    • @arunpareek7660
      @arunpareek7660 День назад

      I fully agree with you
      🎉😂🎉

    • @krishnakantrailkar8821
      @krishnakantrailkar8821 7 часов назад

      खयाली पुलाव 😂​@@meghanasawant3313

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 2 дня назад +51

    भाऊ तोरसेकर यांचे हे किती खरे आहे, हे तुम्ही गांभीर्याने घेतले , हे विशेष वाटते.

  • @madhukarholkar5373
    @madhukarholkar5373 2 дня назад +20

    मला च काय पुर्ण महाराष्ट्र ओळखुन आहे संजय राजाराम राऊत यांच्या करामती ला कोणी काही म्हणो पण हे होणार च होते हि खात्री होती मला. ❤

  • @nagnathmane711
    @nagnathmane711 2 дня назад +73

    खोटी बातमी आहे

    • @udaydeshpande543
      @udaydeshpande543 2 дня назад +3

      2:43 खरी आहे

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 День назад

      वाल्मिक करायचे धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस विषया कडे जनतेचा दुर्लक्ष होण्यासाठी तो म्हातारा भाऊ तोडस्करची चाल आहे .

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 День назад +1

      Khari baatmi aahe 😂

  • @babajichinkate8961
    @babajichinkate8961 2 дня назад +122

    भाऊ तोरसेकर हे खोट्या बातम्या देतात ते फक्त बोजेपीचे भक्त आहेत

    • @HMWagle
      @HMWagle 2 дня назад

      बाबाजी , तुझ्या बुडाला कंड का सुटलाय.
      भांडी घासतोस संन्जा ची

    • @vijaydixit2844
      @vijaydixit2844 2 дня назад +8

      एकदम बरोबर.

    • @ekshunya8019
      @ekshunya8019 2 дня назад

      एकदा तरी भाऊंचा original हिंदी विडीयो पाहा. त्यात भाऊंनी संजय राजाराम राऊत यांना "मारहाण" केल्याचं कुठेच म्हटलेलं नाहीये. आज संध्याकाळी ६:०० वाजता तो विडीयो पुन्हा टाकलेला आहे - हिंदी समजत असेल तर अवश्य पाहा.😊

    • @arunshelake8349
      @arunshelake8349 2 дня назад

      भाऊ तोरसेकर हे भाजपचे पाळीव प्राणी आहेत. त्यांचे काही खरे नाही. भाजपचे भाडोत्री पत्रकार आहेत.मविआतील प्रत्येक पक्षाला ते टार्गेट करीत आहेत. भाजप हा पक्ष राक्षसी पक्ष आहे. ते आता काहीही करतील. राहिलेली शिवसेना, राष्ट्रवादी(श.प.)पक्ष संपवायचा आहे. त्यासाठी भाजपचे भाडोत्री पत्रकार कामाला लागले आहेत. आणखी काही नाही.

    • @laxmanshindolkar711
      @laxmanshindolkar711 2 дня назад +10

      भाऊ तोरसेकर हा ,उध्दव ठाकरे यांच्या वर बोलण्यासाठी भाजप ने पाळलेला प्राणी आहे!संजय राऊत हे एकनिष्ठ शिवसैनिक आहे!हा सर्व भाजपचा खेळ आहे!
      🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @Indianprepper2478
    @Indianprepper2478 2 дня назад +11

    सकाळचा भोंगा व प्रातविधी थांबू नये म्हणून झाकणझुल्या ला हि चावी दिली आहे.
    तेव्हडी मनपा निडणूक मध्ये bjp ss ला मदत .

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 День назад

      अंधभक्त किती त्या म्हाताऱ्या भाऊ तोरसकर च्या नादी लागून गोमूत्र गोबर खाण्याच्या बेअक्कल पणा दाखवतात,बेअक्कल भाऊ सारखे तो तोरसकर दारूच्या नशेत बरळतोय

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 2 дня назад +7

    निखालसपणे खोट्या बातम्या देण्यात कायम पटाईत.

  • @ramchandramisal3808
    @ramchandramisal3808 2 дня назад +26

    बीडमधील परीस्थिती विषयाच्या सत्य बातम्या जनतेला सांगा. वास्तव वेळ काळानुसार बातम्या देणे हे पत्रकारिता, प्रसार माध्यमे यांची कर्तव्य असतात. सत्य ता बातम्या असाव्यात.

  • @NankishorDeshmkh
    @NankishorDeshmkh 2 дня назад +52

    बातमी खरी असो की खोटी पण लोकांनी खूप आनंद घेतला. मजा आली?

    • @suhaskakade4274
      @suhaskakade4274 2 дня назад +1

      @@NankishorDeshmkh animation madhey dhavle tari chlel.😆😆

    • @sunilcskadam3107
      @sunilcskadam3107 2 дня назад

      😁👌👌👌

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 День назад +3

      आम्हा न्युज मिळाली देवेंद्र फडणवीस चोपला आम्ही मस्त आनंद व्यक्त केला,टरबूज देवेंद्र फडणवीस ला गुजरात ला मोदी चे लाळेचाट करायला गेला नंतर 😂

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 День назад

      ​@@suhaskakade4274 टरबूज देवेंद्र फडणवीस चे का😂😂😂

    • @arunpareek7660
      @arunpareek7660 День назад

      If this is true we enjoyed it.
      😂😢😂😢😂😢😂

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218 День назад +4

    जय महाराष्ट्र, आपणास एकच सांगू इच्छितो संजय राऊत साहेब हे एक वाघ आहेत, दिल्ली पुढे झुकले नाही, ते बोलले मला फासावर द्या पण तुमच्या पुढे झुकणार नाही यालाच म्हणतात मराठा महाराष्ट्राचा शिवसैनिक,

  • @pandurangalawekar187
    @pandurangalawekar187 2 дня назад +4

    हा माणूस भाऊना खोटे ठरविण्याचा प्रयत्न करतो भाऊना खोटे बोलून काय फायदा संजय भुकलेले याला नेरीटीव दिसत नाही.

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 2 дня назад +26

    धुतला असेल तर योग्यच केलंय

  • @tishavardam6516
    @tishavardam6516 2 дня назад +10

    दादागिरी करणारया आशिष शेलारचा भाउ अमित शेलारला कुडाळच्या नागरिकांनी कोकणच पाणी दाखवल त्यावरपण एक व्हिडिओ दाखवा

  • @sanjivkashale4196
    @sanjivkashale4196 2 дня назад +37

    तोरसेकर हे बुरसटलेले तसेच बातमी खोटी आहे - जनमत

  • @BalkrushnaKHEDKAR-r6p
    @BalkrushnaKHEDKAR-r6p День назад +10

    भाऊ तोरसेकर ने खोटं बातमी दिली,

    • @kumudtemkar6783
      @kumudtemkar6783 День назад

      Bhauncha vdo nit bagha tyani kai mhatlay te

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 2 дня назад +35

    भाऊ ला शिव्या देऊन सत्य बदलणार आहे का?
    संजय राऊत च्या पाळीव चॅनेल,पंटर ना राग येणे स्वाभाविक आहे !

  • @raghunathmuthe9993
    @raghunathmuthe9993 2 дня назад +9

    संजय रौतमुलेच सिवसेना सम्प्ली

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 2 дня назад

      Tuala kase mahit tu bjp cha agent ahe ka😅😅😅

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 День назад

      ईव्हीएम मशिन झोल करून सत्तेवर आल्या टरबूज देवेंद्र फडणवीस लायकीच ती आहे,पक्षफोड्या अनाजीपंत

  • @UTatUT
    @UTatUT 2 дня назад +6

    गमतीशीर बातमी आणि प्रतिक्रिया
    अर्थातच उतावीळ पत्रकारिता (हिंदी) ... Learning lesson for many RUclipsrs...🙏

  • @Archy45
    @Archy45 2 дня назад +45

    भाऊ पक्का bjp वाला आहे ह्याचे किती गंभीर घ्यायचे

    • @chandrashekharlandge6197
      @chandrashekharlandge6197 2 дня назад

      भाउ बोलले म्हणजे बातमी खरी असणार राऊत शिवसैशनिकांन कडुनच मार खाणारच होते

  • @ravindralimaye9911
    @ravindralimaye9911 2 дня назад +23

    Bhau is an independent senator journalist and he has not said Sanjay was beaten He has compared the situation with Sitaram kesari removal as congress president.Hence there is no point in blaming bhau

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 2 дня назад +4

      जे मराठी समजून घेत नाहीत त्यांना इंग्रजी मध्ये सांगून काय होणार

    • @NankishorDeshmkh
      @NankishorDeshmkh 2 дня назад

      @@ravindralimaye9911 good opinion about bapu.

    • @subhashtope5914
      @subhashtope5914 2 дня назад

      इंग्रजीत प्रगती करण्यासाठी ती भाषा हाताळणेही नसे थोडके.​@@VasantHardikar

    • @Irphan-l6u
      @Irphan-l6u День назад +1

      No independence

    • @ravindrasaraf9613
      @ravindrasaraf9613 День назад

      @@ravindralimaye9911 भाऊ नि: पक्ष म्हणजे independent senior journalist आहेत , खरं की काय 😂 ते एका निश्चित विचारधारेला धरून आहेत जेष्ठ पत्रकार आहेत, खूप अभ्यास आहे, मुद्दा मांडण्याचे कौशल्य आहे त्यांच्या बाबतीत आदर आहे पण ते एक विचारधारेला धरून आहेत हे वास्तव आहे

  • @arvindparab7305
    @arvindparab7305 2 дня назад +6

    पत्रा चाळीतील मराठी माणसाला लुटणारा हा राउत.

  • @ShashikantNangare-m1i
    @ShashikantNangare-m1i 2 дня назад +14

    मग चार दिवस झाले राऊत समोर का येत नाहीत

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 День назад

      तुला घरी बोलवले आहे ,जातो का घर काम करायला राऊताकडे😂😂

  • @chintamanishinde2527
    @chintamanishinde2527 2 дня назад +6

    Good ...
    News

  • @shantaramkurhade6164
    @shantaramkurhade6164 2 дня назад +3

    संजय राऊत ची सच्चाई भाऊतोरसेकरांनी अगदी बराबर बातमी देतात,उदा,नवाकाळ,मग सामना आणि वार्ता हर चा मी १९८१पासुन वाचत आलेलो आहे हा माझा अनुभव आहें
    धन्यवाद!!

  • @shantaramorape2960
    @shantaramorape2960 2 дня назад +87

    भाऊ तोरसेकर भाजपचा घरगडी साफसफाई करणारा.

    • @MyDearFather-u4o
      @MyDearFather-u4o 2 дня назад

      अरे तू तर तोच आहे ना, जो मातोश्रीत कुत्रे धूतो 😂😂😂

    • @kailassaskar8273
      @kailassaskar8273 2 дня назад

      भाऊ तोडकसे भरमिस्ट, बावळट ,चाटया,विकुत म्हताऱ्या भामटा आहे.

    • @ramakantbirje9760
      @ramakantbirje9760 2 дня назад +8

      आणि तुम्ही

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 2 дня назад +9

      अरे थोडा लाचारी तून बाहेर या म्हणजे सत्य परिस्थिती समजेल तुम्हाला कोण साफसफाई करत आहे ते आज दोन नंबरचा पक्ष पाच वर आला तरी लाचारी अजून सुटलेले नाही

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 2 дня назад +1

      Bjp agent ahe he mala mahit hay

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 2 дня назад +8

    तुम्ही पन चाटुकार च

  • @sunilkumbhar1269
    @sunilkumbhar1269 2 дня назад +7

    मार खाल्ला आहे परंतू ही बातमी प्रसिद्ध झाली कशी काय ते कळत नाही

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड 2 дня назад +1

      हो ना ... सामान्य शाखाप्रमुखांकडुन श्रीमुखात भडकावल्या जाणं अजिबात चांगली गोष्ट नाही..बंद दारावर आतुन पडणाऱ्या थापा आणि निर्दयी सुत्रं करीत असलेली म्याँव म्याँव ची टवाळी ऐकुन मन व्यथित झाले 🥳

  • @gopinathpatil532
    @gopinathpatil532 2 дня назад +3

    होय खरी बातमी दिल्या बद्दल आभारी, संजय राऊत राऊत I. C. U. मध्ये ऍडमिट, मोदी व अमित शहा भेटीला. लवकरच भाऊ तोरसे करांच्या उपस्तितीत भाजप मध्ये प्रवेश...

  • @chandankolaskar8176
    @chandankolaskar8176 2 дня назад +57

    भाऊ मातोश्रीवर पहारेकरी म्हणून कामाला आहे का? त्याला एवढी कशी माहिती मिळाली.
    स्वतःच्या चॅनलवर कमेंट ऑफ करणाऱ्या माणसाची काय विश्वासार्हता. अशा माणसावर किती विश्वास ठेवायचा?
    फालतुगिरी.

    • @rameshjadhao8512
      @rameshjadhao8512 2 дня назад

      मतारपणी कमेंट झेलनार नाही त्याला..

    • @ramakantbirje9760
      @ramakantbirje9760 2 дня назад

      कोणी सांगितले तुम्हाला विश्वास ठेवायला तुम्ही राऊत यांचीच कासोटा पकडून रहा

    • @nisha280
      @nisha280 2 дня назад

      बरोबर याची फसवणूक ने जरा तारीफ केली काय आणि हरभऱ्याच्या झाडावर भाऊ चढले.

    • @ramakantbirje9760
      @ramakantbirje9760 2 дня назад +5

      @nisha280 तुम्हाला फारच नुकसान झालेले दिसते आहे फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्याने

    • @kailaspagar903
      @kailaspagar903 2 дня назад

      Right

  • @PrakashSalvi-y2p
    @PrakashSalvi-y2p 2 дня назад +4

    काहीतरी इकडच्या तिकडच्या बातम्या सांगत बसू नका पत्रकार म्हणून देशाच्या हिताच्या बातम्या दाखवा

  • @vinayakgunjal4507
    @vinayakgunjal4507 21 час назад +1

    फटके पडो ना पडो, पण Blogger मात्र हात धुवून घेत आहेत । अर्थात, सावझ मात्र आहे तसच गोंडस व लोकप्रिय.

  • @ravihande2735
    @ravihande2735 2 дня назад +9

    तोरसे करणे पुराव्यानिशी सांगितला आहे का मग त्याला एवढी प्रसिद्धी देण्याचे कारण काय कुठल्याही पत्रकारांनी एखाद्या पत्रकारा बद्दल पुरावा निशी बोलावं अन्यथा गप्प बसावं

  • @pravinmantri5405
    @pravinmantri5405 2 дня назад +3

    सूत्रांच्या सांगण्याची शहानिशा कधीच करता येत नाही, मग एवढा उहापोह कशासाठी?

  • @rajendraghadi528
    @rajendraghadi528 2 дня назад +5

    तोरर्से झोलर माणूस आहे

  • @suhaskakade4274
    @suhaskakade4274 2 дня назад +4

    साहेब 10 वरच आलेत का,ह्याचा विचार करावा.
    पक्षातील मंडळींना आवडत असतील जनतेचा मंनात नाहीत.

  • @bagulsunil3270
    @bagulsunil3270 2 дня назад +9

    भाऊ हे महाराष्ट्राचे आयकॉन आहे तुम्ही त्यांच्यावर थुकू नका ते तुमच्या अंगावर च पडेल

    • @VivekKharsamble
      @VivekKharsamble 2 дня назад

      घंटा! त्याला सांग लोकांच्या प्रतिक्रिया ऐकायला शिक जरा, भित्रा माणूस, बीजेपी चा चमचा!
      खोटारडा माणूस प्रतिक्रिया बंद ठेवतो!

  • @santoshsawant9508
    @santoshsawant9508 2 дня назад +41

    बातमी खरी असेल तर खूप चांगली बातमी आहे

    • @Parabakar-k7i
      @Parabakar-k7i 2 дня назад

      @@santoshsawant9508 अस्सल मराठमोळ्या दिसताय म्हणूनच एका जहांबाज मराठ्याला ठोकल्यावर चांगली बातमी वाटली.

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 День назад +1

      का तुझ्या अनाजीपंत टरबूज झोडपले की कस वाटेल अंधभक्त

  • @laxmanshinde7038
    @laxmanshinde7038 2 дня назад +5

    फार वाईट वाटले एका मराठी माणसाला असे मारणे चुकीचे आहे. महाभारत मधील संजयला असे दुर्योधन ने मारले नाही. अत्यंत दुःखदायक आहे.

    • @kushalpatil8191
      @kushalpatil8191 2 дня назад

      भाऊ तोसरकर्वर विश्वास 😂😂😂😂

    • @HMWagle
      @HMWagle 2 дня назад

      चाटू लक्ष्मण

  • @Amar-n3l
    @Amar-n3l 2 дня назад +12

    Good news for new year

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 2 дня назад

      Bad news mhana

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 День назад

      नरेंद्र देवेंद्र ला जनते ने मारहाण केली नवीन वर्षांची अत्यंत सुंदर बातमी😂😂😂

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 2 дня назад +3

    काही झालं नाही.अफवाखोर भाजपा युट्यूब चॅनल वाले यांची बोगस प्रचार

  • @prasadgovekar3524
    @prasadgovekar3524 2 дня назад +2

    21 व्या मिनिटानंतर आपण भाऊंबद्दल मते व्यक्त केली आहेत पण नंतर 'सुज्ञांस अधिक सांगणे न लगे' ह्या उक्तीचा वापर करत जे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, त्यासाठी तुमकी कीव करावीशी वाटते.
    आपण उध्दव ठाकरेंना शांत, संयमी, सदगुणी, आक्रस्ताळी नसणारे म्हणता मग देवेंद्रजींना! टरबुज, नालायक, नीच, फडतुस, एक तर तु तरी राहाशील नाही तर मी तरी राहीन, हि भाषा वापरणार्‍या उध्दवजींना काय म्हणाल?
    'विद्यमान खासदारा'ची जी बातमी तुमच्या सुत्रांनी तुम्हाला दिली तशीच राऊतांची बातमी भाऊंना मिळालेली असु शकते. भाऊंना मिळणार्‍या प्रसिध्दी तुमच्या पोटात दुखण्याचे कारण नाही.
    तसेच, भाऊंनी राऊतांना मारहाण झाल्याचे कुठेही म्हंटलेले नाही. तुमच्या सारखे स्वता:ला पत्रकार म्हणवणारे दिवटे, असले व्हिडीओज करुन फेक नॅरेटीव्हज मधे भर घालत असतात.

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 2 дня назад +15

    भाऊ तोरसेकर, आपल्या प्रतिपक्ष चे comment का ओपन करत नाहीत? त्यांच्या म्हणण्याला प्रत्त्युत्तर कसं द्यायचं? अन्यथा तोरसेकर यांना जनतेला सम्होधित करायचा नैतिक अधिकार नाही.

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 2 дня назад

      Comment open then te vachnyachi himmat bhaukade Nahi To bjp cha pagari nokar ahe

  • @vaishalibhagat8526
    @vaishalibhagat8526 День назад +2

    ये तो होणं ही था,ये तो होणं ही हैं😂😂😂😂😂😂😂😂

  • @shankarparkar7940
    @shankarparkar7940 2 дня назад +3

    कोचरेकरांना खूप वाईट वाटले 😢

  • @ramchandrakoli8008
    @ramchandrakoli8008 2 дня назад +2

    बीजेपी ला शिवसेना संपवायची होती, त्यात एकनाथ शिंदे गद्दार झाला म्हणजे संपली शिवसेना,
    पण उद्धव साहेब आहे त.

    • @AnnasinghBayas
      @AnnasinghBayas День назад

      बाप बाप असतो हे भाजपा न उबाठाले दाखवु दिल

    • @ramchandrakoli8008
      @ramchandrakoli8008 День назад

      @AnnasinghBayas पूर्ण मुंबईला हिंदुस्थानला माहित आहे बाप कोण आणि पोर कोण

  • @sudhirsonune8849
    @sudhirsonune8849 2 дня назад +4

    भाऊ तोरसेकर हा पक्का संघोट्या आहे , मग बातमी खरी असेल?

    • @NitinHarchekar
      @NitinHarchekar 2 дня назад

      आणि सकाळचा भोंगा लंगोट्या

  • @shrikantbiwalkar1943
    @shrikantbiwalkar1943 2 дня назад +12

    तुम्ही खूप सुंदर विवेचन करता, शेवटी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे स्वतः आरश्या समोर पाहून विचारा, उत्तरे आपोआप मिळतील

    • @chandrakantbhuran2044
      @chandrakantbhuran2044 День назад +1

      भाऊ तोरसेकर हा विकाऊ पत्रकार

    • @vivekvaidya1065
      @vivekvaidya1065 День назад

      भाऊ तोरसेकरांनी सूत्रांकडून म्हटले आहे, कदाचित खरेही असेल किंवा नसेलही

  • @chandrashekharpathak3767
    @chandrashekharpathak3767 2 дня назад +2

    तुम्हाला आनंद झाला का? आता महा भकास आघाडीत प्रत्येक नेत्याला कार्यकर्ते फटके देतील..काहि दिल्लीला पळालेल्या बाई मानसाने हि फटके खाल्ले असतील 😅😅

  • @mohankadam624
    @mohankadam624 2 дня назад +5

    मुस्लिम हृदय सम्राट मौलाना ऊधव ने असेच मनोहर जोशी नचीही शिवाजी पार्कवर केली होती . कदाचित ही ऊध्दाची तयारी असेल. व त्याची ही रंगीत तालीम असेल .
    जय महाराष्ट्र !

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 День назад

      तो नरेंद्र फेकूचंद मोदी अजमेर दर्गात चादर चढवायला गेला आज तुझ्या नावानी अंधभक्त च्या त्या फेकूचंद ला कोणती उपाध्य देणार रे अंधभक्त नबाब नरेंद्र हसीना शेख, नरेंद्र नबाब मलिक,,की अजून अंधभक्त ने नावे सुचवावी😂

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 День назад +1

    नवीन वर्षाच्या सुरुवातीला गोड बातमी दिली

  • @manikjagdale9287
    @manikjagdale9287 2 дня назад +6

    संजय राऊत यांचं पक्षामध्ये थोडं अति होत आहे हे उद्धव साहेबांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्याचा विचार करणे फार गरजेचे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेना उद्धवसाहेब गटाचे खच्चीकरण करण्यासाठी विरोधकांनी स्टंट केलेला आहे यातून साहेब मार्ग काढतील

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड 2 дня назад +1

      आमच्या विरोधी असली तरी परिपक्व भुमिका मांडल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद 🙏🚩

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 2 дня назад

    एकेकाळी दरारा असणारा पक्ष आज ओसाड झाला आहे म्हणजेच वाताहत झाली आहे. याला कारण खुद्द उद्धव. राजकारणात कच्चा, पक्ष प्रमुख म्हणून अपयशी, शासन, प्रशासन यातील अज्ञान, बाळासाहेबांच्या विचारांच्या अगदी विरोधी असणे हेच सत्य आहे.

  • @VitthalSonavne-ep3re
    @VitthalSonavne-ep3re 2 дня назад +12

    तेव्हा 2दिवस भोंगा बंद होते हे खरे

  • @mukundthatte8162
    @mukundthatte8162 2 дня назад +1

    संजय राऊत यांचा मित्रवर्य अनिल थत्ते हल्ली कुठे गायब झाला आहे?
    तोच खरं काय ते सांगू शकेल! 👍

  • @eknathgarje9526
    @eknathgarje9526 2 дня назад +5

    वरील सर्व घटनेस संजय राऊत जबाबदार आहेत असे वाटते

  • @sanjaynasikker5562
    @sanjaynasikker5562 2 дня назад +1

    कसाला सारवा सारव करता
    राउत काय बोलता सर्व भारत एकत्तो आहे

  • @mukundthatte8162
    @mukundthatte8162 2 дня назад

    भाऊ तोरसेकर हे गेली कित्तेक वर्षे भाजपचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मध्यतरी त्यांनी एकचं व्हिडिओ भाजपाच्या विरोधात केला आणि लगेचच त्यांचे subcribers लाखोनी कमी झाले होते!

  • @gunawantnaik6248
    @gunawantnaik6248 2 дня назад +6

    मातोश्रीत प्रवेश करण्याआधी मोबाईल काढून घेतले / ठेवले जातात मग व्हिडिओ काढणार कसा आणि कोण ?

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 2 дня назад +1

    बातमी कालची आहे,खोटी आहे राऊत दोन दिवसा पासून सिमला येथे आहेत, वाजवा टाळ्या थाळ्या

  • @ramdasshedge5716
    @ramdasshedge5716 2 дня назад +13

    फेका फेकी बंद करा कोचरेकर

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218 День назад

    जय महाराष्ट्र, अहो कोचरेकर, तोरसेकर हा bjp पाळलेला चमचा आहे हे सर्वांना माहीत आहे

  • @adityaautade8391
    @adityaautade8391 2 дня назад +12

    भाऊ तोरसेकर हे स्पष्ट व निर्भिड पत्रकार आहेत आणि त्यांचे निवडणुकीतले अंदाज व बातमीतले तथ्य व सत्यता असते त्यामुळे त्यांच्या बातमीवर विश्वास आहेच आणि हे सत्य असेलच कारण ठाकरेंना संपवण्याचं काम या भोंग्यामुळेच झाले तेव्हा उद्धव ठाकरे गट बर्याच दिवसांपासून चिडलेला होता....जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 День назад

      भाऊ तोरसकर पागल झालेला म्हातारा आहे,त्याला वेड्याचे झटके येतात.त्याला ठाण्याच्या हाॅस्पिटल भरती करण्याची गरज आहे देवेंद्र फडणवीस अंधभक्त ने सल्ला देण्याची गरज आहे.

  • @Ashwin-xl9nb
    @Ashwin-xl9nb 23 часа назад

    मैं पहेले ओघ्घव ठाकरे को सलाम करता हूँ। जीसने बाला साहेब ठाकरे के हिन्दूत्ववादी कट्टरता और मा, श्री छत्रपति शिवाजी महाराज के विचारों के विपरीत दिशा में शिवसेना को लेकर गये। उसकी सज़ा के रूप में सही काम किया।

  • @rushikeshthakare3473
    @rushikeshthakare3473 2 дня назад +11

    उद्धव ठाकरे नी बी जे पी ला सोडुन चांगल नहि केल

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 День назад

      निर्लज्ज निच भाजपाला सोडून सर्वात चांगली गोष्ट केली,स्वाथी भाजपा

  • @pradeeppadwal2892
    @pradeeppadwal2892 День назад

    कोचरेकर साहेब, तुम्ही उद्धव साहेबांना सल्ला देण्याएवढे मोठे आहात असं तुम्हाला म्हणायचं आहे का ?
    कि उद्धव साहेबांना काही कळत नाही असं तुम्हाला सुचवायचं आहे ?

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 2 дня назад +7

    MVA च्या खरे हिरो , हे संजय राऊत आहेत. भाऊ तोरसेकर यांना हे सलते.

    • @ntnnkm74
      @ntnnkm74 2 дня назад +2

      MVA aahe ajun 😅?

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड 2 дня назад +1

      सलणे काय असते हे खुराड्यात जाऊन तुझ्या मालकाचा कोंब उपट मग कळेल चोंग्या 🤣

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 2 дня назад +2

    हॆ वास्तवात होईल का ?
    भाऊंचे व्हिडीओ नीट ऐका त्यांनी कोठेही या बाबतीत उल्लेख केलेला नाही.

  • @babumulik
    @babumulik 2 дня назад +6

    संजय राऊत आगाऊ नक्कीच आहेत पण भाऊ तोरसेकर स्वताला भाजपचे अधीक शहाणे समजतात

  • @NimbajiBachhav-g3j
    @NimbajiBachhav-g3j 2 дня назад

    संजय राऊत साहेबाला मातोश्री मध्ये कोणीही मागणार नाही ते मातोश्रीचा प्राण आहे शिक्षणाचा खरा लढणारा नेता आहे 4:27

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 2 дня назад +3

    संजय राऊत हा शिवसेनेचा कंकर आवाज आहे तो इतरांना भोंगा असेल पण प्रत्येक शिवसैनिकांना आवडणारा नेता आहे

  • @oneaboveall7489
    @oneaboveall7489 2 дня назад

    अरेभावा सर्व मीठ मसला संपश्को थोडा घरी घेऊन जा शिवसेना संपणारा पक्ष नाही आगे देख क्या होता है

  • @vishwasmalushte4792
    @vishwasmalushte4792 2 дня назад +23

    भाऊ तोरसेकर हा बीजेपी चा पाळीव माणूस आहे त्याला पत्रकार
    म्हणायला लाज वाटते

    • @aditikshirsagar520
      @aditikshirsagar520 2 дня назад

      Thank you

    • @indrajitsurve6012
      @indrajitsurve6012 2 дня назад +2

      हो ना भाऊ तोरसेकर खरच पत्रकार असता तर कमेंट सेक्शन बंद केल नसत 😅

    • @SubhashPatole-yh3fm
      @SubhashPatole-yh3fm 2 дня назад +1

      Paliv Katra

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 2 дня назад

      आज जरी ही खोटी बातमी असली संजय राऊत ला मारलेले यांची तरी त्याला महाराष्ट्राची जनता सोडणार नाही एक ना एक दिवस त्याला तुडवणारा कारण त्याने आणि अंधारे बाईने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना संपवली

    • @NitinHarchekar
      @NitinHarchekar 2 дня назад

      तो कोणी असुदे पण या संजू दादाने आमची शिवसेना बुडवली न

  • @manikdurugkar6671
    @manikdurugkar6671 2 дня назад

    जो फक्त निजी स्वार्था साठी बोलतो तो नेहमीच पुढे जाऊन तोंडावर आपटतो , मग तो पक्षप्रमुख असो , नेता असो वा पत्रकार .
    शहाण्यांनी समजून जावे .

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 2 дня назад +11

    😂😂😂 सध्या ते शिमल्यात आहेत ---बातमी देणारा कुठे आहे 😂😂😂 सोशल मीडियावर त्यांचे पोस्ट आहेत

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk День назад

      मार खाऊन तिकडे गेला असेल नक्किच 😂

  • @prabhakarparte6228
    @prabhakarparte6228 2 дня назад +1

    तोरस्कर, कोचरेकर साहेब तुम्ही बघितलं काय, टी आर पी, साठी तुम्ही पण हुजरे गिरी करताय, खोटी बातमी,

  • @sunilk_
    @sunilk_ 2 дня назад +22

    भाऊ तोरसेकर, दुसरा कोण पत्रकार नाही भेटला का 🤔🙄🤦🤦

  • @thaliramzanjad1375
    @thaliramzanjad1375 2 дня назад

    फडतूस बातमी. तुमच्या चॅनलची विश्वासार्हता राहिलीच नाही.

  • @Kishorkamble-mg5wz
    @Kishorkamble-mg5wz 2 дня назад +10

    काय फेकतो रे भाऊ

  • @RameshAwate-j1t
    @RameshAwate-j1t 2 дня назад

    सगळ्या हिंदुत्ववादी शिवसैनिकांना बातमीमुळे मनातल्या मनात काय वाटलं असेल? आनंद का दुःख? विचार करा..... 7:21 7:24

  • @svikarboss2172
    @svikarboss2172 2 дня назад +5

    Raut sir good 👍🙏

  • @अनिलरावमोरे
    @अनिलरावमोरे 17 часов назад

    राज उद्धव ठाकरे एकत्र यांन एकत्र येऊ नये हीच संजय राऊत ची अपेक्षा

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 2 дня назад +3

    हि बातमी भाजपा ने पेरली.ती त्यांचे यु ट्युब चॅनल वाले.तोरसेकर फक्त भाजपा प्रेमीत लोकप्रिय आहे

  • @shripadkulkarni_guruseva
    @shripadkulkarni_guruseva День назад

    कोणास खरं जाणून घ्यायची गरज वाटत नसावी न्यूज चॅनल ही बातमी का देत नाही भाऊ ही एक व्यक्ती जबाबदार आहे.जनतेला खरं कळलं पाहिजे

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 дня назад +27

    भाउ तोरसेकर bjp चा खाऊ घेउन बोलतो.
    फेक न्यूज.😅

    • @nisha280
      @nisha280 2 дня назад +1

      भाऊ म्हणजे स्वतः दुसऱ्यावर टिका करणार पण स्वतः वर कोणीही टिका करू नये यासाठी कमेंट बॉक्स बंद करणारेअशी ह्यांची प्रवृत्ती.

    • @MAU9820.
      @MAU9820. 2 дня назад

      ​@@nisha280भाडे तेरी औकात यही hai 😅

    • @MAU9820.
      @MAU9820. 2 дня назад

      तेरे baap का क्या गया 😂😮😅😊

  • @viaksraut3320
    @viaksraut3320 2 дня назад +2

    भाऊ तोरसेकर ही व्यक्ती नेहमीच भाजपा सोडून विरोधी पक्षावर तोंड सोडत असतात बंडल न चाटू पत्रकार आहे....

  • @bhauyewale5167
    @bhauyewale5167 2 дня назад +4

    संजय साठी खूप भावुक झालाय राव तुम्ही एव्हढं लायक आहे का हे कुणाच्याही मांडीवर खेळणार लेकरू

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 День назад

      जसा देवेंद्र फडणवीस सगळ्याना मांडीवर खेळवतो तसा का आचानक कोणाबरोबर लग्न करतोय तसा ना😂😂

  • @snnaibal
    @snnaibal 2 дня назад

    तुला काय भाजप ने सुपारी दिली आहे का ??