शेता मधे डेमो दाखवू शकता का. काही प्रश्न आहेत १. बॅटरी कुठल्या कंपनीची आहे. २. बॅटरीचे लाईफ किती आहे. आणि तिची गॅरंटी किती आहे. ३. चार्जिंग टाईम किती आहे ४. एका चार्ज मधे किती एकर फवारणी होते ५. कुठला part खराब झाला तर spare parts कुठ मिळतात ६. पाइप खराब होऊ नये म्हणून त्याला एक चक्र देऊ शकता का. आपण पतांगीच्या मांजला वापरतो तसे फकत साइज मोठा असेल
खूप छान आहे थोडीशी पंपाची किंमत कमी करा
एका चार्जिंग वर किती लिटर फवारणी होते, पाईप मधेच मुदडून पाणी बंद होणार नाही ना,व पाईप गुंडाळण्यासाठी रील देऊ शकता काय हे कळवावे
साहेब डेमो शेतात दाखवा
शेता मधे डेमो दाखवू शकता का. काही प्रश्न आहेत
१. बॅटरी कुठल्या कंपनीची आहे.
२. बॅटरीचे लाईफ किती आहे. आणि तिची गॅरंटी किती आहे.
३. चार्जिंग टाईम किती आहे
४. एका चार्ज मधे किती एकर फवारणी होते
५. कुठला part खराब झाला तर spare parts कुठ मिळतात
६. पाइप खराब होऊ नये म्हणून त्याला एक चक्र देऊ शकता का. आपण पतांगीच्या मांजला वापरतो तसे फकत साइज मोठा असेल
खरा प्रश्न आहे
Sir Pipe kay miter feet Price kay ahe
गॅरन्टी किती आहे सर
सर एक वेळेस शेतात कपाशी व सोयाबीन वर फवारणी करुन दाखविले तर बरे होईल मग आम्हाला बुकिंग कशी करावी हे पण सांगा
फवारा चांगला आहे पन बॅटरी पावर किती दिवस देनार बॅटरी गॅरंटी आहे का कोनत्या कंपनीची आहे सगळं बॅटरीवर आवलंबून आहे
Sgl झालं पण मला २ पंप मारायचे आहेत..म्हणजे ३० लिटर झालं....जर मी हे use kela tr ३० litter पाणी पाइप मदीचं संपून जाईल
ऐका चारजिग मध्ये किती तास काम करते
एकदा चार्ज केल्यानंतर किती वेळ चालते किंवा कितीएकर फवारणी होते
फक्त pipe मिळेल का
किंमत किती आहे
नळी बंडलची किंमत किती आहे
नळी जमा करण्यासाठी व पांगवण्यासाठी छोटा फिरते सस्टँड आहे का जसे ठिबक च्या नळी जमा करतो असे
प्रेशर बहुत कम है
२ पंप साठी ४० ml औषध वापरा म्हणतात....ह्या ल तर बॅरल भर पाणी. लागत तासाला मग ह्यात किती औषद टाकणार...४० मल तकल तर ते झाडावर काही परिणाम पण करणार नहीं
देशी आहे का बॅटरी किती टिकते
लय भारी
मागच्या व्हिडिओमध्ये सफेद नळी आणि या व्हिडिओमध्ये निळी नळी असं का बरं?
कलर वेगळा आहे दोन्हीही मिळतील
ऑनलाइन भेटेल का जुन्नरला
प्रेशर लय कमी आहे
गॅरंटी वॉरंटी किती आहे
Demo dakhva
एका पण कॉमेंट चा रिप्लाय नाही दिला 🙏🙏धन्यवाद
फक्त पाईप भेटेल कां
कीती एकर फवारी नी होते
Preshre Kami vatatoy