घेऊ नका या मराठी देठे साहेबांनी मला नळी चे उरलेले सहा तुकडे पाठवीलेत . गुजराथी मारवाडी पेक्षा खालच्या पातळी वरील काम करून दाखवीलेल आहे . आशा मराठी माणसाचीच फसवणुक करणाऱ्या मराठी देठे साहेबांना त्रीवार धनयावाद. एक मराठा लाख मराठा.
साहेब मला देठे साहेबांनी फसविले नळी चे उरलेले सहा तुकडे पाठवीलेले आहेत . देठे साहेब मराठी आहे म्हणतात पण गुजराथी मारवाडी पेक्षा खालच्या पातळीचे काम करतात . नळी चे सहा तुकडयानी शबंर मीटर फवारणी कशी करणार .शुध्द फसवणुक . नळी चे बंडल अर्थानी देठे साहेबानी मुद्दाम सहा तुकडे पाठवुन दिलेले आहेत.
सुंदर मशीन आहे माहिती पण सुंदरच दिली धन्यवाद
पण खरेदी करू नका मला या मराठी देठे साहेबांनी नळी चे उरलेले नळी चे सहा तुकडे पाठवुन दीलेत आता तुम्ही विचार करा घेणया आगोदर दहा वेळूस विचार करा.
पण खरैदी करू नका मला मराठी साहेबांनी नळी चे सहा तुकडे पाठवीलेले आहेत आणखी तेही एकनबंर बंडल तयार करून
@@criticalfirea.d5331spray pressure कसा मिळतो?
@@criticalfirea.d5331 पण मशीन चांगली काम करते का
300 फुटाला प्रेशर किती तास टिकतो आहे औशद फवारणी साठी किती टिकतो आहे याची ग्यारंटी मिळेल का
Amhala, Tal. Satana, Dist. Nashik yethe pahije ahe. Gharpoch delivery ahe na ? Total amt. Kiti ?
Pipe laun pani cha pressure dakua.amchi time kota kela.
त्याच्यावर लाईट बल्प चालतो का मोबाईल चार्जिंग करता येतो का
छान छोटी संत्रा कलम करिता योग्य आहे
कधी शेतीमधील डेमो पण दाखवा असे व्हिडिओ तुमचे खूप बघितले आम्ही
पुर्ण पता सांगा.आन लाइन मागायला पत्ता सांगा.वारानटि किती दिवस.समपुरण माहिती देण्यात यावी.
Charging kiti vel purte ek vel charging kel tr
E demo hindi me jankari dete to achha hota.
शेतात चालून बघा तर समजेल प्रेशर कसा आहे.
ही मशीन इनलेट मधून किती खोलीवरून पाणी ओढू शकते
Practical karun dakva shetay
Super sir Thanks
नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील वितरकाचे नाव सांंगा
लोकल कंपन्यांना होलसेल दुकान असतात, वितरक नसतात
Amch. Gav. Karnatakmadiahe. Bidar.jilla.. Tar. Ghar poch, honar. Ka. Kalwa
Pipe ची क्वालिटी चांगली नाहि.
स्प्रे चांगला आहे का
Nice demo
खुप उपयोग होतो 🌹🌹
Vijay 8806483924
Vijay ❤
नळी जमा कशी करावी
घेऊच नका मला देठे साहेबांनी नळी चे उरलेले सहा तुकडे पाठवीलेले आहेत .तर शेतकरी भावांनो विचार करा आपलाच मराठी माणुस आपलीच मारतो.
फवारणी चा विडिओ दाखवा
माहिती आहे सर्व डेमो दाखवा शेतकर्यांना
अकोला डीलर कोण आहे
Belgum dist Hukkeri taluka chaiya poach data kya
बवासीर चा त्रास आहे ,म्हणून फोन उचल्त नाही
फ़ोन वर माहिती सांगायला /बोलायला एक नौकर ठेवा
साहेब आपण फोन कधीही उचलत नाहीत
Satara patan taluka delivered karal ka
Demo dakhava kas chalatay
🎉very nice 🎉
किंमत किती आहे
डेमो दाखवा माहिती खूप ऐकली
भाऊ फोन करतो तेव्हा तूम्ही उचलत नाही
प्लीज
Venturila chalel ka motor pump
ला देखील आपण रिस्पॉन्स देत नाहीत
Chan
मला घ्यायची आहे
घेऊ नका या मराठी देठे साहेबांनी मला नळी चे उरलेले सहा तुकडे पाठवीलेत . गुजराथी मारवाडी पेक्षा खालच्या पातळी वरील काम करून दाखवीलेल आहे . आशा मराठी माणसाचीच फसवणुक करणाऱ्या मराठी देठे साहेबांना त्रीवार धनयावाद. एक मराठा लाख मराठा.
किंमत सांगा
Navanth 1 no video zala sir I am old sub
साहेब मला देठे साहेबांनी फसविले नळी चे उरलेले सहा तुकडे पाठवीलेले आहेत . देठे साहेब मराठी आहे म्हणतात पण गुजराथी मारवाडी पेक्षा खालच्या पातळीचे काम करतात . नळी चे सहा तुकडयानी शबंर मीटर फवारणी कशी करणार .शुध्द फसवणुक . नळी चे बंडल अर्थानी देठे साहेबानी मुद्दाम सहा तुकडे पाठवुन दिलेले आहेत.
फकत जाहिरातबाजी ऑर्डर बुक करण्याचा प्रयत्न केला तर स्टॉक मध्ये नाही फक्त बघा आणि फक्त व्हिडीओ बघा.
Spray nozzle is best
Khuf changli mahiti sangitli
V good
फसवणुकीचा धदां मला नळी चे सहा तुकडे पाठविलेले आहेत .
घेऊ नका या मराठी देठे साहेबांनी या मराठी माणसाला फसवीलेले आहे नळीचे उरलेले सहा तुकडे पाठवुन दिलेले आहेत .
छान❤❤❤❤
Sir mi shetkari Beed jillha majalgaon che aahot aamhi hi mashin baghitli aamhala pan ghyaaychi aahe
Demo Dakhva
अरे देठे भाऊ मशीन विकण्यापेक्षा यूट्यूब ची कमाई जास्त होत आहे वाटते
या गण ची किंमत 100रु आहे
Video shetit dakhvala pahije
Sir please translate to hindi
ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿ ನನಗೆ ಮರಾಠಿ ತಿಳಿಯುವುದಿಲ್ಲ ಈ ಮಿಷನ್ ಬೆಲೆ ಒಟ್ಟು ಎಷ್ಟು ಆಗುತ್ತೆ
Mala havi aahe saheb
हिंदी
डेमो दाखवा
Hme odr karni he
करो मत बस जाऐगें . मुझे देठे साहाब ने पाईप के छह तुकडे भेजे है. जरा सोचो और खरेदी करो
Take ph. Call
500 म्हणून का सांगता मग
👍👍👍👌👌👌😂😂😂
Damo
Nice
Mo no pl
छान आहे
Phone Uchalat ja
बोलबचन आहे.
Demo
Hindi ya English me bol Sreeman
Only मराठी भाषा
गॅरंटी, वाररेंटी नाही