साहेब आपला दीड वर्षापासून सबस्क्राईब आहे मागच्या वेळेस ह्याच मशीनची किंमत 5,500 रुपये सांगितली होती आता ₹1000 किंमत वाढवली आहे एवढा नफा शेतकऱ्यांकडून मिळवू नका ही नम्र विनंती
काम थोडे पण यातना खुप मोठ्या होणार हे मशीन घेतल्यावर.. फुटबॉल हलावा, 2/3 वेळा बटन दाबा, नंतर दोन्ही मोटर्स चालू आहे का पाहा.. हे काही बरोबर नाही वाटत यात वेळ खुप खर्च होणार..
0:11 तिन वेळा तुम्हाला फोन केला मेसेज टाकला तरी पण मला प्रतिसाद मिळाला नाही तुमच्या माहिती प्रमाणे तीनशे अठ्ठावीस फुटा पर्यंत प्रेशर पाईपला आहे परंतु मला दिडशे फुट पाइप लागलो जास्तीचा पाइप घेऊन मला उपयोग नाही तरी मला चार महिने झाले तरी आज पर्यंत काही प्रतिसाद मिळाला नाही
साहेब आपला दीड वर्षापासून सबस्क्राईब आहे मागच्या वेळेस ह्याच मशीनची किंमत 5,500 रुपये सांगितली होती आता ₹1000 किंमत वाढवली आहे एवढा नफा शेतकऱ्यांकडून मिळवू नका ही नम्र विनंती
सर तुमच्या कामाला सलाम तुमच्या दुकान पत्ता सांगा आणि मशीन कींमत करा.धन्यवाद .
काम थोडे पण यातना खुप मोठ्या होणार हे मशीन घेतल्यावर.. फुटबॉल हलावा, 2/3 वेळा बटन दाबा, नंतर दोन्ही मोटर्स चालू आहे का पाहा.. हे काही बरोबर नाही वाटत यात वेळ खुप खर्च होणार..
भाऊ तुम्ही हा जो डेमो दाखवला आहे तो प्रत्यक्शात शेतावर दाखवला तर शेतकऱ्याला जास्त चागल्या पद्धतीने कळेल
Very nice 👍👍
ट्या्क्टरचास्पे टक्टर घ्यावे लागेल ?
सर बॅटरी बॅकअप कीती मिळेल?
सर या आधी किंमत साडेपाच हजार सांगितली होती मी आपला सहा महिन्यापासून सबस्क्राबर आहे
ते मॉडेल वेगळें आहे
फवारणी करते वेळेस पाईपचा वॉल जर बंद केला तर मशीन बंद होते का चालूच राहते
बंद होणार
Battery ah = ?
Please 🙏
??
या मशीनची किंमत काय आहे
पिकामदुन पाईप कशी फिरीवनार
0:11 तिन वेळा तुम्हाला फोन केला मेसेज टाकला तरी पण मला प्रतिसाद मिळाला नाही तुमच्या माहिती प्रमाणे तीनशे अठ्ठावीस फुटा पर्यंत प्रेशर पाईपला आहे परंतु मला दिडशे फुट पाइप लागलो जास्तीचा पाइप घेऊन मला उपयोग नाही
तरी मला चार महिने झाले तरी आज पर्यंत काही प्रतिसाद मिळाला नाही
पुर्ण किट भेटेल सुट्टे नाही
तुमचा दुकान चा पत्ता सांगा
पैसे का वाढवताय
Tumcha patta sanga
किंमत.कमि.करा.सर
4500 rupees
साहेब किमतीत 1000 वाढ केलेली आहे तर 5500 देणार का
मला फक्त 125 फुट पाईप लागतो तेव्हा पैसे कमी होणारं नाहीत का
पूर्ण किट येते
आपलं दुकान कुठे आहे
Mo. 9607155297,9607155298
व्हॉट्सॲप वर जाण्यासाठी वर क्लिक करा
किसानक्रांती ॲग्रो स्टोर प्रोप्रा. देठे बंधू, पत्ता. किसानक्रांती ॲग्रो मेकॅनिकल लाईन रिलायन्स पेट्रोल पंप समोर पंढरपूर. maps.app.goo.gl/FURk14DtfxHFjgZbA
आपण आपला मोबाईल न सांगितला नाही