पोर्टेबल बॅटरी स्पेअर l portabal Battry spryer l 600 फूट coverage l

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 27

  • @criticalfirea.d5331
    @criticalfirea.d5331 3 месяца назад +7

    घेऊ नका . मला या साहेबानी नळीचे सहा तुकडे पाठवीलेले आहेत . हे देठे साहेब मराठी आहेत पण फसवणुकी मधये मारवाडी गुजराथीचे बाप आहेत . देठे साहेब मला फसविलयाबधल तुमचे आभिनदन .

  • @Ganeshbhange8725
    @Ganeshbhange8725 2 месяца назад

    पाईप मधुन फुटला तर जाईंन्ड करता येतो का

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 3 месяца назад

    Very nice 👍

  • @rahulshinde3812
    @rahulshinde3812 Месяц назад

    फवारणीचा डेमो व्हिडिओ दाखवा की pressure बघण्यासाठी

  • @appashinde116
    @appashinde116 3 месяца назад +3

    फवारणी करताना चा डेमो टाका साहेब

  • @nareshmadankar7933
    @nareshmadankar7933 Месяц назад +1

    फवारनी विडयो दाखवा

  • @saishkharatpatil1512
    @saishkharatpatil1512 3 месяца назад +1

    पोर्टेबल बॅटरी स्प्रे ची फवारणी करताना विडिओ टाका,

  • @vikaskudnar1522
    @vikaskudnar1522 3 месяца назад

    किंमत किती आहे

  • @ashokdhamal5291
    @ashokdhamal5291 3 месяца назад +1

    Pipe 600 ft denar ka saheb

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  3 месяца назад

      300

    • @criticalfirea.d5331
      @criticalfirea.d5331 3 месяца назад

      सगळी फसवेगीरी आहे .मला या मराठी देठे साहेबानी नळीचे उरलेले सहा तुकडे पाठवीलेले आहेत तर वीचार करा ते किती फुट भरतील????

    • @gaurav-747
      @gaurav-747 3 месяца назад

      Demo taka Ani kimat

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 3 месяца назад

    पाईप ओढण्या साठी एक माणूस लागतो

  • @jaij547
    @jaij547 Месяц назад

    Kai story bole

  • @manoharkolte5605
    @manoharkolte5605 3 месяца назад

    भाऊ आम्ही ऑर्डर केली होती पण सगळे पैसे आधी टाका म्हणत्या

    • @criticalfirea.d5331
      @criticalfirea.d5331 3 месяца назад

      देऊ नका साहेब मला या मराठी देठे साहेबांनी नळी चे सहा तुकडे पाठवीलेले आहेत पैसे आगोदर दिलेले आहेत . तर तुम्ही ही चुक करू नका.

    • @babapatil425
      @babapatil425 2 месяца назад

      Kse ahe product

    • @babapatil425
      @babapatil425 2 месяца назад

      ​@@criticalfirea.d5331 तुम्ही वापरत आहे का कसे आहे

  • @LaxmanSarode-f9r
    @LaxmanSarode-f9r 3 месяца назад

    Pune.shaka

  • @AdarshDhewale
    @AdarshDhewale 3 месяца назад +1

    Shetat demo dhyaa

  • @कांतारामजाधव
    @कांतारामजाधव 3 месяца назад +1

    फवारणी करताना व्हिडिओ दाखवा

    • @gokulpekhale5027
      @gokulpekhale5027 Месяц назад

      फवारणी करतानाचा व्हीडीओ टाका

  • @sayajisathe681
    @sayajisathe681 Месяц назад

    मोबाईल फोन सांगा

  • @dhanajishinde2440
    @dhanajishinde2440 2 месяца назад

    Amala Pandharpur ka phone number chahie