एकरभर कोळपणी, फवारणी फक्त दीडशे रुपयांत | Spray Machine For Agriculture Marathi | Maharashtra Farmer
HTML-код
- Опубликовано: 24 янв 2025
- एकरभर कोळपणी, फवारणी फक्त दीडशे रुपयांत | Spray Machine For Agriculture Marathi | Maharashtra Farmer
शेतीच्या कामामध्ये खुरपणी, वखरणी आणि फवारणी ही तीन कामे महत्त्वाची ठरतात. आता यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे सोपी होऊन शेतकऱ्यांचा वेळ वाचत आहे. आता बाजारात इंजिन चलित फवारणी आणि कोळपणी यंत्र दाखल झाले आहे. सोयाबीन, हरभरा आणि कपाशी पिकांमध्ये या यंत्राद्वारे फवारणी करता येते. या यंत्राची उंची कमी जास्त करता येते. दीडशे रुपये एकरी खर्च लागतो. महिला शेतकरीही हे यंत्र चालवू शकतात. यासंदर्भात अक्षय कवळे यांनी कृषी अवजारांची सविस्तर माहिती दिली.
#agriculturalimplements
#farmingmachinery
#plowingmachine
#enginedrivensprayer
#soybeanproduction
#maharashtrafarmer
sir, Chan Ahe equipment..
जुगाड चागल बनवले.प्रत्यक्ष शेतामधे डेमो दाखवला पाहीजे.जरका इजिन किवा गेअर ची ताकत कमी पडली तर मशिन घेऊन फायदा नाही मग काय फवारनीच करायची कि काय ?कृपा करून फोन नं.देत जा.धन्यवाद.
खूप खूप छान आहे भाऊ 🌹
ऊस साठी काय उपयोग करताय येईल का
कओळपनी चा डेमो आणि घरपोच किंमत द्यावी
किमतकितीसागा
khup chan sir👌
कुठे मिळेल बघायला संभाजी नगर मध्ये
फवारणी करताना चा एखाद्या व्हिडिओ टाकल्यास घेणारास सोईचे होईल.
आपला संपर्क नंबर दिला नाही.प्रत्यक्ष डेमो दाखवला नाही. याच कारण समजेल का?
Live setatla video banva
Mahiti chan..aahe🎉
.
तूर पिकाला 8फूट झाल्यानंतर फवारणी करता येते का
चार भिंतीच्या आत विमानही बनवलं तरी शेतकऱ्याचा विश्वास बसणार नाही... शेतात प्रतक्ष चालविताना दाखवा.. भाऊ... 🙏
ok
छान आहे यंत्र.पण हे कुठे मिळेल काही संपर्क क्रमांक दिला असता तर मागण्यासाठी सोईचे होईल.लातूरला कुठे मिळेल का.
या यंत्राचे लाईव्ह डेमो दाखवा
तुचा मोबाईल नंबर पाठवा
पत्ता मो नं व किमंत
Sir peper takych as chaknch macin kada
Please live Demo
संभाजीनगर मध्ये कुठे आहे ते आम्हाला पाठवा
Chan ahe sir 🙏,mala pan ghene ahe ,gharpocha karnar ka,
छान
विक्रीसाठी कुठे आहे.नगर श्रीरामपूर मधे मिळेल काय?
किंमत कीती आहे? आणि वजन कीर्ती आहे? महीलांना चालवता येईल का
Tur favarni jamel ka sir
Kolapni, fawarni, wakharani yantrachi kimmat kay ahe te mobaile kalawa
पैठण la demo दाखवता येईल का उसात चालेल का
हो
संभाजीनगर मध्ये कोणत्या ठिकाणी आहे
4.5 ft sari usala chalel ka he
सर्व बरोबर आहे , पण तुम्ही याची किंमत, पत्ता आणि मोबाईल नंबर नाही सांगितला आहे त्यामुळे हा व्हिडिओ यूट्यूब वर टाकून 0 शून्य फायदा झाला😂
संभाजी नगर जालना अमरावती महाराष्ट्र
Makka kolpni shakya aahe please demo
टोमॅटो साठी खुरपणी आणि वखरणी यंत्र आहे का
delivery gharpoch tvarita ahe ka kiti price dyve lagel
Amacha shetat deomo dakhava saheb
बटाटा पिकासाठी 4.5 फूट सरीत चालेल काय
Live demo dalwa and addres patwa
प्रत्येक तालुक्याच्या कृषी ऑफिस मध्ये डेमो दाखवला तर बरा राहिल
2 pampachi jagaa kuthe aahe
order kashi kravi
Wher in hingoli
Live डेमो दाखवा. या यंत्राची hp कमी आहे. त्यामुळे हे फारसे उपयोगाचे नाही.
Price sanga va home delivery ahe ka cod.
सर.चना.आणी.हारभरा.अलग.पीक.आहे.का
संपर्क कसा करायचा साहेब चंद्रपुरात गोड पिंपरी येथे डीलवरी होईल का
शेतात डेमो दाखवा 👍👍
अमरावती मध्ये कुठे मिळणार
Latur madhye bhetel ka
वास्तविक फोर स्ट्रोक इंजिन वापरायला हव.
संर कड जमीनीवर चालेल का
शेवग्यामध्ये वापरू शकतो का
Can we used in onion forming?
मक्का कोळपणी पण बनवा
डे मो दाखवा असे कळते का
शेतात नेऊन माहिती द्या
नाव वमोबाईल टाखा मशीन मिळन्याचे ठिकान सांगा
Ya yantrache laive. Demo dakhava
Amravati madhemilel ka
Kadak jaminit dawarni hoty Kay
Hingoli madhe milel ka please sangane
मका ला चालते का कोळपणी साठी
ऊस शेतीसाठी वापर करता येईल का? किंमत किती?डेमो कोठे बघायला मिळेल? कोल्हापूर मध्ये ऊपलब्ध झाले तर बरे होइल!
kaka he chaluvun dakhva
Olya jaminit chalte ka
परभणी येथील कृषि विद्यापीठ स्टाॅल आहे का?
Live demo takal lavkarat lavkar ☺️🙏
Ya Mashinari chi price kiti ahe
हे भातामध्ये सोयाबीन मध्ये व भुईमुगामध्ये चालते का
Sir mobail namber taka ani 4 futi 3f futi pass kulpani karita ,p/s demo dakhva
Live demo please and address??
किंमत किती आहे ग्रीटिं कशी आहे
नासिक la कुठे मिळेल
Patta saga
Kimmat kiti ahe
ऊस साठी आहे का
Kulapani pas 3 ani 4 futi haver p/s live demo , fone nomber dyava
मला कधी मिळेल आता घ्याच आहे
पासचे चिकटलं गवत कसे काढायचे
Ya.mshinchi.kimmt.kiti.ahe
किंमत सांगा आणि चालुन दाखवा
Chatrapati sambhajinagar madhe kampany kuthe aahe
नाशिक मध्ये डेमो पहायला मिळेल का
1te 2 demo release kara
फवारणी करतांना औषधाचा फवारा हवेमुळे मजुराचे अंगावर येईल असे वाटते ,तसेच पास मधे तन अडकले तर खूरपण कसे घेता येईल ?
good
वेट किती आहे
कुठे भेटल
Live demo ? Pls
😊I am interested
फवारणी करते वेळेस हवा जर असेल तर पूर्ण पाणी अंगावर येत का
Price kya hai
Madhun gheyachi ahe kimat kiti aahe
Jalne Madhya betal ka
फवरनी pump milanar ka
दोन चाका मधिल अंतर kiti आहे
घर पोच किती खर्च येईल आष्टी
या यंत्रचे डेमो दाखवा आणि यंत्रची काय कीमंत आहे।
हे यंत्र कुठ मिळल
मी वर्धा जिल्ह्यातील गिरड या गावचा आहे मला कूठे मीळेल?
शेतात चालवून दाखवाल का
मागवायचे झाले तर कसे बोलणार ...mnun nomber patva
मिरची साठी फवारणी यंत्र आहे का छोटी साईज दोन्ही पण बाजू करेल अशी
साहेब नमस्कार
आपण आपल्या शोरूम मध्ये देत आहात पण हेच प्रात्यक्षिक करून दाखवला तर बरं होईल मला हे मशीन घ्यायचा आहे
🎉🎉
जालना येथे भेटेल का
अहमदनगर ला कुठे मोबाईल no
Chalu pikatil demo vdo dakhva 🤔