Denmark गायीच्या दुधापासून महिन्याला कमवतात 2 लाख रुपये | Denmark dairy farm | HF dairy farm |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 июн 2023
  • ----------------------------------------------------------------------------------
    Innova Dairy Farm, Karnal, Haryana :-
    Help Line No 👉 9466367318 / 7900000179
    ----------------------------------------------------------------------------------
    Denmark गायीच्या दुधापासून महिन्याला कमवतात 2 लाख रुपये | Denmark dairy farm | HF dairy farm | शोध वार्ता |
    #एचएफडेअरीफार्मिंग
    #डेन्मार्कडेअरीफार्मिंग
    #shodhvarta
    Hf dairy farming
    Denmark dairy farming
    Hf cow farming
    Denmark cow farming
    Hf dairy farm
    Denmark dairy farm
    एच एफ डेअरी फार्म
    डेन्मार्क डेअरी फार्म
    दूध व्यवसाय
    दुग्ध व्यवसाय
    Milk business
    ----------------------------------------------------------------------------------
    अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
    शोध वार्ता संपर्क : 9765757575
    Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
    ----------------------------------------------------------------------------------
    Disclaimer - ईशारा :
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    ----------------------------------------------------------------------------------

Комментарии • 469

  • @vijaydeshmukhpatil670
    @vijaydeshmukhpatil670 Год назад +143

    पत्रकार आणि शेतकरी मुलाखत जे असेल ते म्हंजे रियल खर खर शेतकरी मन मोकळा बोलला मसाला अजिबात लवला नाही जबरदस्त स्पष्ट सडेतोड उत्तर खरा अनुभव .....🎉

  • @sagarkadam532

    आम्हाला पण एक 35 लिटर दूध देणारी गाय पाहिजे तुम्ही देऊ शकता किंमत किती आहे

  • @globalnews7

    हा गोठा कुठे आहे,भेट ग्यायची असेल तर कुठे यावं लागेल

  • @shetisamadhan

    यूट्यूब वर बऱ्याच मुलाखती उपलब्ध आहेत माझ्या मनाला पटलेली मनाला भावलेली ही सर्वोत्तम मुलाखत आहे कोणताही व्यवसाय आधुनिक पद्धतीने करून कसा यशस्वी करावा व स्वावलंबी व्हावे यासाठी हा व्हिडिओ अत्यंत मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे

  • @prasadbirajdar5886
    @prasadbirajdar5886 Год назад +24

    छान मुलाखत घेतली. पण चारा नियोजन हे सखोल पद्धतीने विचारले नाही तुम्ही. कारण दूध धंद्यात चारा नियोजन नियोजन सर्वात जास्त महत्वाचे आहे .बाकि ओके 👍👍👍👍

  • @shivajiauti6473
    @shivajiauti6473 Год назад +30

    पाटील साहेबांचे खूप छान गोठ्याचे नियोजन आहे ,,,सर यापुढे चारा नियोजनाबद्दल एक सविस्तर व्हिडिओ बनवा

  • @dhanyakumarpatwa5691

    देशी गावरान गाई ही सोन आहे दादा हीचातल आरोग्य देश हीताच आहे

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 Год назад +18

    मालक बिनधास्त आणि मन मोकळेपणानं माहिती दिली खुपच छान खुप छान मुलाखत घेतली सर हिडीओ खुपच छान 👌 👌 👌 👏👏

  • @anilgunjalaaa900

    गाईंची तब्येती खूपच डाऊन केले आहे तुम्ही गोटा खूप छान बांधलाय गायांचा नियोजन चुकतंय तुमचं

  • @user-hm1sl4xg1b
    @user-hm1sl4xg1b Год назад +7

    30 लीटर दूध देणारी गायीची किमत किती

  • @ajitsalunkhe1162

    वार्ताहार आणि शेतकरी तुम्हाला मानाचा मुजरा खूप छान ,फॅक्टफुल माहिती दिली.....👍👌👌👌

  • @bappasahebbodkhe1947
    @bappasahebbodkhe1947 Год назад +7

    खूप छान, तरुण मुलांना

  • @sachinveer3445
    @sachinveer3445 Год назад +8

    Khup chhan mahiti dili sar .

  • @ShindeAjay8639
    @ShindeAjay8639 Год назад +2

    Khoup sunder mahiti dili sir 💯

  • @Paulvata
    @Paulvata Год назад +4

    खुप माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला आहे 😊

  • @OmSaiRam0111
    @OmSaiRam0111 Год назад +4

    खुप छान माहिती मिळते सर❤🙏🙏🙏

  • @caghadge
    @caghadge Год назад +1

    छान माहितीपूर्ण मुलाखत,

  • @pravingaikwad3336
    @pravingaikwad3336 Год назад +1

    खूप छान माहिती धील्याबद्दल 🙏🙏🙏

  • @bhanudasmakar4752
    @bhanudasmakar4752 Год назад +6

    लय चागंलि माहिती दिली माऊली धंन्यवाद सर जय हरी माऊली

  • @sureshkalhapure1260

    एकच नंबर मुलाखत आणि ओरीजनल माहीती