पशुंच्या सर्व आजारांवर होमिओपॅथी उपचार सेवा अत्यंत कमी खर्चात मस्टायटिस(दगडी), दुधात रक्त येणे,गाभण न राहणे,मायांग बाहेर येणे,जखमा,मिल्कफिव्हर,असिडोसिस, अल्कलोसिस, फैट न लागणे यासाठी फक्त ५० ते २०० रूपयांमध्ये कुरियर ने पाठवले जाईल
तुम्ही 3 गाई 20+ आहे तर 70×3=210 किलो कांडी तर एक बॅग 50 किलोची तर 4 बॅग 3 गाईला च झाल्या मग बाकीच्या गाया काय खाणार उगाच गरीब शेतकर्याची फसवणूक करून घर नका घालू
व्हिडिओ एकदा नीट बघा ज्या वेळेस गाई २० लिटर दुध देत असते तेव्हा कांडी ६ ते ८ किलो देतात आणि जसे दुध कमी होते तसे कांडी कमी करतात. ६ ते ८ किलो कांडी वर्षभर गाईला चारली तर व्यावसाय चालू करायच्या आत बंद होईल 😂. फसवणूक काही नाही भाऊ जे करताते ते सांगितले आहे व्हिडिओ मध्ये पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या 🙏
हे सरकार जबाबदारी आहे जय जवान जय किसन मानतात पण पैलाटवाले किती भेसळ करतात हे पाहा शेतकरी दुध चागल घालतो पण पैलाटवाले दुधात भेसळ करतात हे बद करा आशी नम्र विनंती विखे साहेब याना आहे ते महसूल मंत्री व दुग्ध विकास मंत्री आहे
धन्यवाद भाऊ छान माहीती दिलीत आपण नविन दुध व्यवसायकाला योग्य ती माहीती तुम्ही दिलात .....
Good work suraj bhau, keep ur thumbnail सुटसुटीत आणि easy to read
माझ्या घरी १०. गायी असुन पण मी टुहिलरला पेट्रोल टाकायला महाग आहे
Niyojan ne kel pahije
पशुंच्या सर्व आजारांवर होमिओपॅथी उपचार सेवा अत्यंत कमी खर्चात
मस्टायटिस(दगडी), दुधात रक्त येणे,गाभण न राहणे,मायांग बाहेर येणे,जखमा,मिल्कफिव्हर,असिडोसिस, अल्कलोसिस,
फैट न लागणे यासाठी फक्त ५० ते २०० रूपयांमध्ये कुरियर ने पाठवले जाईल
नमस्कार दादा बियर बादली या विषयावर एक सविस्तर आजा व्हिडिओ बार्ली वापरण्यात येणारा चा व्हिडिओ करा खूप मदत होईल🙏
32 रुपये दर मिळुन कस प्ररवडायचं किमान शेतकऱ्यांना 40 ते 45 रुपये दर मिळायलाच पाहिजे तरच माझ्या शेतकरी बांधवांना परवडेल
8.
.😅😅😅😅😅😅😅....pp> 😅😅
Tu karu nako
तुम्ही केला का प्रयोग
@@AniketPawar-q5p❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😅😅😅
असेच छोटे गोटे दाखवा
आपण दोघांनी ही खरंच खूप छान माहिती दिली भाऊ.. मनापासून धन्यवाद ♥🙏
वीडियो छान असतात पण तुम्ही किम्मत पण संगत जा सर
खुप छान माहिती दिली मित्रा 👆🙌
चांगली माहिती दिली आहे ❤❤❤
धन्यवाद 🙌
Khup khup Dhanyawad Dada😊🙏🏻
खूप chan👌विडिओ... दादा माईक कोणता वापरता हो आवाज खूप छान येतो. प्लीज rep me
सकाळी 8 वाजता चारा टाकता म्हणता व्हिडिओ made दुपारी पण चारा दिसतोय
Always waiting for your video ❤
Thank you and Keep supporting
Khupch Chan mahiti dilee
Total video bagitla khup chaan 👌👌
Dhanyawad
छान भावा मस्त नियोजन केले
धन्यवाद
unhala mdhe kiti tapmanat rahu shaktat gai...
चांगली माहिती मिळाली सर
धन्यवाद
छान माहिती 👌
Best video respect u
तरुणांनी नोकरी मागे न पळता अशा प्रकारच्या व्यवसायांमध्ये पडावं.
Nice dada 👌
Thanks
Kalvad dudhasati kamat yeil Aani khond cha Kay krava ya vishayi mahiti dya plz
Pudhachya video madhe gheuya ha vishay👍
दादा छान माहीती दिली
धन्यवाद
आणी भाऊ पाणी पिण्यासाठी कुठे जागा केली आहे
👌👌👌
❤❤
Cow vikaychi aahe kay ?
तुम्ही 3 गाई 20+ आहे तर 70×3=210 किलो कांडी तर एक बॅग 50 किलोची तर 4 बॅग 3 गाईला च झाल्या मग बाकीच्या गाया काय खाणार उगाच गरीब शेतकर्याची फसवणूक करून घर नका घालू
Bhava vyavsay parvadto
एका दिवसाचे 20 लिटर दूध .30 भाव 1 गाय महिन्याला 18000 हजार चे दूध
देते.1गाइला पेंड 6000 ची लागेल ..परवडत ना मग
Sir, cow sensor belt wr video banwa...
6 किलो जर कांडी खाऊ घातली तर या शेतकर्याला 10 दिवसाला 6 ते 7 कांडी चि पोते लागतील
थोडे सांगा पण खरे सांगा बाकीच्या शेतकर्याची फसवणूक करू नका 7 किलो 8 किलो कांडी जर घातली तर तुम्हाला काय शिल्लक राहते मग
बरोबर
Chotya gayi kuthe miltil?
मुर घास करा ओझे उचलायचे काम पडणार नाही
37 चा दर असताना थार घेतात तर मग 32 चा दर असताना का नाही परवडणार
very Nice
Shetkaryacha nur sanga
छान माहिती
👍👍👌👌
Good
कमीत कमी दुधाला 40रू. हमी भाव सरकार ने दिला पाहिजे. तरच दुध उत्पादक शेतकरीवर्गाला परवडु शकते
Matchi kimat ky aste
Gavanichi hight kiti ahe
हे उत्पादक अर्ध्या हळकुंडणे पिवळं झालं आहे 😂😂
6 ते 8 किलो सरासरी 7 किलो वजन धरा कांडी एका गाईला 7×10=70 एका गाईला 70 किलो
व्हिडिओ एकदा नीट बघा ज्या वेळेस गाई २० लिटर दुध देत असते तेव्हा कांडी ६ ते ८ किलो देतात आणि जसे दुध कमी होते तसे कांडी कमी करतात.
६ ते ८ किलो कांडी वर्षभर गाईला चारली तर व्यावसाय चालू करायच्या आत बंद होईल 😂.
फसवणूक काही नाही भाऊ जे करताते ते सांगितले आहे व्हिडिओ मध्ये पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या 🙏
Aashe cament karnare vevsay kadhich Karu Shakti nahit he fhakt hishib karnar 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊
शेती कुठे गेली शेतातील उत्पादन कुठे गेला दुधाला भाव मिळाला पाहिजे पन्नास रुपये भेसळ बद करा ही सरकार ची हामी आहे भेसळ बद करा दुधला भाव मिळना््र
हे सरकार जबाबदारी आहे जय जवान जय किसन मानतात पण पैलाटवाले किती भेसळ करतात हे पाहा शेतकरी दुध चागल घालतो पण पैलाटवाले दुधात भेसळ करतात हे बद करा आशी नम्र विनंती विखे साहेब याना आहे ते महसूल मंत्री व दुग्ध विकास मंत्री आहे
छोटे गोटे दाखवा
हो नक्कीच
सर तुमि माहिति देता बरोबर आहे पन ऐकादा शेतकरी अडचणीत आसल तुमि सहकार्य केल आस विडओ टाका
Ekach no
Sir shetkaryacha number dya na
TMR बनवायला पाहिजे
काही च परवडत नाही दुधात
बरोबर आहे भाऊ
मालकाचा नंबर मिळेल का आता
Khar bolat aahe ha manus
4 baga kandi 6800
10 days payment 18000
11200.
10 days la rahtat.
30 rs ne milk rate dharla tar
No dya tumcha
खोट बोला रेटून बोला
काही फेकू नको आमच्या पुष्पम गाई आहेत
Dada no send Kar tuja
पर गाई 20 ltr चा एवरेज आहे मग पार day 60 ltr दुध कसे 120 ltr पाहिजे होते खरं बोलत जा
😂 are bhava saglyach gai dudhavar nastyat 3.dudhdenarya aastat tar tin gabhan
Tula ny knowledgeable
😂