श्री.अशोक धुरे आणि त्यांचे मुलांनी अतिशय कष्टातून एक शेतीपूरक आदर्श व्यवसाय सुरु केलेला असून .तरुणांना प्रेरणादायी व दिशादर्शक मार्ग दाखविलेला आहे. पुढिल भरभराटीसाठी हार्दिक शुभेच्छा.
परमेश्वर धुरे यांनी शेतकऱ्यांना म्हशी चा गोठा व म्हशी विषयी खूप सुंदर माहिती दिली . एवढी माहिती कोणीही ईमानदारी ने दिली नाही ती माहिती आपण दिली .आपले धन्यवाद .🎉🎉
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद, आपली ही माहिती महाराष्ट्रातील जवळच्या जिल्हयात पोचली पाहिजे त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना पंजाब आणि हरियाणा येथे जावे लागणार नाही. आणि त्यांची होणारी आर्थिक फसवणूक आपल्याला टाळता येईल. लवकरच मी प्रत्यक्ष आपल्याला भेटू.
श्री.अशोक धुरे आणि त्यांचे मुलांनी अतिशय कष्टातून एक शेतीपूरक आदर्श व्यवसाय सुरु केलेला असून .तरुणांना प्रेरणादायी व दिशादर्शक मार्ग दाखविलेला आहे. पुढिल भरभराटीसाठी हार्दिक शुभेच्छा.
खूपच सुंदर, प्रेरणादायी, अभ्यासू.
ं😊@@sopanmore1226
सुंदर मार्गदर्शन दोन वर्षात सुंदर व्यवसाय मराठी माणूस खूप खूप शुभेच्छा खूप धन्यवाद खूप मोठे व्हाल असा तुम्हाला आशीर्वाद
परमेश्वर धुरे यांनी शेतकऱ्यांना म्हशी चा गोठा व म्हशी विषयी खूप सुंदर माहिती दिली . एवढी माहिती कोणीही ईमानदारी ने दिली नाही ती माहिती आपण दिली .आपले धन्यवाद .🎉🎉
चांगले आणि योग्य माहिती दिली नवीन तरुण ना खूप उत्तम माहिती आहे 👍
P
Very nice
@@surajjambrekar7776
अनुभवाचे खरे बोल चांगले विचार सांगितले धन्यवाद घुरे शेठ
तुमचा विचार समोरच्या मानसाला सुख समाधान देऊ शकतो👌👌❤️❤️
अशोकराव धुरे वगैरे सांगोला तुमच्या मनाचा मोठेपणा हार्दिक शुभेच्छा
दादा तुझे कष्ट आणि विचार दोन्ही मध्ये दम आहे
कष्टाचं फळ आहे मस्त..... डोकं नुसतं कष्ट नाही
खुप छान माहिती दिली दादा धन्यवाद
Salute to you Dhure Patil.व्यवसायाबरोबर आपले विचारही खुप प्रमाणिक व सत्यवादी आहेत. प्रमाणिक प्रयत्न केले कि यश मिळतेच.
आपण मार्गदर्शन योग्य प्रकारे वर चांगल्या प्रकारे केले आपल्या अशीच प्रगती होत जाऊ
वा छान अतिउत्तम नियोजन चांगल आहे 🎉🎉
उपयुक्त माहिती आहे. सर्व शेतकऱ्यांनी🎉
अवश्य सविस्तर माहिती घ्यावी.
खूप छान नियोजन आहे दादा याच्यामध्ये काही फसवणूक दिसत नाही👌👌👏
खुपखुप शुभेच्छा धुरे साहेब,
नोकरी साठी शहरांकडे धावण्या पेक्षा आपल्या गावातच आपला व्यवसाय करणार्यांना धुरे साहेब मार्गदर्शक आहेत.
मालक व्हा.
नोकरी संपेल पण व्यवसाय संपणार नाही.
श्री धुळे पाटील नमस्कार.
तुमच्या व्यवसायास आमच्या खुप खुप
शुभेच्छ.
Khup upukat, mahtwachi mahiti deli.💐🙏
🎉खूप छान भाऊ.जबरदस्त नियोजन.
एक नंबर प्रामाणिक माणूस. दिलदार माणूस.
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद, आपली ही माहिती महाराष्ट्रातील जवळच्या जिल्हयात पोचली पाहिजे त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना पंजाब आणि हरियाणा येथे जावे लागणार नाही.
आणि त्यांची होणारी आर्थिक फसवणूक आपल्याला टाळता येईल.
लवकरच मी प्रत्यक्ष आपल्याला भेटू.
अतिशय सुंदर नियोजन... अतिशय सुंदर गोठा
या मुळे शेतकरी मुलाची लग्ने होतील.
अप्रतिम दादा खूपच छान गोठा आहे आपला गोठा बघून मन सुन्न झालं
परमेश्वर धुळे आपण खूप सुंदर माहिती दिली आपल्या ज्ञानाचा उपयोग महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी घ्यावा असे वाटते पुढील जीवनात आपणास हार्दिक शुभेच्छा
घुरे पाटील छान माहिती दिली..❤
Sundar Yashogatha Aamacha Kadun Hardik Shubesha🎉🎉🎉👍👍👍
खूप छान नियोजन !
अशोक, धन्यावाद.
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
खूप छान नियोजन. अभिनंदन धुरे पाटील.
सुपरहिट व्यक्ती आहे
खूप छान ...माहिती
खूप छान माहिती दिली धुरे पाटील सर
खुप छान माहिती दिली धुरे पाटील अभिनंदन
साहेब धन्यवाद तुम्हाला विचार तुमचे भारी आहेत साहेब
धुरे साहेब आपण माणसातल्या देव माणूस आहात!!!❤
Khup छान माहिती आहे
Dhure sir kharach apan pramanik manus ahe God bless u
फार सुंदर माहिती मिळाली 🙏
Kup chan❤
छान
देव तुम्हाला भरपूर यश देवो
साहेब खूप छान माहिती दिली मार्गदर्शनाखाली अशीच आपली सेवा चालू राहू दे आम्ही एकदा आपल्या गोठ्याला नक्की भेट देऊ
श्री स्वामी समर्थ. विचार बदला नशीब बदलेल नक्कीच तुमच्या गोठ्याला आम्ही भेट देऊ श्री स्वामी समर्थ
खुप छान आहे दादा
Great job
सर तुम्हाला माझ्याकडून खूप शुभेच्छा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान
चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्याबद्दल बहु धन्यवाद
अशोक भाऊ . All the Best.
खूप छान माहिती सर
Dhure,hi samajseva ahe,hi deshachi pan seva ahe,ashich apali Pragati hot raho,---salam tumha sarv kutumbiyas
धन्यवाद दादा.. खुप छान ❤❤
खूपच छान माहिती दिली आहे
बातमी तुमच्या भागात भरपूर शेअर करा
Great inspiration message
छान वकरूत्व कला आहे शेतकरी पत्रकार पेक्षा एक पाऊल पुढे आहे हुशार व्यक्ती
लयभारी 🎉🎉🎉🎉🎉
Kup chan 👍
Sundar Kel aahe
Very nice information
Tumhala Ani tumchy karyala salam
कडक मार्गदर्शन साहेब
Very. Nice Information
छान साहेब शुबेच्या
मराठी उद्योजक 🎉🎉
नमस्कार साहेब तुमचाया कामला सलाम
बातमी तुमच्या भागात भरपूर शेअर करा
खूप छान🎉🎉🎉🎉
खूपच छान
Very Good
मालक एक नंबर..... मानलं राव...... असा माणूस माझ्या घरात का होत नाही....😢
Tumhi kay sh,., kadhta kay
@@tusharpandhare45 समजल नाही 🤗
धुरेजी आपण खरी माहिती देतां अशी माझी स्वतःची खात्री झाल्यामुळे आपल्याला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे.
खुपचं छान
Saheb yevdhe sanga ki mhashi mhtarya jhalyawr tyanche kay karta
कोणी जात असेल तर एक व्यापऱ्याला भेटायला जातोय असं समजून जावे
गोठा नियोजन पाहायला मिळणार नाही
Very nice 👍👍👍👍
छान आहे
लय भारी
Nice dada❤❤❤
Mast
Good yavsay
खुप सुंदर पाटील 🎉
All the best brother ❤🎉
अति उत्तम
Great Manus ahe dada
Lay bhari patil
👍💐🙏
मी पन २० म्हैसी गोठा सांभाळतो ❤❤
Number send kara tumcha
Hii
Kuthe ahe tumcha
कृपया मार्गदर्शन करा.
मस्त ❤
सांगोला तालुक्याचे नाव मोठं केलं धन्यवाद
एकदम योग्य मार्गदर्शन👌
👍👍
Very important
तुमच्या कडून खात्रीशीर म्हशी पाहिजे आहेत 10 चा पाहिलं lot घेणार आहे
Great
हा पूरक व्यवसाय आहे. यातूनच प्रगती होते.
पंढरपुरी म्हैस पण 12/14 लीटर दुध देतात पाटील 🎉🎉
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Lay bhari