सांगोला तालुक्यातील सर्वात मोठा मुऱ्हा म्हशींचा गोठा।150 म्हशींचा गोठा।याला म्हणतात गोठा।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2024
  • #शेतकरीराजा #shetkariraja #hfcow #dairy #जर्सी #hfcowprice #hf #dairyfarm #cowfarm #cow #cowvideos #गाय #मुक्तसंचार #मुक्तगोठा
    #म्हैस
    #सर्वातमोठागोठा
    #गोठा
    #sangola
    #सांगोला
    _________________________________
    अधिक माहितीसाठी संपर्क :-
    शेतकरी - श्री परमेश्वर अशोक धुरे
    पत्ता - मु.पो.वाझरे
    +91 80108 83995
    _________________________________
    राम राम शेतकरी भावांनो.आज आपण आलो आहोत.सांगोला तालुक्यातील सर्वात मोठ्या मुरा म्हशींच्या डेअरी फार्म वरती.तर ,या फार्मचे चे नाव आहे. श्री. स्वामी समर्थ डेअरी फार्म,वझरे.या फार्म चे मालक श्री.परमेश्वर अशोक धुरे असून.त्यांनी त्याच्या दुग्ध व्यवसायाला मागील दोन वर्षांपासुन अवघ्या पाच म्हशींनपासुन सुरूवात केली आहे.
    आणि आत्ता या शेतकऱ्याकडे लहान - मोठ्या मिळून तब्बल 150 अशा मुरा जातीच्या म्हशी आहेत.यांच्या फॉर्म वरचे रोजचे संकलन आहे 1150 ते 1200 लिटर.
    या फार्म ची उभारणी 100 बाय 100 एवढ्या जागेत केली आहे तर या 150 म्हशींचा गोठा उभारण्यासाठी आलेला एकूण खर्च या डेअरी फार्म वरती रोजचे नियोजन आहे. म्हशींचे संगोपन कशाप्रकारे केले जाते. त्यामध्ये चारा नियोजन, पाण्याचे नियोजन कसे आहे.
    याबद्द्ल देखील आपण सविस्तर माहीती पाहणार आहोत.
    तर शेतकरी बंधुनो , तुम्हांलादेखील म्हैस पालन करून दुग्ध व्यवसाय सुरु करायचा असेल तर, या फार्मला एकदा अवश्य भेट दया. या फार्मवरती तुम्हाला उच्चदर्जाच्या खात्रीशीर मुरा जातीच्या म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत.तर वाट कसली बघताय.व्हिडिओ मध्ये दिलेल्या नंबर वर लगेच संपर्क करा.
    _________________________________
    सूचना :
    सदर तुम्ही पाहत असलेला व्हिडिओ फक्त तुम्हाला माहिती पुरवणे ह्या हेतुने बनवलेला आहे. तुम्हाला कोणताही व्यवहार करायचा असेल तो तुमच्या जबाबदारीवर करा. तुमची कोणतीही फसवणूक झाली तर आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद "शेतकरी राजा"
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शेतकरी राजा' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    ______________________________________
    #jerseycow
    #holsteincow
    #hfcow
    #cowfarm
    #dairycow
    #dairyfarmnearme
    #milkcow
    #farmfreshmilk
    #milkingcows
    #milkingmachineforcows
    #dairyindustry
    #milkdairynearme
    #countrydairy
    #milkingacow #cowfarmnearme
    #gircowmilkperday
    #milkfarm
    #cowmilknearme #jerseycowprice
    #jerseycowmilkperday
    #milkfarmnearme
    #farmanddairy
    #hfcowprice #largestmilkproducingcountry

Комментарии • 62

  • @shetkariraja882
    @shetkariraja882  4 месяца назад +13

    अधिक माहितीसाठी संपर्क :-
    शेतकरी - श्री परमेश्वर अशोक धुरे
    पत्ता - मु.पो.वाझरे
    +91 80108 83995

    • @BalajiMundhe777
      @BalajiMundhe777 4 месяца назад

      रेड्या मिळतील का

  • @prabhakarkashinathnikamnikam
    @prabhakarkashinathnikamnikam 3 месяца назад +2

    धन्यवाद भाऊ चांगली माहिती दिल्याबद्दल परमेश्वर तुमचा अजून चांगला करो

  • @KaluramGaikwad-pb2cl
    @KaluramGaikwad-pb2cl 4 месяца назад +8

    खूप छान माहिती दिली ! 3 वर्षात एवढी प्रगती केली !

  • @swapnilchavan6452
    @swapnilchavan6452 4 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🎉🎉

  • @dhanajishinde8186
    @dhanajishinde8186 4 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली दादा

  • @amitgangthade6876
    @amitgangthade6876 4 месяца назад +3

    खुप छान👌

  • @shankargadade2376
    @shankargadade2376 4 месяца назад +4

    छान

  • @RajuSolage-bo9uh
    @RajuSolage-bo9uh 4 месяца назад +3

    Very very good vedio

  • @rajendrakolekar98
    @rajendrakolekar98 4 месяца назад +3

    Nice

  • @yuvrajmaske1138
    @yuvrajmaske1138 4 месяца назад +2

    खुप छान भाऊ

  • @akashbhavale3516
    @akashbhavale3516 4 месяца назад +3

    Nice 👍

  • @JindavaliLohare
    @JindavaliLohare 4 месяца назад +3

    Supper

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y 4 месяца назад +9

    सर विकत मिळेल का म्हेस

  • @RJRAJKUMAR224
    @RJRAJKUMAR224 4 месяца назад +3

  • @user-xk3st1lw8w
    @user-xk3st1lw8w Месяц назад

    खुप छान

  • @yogeshpatil-do8vl
    @yogeshpatil-do8vl 3 месяца назад +2

    दुध कीती रूपये लीटर जात.

  • @poulsopan1048
    @poulsopan1048 3 дня назад

    सोपान प्रभाकर पौळ रा फरकंडा ता पालम जि परभणी मला दोन मुरा मैस पाहिजे

  • @sandeshkhot1909
    @sandeshkhot1909 4 месяца назад +4

    ❤👍🤝

  • @user-xk3st1lw8w
    @user-xk3st1lw8w Месяц назад

    सुपर

  • @Nileshpisal123
    @Nileshpisal123 27 дней назад +1

    लहान रेड्या मिळतील का साहेब

  • @meghnathpatil9330
    @meghnathpatil9330 2 месяца назад +2

    लोकेशन पाठवा ना भाऊ

  • @Nileshpisal123
    @Nileshpisal123 27 дней назад

    मस्त आहे नियोजन 3वर्षात एवढा मोठा गोठा केला तुम्ही

  • @nandkishortarde6702
    @nandkishortarde6702 4 месяца назад +3

    Labour असेल तर कळवा तस्

  • @photoediting1220
    @photoediting1220 4 месяца назад +3

    Mast bhau

  • @user-rm9vt8ft7d
    @user-rm9vt8ft7d 4 месяца назад +3

    मुक्त गोठा का केला नाही

  • @DayaramJadhav-zz3tm
    @DayaramJadhav-zz3tm 4 месяца назад +4

    सराच नं भेटल का

  • @mr.tejaskirve76
    @mr.tejaskirve76 25 дней назад

    जनावरांना मॅट पाहिजे असल्यास कळवा🙏 1 वर्ष warantee भेटेल✌️

  • @user-cl8do9ne8o
    @user-cl8do9ne8o 4 месяца назад +2

    सर किमती सांगत जा

  • @vishaljadhav1361
    @vishaljadhav1361 4 месяца назад +22

    मोठं मोठं बोलून वाट लावली पार 😂😂

    • @yuvrajmaske1138
      @yuvrajmaske1138 4 месяца назад

      काय मोठं बोलले सांगा

    • @babaludadas4389
      @babaludadas4389 4 месяца назад

      काय मोठं बोलले

    • @akshaypatil9072
      @akshaypatil9072 4 месяца назад

      सही पकडे

    • @akshaypatil9072
      @akshaypatil9072 4 месяца назад

      😂😂😂😂😂

    • @akshaypatil9072
      @akshaypatil9072 4 месяца назад

      भाकड काळ जास्त असल्यानं पुवडत नाय

  • @sanghpalgawai6987
    @sanghpalgawai6987 Месяц назад

    मला घर घुती म्हैस पाहिजे आहे

  • @mr.bond4545
    @mr.bond4545 4 месяца назад +4

    म्हशींच्या किंमती सांगत जा

  • @chadrakantkhokale6964
    @chadrakantkhokale6964 4 месяца назад +1

    आर्थिक बजेट कसे केले

    • @s.d.4351
      @s.d.4351 21 день назад

      Tech vichar kartoy me....

  • @JanhaviJoshi-bw6qd
    @JanhaviJoshi-bw6qd Месяц назад

    मला अकोला येथे पोच पाहिजे

  • @NileshPatil-bl6zq
    @NileshPatil-bl6zq 3 месяца назад

    साला झुट बोलता है😂😂😂😂😂😂😂

  • @Yogeshdaundkar9522
    @Yogeshdaundkar9522 4 месяца назад +2

    किंमती सांगा

  • @user-lf1jb9pb6g
    @user-lf1jb9pb6g 3 дня назад

    Hindit bolnarya mansachya languages vr sanjte ki te uttar pradesh cha aahr haryana cha nahi😂😂😂😂

  • @user-mg5hi6vd7j
    @user-mg5hi6vd7j 4 месяца назад +3

    Supper

  • @user-ug5od4mc9j
    @user-ug5od4mc9j 4 месяца назад +3