आपण एच एफ गाई पालन मुक्त गोठा व दूध संकलन याविषयी छान माहिती उपलब्ध केली आहे यासाठी आपले व ज्यांनी मुक्त गोठा तयार करून दूध संकलन फायद्याचे केलें त्या शेतकर्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा व आभारी आहोत
एक काम करा संध्याकाळ चा चारा धारे नंतर टाका म्हणजे 210 ली पेक्षा जास्त नाय निघाल तर नाव नाय सांगणार अगोदर चारा टाकल्या मूळ रक्त प्रवाह पंचन. संस्थेकडे जातो आणि axitosin harmone रिलीज नाय होत गाय मोकळा पान्हा सोडल बघा try करून
गव्हाणीच्या पुढच्या जागेत 2 कप्याची 1 ट्रॉली बनवा वरचा कप्यात पेंड आणि खालच्या कप्यात मका भरडा ठेवा त्या ट्रॉलीवरून खाद्य टाकायला सोप जाईल गाई त्यात तोंड घालणार नाहीत आणि ओढायला पण सोप जाईल.
दीड दीड लाखाच्या गाई घेऊन कर्ज करून काय व्यवसाय परवडतो काय ते पण विचारा वैरण विकत घेवून कर्ज कसे फेडता हे पण विचारा एवढे कर्ज काढून गाई व्यवसाय परवडतो काय ह्याचा एक व्हिडिओ बनवा गाईचे खाद्य वैरण कर्ज कसे नील करायचे लाख रुपये पर्यंतच्या गाई घेऊन
25 गाई असतील तर सरासरी 10 लिटर प्रमाणे पकडायचे 250 लिटर तर कुटे गेले नाहीत 250*30 दिवसाचे 7500 त्यातील 50टक्ये खर्च 3750 राहतील म्हणजे महिना 112500 नोकरी करून मिळते का येवढे
22 गाई मध्ये 400 शक्यच नाही मी पण हेच करतोय माझ्याकडे पण 18 गाय आहे त्यात 14 चालू आहे माझे 200 लीटर आहे थापा मारू नका खरी माहिती द्या चॅनेल वाले numer dya apan farmla visit karu
आपण एच एफ गाई पालन मुक्त गोठा व दूध संकलन याविषयी छान माहिती उपलब्ध केली आहे यासाठी आपले व ज्यांनी मुक्त गोठा तयार करून दूध संकलन फायद्याचे केलें त्या शेतकर्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा व आभारी आहोत
एक काम करा संध्याकाळ चा चारा धारे नंतर टाका म्हणजे 210 ली पेक्षा जास्त नाय निघाल तर नाव नाय सांगणार
अगोदर चारा टाकल्या मूळ रक्त प्रवाह पंचन. संस्थेकडे जातो आणि axitosin harmone रिलीज नाय होत
गाय मोकळा पान्हा सोडल बघा try करून
👍🙏🙏
हे अगदी खरे आहे
तुमचा मोबाईल नंबर द्या
Barobar ahe
माहिती चांगली व प्रामाणिकपणे सादर केली.धन्यवाद.
खुप छान माहिती सांगितली सर नमस्कार धन्यवाद
जितराब संभाळीत का पहिलवान सांभाळलीत खादगी जबरदस्त आहे 👍.
गव्हाणीच्या पुढच्या जागेत 2 कप्याची 1 ट्रॉली बनवा वरचा कप्यात पेंड आणि खालच्या कप्यात मका भरडा ठेवा त्या ट्रॉलीवरून खाद्य टाकायला सोप जाईल गाई त्यात तोंड घालणार नाहीत आणि ओढायला पण सोप जाईल.
👌👌🙏
Corect niyojan Dada sangitale 👌👌
छान आहे नियोजन
शेनाची क्वाॅलेटी सांगते नियोजन कस आहे ते. 👍👌
एक नंबर नियोजन दादा
खूप छान माहिती
Ok nivojan asel tar ek no business ahe ha
खूपच छान माहिती आहे
Gavan Chan aahe video pathava.
दीड दीड लाखाच्या गाई घेऊन कर्ज करून काय व्यवसाय परवडतो काय ते पण विचारा वैरण विकत घेवून कर्ज कसे फेडता हे पण विचारा एवढे कर्ज काढून गाई व्यवसाय परवडतो काय ह्याचा एक व्हिडिओ बनवा गाईचे खाद्य वैरण कर्ज कसे नील करायचे
लाख रुपये पर्यंतच्या गाई घेऊन
,🎉
तो
ox p
,.,
.
Ol
...
, montessori A
1no niyojan ❤👍👍👍
खुप छान नियोजन
आत्ता हा व्यावसाय खुप तोट्यात आहे
केला तर डायरेक्ट तोट्यात जाऊ शकतो
नविन शेतकऱ्यांनी निट अभ्यास करून करा व्यावसाय
मुक्त गोठ्यातील शेन कस काढायचं ते पण सांगा
Very good👍
मस्त माहिती दिली आहे
दादा खूप छान माहिती दिली
बर बर एवढ उत्पन्न असेल तर भाऊ उत्पनाचा दाखला तेवढा कमीचा का काढता राशनकार्ड वर उत्पन्न कमवता तेवढा आहे का
नियोजन बेस्ट आहे...
Pahan khup sop asat karan khup avghad aata tar rate 27 zalet ase video madhun kahi lokhana vatat khup paisa ahe dudhat karun pahave tyani
12 महिने चालुची सरसारी रहायला पाहिजे तरच गोठा परवडतो
खुप छान 😊
सर दावण कशी तयार केलेली आहे,किंवा ज्यांनी तयार केलेली आहे, त्यांच्या मो, नंबर पाठवा,, चांगली माहिती सांगितली धन्यवाद,,,रामराम,,,
चालू घडामोडी मध्ये दुधाचे पैसे चांगले शिल्लक आहेत
410ltr chi Meahanat dakhvaa
विक्रीला आहे का विचारा
शेणखत देखील विक्री होते त्याचा हिशोब नाही दिला यांनी
Dughd vyvsay sadhya chya paristhiti sathi anukul nahi
👌👌👌👌
❤ आपण पण हे करणार 🎉🎉🎉
Mu79😊
आता 33 रुपये दर झाला आहे साहेब बंद करा मोठेपणा
3 गाय मूरगास कसा पुरवता
नविन शेतकरी असे व्हीडिओ पाहतात आज असेलही उदया काय
मालक, फ्लोअरिंग थोड रफ, खडबडीत पाहिजे.. गाई न चे पाय घसरू नये..जादा गुळगुळीत वाटत आहे..
गाईच्या गोर्याचे काय करता
25 पैकी 22 गाई दूध देत असतील तर भविष्यात 22 गाईंचा भाकड काळ येणार आहे तेव्हा आत्ताच 400 लीटर सुद्धा दूध त्यांना जोपासण्यासाठी कमी पडणार आहे.
त्याचं म्हणन नीट ऐका 22:49
25 गाई असतील तर सरासरी 10 लिटर प्रमाणे पकडायचे 250 लिटर तर कुटे गेले नाहीत 250*30 दिवसाचे 7500 त्यातील 50टक्ये खर्च 3750 राहतील म्हणजे महिना 112500 नोकरी करून मिळते का येवढे
Management imp aahe aani noukari karun pan milte evdhe😅
तुम्ही मापं च काढा
त्या शिवाय काय जमणार पण नाही
अशी माहिती देऊन एकच होईल शासनाकडून काहीच मदत मिळत नाही.
लांबी रुंदी किती आहे साग ना भावा
खुप सुंदर
चारा किती वेळा टाकता
3.5/8.5=36
25 गायी साठी पूर्ण जागा किती पाहिजे.
💥💥
प्लास्टिक पाव्हडे कोठे मिळेल
हार्डवेअर दूकानात भेटून जाईल..
Shetkaryache dudhache bill ase jagjahir karu naka, yachyamulech aj dudhache dar kami vayla laglet. Fakt gotha vyavasthapan chi mahiti ghya.
2lak rahte mnta mg kas ka वाढवणार
लांबी रुंदी किती आहे💯
छान
एक दोन गाई मिळतील का
सध्याच्या काळात कोणीही हा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करून नये , कर्जात जाऊ शकता , हा व्यवसाय खूप तोट्यात आहे सध्या
Karan??
व्यवस्थित नियोजन
Nice
👌👌
भरडा कशाचा असतो?
Mka
Mast aahe
एक क्यारेत 3 गायन मध्ये कस काय टाकतात हे शक्य नाही माझ्या एका गाईला 40 किलो टाकून पुरत नाही
100kg takle Tari khate gai pn kiti takayche te gai chya wt warun tharva aani tevdhech taka. Ugach khatiey mhanun takat rahne Yogya nahi.
😂😂😂😂 तु खात जाउ नको गाईला घाल
Kay pn sangtet bhava
सर संपूर्ण पत्ता सांगा
पळशी
गाई कोठून भरता, बाजार कोणता
दावन कशाची आहे
Gai kuthun anlya
👌
Kami zala 36ahe ata
22 गाई मध्ये 400 शक्यच नाही मी पण हेच करतोय माझ्याकडे पण 18 गाय आहे त्यात 14 चालू आहे माझे 200 लीटर आहे थापा मारू नका खरी माहिती द्या चॅनेल वाले numer dya apan farmla visit karu
हे खरय
माझ्या कडे 15आहे
Tumcha number dya dada
भुसा वापरत नाही का
200sakal ani 200 sandyakali
याला विषारी दुधाचा गोठा म्हणतात
Kashavarun mhantay
बाकी नियोजन ओके😊
बालाजी लोहकरे 13.45
मेस पालन करा
अगोदर धार काडावी मग चारा टाकावा ,
त्याचा नंबर मिळेल का
Cow dung milal ka
mur ghas manje nemak kay aani tho kasa aastho
Makka kutti krun bag madhe thevaychi 1.5 mahina murghas tayar hoto... Makka kovlya kansavr havi
सर नंबर पाटवा तुमचा
CHAN
Taluka konta
Pandharpur
😮😮😢😮😢 i m. Y y. 😮
थापा नको मारू
🌺🚩🙏🙏💯👌🚩🌺
Contect nember day
Hii
😂😂
खूप छान नियोजन
लांबी रुंदी किती आहे💯
Gai kuthun aanalya
खुप छान माहिती दिली धन्यवाद