मी अरविंद पाटील !! माझा जीवनप्रवास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 дек 2022
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/

Комментарии • 248

  • @vikramchavan6808
    @vikramchavan6808 Год назад +140

    कीर्तनामध्ये इंदुरकर महाराज आणि जनावरांमध्ये अरविंद पाटील सर ग्रेट छान जय महाराष्ट्र

  • @anandraokhude5538
    @anandraokhude5538 Год назад +25

    शेवटच्या ५ मिनिटात आमच्या कुटूंबाचया डोळ्यात पाणी आले धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली नमस्कार 🐄

  • @swagatkadam2397
    @swagatkadam2397 Год назад +32

    पाटील साहेब ....

  • @somanathgunjawate9296
    @somanathgunjawate9296 Год назад +10

    मी कोरोना चा लॉक डाउन वेळी MIDC काम बंद झाल्या मुळे ह्या व्यवसायात आलो पाटिल सरांनी सांगितले ल्या माहितीमुळे व्यवसायात टिकून राहीलो

  • @rahulpatil-vz1ks
    @rahulpatil-vz1ks Год назад +5

    Sir तुम्ही पुस्तक एक लिहा यशस्वी म्हैस गोटा कसा करायचा आणी यशस्वी गाय गोटा कसा करावा . ज्याला ट्रेनींग यायला जमत नाही ते शेतकरी पुस्तक विकत घेतील

  • @user-li3ly4zl4n

    दुध व्यवसाययातील गुरु आहात तुम्ही आपले मार्गदर्शन आशेच लाभत राहो ऐक छोटा दुध उत्पादक

  • @ajittake2811
    @ajittake2811 Год назад +4

    एकत्रीत कुटुंबांचा फायदा झाला तुम्हाला या दुग्धव्यवसायात

  • @pravinkeche8827
    @pravinkeche8827 Год назад +11

    सर शेवटी जनावरांच्या भावना मांडल्या त्या डोळ्यात अंजन घालुन गेल्या. शेवटी ऐकताना भावुक झालो.

  • @sid__07
    @sid__07 Год назад +29

    आदर्श व्यवसाय, आणि आदर्श कुटूंब ❤️❤️

  • @marutibhogade8899
    @marutibhogade8899 Год назад +5

    हेच खरंय सर तुमच्यासारख्या माणसांची महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला गरज आहे

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Год назад +5

    एक दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण ठेवावी ही नम्र विनंती 🙏🙏🙏

  • @sumitkulkarni8354
    @sumitkulkarni8354 Год назад +9

    आज 31 decmber कुटुंब एकता दिन आहे .त्याच्या तुम्हांला खूप खूप शुभेच्छा.आजच हा व्हिडीओ आल्यामुळे कुटुंब एकता सर्वाना समजेल।🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @sangramdeokar4190
    @sangramdeokar4190 Год назад +9

    शेवटची वाक्य हे पूर्ण पणे मनपरिवर्तन करणारे आहे साहेब ग्रेट ... 🤞🙏

  • @Nupursatpute
    @Nupursatpute Год назад +3

    रोजचे 550 लिटर दूध म्हणजे दिवसाला 22 हजार रुपये महिन्याला 6 लाख 66 हजार

  • @vijayvbarde7954
    @vijayvbarde7954 Год назад +5

    खरंच तुम्ही हृदयातून सांगता आणि खरंच आज काळाची गरज आहे स्वावलंबी शेतकरी होणार तर अरविंद सरांकडूनच ऐकायला शिकायला मिळणार धन्यवाद सर

  • @laxmanmane1595
    @laxmanmane1595 Год назад +8

    सर खुप खुप आभारः आणी धन्यवाद, परिवार पन खुप छान आहे दादा सगळे खुप supportive आहे ....🤝🙏🥰

  • @anitapatil4596
    @anitapatil4596 Год назад +11

    खुप सुंदर माहिती दिली आपण . अंबानींच्या सारखे मोठे व्हावे व सर्वांचे कल्याण करा ,🙏🌹

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 Год назад +5

    दादा तुमच्या सारखी माहिती आजपर्यंत कोणीही दिली नाही एक नबंर दादा असच तुमच्या गावच, तालुक्याच, आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच नाव महाराष्ट्र नव्हे तर भारतात मोठ करा..,. धन्यवाद

  • @vijaymane3543
    @vijaymane3543 Год назад +11

    अतिशय सुंदर सर अभ्यास पूर्ण भाषण शेतकऱ्याबद्दल खरच अदरयुकत्त माहिती ग्रेट सर,🙏

  • @rohitpatil1926
    @rohitpatil1926 Год назад +4

    दादा जनावराच्या अंगावरील गोचीड तांबवा कमी होण्यासाठी काय करावे