Y T Patil Dairy Farm Arvind Patil
Y T Patil Dairy Farm Arvind Patil
  • Видео 920
  • Просмотров 94 122 139
जनावराची नेमकी गरज काय ? ‍दुधाचा गेम इथेच बसतो
नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
Instagram - ytpatildairyfarm
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
dairyclub.in/
Просмотров: 26 363

Видео

रेड्यानं केलं १ नंबर काम !! फिरता - फिरता केल्या ९ म्हशी गाभण
Просмотров 86 тыс.14 дней назад
रेड्यानं केलं १ नंबर काम !! फिरता - फिरता केल्या ९ म्हशी गाभण
घरीच तयार करतोय "पंजाब" सारख्या गायी. हा करा बदल
Просмотров 15 тыс.21 день назад
घरीच तयार करतोय "पंजाब" सारख्या गायी. हा करा बदल
रब्बी हंगामातील आमचे चाऱ्याचे नियोजन !! लावले हे स्पेशल वाण
Просмотров 15 тыс.Месяц назад
रब्बी हंगामातील आमचे चाऱ्याचे नियोजन !! लावले हे स्पेशल वाण
म्हणून तुमच्या पदरात फक्त शेण आहे !!
Просмотров 33 тыс.Месяц назад
म्हणून तुमच्या पदरात फक्त शेण आहे !!
ह्या भयानक आजारापासून, आपलं जनावर वाचवा !!
Просмотров 14 тыс.Месяц назад
ह्या भयानक आजारापासून, आपलं जनावर वाचवा !!
सक्सेस केले - म्हशींसाठी मिल्किंग मशीन !!
Просмотров 28 тыс.2 месяца назад
सक्सेस केले - म्हशींसाठी मिल्किंग मशीन !!
दूध वाढवायचा सोपा फॉर्म्युला, द्या ही पौष्टिक खीर
Просмотров 39 тыс.2 месяца назад
दूध वाढवायचा सोपा फॉर्म्युला, द्या ही पौष्टिक खीर
३५ व्या दिवशी तुम्हीच करा "गाभण तपासणी" !! आता जनावर गाभण तपासायला २ - ३ महिने थांबण्याची गरज नाही
Просмотров 76 тыс.2 месяца назад
३५ व्या दिवशी तुम्हीच करा "गाभण तपासणी" !! आता जनावर गाभण तपासायला २ - ३ महिने थांबण्याची गरज नाही
भारतातील पहिली "Unbreakable" सायलेज (मुरघास) बॅग
Просмотров 18 тыс.3 месяца назад
भारतातील पहिली "Unbreakable" सायलेज (मुरघास) बॅग
घेतले नवीन 'अत्याधुनिक कुट्टी मशीन' !! तासाला ६ ते १० टन कुट्टी
Просмотров 23 тыс.3 месяца назад
घेतले नवीन 'अत्याधुनिक कुट्टी मशीन' !! तासाला ६ ते १० टन कुट्टी
असे पाडलेत आम्ही "जनावरांचे गट" !! कमी झाल्या व्यवस्थापनातील चुका
Просмотров 17 тыс.3 месяца назад
असे पाडलेत आम्ही "जनावरांचे गट" !! कमी झाल्या व्यवस्थापनातील चुका
मी पाहिली २९.३ लिटर दूध देणारी म्हैस !!
Просмотров 41 тыс.4 месяца назад
मी पाहिली २९.३ लिटर दूध देणारी म्हैस !!
गोठ्यात ही चूक होऊ देऊ नका !! एक निष्काळजीपणा पडला महागात
Просмотров 27 тыс.4 месяца назад
गोठ्यात ही चूक होऊ देऊ नका !! एक निष्काळजीपणा पडला महागात
माझा BREEDING फार्म, महाराष्ट्रातील प्रत्येक दूधउत्पादकासाठी प्रेरणा !!
Просмотров 30 тыс.4 месяца назад
माझा BREEDING फार्म, महाराष्ट्रातील प्रत्येक दूधउत्पादकासाठी प्रेरणा !!
प्रत्येक दूधउत्पादकाची व्यथा - कामगार अचानक गेल्यावर मालकाची अवस्था
Просмотров 30 тыс.5 месяцев назад
प्रत्येक दूधउत्पादकाची व्यथा - कामगार अचानक गेल्यावर मालकाची अवस्था
भविष्यात ह्या धंद्यात कोण टिकणार ??
Просмотров 31 тыс.5 месяцев назад
भविष्यात ह्या धंद्यात कोण टिकणार ??
काळजी मिल्किंग मशिनची
Просмотров 11 тыс.5 месяцев назад
काळजी मिल्किंग मशिनची
म्हैस निवड - व्यवहार - लोडींग
Просмотров 57 тыс.6 месяцев назад
म्हैस निवड - व्यवहार - लोडींग
गाभण Strike Rate !! ७ पैकी किती गाभ ?
Просмотров 19 тыс.6 месяцев назад
गाभण Strike Rate !! ७ पैकी किती गाभ ?
गीर गायीवर केला मिल्किंग मशीनचा प्रयोग !! FAIL की SUCCESS ??
Просмотров 22 тыс.6 месяцев назад
गीर गायीवर केला मिल्किंग मशीनचा प्रयोग !! FAIL की SUCCESS ??
असा कमी करा पशुखाद्यावरील खर्च!! दुधाळ, भाकड, गाभण जनावरांचे पशुखाद्य
Просмотров 55 тыс.7 месяцев назад
असा कमी करा पशुखाद्यावरील खर्च!! दुधाळ, भाकड, गाभण जनावरांचे पशुखाद्य
अशी ठेवतो आम्ही गोठ्यातील स्वच्छता !! स्वच्छ दूध, ना गोचीड, माश्या, मच्छर
Просмотров 36 тыс.7 месяцев назад
अशी ठेवतो आम्ही गोठ्यातील स्वच्छता !! स्वच्छ दूध, ना गोचीड, माश्या, मच्छर
ह्यामुळेच दुधाला दर दुप्पट मिळतो गाय - रु. ६० तर म्हैस - र. १२० प्रति लिटर
Просмотров 28 тыс.7 месяцев назад
ह्यामुळेच दुधाला दर दुप्पट मिळतो गाय - रु. ६० तर म्हैस - र. १२० प्रति लिटर
घाला औषध जंताचे, वाढवा वजन वासराचे !!
Просмотров 23 тыс.8 месяцев назад
घाला औषध जंताचे, वाढवा वजन वासराचे !!
गोठ्यातील अडचणींना एक उत्तर !! जनावरांच्या आहारात वापरलेच पाहिजे
Просмотров 17 тыс.8 месяцев назад
गोठ्यातील अडचणींना एक उत्तर !! जनावरांच्या आहारात वापरलेच पाहिजे
काय देखण्या कालवडी !! Embryo Transfer आणि SORTED वरती काम
Просмотров 28 тыс.8 месяцев назад
काय देखण्या कालवडी !! Embryo Transfer आणि SORTED वरती काम
उन्हाळा आलाय !! दूध कमी व्हायच्या आधी व्हिडीओ पहा !!
Просмотров 44 тыс.8 месяцев назад
उन्हाळा आलाय !! दूध कमी व्हायच्या आधी व्हिडीओ पहा !!
कत्तलखान्याकडे जाणारी जनावरे वाचवण्यासाठी ROADMAP
Просмотров 17 тыс.9 месяцев назад
कत्तलखान्याकडे जाणारी जनावरे वाचवण्यासाठी ROADMAP
चारा कुट्टी !! ह्यावरतीच ठरतंय फॅट आणि S.N.F
Просмотров 38 тыс.9 месяцев назад
चारा कुट्टी !! ह्यावरतीच ठरतंय फॅट आणि S.N.F

Комментарии

  • @surykantped3015
    @surykantped3015 2 часа назад

    अगदी सुपर

  • @Satish482
    @Satish482 4 часа назад

    तुमचं सगळ खर आहे पण जर दुधाला बाजारभाव च नसेल हा सगळं खटाटोप करून हाती काय लागणार?

  • @JeteshJadhav
    @JeteshJadhav 4 часа назад

    छान माहिती दीली

  • @sachintamkhade3438
    @sachintamkhade3438 5 часов назад

    म्हशीला कालवड बोलतो आणि गाईला काय बोलतो 😢😢😢

  • @karansarode5453
    @karansarode5453 9 часов назад

    उसाचा मुरघास कसा बनवावा ह्या विषयावर विडिओ करा पाटीलसाहेब आतुरतेने वाट पाहतोय

  • @surajb5847
    @surajb5847 19 часов назад

    Jr dudh samplyavr machine tasech vaccum karat rahate ky automatic band hotay

  • @advaitdeshpande3030
    @advaitdeshpande3030 19 часов назад

    Sir Namaskar ... Mala Mega Sweet che Seeds paheje ahe contact kuthe ... Kase karave

  • @abhishekpingle3535
    @abhishekpingle3535 20 часов назад

    दादा मला १ महिन तुमच्या कडे यायचं आहे

  • @SachinPatil-un4bc
    @SachinPatil-un4bc 22 часа назад

    सर पयलारु म्हैस वेली आहे धार काढताना लाथ मारणे काय करूसर

  • @namdevpatil2029
    @namdevpatil2029 23 часа назад

    Mhaishi la,us,khau,ghatla,tar,chalel,ka

  • @yashkamble6745
    @yashkamble6745 День назад

    नमस्कार sir तुमचे व्हिडिओ छान असतात 👌👌 मी कोकणातून आहे आम्हला चारा नियोजन आणि आमच्या कोकणात मक्का किंवा मेगा स्वीट हे वैरण होईल का ? मार्गदर्शन ची गरज होती...

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 День назад

    नमस्कार पाटील सर लय भारी धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @rohidasdhonde3089
    @rohidasdhonde3089 День назад

    कालवड कशी तयार करावी ही माहिती छान वाटली पण 18 महिन्याच्या आत कालवड भरणे हे योग्य नाही असे मला वाटते

  • @SantoshKhopade-gr9in
    @SantoshKhopade-gr9in День назад

    सर तुम्ही खूप छान माहिती दिली पण कालवड कृतीम रेतन करते वेळी तीचे योग्य वय होते का?.

  • @pdgadade7681
    @pdgadade7681 День назад

    सर पाणी स्प्रिकलने द्यावे कि पाट पाणी

  • @anuppatil3884
    @anuppatil3884 День назад

    Mast information

  • @pramodbhiungade2443
    @pramodbhiungade2443 День назад

    ही माहिती गावातील डॉक्टर जे आहेत त्यांनी शेतकरी ना दिली पाहिजे डॉक्टर पाच सहा वेळा भरुवून जनावर माजा वर येत नाही

  • @virendrashinde2581
    @virendrashinde2581 День назад

    20 telarchech jale 100000 😂 Kay parvad tay te

  • @ganeshshelar740
    @ganeshshelar740 День назад

    दूध व्यवसाय आणि पशु पालन क्षेत्रातील चालत बोलत विद्यापीठ म्हणजे Y T पाटील डेअरी फार्म श्री अरविंद पाटील सर 🙏

  • @SandipHase-me4dv
    @SandipHase-me4dv День назад

    आम्ही पन वापरतो हे मशीन लाइफ टाइम आहे

  • @rushikeshchatarkar5547
    @rushikeshchatarkar5547 День назад

    नाद पाहिजे सर

  • @nararathodbanjarasong3718
    @nararathodbanjarasong3718 День назад

    Price kiti

  • @mithunade4162
    @mithunade4162 День назад

    Eka ekarvar kiti janavar rakhu shakto please reply.

  • @TukaramShelke-y2d
    @TukaramShelke-y2d День назад

    मेगासिट बि कुंटे भेटतो

  • @sagarnivagire3126
    @sagarnivagire3126 День назад

    खुप सुंदर व्हिडिओ सर...sir sailej waparta काय?

  • @patilsharad-c1h
    @patilsharad-c1h День назад

    मेगास्वीट कधिपण येते का

  • @nileshkamble4042
    @nileshkamble4042 День назад

    Thanks for informative videos

  • @savitasalunkhe6348
    @savitasalunkhe6348 2 дня назад

    आमच्या घरी आहे कसबा बावडा मध्ये

    • @sureshwadkar5517
      @sureshwadkar5517 День назад

      बावड्या मध्ये कुठे

  • @yashkambere
    @yashkambere 2 дня назад

    माझी माफी नका मागू मे खूप छोटा आहे तुमच्या पेक्षा ☺️❤️

  • @amarjadhav4642
    @amarjadhav4642 2 дня назад

    Sar megha sweet cha kadaba karata yeial ka

  • @sunilshinde2475
    @sunilshinde2475 2 дня назад

    सर तुमच्याकडे रोज 20 लिटर दूध देणाऱ्या म्हशी भेटतात का

  • @shamgaikwad6381
    @shamgaikwad6381 2 дня назад

    खुप सुंदर माहिती

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal 2 дня назад

    अतिशय सुंदर आणि मौल्यवान माहिती दिली सर ✌️✌️

  • @sujaypatil5165
    @sujaypatil5165 2 дня назад

    सर तुम्ही ग्रेट आहात ,आम्ही शाहूवाडी कर

  • @pravinsangole8539
    @pravinsangole8539 2 дня назад

    गीर गाय चे शिंग कडता येते का

  • @RajuRathod-j8x
    @RajuRathod-j8x 2 дня назад

    Khubchand 🙏🙏🙏

  • @yashkambere
    @yashkambere 2 дня назад

    Vidio khup late येतात

  • @atulbhosale3079
    @atulbhosale3079 2 дня назад

    दादा मला 4 रेड्या मिळतील का

  • @adityanavale2941
    @adityanavale2941 2 дня назад

    तुमच्या तळमळीला मानाचा मुजरा

  • @KailasPol-r7k
    @KailasPol-r7k 2 дня назад

    छान माहिती दिली

  • @MahamadChikode
    @MahamadChikode 2 дня назад

    दुध दरा वर बोला

  • @arjunNagane
    @arjunNagane 2 дня назад

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @advaitdeshpande3030
    @advaitdeshpande3030 2 дня назад

    Sir Khup sundar Mahiti deleye... Aapli dhud vadhavnache Khir Formula ekdam jabardasth result ahe sir... Thank you sir 🙏🙏

  • @RahulDisale-yf8dw
    @RahulDisale-yf8dw 2 дня назад

    खुराक मध्ये तांदूळ भरडा चालेल का प्लीज सांगा

  • @jadhavvaibhav8928
    @jadhavvaibhav8928 2 дня назад

    सर मी पण काही दिवसात दुध व्यवसाय सुरू करणार आहे. कारण तुमच्या सारखा गुरू आम्हाला लाभला हेच मोठे भाग्य आहे आमचे 🙏

  • @sunilpatil9044
    @sunilpatil9044 2 дня назад

    🥳🥳👍👍👌👌👏👏👏

  • @jadhavmayur9373
    @jadhavmayur9373 2 дня назад

    Gay majavar yenyasathi kay karav

  • @harshjadhav3069
    @harshjadhav3069 2 дня назад

    मका टोपावी का पेरावी साहेब?

  • @shivajigawali
    @shivajigawali 2 дня назад

    लश्करी आळी नाही पडत का मका त

  • @sagarpatil4625
    @sagarpatil4625 2 дня назад

    माझया कडे पण आहे २ थानी 18 लिटर देते