Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
वळु पालन वर गोकुळ चे योजना आहे
म्हैस वेले नऊ दिवस झाले तरीही दूध नाचत आहे कशामुळे उपाय काय करावा
एक मुर्हा म्हैस एका वर्षात किती लीटर दूध देते
Very very good video
Sir breeding la kay kay khayala ghaltat te ch ek tayar karun pathava
दादा मैस गाभण राहत नाही काय करावे
Khup khup mast 🎉 saheb
Mhashiche varanvar pot fuglya var ky krycha sir please reply kra sir doc la dhkvlo tri kami hoyina
म्हैशीची पिशवीची वाढ होण्यासाठी काय कराव लागेल
सोयाबीन भरडा किंव्वा कपरी पेंड घाला,,, minaral मिक्चर घाला ds सर 👍🏻👍🏻
जनाच्या एक महीना आदी metabolite mix powder chalu Kara 1 pocket roj
Dada mhaishi madhye kam karatana. Kontya company che simens vaparavi
Abs चितळे आहे ,,,, baif आहे 👍🏻👍🏻
इंग्रजी शब्द मारू नका ब्रिडिंग म्हणजे मराठीमध्ये सांगा सर्व शेतकरी शिकलेले नाही
वंशावळ
पिलावळ 👍🏻👍🏻
नमस्कार सर लय भारी धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏
जातिवंत रेडी मिळेल का सर मला तुमच्याकडे चांगली एक
जबरदस्त म्हैस 🔥
खायला काय काय देता त्या मशिला
Dear sir Again Hariyana
Very good breed
साहेब मला ट्रेनिंग घ्यायचं आहे कॉन्टॅक्ट कसा करायचा
Fat kiti ahe 29 lit chi
तीस लिटर म कितीवेळा दिवसाला पाजावी लागते? दोन वेळ कि तीन वेळ?
Hariyana madhil gotha aahe
Ani training program kadhi aahe
17/18 ऑगस्ट
Sir 🙏 online traning kadhi ahe sir
सर गाई पालन कराव की मैस पालन
म्हेस पालन कर
Very very nice sir
Tumch gav kont aahe
चिखली तालुका कागल जिल्हा कोल्हापूर 👍🏻👍🏻
सर धन्यवाद
👌👌👌❤️
Saheb kimat pan sangat ja
Ek number aahi 👍
Hariyanacha video aahe ka
किंमत पण सांगितले पाहिजे
29 ltr chi 7-8 lakh in Harayana
दादा मैस तयार केली आहे, विकत घेतली नाही 😂😂
अशी म्हैस कोन विकेल ती इतक दुध देते .
चूप बेस
Hi
Good evening sirji
Sir trening kadhi chalu honar aahe
17/18 ऑगस्ट रोजी
Fee kiti aahe sir
Mashi sathi Konata seeman changla
चितळे abs महाराजा बुल 👍🏻👍🏻
अभिनंदन
Pan tumacha gota khup aswach ahe
सोन्या बघायला ये उगाच हवेत गोळीबार नको
गोठ्यात म्हैशी बांधायच्या आहेत फॉरेनर नाही दादा 👍🏻👍🏻👍🏻
गोठ्यात म्हैशी बांधायच्या आहेत फॉरेनर नाही 👍🏻👍🏻
स्वतःहा नाही करत कशाला उगाच दुसऱ्याची निंदा करायची त्यांच्या विषय बोलायची लायकी पण नाही भावा तुझी चांगल नाही म्हणता येत तर वाईट तर नको बोलू
@@YTPatilDairyFarmArvindPatil😂😂😂
या म्हशी पासून झालेला रेडा संभाळला पाहिजे
Hiii