माझ्या गोठ्यातील वेळापत्रक !! आहार व्यवस्थापन, गोठा व्यवस्थापन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 145

  • @shahajipatil29
    @shahajipatil29 Год назад +179

    मा. अरविंद पाटील सर तुमचे मार्गदर्शन घेऊन दुग्ध व्यवसाय केला तर एखादा अडाणी माणूस सुद्धा दुग्ध व्यवसायात यशस्वी होणार ही माझी शंभर टक्के खात्री आहे .... कारण तुमचे फक्त ऑनलाईन मार्गदर्शन घेऊन मी सध्या नोकरी सांभाळून एका गाईपासून दहा दिवसाला खर्च वजा करून कमीत कमी तीन हजार रुपये तरी मिळवितो..... सर तुम्हाला भेटण्याची माझी खूप इच्छा आहे. आणि तसा योगायोग कधीतरी येईल .... खरोखर सर तुम्ही माझे दुग्ध व्यवसायात ऑनलाइन गुरु आहात...... सर तुमचे हे कार्य असेच अखंड ठेवा.... धन्यवाद 🙏🙏

    • @sagarkotagi6845
      @sagarkotagi6845 Год назад +1

      Sir tumcha gai kiti आहेत... ani dudha cha fat ani snf kiti बसतो rate kiti bhetto ani apl गाव kutl..

    • @mr.yuvaudyojak
      @mr.yuvaudyojak Год назад +1

      नमस्कार सर

    • @pavanwadatkar5094
      @pavanwadatkar5094 Год назад

      Chanakya ahet patil Saheb

    • @atul12233
      @atul12233 Год назад

      Divsala 3 haajar kaskay yeka gai pasun

    • @sandeeppatil1600
      @sandeeppatil1600 Год назад +1

      बरोबर आहे .माझी पण तीच इच्छा आहे. सरांना भेटायची.

  • @sagargavade8503
    @sagargavade8503 Год назад +8

    सर 2007 पर्यंत आमच्या कडे म्हशी व गाई मिळून 5 ते 7 असायच्या लग्नाच्या कारणास्तव मला हा व्यवसाय बंद करावा लागला आज मी प्रायव्हेट मद्ये नोकरी करतो तुमचे व्हिडिओ बघून परत ह्या उद्योगात यावस वाटतंय कधी गावी आलो तर तुमची प्रतेक्ष भेट घेईन तुमचे कार्य कुतुकास्पद आहे धन्यवाद

  • @meghrajbajaj72
    @meghrajbajaj72 2 месяца назад

    ग्रामीण शेतकऱ्यांसाठी खूप छान माहिती देता आपण धन्यवाद

  • @krishnasargar10
    @krishnasargar10 Год назад +8

    सर योग्य ती माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🎉

  • @rameshwarmatsagar
    @rameshwarmatsagar Год назад +9

    सर कीती शास्त्रशुद्ध नियोजन आहे तुमच्या गोठ्याचे

  • @pratikshaadake6461
    @pratikshaadake6461 Год назад +35

    मित्रांनो हा व्यवसाय मी करून बसलोय ज्याची घरची वैरण आहे त्यालाच परवडणार

    • @omkarmasal413
      @omkarmasal413 Год назад +2

      बाहेरून चालत नी काय

  • @uddhavshinde4754
    @uddhavshinde4754 Год назад +1

    खूप छान माहिती दिली आहे आपलं मनापासून अभिनंदन

  • @ashoklahane3371
    @ashoklahane3371 Год назад +12

    सरजी निवासी ट्रैनिंग ची फीस किती आहे... व ती किती दिवसाची असते....

  • @surajjadhav5428
    @surajjadhav5428 Год назад +1

    सर माहिती खूप छान दिल्या दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sachinshirvalkar4556
    @sachinshirvalkar4556 Год назад +2

    Sundar margdarshan patil sir

  • @yuvrajavhad-7112
    @yuvrajavhad-7112 Год назад

    पाटील मार्गदर्शन एकदम चांगल आहे जर चांगल्या गाई तुमच्या खरेदी केल्या तर ज्यावेळेस भरवायचा टाईम येईल गाईला त्या वेळेस हिंगोली जिल्ह्यात डेन्मार्क आणि इंजेक्शन उपलब्ध नाहीत

  • @vilaspawadesir6975
    @vilaspawadesir6975 Год назад +2

    खरंच खूप छान नियोजन आहे अनुभवातून आपणं खूप काही शिकलात.. अभिनंदन सर १२ प्लस म्हणजे सकाळी ६ संध्याकाळी ६ का?

  • @vidyajagtap1518
    @vidyajagtap1518 6 месяцев назад

    Sarkiped harbrachni Suki 1.5kg 1kg bhijlele

  • @vitthalpokharkar7195
    @vitthalpokharkar7195 2 месяца назад

    योग्य नियोजनातून फुलवला व्यवसाय

  • @rajkumarbhosale300
    @rajkumarbhosale300 Год назад +2

    एक नंबर नियोजन आहे सर

  • @lalitkamale3325
    @lalitkamale3325 Год назад +1

    सर सद्या mastadis वाढला आहे काय कारण
    Mat असून सुद्धा कशामुळे

  • @SagarAldar-v5m
    @SagarAldar-v5m 11 месяцев назад +1

    सर मिनरल मिक्सचर खुराकामधे का देत नाही

  • @abhideore2515
    @abhideore2515 8 месяцев назад

    Roj anghol krna compulsory ahe ka sir?

  • @vinayakjadhav594
    @vinayakjadhav594 Год назад +1

    जर आम्हाला आत्ता सुरवात करायची असेल तर किती म्हशी घायच्या गोटा वगैरे . भांडवल गुंतवणूक कमीत कमी किती करावे लागेल या बदल थोडे मार्ग दर्शन करावे ही विनंती आहे सर.

    • @vinayakjadhav594
      @vinayakjadhav594 Год назад

      माझं गाव उगार खुर्द कर्नाटक जिल्हा बेळगांव

  • @HemantShinde-i6t
    @HemantShinde-i6t 3 месяца назад

    Video 3.40 la to kamgar lath ka marat aahe pashu khadyla....

  • @vikasjadhav1186
    @vikasjadhav1186 Год назад +1

    खूप छान व्हिडिओ होणार.

  • @prathameshsavat8990
    @prathameshsavat8990 Год назад +2

    Sir tumcha gav kont

  • @nageshpatil6114
    @nageshpatil6114 Год назад +1

    Gochid आणि माश्या येऊ नये म्हणून काय उपाय योजना करावी next video बनवा

  • @eknathkhanvilkar9775
    @eknathkhanvilkar9775 4 месяца назад +1

    आमच्या कोकणात दुध काढलेल्या म्हशीला राणात चरण्यासाठी सोडतात तेव्हा दुधावर फरक पडेलकाय सांग तसेच उन्हाळ्यातओ लाचारामिळत नाही उपाय सांगा रानटीगवत दिलाने दुधावर फरक पडेलकाय कळवावे मला मुरामशीआणायच आहे त

  • @Yashgargirocks
    @Yashgargirocks Год назад +3

    तुमचा गाई आणि म्हशींचा दोन्हींचा गोठ्यातील दुधाचा सरासरी average काय आहे?
    गोठ्यातील average दूध किती असावे ह्या संदर्भात देखील एक मार्गदर्शन व्हिडीओ नक्की बनवा ही विनंती.

  • @arjunmarathe
    @arjunmarathe Год назад +1

    What a voice shenjuti❤

  • @VaibhavJadhav-kq7mc
    @VaibhavJadhav-kq7mc Год назад +1

    Mast niyojan aahe sir.....👍👍

  • @keshavsarode5115
    @keshavsarode5115 11 месяцев назад

    Very very nice mahit sir

  • @nehalnikhare1297
    @nehalnikhare1297 Год назад +4

    नमस्कार sir माझं एक प्रश्न आहे की ....ज्यांच्या कडे हिरव्या चाऱ्याची सोय होत नाही किव्वा पुरेशी जमीन नाही चारा लगवती साठी त्यांनी जर ह्याद्रोफोनिक मका चारा चा वापरला तर नियोजन होऊ शकतो काय....विनंती आहे sir please या वर माहिती द्या....माझ्या सारखे अनेक मित्र आहेत ज्यांच्या कडे शेती जास्त नाही

  • @sandipmane7403
    @sandipmane7403 Год назад +1

    सर तुम्ही प्रशिक्षण केंद्र कधी घेणार आहेत मला कळेल का

  • @akshay_todkar_555
    @akshay_todkar_555 Год назад +1

    ADVANTA - 756 मका का निवडली याचे कारन सांगा

  • @jayvantpatil9736
    @jayvantpatil9736 Год назад +2

    नियोजन भारी

  • @tanajighule6270
    @tanajighule6270 Год назад +1

    सर माझ्या कडे पण 12 लिटर दुध देणाऱ्या म्हशी आहेत पण सहा महीन्यात म्हैस पुर्ण पणे आटते त्यावर काही उपाय आहे का ?

  • @esmailpathan3811
    @esmailpathan3811 Год назад

    सर मी व्यवसाय कराच आहे...म्हशीं घेऊ गाई ....आणि दुध कोठे विकु कारण की zilha 80 km दूर आहे.. प्लीज सांगा

  • @gorakhdukare9149
    @gorakhdukare9149 4 месяца назад

    Sar pani pinyach niyojan sanga

  • @rohanpatil9247
    @rohanpatil9247 Год назад +3

    सर गाव कोणता आहे तुमचे

  • @bhagvanpatil9934
    @bhagvanpatil9934 Год назад

    खूपच छान माहिती असते सर तुमची

  • @prashantvalke4048
    @prashantvalke4048 Год назад +2

    Sir लसीकरण वर व्हिडिओ बनवा वर्षातून किती वेळा द्यायचे केव्हा कोणते द्याचे

    • @ashishshinde6688
      @ashishshinde6688 11 месяцев назад

      2:53 😅😭😮🙄😮😅 lol you ❤️😮👍🏼🙏😮😮😅😢 oy

  • @satishnale4704
    @satishnale4704 Год назад +1

    सर या गाई कोणत्या सिमेंस च्या आहेत

  • @prathmeshpowar6551
    @prathmeshpowar6551 Год назад

    Sir mhashila reda zala tr tya redya che ky krayche

  • @abhijeetpawar8810
    @abhijeetpawar8810 Год назад

    Ho mla pn hech karave lagnar

  • @mohitsaner7658
    @mohitsaner7658 Год назад +2

    सर जर धार काढल्यानंतर पशुखाद्य दिले तर चालेल का

  • @navalchavan4102
    @navalchavan4102 Год назад +3

    नमस्कार सर मी संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुका येथुन आहे आणी माझा गाव मराठवाडा विदर्भ आणि खानदेश च्या सिमेवरती आहे आणी सर मि जेव्हा जर्सी किंवा एच एफ गायी याचा विच्यार करतो तेव्हा लोक मानतात कि ती गाय आपल्या कडे टिकत नही किव्हा दुध देत नाही किव्हा आजारी पडते तर तुम्ही आम्हाला मरग दृशन करा सर तर माझ्या कडे दोन मशी आहे आणी मला दुध यवसाय करायचं आहे

    • @ranjitjadhav1459
      @ranjitjadhav1459 7 месяцев назад

      कोणतं गाव आहे भाऊ तुमचं

    • @ranjitjadhav1459
      @ranjitjadhav1459 7 месяцев назад +1

      मी जामठी तालुका सोयगाव

  • @AkashVanarse
    @AkashVanarse 4 месяца назад

    हरभरा चुनी म्हणजे काय

  • @yogeshsonune637
    @yogeshsonune637 Год назад +1

    मिनरल मिक्चर कोणत्या कंपनीचे देता

  • @santoshkokate5783
    @santoshkokate5783 2 месяца назад

    मस्त

  • @nitingitte9446
    @nitingitte9446 7 месяцев назад

    सर माझ्या कडे म्हशी आहेत. संध्याकाळी फॅट लागत नाही आणि सकाळी फॅट लागतो. काय कारण आहे.

  • @dhananjaykarche7715
    @dhananjaykarche7715 7 месяцев назад

    हरभरा चुनी कुठे मिळेल

  • @amardhumal9915
    @amardhumal9915 Год назад

    पाणी कधी पाजता काय टायमिंग आहे धारेच्या आधी नंतर दुपारी कस नियोजन आहे...

  • @vishnurasal9402
    @vishnurasal9402 Год назад

    Khup chan mahiti dili sir tumi

  • @bstturture3910
    @bstturture3910 Год назад +1

    सर मुक्त गोठ्यात म्हशी टक्कर धरतात काय

  • @yogeshsonune637
    @yogeshsonune637 Год назад +1

    15 लीटर दूध देणाऱ्या गाईला किती खुराक द्यावा

  • @omkarmasal413
    @omkarmasal413 Год назад

    बाहेरची वयरन परवडते काय

  • @rajendrakaygude6838
    @rajendrakaygude6838 Год назад

    Advanta nutrifeed chi mahiti dya

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 Год назад

    Lay bhari sir sunder information sir ❤❤❤❤❤❤

  • @ALLINONE-jk2sh
    @ALLINONE-jk2sh Год назад

    SIR DIRECT SOYABIN KHADYAT GHALUN CHALEL KAY

  • @shetkari3622
    @shetkari3622 Год назад

    No1 speech 😊 sir

  • @yashshort8208
    @yashshort8208 Год назад +1

    Nddb top bull nave sanga

  • @prasadambre8195
    @prasadambre8195 Год назад

    खूपच छान 🙏

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 4 месяца назад

    नियोजन आसेल तरच शक्य आहे हा धंदा

  • @chandrabhanghugemehegaon4358
    @chandrabhanghugemehegaon4358 9 месяцев назад

    एका गाईला किंवा म्हेशीला एक दिवसाचा खर्च किती

  • @thesmarttips5374
    @thesmarttips5374 Год назад

    दादा तुमी दुध कुठे विकतात आणि निव्वळ नफा किती

  • @BodkeAmol
    @BodkeAmol Год назад

    सर तुम्ही दिवसाला चार किती किलो घालता

  • @pawansawale3484
    @pawansawale3484 Год назад

    तुमची चाऱ्याची व पाण्याचा टाइम सांगा

  • @kalpeshpatil4855
    @kalpeshpatil4855 Год назад +1

    सर म्हैस 5 महिन्याची गाभण आहे आज सफेद घाण बाहेर येते काय झालं असेल

  • @dhananjaytarse2551
    @dhananjaytarse2551 11 месяцев назад

    Sir murghas kart nahit ka

  • @raviberad-b5c
    @raviberad-b5c Год назад +1

    👌

  • @gajanankolte6798
    @gajanankolte6798 Год назад +2

    सर तुमच्या गोठ्यातील म्हशीचे दुध तुम्ही हाताने काढता की मशीनने काढता

  • @rajeshamle9113
    @rajeshamle9113 Год назад

    गाय फुगली तरह उपाय सांगा सर

  • @vibz_xnoyet646
    @vibz_xnoyet646 Год назад

    हरभरा ची चूनी महँजे काय असत?

  • @prasadambre8195
    @prasadambre8195 Год назад

    पत्ता आपला पुढच्या विडिओ मध्ये सांगावा आणि मोबाईल no

  • @rajusolage6299
    @rajusolage6299 Год назад

    Very very good job

  • @indianplayergamer6743
    @indianplayergamer6743 Месяц назад

    👌👌👍

  • @shreeswamisamarthdairyfarm4934

    शेती‌ वरती बनवाकी राव

  • @dattakambalkar4668
    @dattakambalkar4668 Год назад

    बार्ली चारली तर गाय गाब राहायला अडचण yenar ka

  • @sudarshandhole1496
    @sudarshandhole1496 Год назад

    Sir tumhi murgas karat nahi ka

  • @sanjaychougule1840
    @sanjaychougule1840 Год назад

    मला तूमच्याकडील लहान चांगल्या 2 रेड्या हवे आहेत मिळेल का

  • @rupeshmangle4498
    @rupeshmangle4498 Год назад +1

    jay gurudev saheb🙏🙏

  • @mr.yuvaudyojak
    @mr.yuvaudyojak Год назад

    नमस्कार सर❤

  • @vinayakdhoble5472
    @vinayakdhoble5472 3 месяца назад

    धाराशिव जिल्हा कनगरा गाव

  • @tukaramgore1006
    @tukaramgore1006 Год назад

    खुप छान सर

  • @dipakbhatkar6635
    @dipakbhatkar6635 6 месяцев назад

    Yoggya mhashi kotun midnar

  • @gajendraingole9939
    @gajendraingole9939 7 месяцев назад

    गाईचे पहिले येत कोणत्या वर्षी लागला

  • @sanskarsutar007
    @sanskarsutar007 4 месяца назад +2

    सर गाई. १२ दिवस झाले. येउन .१२दिवस चांगले दुध दिले आणि एकदम चारा कमी केला खायचा आणि पेंड खाते नाही दुध दोन.दोन. लीटर दयायला लागली सर. तुमीच. काही तरी. सांगा डॉक्टर लाबोलवुन. कंटाळा आला. तुम्ही च. काही तरी. सांगा सर

  • @chandrakantdabade9227
    @chandrakantdabade9227 Год назад

    छान सर

  • @vinodrajput9380
    @vinodrajput9380 11 месяцев назад +1

    चारा व्यवस्थापन नाही कळलं मला

  • @indrjitpatil293
    @indrjitpatil293 Год назад +1

    mast❤️

  • @samadhanjagdale694
    @samadhanjagdale694 Год назад +1

    👌👌👌

  • @sapanaashelar7721
    @sapanaashelar7721 Год назад

    Sir tumhi call pan uchalat nahi amhala pan nivasi training ghyaychay gele 3 divas zhale call kartoy pan tumchya kadun kahich rpl yet nahi sir. Plz hi mazhi complaint nahi tumhi khup vyast asal I agree pan amhala pan kahitari margadarshan milale tar khup bare hoil...krupaya sir call uchala kinva kahitari rpl kaara....plz🙏🙏

  • @abhishekchunke283
    @abhishekchunke283 Год назад

    Sir tumhala call kadhi karu shakto

  • @swapnilchavan6452
    @swapnilchavan6452 Год назад

    Very nice sir 🙏🙏

  • @sandipsonawane9462
    @sandipsonawane9462 Год назад

    गाईची फैट का लागत नाही ते सांग

  • @chandrakantdabade9227
    @chandrakantdabade9227 Год назад

    तुम्ही ज्या दोन म्हशी आणल्या त्या मला विकत दया

  • @dipaklandeg4015
    @dipaklandeg4015 Год назад

    साहेब,okमार्गदर्शन,

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Год назад +1

    👍👍👍

  • @dswaghmode8403
    @dswaghmode8403 Год назад

    दुधाचे दर कमी hot आहे

  • @anilmohite5932
    @anilmohite5932 Год назад +1

    Hii

  • @sudarshannandkhile4843
    @sudarshannandkhile4843 Год назад

    👍

  • @aratipawar4493
    @aratipawar4493 Год назад

    नमस्ते सर गोठा बांधणारे त्यांचा नंबर मिळेल काय

  • @sanketgurav9269
    @sanketgurav9269 Год назад

    सर नंबर मिळेल का