हरियाणातील पशुखाद्याचे संपूर्ण नियोजन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2023
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 164

  • @massprashat
    @massprashat 10 месяцев назад +18

    सर तुमच्या गोठ्याचे नियोजन ❤ आणि तुमचे नियोजन पाहुन मि माझ्या गोठ्यात काही नियोजित बदल केले रिझल्ट काही महिन्यानंतर अप्रतिम आहेत.
    तुमचे सगळे व्हिडिओ मी नेहमी पाहतो,
    मी एक 🐃 म्हैस गाब जाइना म्हणून विकणार होतो पण आज ती म्हैस तुमच्या नियोजनाचा वापर करून तीन महिन्यांची गाभण आहे.तुमचे शतंशा आभार 🙏 महाराष्ट्र गायी आणि म्हैस विकत घेणारा नाही तर ,तर विकत देणारं राज्य व्हावे या तुमच्या तळमळीच्या संकल्पा साठी मी तुम्हाला गुरू स्थानी मानून माझ्या भागात जनावरांच्या सर्व डेव्हलपिंग साठी काम करीन
    पुन्हा एकदा तुमच्या कार्याला सलाम.आभारी आहे सर.

  • @user-cr3fz6ui3i
    @user-cr3fz6ui3i 10 месяцев назад +10

    सर एवढी माहिती आवडली एवढी आवडली की मी सुद्धा याच पद्धतीने वैरण गोळा करण्याच्या मार्गावर आहे आणि ते करणारच जनावरांचा आरोग्य दूध वाढ आणि फॅट एस एन एफ संपूर्ण याच पद्धतीने वाढवायचा प्रयत्न करनारच धन्यवाद

  • @swapnilmahadik9156
    @swapnilmahadik9156 7 месяцев назад +3

    कोकणातील शेतकरी खरं खुप मागे आहे सर तुम्ही काही तरी करा खुप गरज आहे आज तुमची कोकणात जमीन खुप आहे पण शेतकरी खुप मागे आहे

  • @hanumantkharade4036
    @hanumantkharade4036 10 месяцев назад +23

    Sir पंजाब मध्ये नुसता गहू भुसा घालून 40लिटर गाई पिळतात. याचं रहस्य काय यावर माहिती दया विडिओ बनवा हा म्हशी साठी बनवला पण गाई साठी बनवा असाच

    • @rosy....germanshepherddog7814
      @rosy....germanshepherddog7814 7 месяцев назад +2

      Breed...

    • @somnathgheji7669
      @somnathgheji7669 6 месяцев назад +2

      ब्रीड दुध देत चारा आणि खाद्य फक्त सपोर्ट साठी असत म्हणून ब्रीडिंग वर काम करा...

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 5 месяцев назад

      शक्यच नाही हिरव्या चार्याशिवाय

  • @rampawar8699
    @rampawar8699 8 месяцев назад +1

    सर आपल्या महाराष्ट्रात हे बदल होणे खुप गरजे चे आहे तुम्ही खुप छान माहीती दिल्याबद्दल खुप खुप आभार

  • @panditkalake4354
    @panditkalake4354 10 месяцев назад

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @KRushnag
    @KRushnag 10 месяцев назад +2

    सर खुप छान माहिती मिळाली दिलात. 🙏

  • @abhaymagadum7007
    @abhaymagadum7007 10 месяцев назад +2

    अतिशय सुंदर माहिती पाटील साहेब

  • @deulkarsagar93
    @deulkarsagar93 10 месяцев назад +12

    सर भात शेतीतून मिळालेली वैरण(पिंजर),जनावरांना पौष्टिक आहे का आमच्याकडे राधानगरी मध्ये फक्त भात शेतीच केली जाते. प्लिज रिप्लाय द्या नाहीतर त्यावर व्हिडिओ बनवा

  • @mangeshivnate9432
    @mangeshivnate9432 10 месяцев назад

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे सर

  • @pandurangsalgar3385
    @pandurangsalgar3385 10 месяцев назад +9

    सर पुर्ण दिवसाचा निवेजन कसे असते या वर एक व्हिडिओ बनवा

  • @babulalrajput8456
    @babulalrajput8456 10 месяцев назад

    सर खूपच छान माहिती दिलीत तुम्ही,

  • @technogamerjeet6344
    @technogamerjeet6344 8 месяцев назад

    खूप चांगली माहिती दिली धन्यवाद

  • @kantaramchavare6149
    @kantaramchavare6149 10 месяцев назад

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @sharadgosavi2561
    @sharadgosavi2561 4 месяца назад

    खूप खूप धन्यवाद अप्रतिम माहिती

  • @sanjaysonwalkar-7858
    @sanjaysonwalkar-7858 10 месяцев назад

    खूप छान माहिती दिली आहे

  • @shivajinarodeshivajinarode4683
    @shivajinarodeshivajinarode4683 7 месяцев назад

    धन्यवाद सर छान माहिती दिल्याबद्दल 🙏🙏

  • @Amol.5
    @Amol.5 6 месяцев назад

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर

  • @NiyajPakale
    @NiyajPakale 10 месяцев назад

    खंरच आजचा व्हिडीओ लय आवडला साहेब

  • @sagarpatil1853
    @sagarpatil1853 9 месяцев назад

    खूप छान माहिती दिली

  • @user-nn1jw7fy1d
    @user-nn1jw7fy1d 10 месяцев назад +1

    MahatWatchi mahiti dilya badha dhnywad sar.....

  • @sushantshinde3740
    @sushantshinde3740 10 месяцев назад +1

    एक नं माहिती सर
    आज समजले पंजाब हरियाणा चांगल्या विकसित झालंय.

  • @user-py7bo8so3h
    @user-py7bo8so3h 9 месяцев назад +2

    माझ्या कडे पंचवीस जनावरे आहेत माझी जनवारे बारा महिन्यांतुन नऊ महिने डोंगर वरील गवत खायला जातात तरी सुद्धा जनावरे माझी काटा आहेत

  • @tusharkirjat3894
    @tusharkirjat3894 10 месяцев назад

    एक नंबर व्हिडिओ आहे

  • @sapnathombre9546
    @sapnathombre9546 10 месяцев назад +1

    अर्थ पूर्ण विडिओ बनवला आहे 👌👌

  • @KunalThakare-yk1gd
    @KunalThakare-yk1gd 10 месяцев назад

    Khup chan sirji❤

  • @smitasorganicfarm8162
    @smitasorganicfarm8162 6 месяцев назад

    खुप छान माहिती

  • @sharadtalegaonkar5286
    @sharadtalegaonkar5286 6 месяцев назад +1

    सखोल अशी माहिती दिली 👌👌👌

  • @sagarmagar165
    @sagarmagar165 10 месяцев назад

    kharach khup chan mahiti deli

  • @eknathpower6400
    @eknathpower6400 10 месяцев назад

    Khup chan sir

  • @ramprasadyadav9710
    @ramprasadyadav9710 9 месяцев назад

    Nice information sir😊

  • @vishnughonse2029
    @vishnughonse2029 10 месяцев назад +1

    Nice information👍👍👏👏

  • @gajendraingole9939
    @gajendraingole9939 3 месяца назад

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर मी तुमचा आभारी आहे मार्गदर्शन केल्याबद्दल कारण मी हा नवीन व्यवसाय चालू करत आहे

  • @navendulondhe4928
    @navendulondhe4928 9 месяцев назад

    खुप छान माहित दिली सर

  • @anilchopade710
    @anilchopade710 10 месяцев назад

    खूप छान

  • @mohanselhke8506
    @mohanselhke8506 6 месяцев назад

    Khup chan

  • @dimpalkoli4543
    @dimpalkoli4543 9 месяцев назад

    Nice👍 information🙏

  • @user-uv8tc2uz9k
    @user-uv8tc2uz9k 5 месяцев назад

    Verygoodknowledg

  • @swapnilchavan6452
    @swapnilchavan6452 10 месяцев назад

    Very very so nice 👌👌 sir

  • @suryakantbambaras5575
    @suryakantbambaras5575 9 месяцев назад

    मस्त

  • @user-mk1ex2hj5c
    @user-mk1ex2hj5c 10 месяцев назад

    Nice sir

  • @ahamadkhan7460
    @ahamadkhan7460 2 дня назад

    Sar khubchand mahiti Marathi

  • @rsgoatfarm
    @rsgoatfarm 10 месяцев назад

    Mast video

  • @user-oz5yd9kn2p
    @user-oz5yd9kn2p 10 месяцев назад

    Nice

  • @amolrane5146
    @amolrane5146 10 месяцев назад +2

    सर कोकणात भरपूर प्रमाणात जनावरे आहेत

  • @sikandarkalawant2464
    @sikandarkalawant2464 10 месяцев назад

    खुप छान साहेब तुमच्या मुळे आम्हास फार अनुभव मिळाला आहे आमची शेती नाही वाळी वैरण व मुरघास वर चालेल का सागा साहेब नमस्कार

  • @kakasahebdeshmukh5718
    @kakasahebdeshmukh5718 10 месяцев назад +3

    👌👌🙏🙏🌹

  • @user-fx7nv7fo7m
    @user-fx7nv7fo7m 10 месяцев назад +3

    आमच्याकडे लिटर खरेदीला ₹50 तर दूध संघाला आठ रुपये प्रति फॅट असे आहे या दरात म्हैस पालन परवडेल का

  • @akshaysakharkar2859
    @akshaysakharkar2859 10 месяцев назад +1

    Sir haryana Valle kadhic hirvi vairan det naay kaa ?? Nepier,sugargraze kahic naayy det ? Varshache 12 mahine fakta bhusa nd dry matter varac?

  • @Chaitanyabhosale-qh1we
    @Chaitanyabhosale-qh1we 10 месяцев назад

    👌👌👌

  • @jaypaldanole915
    @jaypaldanole915 10 месяцев назад

    Masat sr

  • @dattatrayvachakal7626
    @dattatrayvachakal7626 10 месяцев назад +1

    👍

  • @mr.gaurav_mokase
    @mr.gaurav_mokase 10 месяцев назад

    Good afternoon

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 10 месяцев назад

    ❤❤❤

  • @himalayrehpade4556
    @himalayrehpade4556 8 месяцев назад

    आमच्या कडे भरपूर मागणी आहे ghva च्या भुषा ची

  • @aryas2334
    @aryas2334 10 месяцев назад +2

    Soyabean cha bhussa chalto ka hf gai la

  • @eknathkhanvilkar9775
    @eknathkhanvilkar9775 19 дней назад

    कोकणात सुका चारा राणटीगवत आहे चण्याचाभुसाकडबा दळीयामिळत नाही कोठे मिळेल व किंमत काय असेल कळवावे ही विनंती

  • @dnyaneshwarkshirsagar1325
    @dnyaneshwarkshirsagar1325 10 месяцев назад +4

    4 किलो खुराक 1वेळ च का २ वेळ च सांगा

  • @kamaleshemohite759
    @kamaleshemohite759 10 месяцев назад +1

    👍👍❤️❤️🙏

  • @SachinRathod-mn9pp
    @SachinRathod-mn9pp 5 месяцев назад

    Sir bank marfat maiis sathi loan kasa gheyaycha

  • @AnilRane-vf4xe
    @AnilRane-vf4xe 9 месяцев назад

    सर कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ बनवा

  • @user-qw2bq8sf7c
    @user-qw2bq8sf7c 6 месяцев назад

    Sir devsa baryacha nivojan kay ahe te sanga tancha sir plz

  • @RevagobdaBirajdar
    @RevagobdaBirajdar 9 месяцев назад

    पिवर जर्सी माहिती व्हिडिओ बनवा सर

  • @gokulbhingare8787
    @gokulbhingare8787 10 месяцев назад +5

    सोयाबीन भुसा चालतो का

  • @rohitsayankar4302
    @rohitsayankar4302 10 месяцев назад

    Sir gayi sathi pn hi khurak thevachi ka

  • @jatinahale2867
    @jatinahale2867 10 месяцев назад

    Sir hf cow cha feed badal video banava

  • @suhasjachak9235
    @suhasjachak9235 10 месяцев назад

    Bovigro pcn hot nahi 25ml 10ml dile tr chalel ka thodya divs aata 10day ch ahe kalvd

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 9 дней назад

    आमच्या कडे विदर्भात सोयाबीन भूस हरबरा भूस तूर भूस साळू कडबा मिळतो यावर डेरी फार्मिंग करता येईल का भाऊ माझ्या कडे शेती कमी आहे आमच्या कडे 50 रु लिटर विकते तर पूर्ण परवडेल का

  • @dineshkharat5373
    @dineshkharat5373 10 месяцев назад

    Mukt sanchar ani ashi वरण combination jaman ka

  • @logical_atheist
    @logical_atheist 4 месяца назад

    आमच्याकडे महाराष्ट्रात असेच केले जाते फक्त गूळ गरम असतो म्हणून कमी वापरतो गौढाळ आम्ही वापरत नाही इतर चारा असतो म्हणून

  • @vickyjagtap7501
    @vickyjagtap7501 10 месяцев назад

    सर माझ्या 1 म्हैशिला फॅट कमी आहे,मी सरासरी 750 किलो ची jaotti आहे तिला सकाळी 4kg संध्याकाळी 4kg पशुखाद्य आहे पण सुका चारा कमी आहे तसे 2:1 प्रमाण ठेवले आहे चर्यात,जर का हरभरा चुणी आयवाजी मका चुनी वापरली तर फॅट मध्ये सुधारणा होईल काय?आणि मका चूनी ने काय साईड इफेक्ट होतील काय???

  • @gokulbhingare8787
    @gokulbhingare8787 10 месяцев назад

    तुमचे सर्व विडियो बगितले आहे तुम्ही माहिती खुप चागली देतात

  • @raghavdairyfarm2020
    @raghavdairyfarm2020 10 месяцев назад

    Hii sir

  • @bhabi67
    @bhabi67 10 месяцев назад +1

    कोकणातील लोकांनी चारा नियोजन कसं करावं एक वेडीओ बनवावी

  • @shyambhonde24
    @shyambhonde24 9 месяцев назад +1

    Tya
    Redya chii kimmat kay ahe

  • @dhananjayraghatwan5025
    @dhananjayraghatwan5025 10 месяцев назад

    Ata kay rate chalu ahe 15liter walyancha

  • @anilmohite5932
    @anilmohite5932 10 месяцев назад

    Hii🙏🙏

  • @raghavdairyfarm2020
    @raghavdairyfarm2020 10 месяцев назад +1

    SNF lagt nahi sir hirva chara ne

  • @rsgoatfarm
    @rsgoatfarm 10 месяцев назад

    Bahtacha konda chalato ka saheb

  • @sanjukokane9812
    @sanjukokane9812 9 месяцев назад

    🙏🙏🤝🤝

  • @avinashmane1783
    @avinashmane1783 10 месяцев назад +1

    मोहरीच तेल एका म्हशीला किती दिवस द्यावा किंवा नाही ते आम्हांला सांगा

  • @dhananjayraghatwan5025
    @dhananjayraghatwan5025 10 месяцев назад

    Tumhi kontya farm madhun gheta haryana madhun

  • @anilchougule3100
    @anilchougule3100 10 месяцев назад +1

    मी गेल्या आठवड्यात गेलो होतो दर येवढे आहेत की कळायचं बंद झालं

  • @Patilgoats
    @Patilgoats 8 месяцев назад

    He niyojan gayina chalel ka

  • @shivgondapatil616
    @shivgondapatil616 9 месяцев назад

    सरकि पेंडीची प्रत कशी ओळखावी

  • @user-fx7nv7fo7m
    @user-fx7nv7fo7m 10 месяцев назад

    सर आमच्याकडे म्हशीच्या दुधाला आठ रुपये फॅट आहे म्हशीचे दूध परवडेल का आठ रुपये फेटणे

  • @shitalchougule3911
    @shitalchougule3911 10 месяцев назад

    पाणी व्यवस्थापन कसे करतात ते ही सांगा सर

  • @shri1179
    @shri1179 8 месяцев назад

    दादा आमच्याकडे पण गहु पीक घेतात पण आमच्या कडे टेम्प्रेचर जास्त असत अन गव्हाचा भुसा त्याला आमचे कडे गव्हांडा म्हणतात तो गरम असतो त्यांनी म्हशी गाभळु शकतात हे खरं आहे का

  • @sagarmule5159
    @sagarmule5159 10 месяцев назад

    दादा सरकी आणी चुनी गाईला दिली तर चालतेका

  • @rupeshmadhavi5340
    @rupeshmadhavi5340 9 месяцев назад +2

    कोकणात म्हणे चारा नाही जनावर नाही 🤦‍♂️

  • @sachinshinde1498
    @sachinshinde1498 10 месяцев назад

    हत्ती गवत वाळवून सुका चारा म्हणुन वापरू शकतो का

  • @ajayrajput40
    @ajayrajput40 10 месяцев назад

    🙏🙏👍👍🙏🙏👑👌

  • @user-uv8uc9pj1z
    @user-uv8uc9pj1z 6 месяцев назад

    सर सोयाबीन भुसा चालतो का
    Plz reply

  • @sagarnavale1438
    @sagarnavale1438 8 месяцев назад

    Charkhi mhanje dhep ka

  • @prashantmane7780
    @prashantmane7780 9 месяцев назад

    रेडा कितीला घेतला

  • @sujitpatil5927
    @sujitpatil5927 10 месяцев назад

    दलिया कशाचा आहे

  • @pundlikkhandvi
    @pundlikkhandvi 9 месяцев назад

    म्हैस सर डिलिव्हरी होउन तीन दिवस झाले दूध दोन दोन लिटर दूध देते काय कारण

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 10 месяцев назад +3

    दादा कृपया या घेतलेल्या म्हशी ची माहिती द्यावी

  • @gajanankolte6798
    @gajanankolte6798 10 месяцев назад

    खुराक फक्त एक महिना खाऊ घालतात का सर

  • @user-ei2sc5nu1w
    @user-ei2sc5nu1w 10 месяцев назад +2

    सोयाबीन चा भुसा जमतो का