Это видео недоступно.
Сожалеем об этом.

गाय फायद्याची की म्हैस फायद्याची ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2022
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529

Комментарии • 162

  • @tanajirankhamb1049
    @tanajirankhamb1049 4 месяца назад +8

    कारण मी दोन्ही पण अनुभवले आहेत माझ्यापाशी म्हशी पण आहेत गाई पण आहेत 100% गाई फायद्याच्या राहतील कारण गाई पूर्ण वेत दूध देतात आणि म्हशी खूप झालं तर तीन-चार महिने दूध देतात चांगलं आणि पुन्हा त्यांचा खर्च निघत नाही

  • @balajishinde1315
    @balajishinde1315 Год назад +16

    एक नंबर व्हिडिओ आहे तुमच्या व्हिडिओ .मुळे प्रेरणा मिळते🙏🙏

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 Год назад +7

    आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे ज्या माहिती ची वाट पाहत होतो तो व्हिडिओ आपण टाकलेला आहे धन्यवाद

  • @babasokumbhar113
    @babasokumbhar113 Год назад +11

    खूप छान नजारा दिसतो आहे सर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सुद्धा अशी प्रगती केली पाहिजे👌👌👌👍👍🙏

  • @satishjadhav1892
    @satishjadhav1892 Год назад

    खुपच अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे हे सर्व पाहुन पुर्ण वेळ दुग्ध व्यवसाय साठी द्यावा व अशा म्हशी तयार कराव्यात असे वाटते

  • @karanthale6789
    @karanthale6789 Год назад +43

    सर तुम्हें खूब भारी माहिती देता सर मला पण हा व्यवसाय चालू करायचा आहे पन आमचा कड़े हिरव्या वायरनी साठी उन्हाळ्या पानी राहत नाहीसर मार्गदर्शन करा

    • @sambhajipoman1880
      @sambhajipoman1880 Год назад +1

      Murghas try kara

    • @karanthale6789
      @karanthale6789 Год назад

      Murghas kelela high

    • @kee9622
      @kee9622 Год назад +1

      भाऊ माझा कड पण हिरव ny pn माझाकड वालेला चारा आहे पण मी सक्सेस अहो कारण मशी निवड ताना तू तुझा जवळ पासचा मसी निवड कारण तूला थोड दूध कमी देतील पण तू जसा जसा त्यात काम करशील तशी तशी तुला अनुभव येईल आणि हो उन्हाळा साठी तू जास्तीत जास्त हरबरा कुटार जमा करून ठेव तू सक्सेस राहशील

    • @karanthale6789
      @karanthale6789 Год назад

      भाऊ मला गाई मध्ये काम करायच आहे

    • @feelings......2020
      @feelings......2020 Год назад

      मुरघास हा उत्तम पर्याय आहे भावा तुला .....

  • @narayanpaste4205
    @narayanpaste4205 Год назад +1

    Tumhi khup chan mahiti deta mala tyachi khup madat hote. Weldon sir

  • @maheshbhandurge2514
    @maheshbhandurge2514 Год назад

    सर.... पहिला तुम्हाला वंदन करतो.... की तुम्ही... खूप छान माहिती देता.. ह्या व्हिडिओमध्ये किती छान नैसर्गिक प्रमाणे सगळ्या म्हशी आहेत.... नक्कीच सर तुम्हाला आम्ही साथ देतो... आमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती देता तुम्ही... धन्यवाद सर 🙏🙏

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Год назад +2

    नमस्कार पाटील सर खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद .....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sharadbiradar498
    @sharadbiradar498 Год назад +2

    अतिशय सुंदर मार्गदर्शन जो घेईल तो यशस्वी झाला

  • @sandipdandge4298
    @sandipdandge4298 Год назад +3

    खुप मनापासुन धन्यवाद सर

  • @sachinjadhav8167
    @sachinjadhav8167 Год назад +1

    खरंच सर तुमचं ही तळमळ पाहून अक्षरशः उर भरून आला..खरंच या महाराष्ट्रातल्या लोकांनी तुमचे विचार मनात घेतले आणि दुग्ध व्यवसायात जोमाने सुरुवात केली तर कोणत्याही शेतकर्याला आत्महत्या करायची वेळ येणारच नाही..🙏🙏🙏🙏

  • @rameshshanware7253
    @rameshshanware7253 Год назад +1

    Khup Chan mahiti Dili Dada mashi panyat baslyane 1 li. Dudh sakal Sandhyakal gyarntine vadhavtat Ashi mala Khatri aahe🙏

  • @vishalubale8527
    @vishalubale8527 Год назад

    खूप छान वाटत तूम्ही जि माहिती दिली आहे ती

  • @arunshinde9664
    @arunshinde9664 Год назад +2

    मनापासून खूप खूप धन्यवाद

  • @vishu__878
    @vishu__878 Год назад +1

    hello , Sir .. U r doing great

  • @indrajeetkare9856
    @indrajeetkare9856 Год назад +3

    सर तुम्ही खुप चांगली माहिती देता अगदी अप्रतिम माझी पण मुर्हा म्हैस आहे पहिल्या व वेताला तिने 11 लीटर दूध दिले आहे

    • @dnyaneshwarvykantpawar3613
      @dnyaneshwarvykantpawar3613 Год назад

      एका वेळी किती लिटर दूध देते सांगा.

  • @akashshitole3198
    @akashshitole3198 Год назад +2

    मस्त व्हिडिओ आहे गाई आणि मैस दोन्ही पण चांगली आहे पालनासाठी

  • @prashanthangargekar3063
    @prashanthangargekar3063 Год назад +26

    नमस्कार सर तुमचे व्हिडिओ पाहून मी पण एक हरियाणा मुरा म्हैस घेतली आहे ती दररोज 10 लिटर दूध देते

  • @samadhankarande9076
    @samadhankarande9076 Год назад

    Khup mast redya aheth

  • @kishormankar7143
    @kishormankar7143 Год назад

    Superb vdo patil sir 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @dhananjaykhandve4040
    @dhananjaykhandve4040 Год назад +16

    साहेब त्यांच्या घरी भुस्कट भरलेला आहे ते पण दाखवा म्हणजे आपल्याकडे पेटवून देणार नाहीत

  • @nitinchavanchavan3744
    @nitinchavanchavan3744 Год назад

    एक नंबर माहिती सर

  • @ganeshthorat2436
    @ganeshthorat2436 Год назад +13

    आपल्या भागाची शान पंढरपुरी गौळाऊ म्हशी यांना कुठेही कमी पडत नाहीत , आणि दिसायलाही डौलदार आणी रुबाबदार 👍 जगात भारी पंढरपुरी

    • @sachinjadhav8167
      @sachinjadhav8167 Год назад +1

      त्यांच्या किमती एका म्हशी मधे मूराह म्हशी दोन येतात..🙏🙏

    • @vishaljadhav1361
      @vishaljadhav1361 8 месяцев назад

      ​@@sachinjadhav8167😂आम्ही पंढरपुरी म्हैस एक लाख ला आणली आहे,आणि मुऱ्हा म्हैस एक लाख साठ हजार रुपये ला आणली आहे, मुऱ्हा म्हैस सर्वात जास्त किंमतीची आहे.पंढरपुरी दोन येतील

    • @vishaljadhav1361
      @vishaljadhav1361 8 месяцев назад

      दूध खूप कमी देते पंढरपुरी म्हैस. मुऱ्हा म्हशीच्या तुलनेत.

  • @pramodgodase3662
    @pramodgodase3662 Год назад +2

    मस्त सर 🙏🙏🙏🙏

  • @shinde-dairy-farm-
    @shinde-dairy-farm- Год назад +3

    धन्यवाद धन्यवाद

  • @rakeshpatil2415
    @rakeshpatil2415 Год назад

    Khup chan 👌👌

  • @nikhilshevkari9332
    @nikhilshevkari9332 Год назад

    Khup chan sir

  • @popotsangale1637
    @popotsangale1637 Год назад

    खूप सुंदर

  • @dagadubhise9524
    @dagadubhise9524 Год назад

    चांगले व्हिडिओ करता साहेब

  • @lalasahebadake6868
    @lalasahebadake6868 Год назад +1

    Great sir

  • @maheshshankarraodesai4688
    @maheshshankarraodesai4688 Год назад

    एक नंबर व्हिडिओ एक नंबर ब्रीड

  • @sandipmore4129
    @sandipmore4129 Год назад

    छान विडियो

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Год назад +2

    या विषयावर डाॅ यु के अथय्या यांचे मार्गदर्शन भारी आहे.

  • @user-ew4bh6lh4q
    @user-ew4bh6lh4q Год назад

    मस्त सर

  • @yogeshkadam7316
    @yogeshkadam7316 Год назад

    धन्यवाद

  • @avinashthakre5319
    @avinashthakre5319 Год назад +3

    शेतकरयानी खरच असा वेवसाय केला पाहिजे सर ....सरकार शेतमालाला भाव देत नाही 🙏

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Год назад +10

    आमची पण सुरुवात एकाच म्हशी पासून आहे हळूहळू आणखी वाढेल 🙏🙏

  • @jitendralohar6314
    @jitendralohar6314 Год назад +1

    Super video

  • @rushikeshshinde263
    @rushikeshshinde263 Год назад +2

    Nice sir

  • @milindkale1999
    @milindkale1999 Год назад

    सर आम्ही लक्ष दिल आहे ..नंबर 1 अशी माझी वगार आहे दिसायला सूंदूर पण शिंग पण गोल आकार ..

  • @shubhamyenare6757
    @shubhamyenare6757 Год назад

    अजून असे व्हिडिओ टाका सर

  • @rebelstarprabhas5072
    @rebelstarprabhas5072 Год назад +4

    महशी खूप जबरदस्त आहेत, सर!
    😯😯😯😯😲😲😲😲😲

  • @eknathlondhe9059
    @eknathlondhe9059 Год назад +1

    👌👌🙏

  • @shubhamkamble3955
    @shubhamkamble3955 Год назад

    Eak number sir ✨✨🔥

  • @sopankhandagale9549
    @sopankhandagale9549 Год назад +1

    सर हरियाणातल्या तुमच्याएखाद्या मित्रासोबत चाराव्यावस्थापणा चा video बनवा plz 🙏

  • @ajaymane9201
    @ajaymane9201 Год назад

    Dada lamfiskeen aala aahey ka kholapur made

  • @sumedhgacche3143
    @sumedhgacche3143 Год назад +2

    😍😍👌👌☺️

  • @sandeshdoke4341
    @sandeshdoke4341 Год назад +3

    Dada,मला म्हशीची काळवड पाहिज्या होत्या 1 वर्ष्याच्या आणी मैसाण जातीच्या पाहिज्या होत्या.plzzzz दादा reply द्या

  • @rakeshgavit4315
    @rakeshgavit4315 Год назад +2

    धन्यवाद सर तुमचे वीडियो पाहून मी नोकरी सोडून दूध उत्पादन करतोय या मुंडे मी आता दूध उत्पादकात सक्सेस जहालो खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @VijayJadhav-sk4df
    @VijayJadhav-sk4df Год назад +2

    सर कोणतेही गोष्ट असो मेनटनेस खूप महत्वाचा आहे.तसेच ह्या मुरहा म्हशी आहेत ज्या शेतकर्याचा मेनटनेस सांभाळतात .

  • @bhushanaher9461
    @bhushanaher9461 Год назад +1

    Namskar sir

  • @anandshinde6558
    @anandshinde6558 Год назад

    Sir mla gai ghyaycha aahet krupaya aaplya javal astil tr sanga

  • @aniljadhav7498
    @aniljadhav7498 Год назад

    फार छान हो पाटील 👍👌

  • @kumarbhosale407
    @kumarbhosale407 11 месяцев назад

    Konachi masie ahae konachi kasa kalate konala

  • @samadhanlavande6139
    @samadhanlavande6139 Год назад

    Mast

  • @manaksing2269
    @manaksing2269 Год назад +1

    Gir vs murha vs hf best kon hain

  • @laxmanpandre1782
    @laxmanpandre1782 Год назад

    Dada amcha gayi lai lojmosan krayilat mahiti dya

  • @yogeshbhadarge7383
    @yogeshbhadarge7383 Год назад

    Hf gayi marathvadyat set hotil k

  • @niteengaikwad9179
    @niteengaikwad9179 Год назад +1

    Amchya Hite dhodala 40 te 45 dar ahe

  • @tusharmarathe8381
    @tusharmarathe8381 Год назад +4

    सर मी गाईंच्या एचएफ कालवडी व व म्हशींच्या कालवडी पालन व्यवसाय करण्याचा विचार करत आहे मार्गदर्शन द्या

    • @Black_pearl_8055
      @Black_pearl_8055 Год назад

      Bhau adhi farm la bhet dya yekhadyachya.
      Niyojan paha kase ahe te

  • @shingaderushikesh8986
    @shingaderushikesh8986 Год назад

    राम राम सर

  • @rahulphatangare5436
    @rahulphatangare5436 Год назад

    🙏🙏🙏🙏

  • @pradippandule6110
    @pradippandule6110 Год назад

    ❤️👍

  • @pandurangpaul8202
    @pandurangpaul8202 Год назад +1

    नमस्कार सर

  • @sachinpatil833
    @sachinpatil833 Год назад

    सर विडिओ हरियाणातील कोणत्या गावातील आहे

  • @shubhambadure8202
    @shubhambadure8202 Год назад +4

    सर हरियाणा राज्यात तलाव कोनत्या गावचा आहे

  • @chetanvanave4595
    @chetanvanave4595 Год назад +1

    सारा सरी रेड्या काय रेट ni मिळतात sir.....आनि ते सांभाळून तयार होतील का आपल्याकडे

  • @ganeshkadam6308
    @ganeshkadam6308 Год назад

    काय त्या म्हशी, काय तो तलाव,,, ओके सर सगळ,,,,,,,,,, लंपी आजवर विडीयो बनवा सरजी

  • @shahajijadhav3312
    @shahajijadhav3312 Год назад

    Sir gay pani na pinyach Karn Kay hyachya var 1 video banva

  • @ska78825
    @ska78825 Год назад

    👍👍👍👍👍👍👍

  • @vijaykumar83i790
    @vijaykumar83i790 Год назад

    गव्हाचे भुस्कट म्हशीला खायला जमते का सर माहिती सांगा 🙏🙏🙏🙏🙏

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar Год назад +1

    सर गाईच्या दुधाचा भाव कमी व म्हशीं चा का कमी आहे

  • @vishwajeetpatil8478
    @vishwajeetpatil8478 Год назад +1

    जनावरांना असा व्यायाम पाहीजे आमच्या ईथ गोट्यातन बाहेर काठु दित नाहीत ....द्रुष्टावतयं....

  • @onkarjadhav4940
    @onkarjadhav4940 Год назад

    Sir gir gay che pn mahite sanga

  • @rushibanjocreations
    @rushibanjocreations Год назад

    म्हैस वाफेला आल्यास AI करावे की रेडा मिळवावा या विषयी माहिती द्या

  • @dattayernale8922
    @dattayernale8922 Год назад

    Sar aple thikan kutha ahay

  • @monisheditor791
    @monisheditor791 Год назад +2

    Online classes kevha suru karnar sir

  • @dagadubhise9524
    @dagadubhise9524 Год назад

    तुम्ही हरियाणा मध्ये गेला का सर

  • @shrikantgondane6136
    @shrikantgondane6136 Год назад

    Jarsi gaila kont siman bharwaw

  • @tarunkshatriya
    @tarunkshatriya Год назад

    Gujrat me aao kabhi top quality bhes milti hai

  • @adinathkarande
    @adinathkarande Год назад

  • @sukumarpatil2851
    @sukumarpatil2851 6 дней назад

    Janavrachie avd evdie ahieana freemdie mahiete dyaa

  • @morekailas186
    @morekailas186 9 месяцев назад

    हा व्हिडिओ कोणत्या ठिकाण चा आहे

  • @user-os8pk4kn6q
    @user-os8pk4kn6q 9 месяцев назад +1

    मुरहा जातीची रेडी कशी तयार करावी

  • @keshavpatange8286
    @keshavpatange8286 Год назад

    20 म्हशिला किती एकर शेतात चारा करायचा

  • @harshadbacche
    @harshadbacche Год назад +2

    ज्वारी चा मुरघास तयार होतो का

  • @poojashelar5553
    @poojashelar5553 Год назад

    कोकणात कोणती जातीची म्हैस किंवा गाय योग्य आहे पशुपालन साठी?

  • @milindbhandari8871
    @milindbhandari8871 Год назад

    हा विडिओ हरयाणातील कुठला आहे ते सांगा सर

  • @safarpratiksobat
    @safarpratiksobat Год назад

    सर म्हैस मुक्त पालन गोठा करता येईल का

  • @kalpeshpatil4855
    @kalpeshpatil4855 Год назад

    सर ताजी खाली झालेली म्हैस भेटेल का 10 12 लिटर दुध देणारी पहिल्या किंवा दुसऱ्या वेतची

  • @sagarbarkade9496
    @sagarbarkade9496 Год назад

    सर हे ठिकाण कुटे आहे

  • @surajkumbhar4192
    @surajkumbhar4192 Год назад

    Mura redi milel ka

  • @maheshbhutekar9364
    @maheshbhutekar9364 Год назад

    म्हशी घेतानाचा व्हिडिओ करा ना

  • @rushikeshgodase9999
    @rushikeshgodase9999 Год назад +1

    रेडी चि किंमत किती आहे एक

  • @spnforganickishan2423
    @spnforganickishan2423 Год назад +1

    गावरानी गायचं काय तेल काढायचं आहे hf पण जरशी सांगत आहे

  • @eknathkhanvilkar9775
    @eknathkhanvilkar9775 22 дня назад

    आमच्या कोकणातील वातावरणात मुरामशीटिकतीलका

  • @saurabh..302
    @saurabh..302 Год назад

    Gawran gaay paruadti ka

  • @qualitysarees9420
    @qualitysarees9420 Год назад

    सर मी शेती विषयक बरेच व्हिडीओ पाहिले प्रत्येक व्हिडीओमध्ये शेती परवडत नाही असेच कमेट्स सगळ्याच व्हिडीओ साठी असतात. पण व्हिडीओ करणारा म्हणतो चागले उत्पन्न घेतले. असे का?

  • @tanajirankhamb1049
    @tanajirankhamb1049 4 месяца назад +1

    साहेब म्हशी पेक्षा 100% काय फायद्याचे राहील