खूपच छान सर तुम्ही दिलेला हा लाख मोलाचा सल्ला आहे. महाराष्ट्रातील लोकांनी नक्कीच वासरू संगोपन यावर काम केले पाहिजे तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून नेहमी एक नवीन प्रेरणा मिळत असते
Tumchya peksha fakt 10 takke talmal karun aplya Marathi tarunanni mehnat keli tar maza Maharashtra jagat 1 number var jaiel. Karan apli mati, climate Ani pik pani dusri kade kuthech nahi. Patil saheb khup Chan.
पाटील साहेब आपली नक्कीच भेट घ्यावी लागणार , काय नियोजन आहे असं नियोजन प्रत्येक्ष शेतकऱ्याने केलं तर काय बिशाद आहे माझ्या शेतकऱ्याची आत्महत्या करायची जय शिवराय,जय हिंद,जय महराष्ट्र,
सर तुम्ही खरच खूप मोलाची माहिती आम्हाला पुरवता त्याबद्दल तुमचे खुप आभार 🙂🙏... पण एका प्रश्न मला तुम्हाला कायम विचारावासा वाटतो की , "गाईला आपण कोणकोणत्या लसी दिल्या पाहिजेत जेणे करून त्यांच्या आजाराचे प्रमाण कमी होईल.?.. सर please माहिती द्या... 🙏
खूप छान माहिती देता सर तुम्ही, ब्रीडिंग रिलेटेड बद्दल पण विडिओ बनवा ना एखादा म्हणजे नक्की AI करताना पुढील पिढीत दूध वाढीसाठी कोणता बुल वापरला पाहिजे, किंवा AI केले पाहिजे ते कसे शोधावे ?
पाटील साहेब तुमची जी तळमळ आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे, देव तुमच्या प्रयत्नांना यश देवो. 👏
परफेक्ट गोठा व त्याचे नियोजन कसे असावे यासाठी तुम्हीच गूरू आहे आम्हा तरूण शेतकरी पूत्रांचे 🙏🏻❣️
Patil saheb tumchya mul amchyasarkhya berojgar tarunanna shunyatun vyavasay ubha karnyachi prerana milte.....tumchya abhyasala salute❤🙏
खूपच छान सर तुम्ही दिलेला हा लाख मोलाचा सल्ला आहे. महाराष्ट्रातील लोकांनी नक्कीच वासरू संगोपन यावर काम केले पाहिजे तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून नेहमी एक नवीन प्रेरणा मिळत असते
आवडी चांगली माहिती कोणी सांगत नाही आमच्यासाठी देवा पेक्षा कमी नाही दादा तुम्ही 👌👌👌👌
Tumchya peksha fakt 10 takke talmal karun aplya Marathi tarunanni mehnat keli tar maza Maharashtra jagat 1 number var jaiel. Karan apli mati, climate Ani pik pani dusri kade kuthech nahi. Patil saheb khup Chan.
दुग्ध व्यवसायाचे गुरु✌️🙏🐄
खूप छान माहिती सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुमचे खूप खूप आभार
Khup chhan mahiti.........khup Talmaline mahiti deta..........
खुप खुप धन्यवाद साहेब ,खूपच छान माहिती दिली तुम्ही साहेब,
खूप तळमळ आहे सर तुमची मानावे तेवढे आभार कमी पडतील धन्यवाद सर
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ,🙏
पाटील साहेब आपली नक्कीच भेट घ्यावी लागणार , काय नियोजन आहे असं नियोजन प्रत्येक्ष शेतकऱ्याने केलं तर काय बिशाद आहे माझ्या शेतकऱ्याची आत्महत्या करायची
जय शिवराय,जय हिंद,जय महराष्ट्र,
खरोखरच तुमचे आभार मानायचे काय कळेना. किती अबार मांडलं तरी कमीच आहे. एवढे परफेक्ट माहिती कोणी देऊ शकत नाही. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती आहे sir
Jabardast margdarshan 👌👌aamhi kankavlivale
दुग्ध व्यवसायातील विश्वकर्मा 💪💪💪🙏🙏
खूप छान माहिती मिळाली पाटील साहेब धन्यवाद🙏🙏
तुमच ऐयकुनच आम्ही सुरुवात केली आहे धन्यवाद जय हरी
एकच नंबर माहिती दिली 🙏🏾🙏🏾🙏🏾👌🙏🏾💐
योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करता पाटील साहेब
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सर खूप छान माहिती दिली
खूप छान सर अगदी मनातला विषय आहे ब्रिडिंग वर काम करायलाच हवं ....
खूप छान माहिती सागता सर
सर तुम्ही खरच खूप मोलाची माहिती आम्हाला पुरवता त्याबद्दल तुमचे खुप आभार 🙂🙏... पण एका प्रश्न मला तुम्हाला कायम विचारावासा वाटतो की , "गाईला आपण कोणकोणत्या लसी दिल्या पाहिजेत जेणे करून त्यांच्या आजाराचे प्रमाण कमी होईल.?.. सर please माहिती द्या... 🙏
खुप छान माहीती दिली सर 🙏
Apratim mahiti
सर तुमची तळमळ माझ्या महाराष्ट्र साठी खुप मोठी आहे सर तुम्हाला खूप खुप नमन🙏🙏🙏
खूपच छान किती हो काळजी करत आहे देव तुमची सर्व इच्छा पूर्ण करो 🙏🙏🙏🙏👌👌👌👌
1च नंबर मुलाखत
संर तुम्हचं मार्गदर्शन खुप मोलाच आहे दोन वर्ष झाले माझ्या गोठ्यात सुधारणा करत आहे 75% सुधारणा झाली आहे
खूप छान माहिती मिळाली आहे सर 🙏🙏
अगदी खरं आहे सर आपलं
अतिशय उत्तम प्रकारे माहिती दिली
सर् म्हैस पालन मधे म्हैस गाब गेल्या नंतर दुधाला एक टायमवर येते त्या साठी एक vdo बनवा
खूप छान माहिती देता सर तुम्ही, ब्रीडिंग रिलेटेड बद्दल पण विडिओ बनवा ना एखादा म्हणजे नक्की AI करताना पुढील पिढीत दूध वाढीसाठी कोणता बुल वापरला पाहिजे, किंवा AI केले पाहिजे ते कसे शोधावे ?
खूप छान माहिती
आभार साहेब खुपच छान तुमचं
भाऊ खूप छान माहिती दिली आहे
Sagale नोकरी कडेच कल आहे हा वयवसाय केला तर kay garj नोकरीची दुग्ध व्यवसाय १००% फायद्याचा व्यवसाय ❤❤
खुप छान माहिती दिली पाटील सर🙏🙏🚩🚩
धन्यवाद सर 🙏🙏
सर आपली दुरदृष्टी खूप मोठी आहे
एकच नंबर बरोबर आहे तुमच 👍🏼
Dada khup chan ek number motivation dhile 🙏🙏🙏🙏🙏🚩
Khup great sir
खुपचं छान अनुभव आहे
धन्यवाद सर
भाऊ तुमिच आहे... भाऊ एकदम बरोबर bole
Great job valueable information 👌
खुप छान मार्गदर्शन सर 🙏
सर म्हशीच्या रेडी संगोपन यावर एक व्हिडिओ बनवा
अभिमान आहे आपला सर
Such a great man 👨 👏 🙌
💐 सर्वप्रथम धन्यवाद सर, खूप छान काम आपण करीत आहात, सर निवासी ट्रेनींग ला यायचे असल्यास, खर्च व काय नियमवाली आहे,
या माणसाला किती काळजी आहे महाराष्ट्र तील शेतकऱ्याची 🙏🙏
👍👍
खर आहे
देव माणूस यालाच म्हणतात 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🤝🤝
खुपच छान माहिती पाटील साहेब
दादा abs आणि चितळे Bull Siman. किती रुपयाला विकतात
खूप छान माहिती दिली दादा
भाऊ तुमची तरमल बघून खुप बर वाटल आनी एक एनर्जी ऐते खूप धन्यवाद
खूप छान👏✊👍👏✊👍👏✊👍
Mineral mixture koantaya kampani ch vaparaych sar...... baffelo sathi
Wow dada khup shundar
Very nice sir👍
बरोबर आहे सर
From osmanabad umerga.
अरविंद पाटील तुम्हाला खुप खुप आयुष्य लाभो
Abs var kam keyle pahije
Very nice👍
दादा आम्हाला असं च मार्गदर्शन द्या.
आपण पण खूप मोठें होऊ...
.जय महाराष्ट्र...🚩.🌾.🐄.🐃.🥛...
Sir pshu khady ya vishayavar please video bnva
Great ❤
मस्त भारी वाटत
छान
Good motivation
Khup Chan sir
अद्भुत
खुप. छान. सर
जय महाराष्ट्र सर
कोकणात दूध उत्पादन कस वाढेल ह्या वर एक व्हिडिओ बनवा
Super. Hiro. Bhautumhi
👌🙏🏽🌹🌹💐💐💐
Khup mast sir
खरच दुध क्षेञाचा देव मानुस
आजचा व्हिडिओ पाहुण खूप बरं वाटलं मी एक दुध उत्पादक शेतकरी
Barobar bolat tumhi dada
Mega sweet che beyane satar madhe kote milel please sir
You r great sir
खर आहे
Nice sir good information 👍
nakkich sir
🙏Very nice Sir🙏
Sir tumhi kharch dev manus ahat tumcha vedio bagitlyavar amcha angat daha hattich bal yeto
Sir जो आपने bola वही अगर अपने राजनेता समझेगा तो बहुत सुधार होगा अपने Maharashtra का ✌👍
ब्रीडिंग करूया कसे करावे आणि कुठून सिमेंस वापरायचे कुठे मिळतात याचा डिटेल एड्रेसआपण सांगतनाही
Masta dada 👍
U really very great 🙏
Sir hf chi blood purity kiti % paryant shakya ahe vidarbha sathi breeding var kam kelyas kiti % paryant gay thevaychi
हा विषय शासनाच्या लक्षात येत नाही का विकास हा फक्त शेतकरी करू शकत नाही .आर्थिक दृष्ट्या शेतकरी खूप मागे आहे यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थ साहाय लागत
Nice information sir
Very good👍