नमस्कार पाटील साहेब, वैद्य साहेब, शेतकऱ्यासाठी दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्याकरीता ही अत्यंत महत्वाची माहिती आहे त्याच बरोबर याचा खऱ्या अर्थाने आपण त्या मुक्या जनावरांची सुद्धा अप्रत्यक्ष पणे काळजी घेत आहेत कारण बऱ्याच ठिकाणी पाहिले तर तेथे फक्त आणि फक्त ऊस आणि वाढे जनावरांना दिले जाते
नमस्कार पाटील साहेब, वैद्य साहेब, शेतकऱ्यासाठी दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्याकरीता ही अत्यंत महत्वाची माहिती आहे त्याच बरोबर याचा खऱ्या अर्थाने आपण त्या मुक्या जनावरांची सुद्धा अप्रत्यक्ष पणे काळजी घेत आहेत कारण बऱ्याच ठिकाणी पाहिले तर तेथे फक्त आणि फक्त ऊस आणि वाढे जनावरांना दिले जाते
पाटील सर अतिशय सुंदर माहिती देताय आपण शेतकऱ्यांना..खूप खूप धन्यवाद...
एक व्हिडिओ Silage कसा तयार करायचा , व करताना काय काळजी घ्यायची यावर करा...
सर तुम्हाला खूखूप धन्यवाद. कारण तुम्हीं दूध उत्पादक शेतकऱ्यांना गुरू म्हणून मार्गदर्शक ठरलात.
खूप चांगली माहिती मिळाली , धन्यवाद.
अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Khup aabhari patil saheb🙏.Asech margdarshan nehmi dya🙏
पाटील साहेब गरजेची माहिती दिल्या बद्गल धन्यवाद
पुस्कर वैद्य सर तुमचे संशोधन कार्य खूप मोठे आहे फक्त दोन शब्दात ते व्यक्त होण्याजोग नाहीये.माझ्या तमाम शेतकरी बंधूंनकडून तुमचे मनापासून आभार 🙏
खूप छान माहिती दिली पाटील साहेब धन्यवाद
सर तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद!
खुप लोकांचे आशीर्वाद भेटतात सर तुम्हाला तुम्ही हे विडिओ बनवता त्या मूळे
खूपचांगल मार्गदर्शन आहे आपलं धन्यवाद
महत्त्वाचा मुद्दा बी कुठे मिळेल कसं किलं मिळेल पार्सल ची व्यवस्था आहे का
दादा तुमच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच नाव देशात मोठ करत आहात धन्यवाद
तुमची दिलेली प्रत्येक माहिती मोटिवेशनल आहे
एक नंबर मेगास्विठ चारा आहे .
माझा चारा आता मेगास्वीट चा चालू आहे एक नंबर आहे 👌🏻👌🏻👌🏻
किती दिवसाचं झालं पीक
त्याचे बियाणे कुठे भेटील
बिया कोठे मिळेल
खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
सर तुम्ही दिलेली माहिती फार अनमोल आहे.
Khup Sundar video Patil sir
पाटील सर अनमोल माहिती दिल्या बद्दल धन्यवाद... 🙏
सर खुप चांगली माहिती मिळाली
धन्यवाद
ऊतम मार्ग दर्शन मिळाले आहे
सर मी कर्नाटक अथणी मध्ये
आपले सर्व विडीयो पाहतो
नमस्कार सर
अतिशय सुंदर माहिती दिली सर 🙏
खूप छान माहिती दिली आहे सर, पण मेगास्विट चारा उगवल्यानंतर पाखरे उपटून टाकतात
पाटील सर तुमचे मनापासून आभार तुम्ही शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक माहिती देता
Atishay chan mahiti dili saheb
अरविंद पाटील सर ह्या व्हिडिओ बद्दल दर्शकांकडून देईल तितके धन्यवाद कमीच.
Nice information 😊😊
Vaidya sahebanche khup
Dhanyavad
Tyani ha van shodhala
नाद केलाय आजच्या video ने 😊
पाटीलसर खूप छान माहिती दिली धन्यवाद
तोड नाही ह्या विडीओला🔥🔥
Right 👍
Very nice 👍
सर्व सामान्य माणसाला त्या फार्म वर visit करता येईल का?
Pl reply
माझ्या कडे तिसरी कापणी चालू आहे
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Mi July maihinat rasila multi cuting jawari chi lagvan keli pan tichi changli vad hot nie ahe tar ky kela pije please sanga
Sr माझा दहा म्हशींचा गोठा आहे आणि तुमचं मला चांगल मार्गदर्शन मिळत आहे. धन्यवाद सर
पाटील परवडतो का हा व्यवसाय? मला पण करायचं आहे....कृपया सांगा
Sir ज्या तरुणांना शेती कमी आहे किंवा नाही ,अशा लोकांनां दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर त्याच नियोजन आणि गणित कस असाव . प्लीज व्हिडिओ बनवा.
अॅडव्हान्टा👍🏻🙏🏻👌
Thanks for video sir 👍❤️
पंढरपूर तालुक्यातून व्हिडिओ बघत आहे
King ahe sir tumhi, proud of you sir
खूप खूप आभार सर तुमचे🙏👌✌️
खूप छान काम करतात.....
Khup Chan Patil Saheb 🙏🙏🙏
अभिनंदन धन्यवाद ❤
Patil saheb danywad
Brekaisorgho la futava hoto ka plz reply kara
Khupkhup dhanyavad sir...
खूप धन्यवाद सर 🙏🙏👍
Sir advnta Jimbo gold bdale mahite sagna
Kontyahi pikasathi kharach niyojan nay sangitl
Tevdh fact sanga
धन्यवाद पाटिल साहेब
मनापासून धन्यवाद
सेम असाच प्लॉट आहे माजा मेगास्वीट चा १३ फूट +उंची आहे अतिशय सुंदर आहे हा चारा
बियाने कोठे मिळेल
अडवांटा कंपनीचे आभारी आहे 🙏
खत व्यवस्थापन ,
फवारणी व्यवस्थापन ही माहिती पण घ्यावयाला पाहिजे होती ..
Mast mahiti ahe sir
मेगास्वीट आणि ब्रेकाइसोरघो या दोन्हीपैकी सायलेज साठी योग्य वाण कोणते?
ब्रेकाइसोरघो
वाघोली पेरनेफाटा पासून किती लांब आहे
Sir याची डबल कापणी होते का megaswit सारखी
मला अभिमान वाटतो मी पाटील सरांचा विद्यार्थी आहे ❤
Mi pan Kel aahe 1.5 eaker 2 fit sari madhe khat niyogan baddal Sana jara
माझ्या कडे 14फुट वाढले मेगास्विट
आपण कुठुन आहेत आणि ही बीयाण कुठे भेटलं 🙏
@@vikassomavanshi88 छत्रपती संभाजी नगर मोंढा
पाटील सर जर मेगा स्वीट किंवा तुम्ही जेवण दुसरा चारा सांगितलात ते आमच्या कोकणात होईल काय?
Sir megha sweet biyane milat nahi dukanat
पाटील सर गोर गरीबाचे कैवारी पशुव पालकाचा जाणता राजा 🙏🙏🚩🚩
Sir nanded district madhe available hot nahi ka adventa cha chara
विकतचा चारा घेऊन किंव्हा पूर्ण पने मूरघास वापरून गोटा चालवता येतो का असेल तर त्याचे आर्थिक गणित कसे असावे . Sir please यावरती व्हिडिओ बनवा
5% प्रॉफिट मिळेल
20 लिटरची गाय तिला दिवसाला पाच किलो पशुखाद्य आणि वैरणी वैरणी सकट मिनरल मिक्स्चर दिवसाला सात रुपये करा
Murrah buffalo = milking machine che video kara
अरविद सर फलटण भागात शुगर गेज वर खूप मवा पडतो वजनावराना जूलाब
Sir kokanat lal murmad matit konata chara yeil
Megasweet cha murghas karayla jamt aasel na
ईथे ठिबक आहे. त्यामुळे वाढ चांगली झाली. प्रवाही सिंचन मुळे ईतकी वाढ मिळत नाही.
Very nice 🎉
Khup khup subachah
मला अभिमान आहे की पाटीलसाहेब कोल्हापुर जिल्ह्यातिल व्यक्ति आहेत,
MH 09
Sir,ब्रेकाइसोरघो चे किती कट होत्या .
Single
छान पाटील सर
सांगली मध्ये बियाणे कोठे मिळेल
नागपूर वरून विडिओ पाहत आहे
मावा पडतो का त्या व्हरायटीवर ?
Sir tumchya dairy la visit dyyachi aahe .... address pathva
एक नंबर चारा
कोकणात चारा व्यवस्थापन कसा करायचं यावर एक व्हिडिओ बनवा
खूप छान 👍
सर मला अडवन्ता 756 नाही भेटला त्यांनी मला अडवन्ता पी ए सी 740 दिला काय करू लावू की नको..
सिंगल cross aage छान आहे
कुणाच्या दुधाला फैट एस एन एफ लागत नसेल...
तर makhan grass advanta वापरुन पहा..
नमस्कार, याचा मूर घास बकर्या खातील का
Neutrifeed la tannashak kay maraych
Hii sir,
Mega sweet chi pahili kapani kiti divasani ghyavi
60-65
सर तुम्ही म्हशीचे दूध machine chya साह्याने काढता की हाताने धुता
Nice work
छान आहे पार्सल मिळेल का
सर याची किती वेळा कापणी होते
मेगा स्वीट पिकामुळे जमिनीचा कस कमी होतो का? याबदल कहीच माहिती सांगीतली नाही.
मेघा स्वीट वर तन नाशक मारले तर चालत का आणी कोणतं मरावं
कुठ भेटणार बियाणे या मेगा स्वीट चे
मेघा स्वीट कापनी किती होत्या
बियाने कोठे मिळेल?