Thumachaya diary club app madhun me course purchase kela tith Mala mobile verification otp invalid show kart ahai course purchase karun Sudha..please reply Kara?😢
पशुखाद्यचा वाढत्या दरामुळे दूध व्यवसाय परवडत नाही दूध व्यवसाय वाटो तेवढा सोपा नाही एका पशू ला लिटरमागे 0.50 किलो पशुखाद्य द्याव लागेल चारा आणि लेबर पाहिजेच लावा गणित 😢😢
चांगला आहे हा दूध वाढीचा फॉर्म्युला. परंतू याला अधिकचा खर्च आणि मनुष्य बळ लागणार. त्यातुलनेत दुधाला बाजार नाही. फॅट वर कसेबसे 60 रुपये जाते. 100 च्यावर भाव मिळाला लिटरचा तर हे सर्व करू शकतो. सध्या तरी सरकी, भरडा, चूनी आणि मिनरल मिक्चर देऊन जेवढे हाती लागेल तेवढे चाललंय.
साहेब..... खीर फार उपयुक्त आहे..... हा फॉर्म्युला मी माझ्या म्हैस साठी वापरला आहे.... दूध वाढले..... धन्यवाद
हाळीव म्हणजे काय
माननिय पाटील साहेब .
फारच छान आणि सुंदर माहिती दिली .
Changli mhiti dilit sir 🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻बाराही महिने मूरघास वरती गोठा चालतो का आणि म्हशीला मूरघास कशा प्रकारे खाऊ घालायचा यावरती व्हिडिओ बनवा ........पाटील साहेब🙏🏻🙏🏻🙏🏻
Ho bro
नाही चालत
@@vikasdiwate1020 kon bol
Khup must prashna vicharla tumhi mala tech vichar che ahe
मूरघास अतिशय उत्तम भावा 12 महिने चालत्
सर साखरेच्या ऐवजी खडीसाखर घालून अजून चांगला
Khup chan video ahy
Milking machine cha vedio taka
👌👌
🙏🙏🙏
राम राम सर
Milking Parlour ka video bnao
आमच्या कोकणात डेरी येण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. दापोली. रत्नागिरी
दादा कोणत गावं दापोली मध्ये मोबाईल नंबर द्या
Washishti dairy aahe Chiplun la
सर एका म्हशी साठी किती सामान लागर
Hariv,Methi,shabudana,Gul,sakhar,gulkand,tel, halad
2/3mhashinsathi praman sang ki please
सर एका गाई साठी किती प्रमाण आहे सांगा
सर 1 म्हशी साठी च सामग्री माप द्या🙏🙏
Gaban janvarana chalte ka
किती दिवस करावावे लागते सर
Raigad roha madhe pn try kara sir
Roha madhe dudhala rate pn nhi aahe
कोकणात जे वातावरण असते .त्या वातावरणात मुरा म्हैस चालेल का...आम्हाला सुद्धा या धंद्यात यायचं आहे. प्लिज सहकार्य करा
Ho
नका येऊ
Ho chalte fkt heat nhi jmt mhasi la
Tel shijvalyavar takave ki adi
Tarunachi deshabhul hot aahe khari paristiti manjhe bhayacya jivavaer ha dhandha aahe aani Jo manus 70 rupay ne dhudh viku shakto tyane ha vyavasay karycha nay ha vyavasay karu naye aani swatachi durdasha karu naye aatishay kastacha vyavsaya aahe aani lokacya jeevavar ha dhandha aahe lokani vichar karun ya vyavsaya kade padave
Gp😂
बरोबर आहे..काही खर नाही ह्या धंद्याच ...फक्त शेन शिल्लक राहत
Thumachaya diary club app madhun me course purchase kela tith Mala mobile verification otp invalid show kart ahai course purchase karun Sudha..please reply Kara?😢
Link :- courses.dairyclub.in/t/u/activeCourses
सर
गाभण म्हशीला ही खीर किती महिन्यापर्यंत चालेल आत्ता म्हशी गाभण गेलेले असेल आणि हे खीर टाकलं तर चालेल का सर
Sir dudh achank Kami zalay Kay karav
गाईंना हे दिले तर चालते का सर
Sir haliv mhnje ky
Aanudan kadhi yenar
दिवसा १ किलो घालायचे का ?
Hariv manje kay
Haliv mnj kay?
एका जनावरास किती दिवस चारायची
मी हे करून बघितलं पण याने जाणवराला संडास लागते जनावर अशक्त होते
दादा आता गाई ला शिमेश दिलंय 1 महिना झालं आहे तिला खीर दिली त्र चालेल का
म्हैस भरडा खात नाहीत ऊपाय आहे काय
दादा म्हशी ना 18 -20 लीटर दूध आसतय का?
गाईच 1.5 2 लिटर ने वाढत दूध
Sir Gir gai badl thodi mahiti dya
हरीव काय आहे
तेल गरम करून घ्यायच काय तसच
गरम केले तरी चालेल,तसेच घातले तरी चालेल
गाईला दिल त्र चालेल का आता शिमेस दिलंय वाढेल का दुध
आता नका देऊ सीमन लावल्यावर देत नाही@@arjunkatkar2900
सर मला नवीन दुग्ध व्यवसाय करायचा आहे
पशुखाद्यचा वाढत्या दरामुळे दूध व्यवसाय परवडत नाही दूध व्यवसाय वाटो तेवढा सोपा नाही एका पशू ला लिटरमागे 0.50 किलो पशुखाद्य द्याव लागेल चारा आणि लेबर पाहिजेच लावा गणित 😢😢
भाऊ शहाणा असतील तर ह्या धंद्यात पडू नको
@@ganeshjagtap376 tumch gaav kutl mitra..ani tumcha ithe dairy konte ahe.
Tuza hat pay padyo dada karu nako mi 15 lakh takun 15000 month yet nahit
@@rahulgaikwad3202gai ahet ka mashi tumchy
चांगला आहे हा दूध वाढीचा फॉर्म्युला. परंतू याला अधिकचा खर्च आणि मनुष्य बळ लागणार. त्यातुलनेत दुधाला बाजार नाही. फॅट वर कसेबसे 60 रुपये जाते. 100 च्यावर भाव मिळाला लिटरचा तर हे सर्व करू शकतो. सध्या तरी सरकी, भरडा, चूनी आणि मिनरल मिक्चर देऊन जेवढे हाती लागेल तेवढे चाललंय.
Hadiv manje kay