थंडीच्या दिवसांत म्हैस आणि गायीचे फॅट , SNF, व दुध कशे टिकवायचे. एकदा जरूर पहा.🙏

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 186

  • @sachinzade5487
    @sachinzade5487 2 года назад +15

    सर खूप छान माहिती दिली 🙏मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर तुम्हाला तिळगुळ द्या गोड माहिती ध्या आम्हाला😍🙏🙏🙏

  • @ankushwakle6901
    @ankushwakle6901 2 года назад +3

    नंबर एक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा नंबर एक कुणी कुणाचा फायदा किती पण आपण फेडला केला धन्यवाद

  • @angadpawar7684
    @angadpawar7684 2 года назад +5

    खुप छान माहिती दिली सर 🙏 तुम्हाला सुध्दा मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🙏

  • @surykantkambale9163
    @surykantkambale9163 2 года назад +1

    सर मि तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो तुम्ही खुप छान माहिती देता शेतकरी या दुध व्यवसाया मध्ये कोणत्याही आडचणी मध्ये येऊ नये आशी तळमळ तुमच्यात दिसून येते धन्यवाद सर

  • @surendrarajput5998
    @surendrarajput5998 2 года назад +1

    खूप चांगली माहिती दिली सर तुम्ही
    धन्यवाद मकसंक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩

  • @aaisahebmeanswear96
    @aaisahebmeanswear96 2 года назад +4

    सर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा

  • @vinoddaud6076
    @vinoddaud6076 2 года назад +15

    तुम्हाला पण मकरसक्रातिच्या हार्दिक शुभेच्छा सर🚩🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🙏🙏

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 Год назад

    धन्यवाद सरजी चारा ॠतुनुसार बदलावा तर दूध नियोजन चांगले वाढते हे छान सांगितले आहे धन्यवाद

  • @swapnilshilvant
    @swapnilshilvant 2 года назад +1

    मस्त व्हिडिओ... तुमच्यासारखे नॉलेज कोणीही महाराष्ट्रात देवू शकणार नाही.

  • @ZumbarDomale
    @ZumbarDomale 10 месяцев назад +1

    छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन दादा 😮😮😮

  • @santoshkamble3563
    @santoshkamble3563 2 года назад +1

    सर तुम्ही फार चांगली माहिती देऊन सहकार्य केले धन्यवाद

  • @krantisinhpatil0
    @krantisinhpatil0 2 года назад +6

    तिळाची उब लाभो तुम्हाला, गुळाचा गोडवा येवो
    जीवनाला ,यशाची पतंग उडो गगना वरती, 😊
    तुम्हास आणि तुमच्या परिवारहास....
    संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!🙏🙏

  • @shivnathmarkad4221
    @shivnathmarkad4221 2 года назад +1

    योग्य मार्गदर्शन केले आहे👉🙏💯

  • @uttampatil5541
    @uttampatil5541 2 года назад +3

    मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा दादा
    पाठीमागचे यशोगाथा व्हिडिओ मधील
    म्हशींचा व्हिडिओ बनवा
    नवीन बांधलेला गोठा मधील

  • @gajendraingole9939
    @gajendraingole9939 6 месяцев назад

    छान व्हिडिओ बनवला गुरुजी हॅलो दोन गाईसाठी किती आहार द्यावा लागेल मला याचे उत्तर देण्याची कृपा करावी मी नवीन गाईचे नियोजन करत आहे कारण मी आता हे गाईचे संगोपन सुरुवात करत आहे मला सहकार्य करावे

  • @krushnagadhave9307
    @krushnagadhave9307 2 года назад

    तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @SachinYadav-rt4hq
    @SachinYadav-rt4hq 2 года назад +3

    खुपच छान माहिती सर

  • @pardeepmhaske774
    @pardeepmhaske774 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @keshavubale2919
    @keshavubale2919 11 месяцев назад

    Thanks sir khup changli mahiti dili

  • @shivajinarodeshivajinarode4683
    @shivajinarodeshivajinarode4683 9 месяцев назад

    छान साहेब 👌👌👌 माहिती दिल्याबद्दल

  • @anilgulave4736
    @anilgulave4736 2 года назад

    सर खुप छान माहीती व योग्य दिला आपण खुप आभार सर अभिनंदन सर

  • @pavanpatil2787
    @pavanpatil2787 2 года назад

    तुमाला पन संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @arunaragade3067
    @arunaragade3067 9 месяцев назад

    Changli mhiti dilit sir 🙏

  • @pandharinathpopere737
    @pandharinathpopere737 2 года назад

    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर

  • @balajiyewale760
    @balajiyewale760 2 года назад

    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sikandarkalawant2464
    @sikandarkalawant2464 2 года назад

    खुप छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब

  • @rahuls4044
    @rahuls4044 2 года назад

    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...

  • @gajananpatil1990
    @gajananpatil1990 2 года назад +1

    मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तीळ गुळ घ्या गोड गोड बोला..

  • @patildairyform8568
    @patildairyform8568 2 года назад

    खूप छान माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद

  • @ankushchopade867
    @ankushchopade867 2 года назад

    तुम्हाला पण मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @Tejas_Jadhav_official
    @Tejas_Jadhav_official 2 года назад

    एक नंबर मार्गदर्शन सर

  • @akashmane322
    @akashmane322 2 года назад

    Khup Chan mahiti dili.. Patil saheb

  • @sanjayjawale2863
    @sanjayjawale2863 2 года назад

    Patil sir sarki pend kami keli tar fat kami hot nahi ka ? Pendiche praman 25% thewle tar chalte ka ? 1} gahu 2} harbara. 3} maka. 4} pend.

  • @arvindgaikwad8446
    @arvindgaikwad8446 9 месяцев назад

    मस्त माहिती
    धन्यवाद

  • @poonamshirgave9296
    @poonamshirgave9296 2 года назад

    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🙏सर

  • @sushmadhumane8495
    @sushmadhumane8495 10 месяцев назад

    Khub chayan mahiti dili

  • @bhushankandekar4881
    @bhushankandekar4881 2 года назад

    Makar Sankranti chya Hardik shubhechha sir

  • @sumitkulkarni8354
    @sumitkulkarni8354 2 года назад

    तुम्हांला ही मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @rushi7575
    @rushi7575 2 года назад

    मकरसंक्रांती च्या शुभेच्छा

  • @tanishkabhosale1558
    @tanishkabhosale1558 Год назад

    Sir usache bagaj Suka chara mhanun vapru shakto ka

  • @maheshpawase3883
    @maheshpawase3883 2 года назад

    खुप छान माहिती दिली आहे सर

  • @aniket.gadekar1729
    @aniket.gadekar1729 Год назад +1

    धन्य वाद सर

  • @akashmali5491
    @akashmali5491 2 года назад +1

    Happy Makar Sankranti

  • @mallikarjungangade2923
    @mallikarjungangade2923 2 года назад +15

    तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांती हार्दिक शुभेच्छा दादा,🙋🙏🙏

    • @sachinparab4480
      @sachinparab4480 2 года назад +1

      आमचा गावठी रेडा ऐक वर्ष चा आहे. त्या चा पायाला फोड आला लाल कलर चा.
      पाय सूजला आहे

  • @shivashankarpatil3817
    @shivashankarpatil3817 2 года назад

    सर तुम्हाला पण मकरसंक्रांतीच्या हादिऺक शुभेच्छा

  • @santoshdesai8967
    @santoshdesai8967 2 года назад

    Happy makar Sankranti sir,sir prabhat che Tmr use kele tar,result kasa aahe

  • @sujaymeher6146
    @sujaymeher6146 2 года назад

    चांगली माहिती दिली. 💐👍🏻🙏

  • @pramodpawale1457
    @pramodpawale1457 2 года назад

    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर माझ्या परिवारा कडुन तुम्हा तेळगुळ घा गोड बोला

  • @sanidaripkar6636
    @sanidaripkar6636 2 года назад +1

    Eka mhashi la kiti khurak dyava

  • @rushichakor5885
    @rushichakor5885 2 года назад

    Sir TMR mhanje kay ast..
    Sir TMR mhanje kay ast explain krun sanga plzz

  • @shamgaikwad6381
    @shamgaikwad6381 8 месяцев назад

    Very nice

  • @MohammedAlhamed-t1t
    @MohammedAlhamed-t1t Год назад

    Barli chagli aahe ka sar gai sathi

  • @YuvarajPatil-p7g
    @YuvarajPatil-p7g 10 месяцев назад

    साहेब मीडरमीसर काय चालु असुन सुद्धा फ्याट कमी लागते काय ऊपाय केला पाहिजे

  • @ajitlanje2326
    @ajitlanje2326 2 года назад

    Sir cow aani buffalo ch milk mix krun dairy vrti nhi deu skt ka

  • @sandipgodhari4915
    @sandipgodhari4915 2 года назад

    Sir tumhi mhashi sathi kont milking machine use karta

  • @yogeshmogal472
    @yogeshmogal472 Год назад

    खूप छान वाटत 👌

  • @sandipkumbhar8224
    @sandipkumbhar8224 Год назад

    Ok sir khub chan

  • @vaibhavbhosale5299
    @vaibhavbhosale5299 2 года назад

    खूप छान आहे माहिती

  • @ajinkyadhamale2387
    @ajinkyadhamale2387 2 года назад

    धन्यवाद सर असच अम्हाला मार्गदर्शन करा

  • @MaheshPatil-ik9zl
    @MaheshPatil-ik9zl 2 года назад

    पाटील साहेब नमस्कार
    पशु खाद्याच्या वाढत्या खर्च आणि नियोजन यावर माहिती द्यावी

  • @shubhammisal5704
    @shubhammisal5704 2 года назад +1

    धन्यवाद सर

  • @विशालपिसेगोटफार्मपिसेवाडी

    सर माझ्या गायींची संध्याकाळी फॅट व एसएनएफ चांगला लागतो पण सकाळी फॅट व एसएनएफ लागत नाही फार पण कमी प्रमाणात लागते काय करावे लागेल

  • @yogeshshetake3037
    @yogeshshetake3037 2 года назад +1

    सर पशुखाद्य ओले द्यावे की सुके द्यावे सांगा.

  • @bhushanpatil6042
    @bhushanpatil6042 9 месяцев назад

    खूप छान

  • @sunilbhand8855
    @sunilbhand8855 2 года назад

    Kup chagli mahiti dili sar

  • @sangharshkorate2554
    @sangharshkorate2554 2 года назад +1

    Pashu khadya bhijawat ghalata tya velcha video banawa mhanaje amhala purn kalel

  • @swarnimmankar4746
    @swarnimmankar4746 2 года назад +1

    पाटील सर आपण जर पंजाब सारखी पद्धत वापरली तर थंडी मध्ये गोठयाला सर्व बाजूंने पूर्ण पणे पॅक करून थंडीपासून बचाव करता येईल का,पण या पद्धतीसाठी मुक्त गोठा योग्य राहील का यावर ती काही मार्गदर्शन करा.

  • @vishnugalande5278
    @vishnugalande5278 Год назад

    Khup chan sar

  • @altafmakandar5500
    @altafmakandar5500 2 года назад

    पावसाळ्यामध्ये ब ऊना मध्ये चारा व खाद्यव्यवस्थापन चे माहिती सांगा

  • @indiradarwatkar9083
    @indiradarwatkar9083 2 года назад

    ati sundar

  • @vinayakpable4980
    @vinayakpable4980 2 года назад

    Khup Chan mahiti

  • @nagoraoshinde7828
    @nagoraoshinde7828 11 месяцев назад

    सर आमच्याकडे ओला चारा नाही सुक्या चाऱ्यावर चालते का

  • @amolkamble311
    @amolkamble311 2 года назад

    सर माहिती छान दिली

  • @vilaskhetade1088
    @vilaskhetade1088 2 года назад

    छान माहिती दिली सर..

  • @arjunpatole2385
    @arjunpatole2385 2 года назад

    Gai na barli kbayla dilitr chalel ka

  • @ramchavan517
    @ramchavan517 2 года назад

    Khup ch chan patil ji

  • @satishkokane112
    @satishkokane112 2 года назад

    Thanks bhau

  • @AkshayYadav-lf2ol
    @AkshayYadav-lf2ol 2 года назад +2

    सर् तुमचे वीडियो चांगले असतात पन वीडियो चालू केल्या पासून ते वीडियो संपेपर्यंत फक्त माहिती देत जावा मध्येच ते वीडियो लास्ट पर्यंत बघा हे सांगनार ते सांगणार अस टाइम घालवत नका जाऊ जर वीडियो विषय सोडून बाजूला नाही गेलात तर लोक वीडियो पूर्ण बघतातच

  • @umeshjangam9607
    @umeshjangam9607 2 года назад

    Sir feed vallyala dila tr kasa

  • @bhagwatulbhagat6806
    @bhagwatulbhagat6806 2 года назад

    MakAr sankranti cha hardik shubecha 🙏

  • @pavandhawle9104
    @pavandhawle9104 2 года назад

    Pashu kadyavar pan yek vidio banva

  • @shubhamgawande7644
    @shubhamgawande7644 2 года назад

    सर पशु खाद्य किती वेळ भिजवून द्यावे

  • @samadhanshere888
    @samadhanshere888 2 года назад

    Sir gay majavar yet nahi kay upay karava

  • @vaibhavjadhav6049
    @vaibhavjadhav6049 2 года назад +1

    Number 1 sir....🔥🔥

  • @jayvantpatil9736
    @jayvantpatil9736 2 года назад

    खुप खुप आभार सर

  • @godnikhil2969
    @godnikhil2969 Год назад

    सर माझ्याकडे 2 म्हशी आहेत . त्याच्यातून मी 10 म्हशीं घेण्याकरता काय करू शकतो

  • @tulsithakre6233
    @tulsithakre6233 2 года назад

    नमस्कार पाटील साहेब माझ्याकडे फक्त धान्य पिकाची वैरण आहे

  • @gholap6622
    @gholap6622 2 года назад

    सर माझी एक गाय काल व्हाली आहे पण ती पातळ शेन द्यायला लागली आहे कारण समजेल काय

  • @dipakpote4401
    @dipakpote4401 Год назад

    Nice

  • @birudevpatil5339
    @birudevpatil5339 2 года назад

    Good

  • @lalitpatil8659
    @lalitpatil8659 2 года назад

    साहेब पशूखाद्य कोणत वापराव

  • @rameshsomwanshi4936
    @rameshsomwanshi4936 Год назад

    सर तुमच्या कडे 3.5/8.5 ला काय भाव आहेत

  • @9767808334
    @9767808334 Год назад

    पावसात मुक्त गोठा कसा करणार 🙏

  • @premrajmote718
    @premrajmote718 Год назад

    सर दुध संघाचा बोनस प्रत्येक शेतकऱ्यास मिळतो का?

  • @prafuldongare1201
    @prafuldongare1201 2 года назад +1

    पावसाळ्यात चारा कपने आणि आनने आवघड जाते आणि तुम्ही 120 गाईचा चारा कसे आनता ?

  • @user-nadsheticha24
    @user-nadsheticha24 2 года назад +1

    ट्रेनिंग किती दिवस आहे

  • @suwarnasalunke8425
    @suwarnasalunke8425 2 года назад

    छान दादा...

  • @गजाननकावरखे
    @गजाननकावरखे 2 года назад

    सर आमची मईस सोयाबीन भुसा खात नाही उपाय सांग

  • @arunaragade3067
    @arunaragade3067 10 месяцев назад

    🙏🙏

  • @sanketjadhav3494
    @sanketjadhav3494 2 года назад

    Tysm dada👍