कात्रज डेरी एक्स्पो लां हे मशीन लॉन्च झाले त्या वर्षी माहिती मिळाली होती.पण आज तुम्ही खुप तंतोतंत प्रात्यक्षिक दाखवले त्याबद्दल मनःपूर्वक आभार दादा.खुप आदर्श कार्य करत आहात तुम्ही दादा.
सर, माहिती खुप छान आहे.आमच्या पहिल्या वेताच्या म्हैसीला ४ लिटर हाताने दुध काढणेसाठी ३० मिनिटे लागत असे. आज पाहिलीच वेळ मशीन लावली १o मिनिटात दुध निघाली मशीन मयुरेश गोवर्धन कोल्हापूर यांच आहे, गेली ८ वर्षापासुन आम्ही वापरतो
साहेब जाफरा म्हशीवर हे मशीन सक्सेस आहे का कारण जाफरा म्हशीचे स्तन लांब व कडक असतात साहेब माला एका पशुपालक ने सांगितले की मशीन फक्त 5 ते 6 लीटर दुध देणाऱ्या साठी योग्य आहे 6 लीटर च्या वर हे मशीन दुध काढत नाही असे सांगितले आपण आम्हाला याच्यावर काही मार्ग दर्शन करा साहेब
👍👍एकच नंबर काम झालंय सरजी
कात्रज डेरी एक्स्पो लां हे मशीन लॉन्च झाले त्या वर्षी माहिती मिळाली होती.पण आज तुम्ही खुप तंतोतंत प्रात्यक्षिक दाखवले त्याबद्दल मनःपूर्वक आभार दादा.खुप आदर्श कार्य करत आहात तुम्ही दादा.
The best video of patil sir. Very few video of on this subject in buffeo farming. Thank you much.
पाटील सर व्हिडिओ खूपच छान झालाय तुम्ही सगळी प्रोसेस समजून सांगितली पण मशीन ची किंमत पण सांगितली असती तर बरं झालं असतं
single bucket single bucket810000
@@navalesagar5941 नेमकी किती किंमत आहे
1,25,000/-
खूप छान आहे
Top information
असेच नवनवीन प्रयोग करीत जावा आपल्या गोठ्यात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत🎉🎉
सर, माहिती खुप छान आहे.आमच्या पहिल्या वेताच्या म्हैसीला ४ लिटर हाताने दुध काढणेसाठी ३० मिनिटे लागत असे. आज पाहिलीच वेळ मशीन लावली १o मिनिटात दुध निघाली मशीन मयुरेश गोवर्धन कोल्हापूर यांच आहे, गेली ८ वर्षापासुन आम्ही वापरतो
मशीन लावून दूध काढल्यामुळे किती दूध निघाले
दुधात फरक नाही . वेळेची व श्रमाची बचत झालेली आहे
एक नंबर आहेत सर
खूप छान माहिती दिली सर
एक नंबर अरविंद सर
1 number Patil saheb
Mst video Patil sir 👌👌👌
Sunder Sir
हे आम्ही गेली 6 वषार्ंपासून वापरतोय
Mhshila ky problem hoto ka
रिझल्ट काय आहे
Nice
Good
पाटील साहेब शेवट ला हातानी दुध कडायची गर्ज आहे का plss उत्तर द्या 🙏🙏
एक नंबर no
👌
Right sir
वयोवृद्ध म्हशी चा काय करता ??
Hi Tech milking parlour video banava
गाईचा वसरु दूध पित नही काय जाल असेल
म्हशी च्या वगारीला दुध किती सोडता सांगा पाटील
हे free काही सागत नाहीत कोर्स करावा लागतों आणि त्या साठी पैसे लागतात दादा
१ nambar
खूप छान सर
Dudh chitun kadhta kay machine lavun jhalyavar
❤❤❤
❤️
🙏🙏🙏
साहेब जाफरा म्हशीवर हे मशीन सक्सेस आहे का कारण जाफरा म्हशीचे स्तन लांब व कडक असतात साहेब माला एका पशुपालक ने सांगितले की मशीन फक्त 5 ते 6 लीटर दुध देणाऱ्या साठी योग्य आहे 6 लीटर च्या वर हे मशीन दुध काढत नाही असे सांगितले आपण आम्हाला याच्यावर काही मार्ग दर्शन करा साहेब
तस नाही हो दादा 100% काढता येते
मशनिची किंमत सांगा
Ram ram
Thanala kay lavly machine lavaychya adhi
मस्त काम केले आहे पाटील साहेब तुम्ही
नमस्कार 🙏🙏🙏🙏
मोठ्या सडा च्या म्हशी ला चालत काय milking machine
Kimat kiti ahe sir
Price किती आहे sir
Vaa
Price काय आहे
शेण गोळा करण्यासाठी काही आधुनिक तंत्रज्ञान आहे का कारण मजुराचा खूप त्रास होतो मजूर मिळत नाही
❤❤
Others company chi milking machine nahi ka chalnar
6 लाख रुपयांची आहे ते मशीन
जाफर म्हशीला चालतं का मिल्किंग मशीन
Vacuum pressure kiti thewaycha
Mi machine nech milking krto
म्हशीच्या सुरुवातीच्या दोन सडा मध्ये दूध कमी असतं व मागच्या सडा मध्ये डबल असतं त्याला मशीन कसे काम करते
काही अडचण येत नाही
Hindi me bolo na bhai
❤