माझ्या गोठ्यातील पशुखाद्य आणि चाऱ्याचे नियोजन , मिळते भरगोस दूध, फॅट आणि S.N.F.
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2023
- नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
Instagram - / ytpatildairyfarm
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
dairyclub.in/ Развлечения
तुमचे वीडियो पाहून खुप उर्जा मीळते रोज बघतो तरी सुद्धा मन भरत नाही नादच खुळा सर तुमचा
अत्यंत चांगले नियोजन पाटील साहेब
नमस्कार सर हा विडिओ खुप छान आहे 👌 कारणे विनंती आहे की आपण फक्त ऍडवनटा चारा पिके जनावरांना खाऊ घालता तर त्यांना दिवदल चारा द्यावा की नाही हे सांगावे कृपया हि नम्र विनंती आहे
साठ सत्तर हजाराचा टैकटर खुपच भारी सर❤
खूप छान व्हिडिओ बनवता साहेब तुम्ही 😊
अप्रतिम नियोजन सर
सर मस्टटीज आजाराने वयताग आला आहे काय तर उपाय सांगा 😔
जाफरबादि म्हसी बदल माहिती टांका साहेब
Dada mastch🙏👍👍👌
Khup Chan video
Nice video
आत्ताचं पाहील सर मी मार्गदर्शन पाहील सर टाकळी शिकंदर
साहेब तुमच्या जाफर ची वीडियो बनवा ना चांगली दिसते
sir aapan doni time murghas galu shkato ka.
कोणते खाद्य भिजवून द्यावे व कोणते खाद्य सुक द्यावे याची माहीती द्मावी जसे की सरकी 'कांडी ' भुसा;मका भरडा ' डाळ
Ekda milking var video badnva
सर गाईंना सरकी पेंड आणि गव्हाचा भुसा चालेल का
Very very good video
Nice
Hii
सर माझी लहान कालवड आहे (3 महिने वय)ती हिरवा चारा कुट्टी पाच ते सहा किलो दिवसाला खातेय पण काल्फ स्टार्टर खात नाही...
याला काही उपाय आहे...
Hello sir
Saheb mi kokana tun ahe tr amcha bhag ha kami Pani sathyacha ahe charyachi Kami nahi tr kas dughdha vyavsay karu shakto?
pavasalyat chara kara ani sathaun theva
What is the price of a godrej samruddhi 50kgbag??
Sir lobtya kaschi gai gyawi ka nahi plz sagana
Pahilya vetachi 1 mhais vikat deta ka sir
Sir tumhi azolla cha vapar karta ka
सर 1 लिटर म्हशीच्या दुधापासून किती किलो खवा निघतो
Bhau mazha kde 3lack bhandwal ahe mi mais palan karu ki vagari pasun survat karu
म्हाईस्पलान कर भाऊ तुझे इन्कम लगेच चालू होईल
Sir mashila मूरघास दिला तर चालेल का
Kadechi jafarabadi ahe ky ...?ti dudh kiti dete...jafrabadi baddal mahiti dya sir..
म्हशीचे दूध मिल्किंग मशीन काढतात का नाही पाटील साहेब तुम्ही
Soda konta vapratasir
Sar soybean se biscuit machine na chalta ka
जाफराबादी म्हैसला दूध काढाला मशीन चालते का
👌
सर वळू change केलात का?
सर कोल्हापुर मधिल गोदरेज कैटल फीड। डिस्टीब्यूटर चा नंबर मिळेल का
विडीओ मोठा टाकतं जा
Golipend bhijun ny detat ka
सर एक वेडेल एका म्हशी लं किती किलो खुरक दिला जातो
55*55 एक पाकली गोटा आहे का दोन पाकली
ओळी काय असते भावांनो
Lgit khi deta tumhi sir
सरांनी गायपालन बंद केले
👌👌👌👌😀
वघारी मिळतील का
म्हशीचे वासरू डिलिव्हरी करताना मृत्यू झालेली आहे म्हशीला पाना येत नाही डायरेक्ट मिल्किंग मशीन लावलं तर चालेल का
हो दादा
हो दादा
म्हशीला पाना येत नाही मिल्किंग मशीन लावलं तर चालेल का रात्री डिलिव्हरी करताना म्हशीचे वासरू पोटात अडकल्याने त्याची मृत्यू झाले डॉक्टरांच्या साहाय्याने ते बाहेर काढण्यात आले म्हशीला पाना येत नाही डायरेक्ट मिल्किंग मशीन लावलं तर चालेल का
सरकी पेंड खाऊ
सर तुम्ही कामापेक्षा जास्त फेकता पण
तु झोप निवांत दादा
तू आईकतो कशाला रे मग सोन्या बाकीच्यांना मार्गदर्शन मिळत मिळू दे की र तू खरच निवांत झोप घे सोन्या दादा
Kelya tu karun dakhav sarani 0 tun ubhe kele ahe tu 2 mhas palun dakhav 😂😂😂
Shaikh apna apna dekh laj vatli pahije sir fektat as vatat asel tr swat javun pha na ani prt bol
Sir chan
राम राम साहेब 🙏
ऊस या पिकाचा सायलेज किंवा मुरघास तयार करता येतो का?
तसेच सायलेज किंवा मुरघास तयार केल्यानंतर तो आपल्या मार्फत विक्री करता येईल का? आणि त्याला योग्य दर किंवा भाव मिळेल का? पशुधनाच्या आहारासाठी वैरण म्हणून ऊसाचे सायलेज किंवा मुरघास योग्य आहे का? याबाबत मार्गदर्शन करण्यात यावे ही नम्र विनंती 🙏
मुळात ऊसाचा मुरघास होतच नाही व झालाच तर मक्यासारखा होत नाही